नेहमी त्यांनाच तिकीट.आता त्याची मुले मुलींना बायको भाऊ म्हणजे त्या मतदार सघात याचा अर्थ कुणीच लायक उमेदवार नाही काय ? यापुढे काही ठराविक कुटुंबाच्या ताब्यात महाराष्ट्र जाईल. शेवटी आम्ही तुम्ही भाऊ मिळुन मिसळून वाटनी करू. कार्यकर्तेत्यानी आयुष्यभर सतरंज्या उचला. धन्यवाद.
🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
नेहमी त्यांनाच तिकीट.आता त्याची मुले मुलींना बायको भाऊ म्हणजे त्या मतदार सघात याचा अर्थ कुणीच लायक उमेदवार नाही काय ? यापुढे काही ठराविक कुटुंबाच्या ताब्यात महाराष्ट्र जाईल. शेवटी आम्ही तुम्ही भाऊ मिळुन मिसळून वाटनी करू. कार्यकर्तेत्यानी आयुष्यभर सतरंज्या उचला. धन्यवाद.
विकासाभिमुख चेहरा देवा भाऊ👍👆
आधी शाळेत जाऊन या मग महविकास आघाडी उमेदवार जाहीर करा गणित कच्च आहे तुम्हाला निवडून कस दिलं आत्तापर्यंत 85+85+85=270 कसे होतात ते सांगा आधी
महाविकास आघाड़ी 100ംटक्के विजय हो णार
Puna bjp 🎉🎉🎉❤
वंचित ला देऊन टाका ३३
आमीत ठाकरे काय घंटा काम बोलता येते का
Devendra Aani Eindra he Nav Samikaran julathe milathe vhathe