तोडकर हवामान अंदाज ; शेतकऱ्यांना तातडीचा मँसेज, फक्त ईतकेच दिवस पावसाची उघडीप, पुन्हा जोरदार बरसनार.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 102

  • @RajendraAakhre
    @RajendraAakhre 4 месяца назад +11

    100% एकदम अचूक अंदाज आहे

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 4 месяца назад +9

    साहेब तुम्हाला मानलं राव. सॅल्युट. मी कराडमध्ये सातारा जिल्हा राहतो. चक्क तुम्ही काल म्हटलं प़माणै कराडमध्ये ऊन पडले आहे.वातावरण फ्रेश झाले. धन्यवाद 🙏🏻🌹

  • @govinddakhore5661
    @govinddakhore5661 4 месяца назад +1

    100 % साहेब तुमचा अंदाज खरा ठरला पाऊस उघडला

  • @avinashharkal9875
    @avinashharkal9875 3 месяца назад

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या प्रमाणे शंभर टक्के मन प्रसन्न झाले सांगितले प्रमाणात वातावरण निर्माण झाले ऊन सांगितले तर पडले पाऊस सांगितले तर
    पाऊस पडतो धन्यवाद सर खूप खूप, आभारी आहे

  • @sanketkotnake8374
    @sanketkotnake8374 4 месяца назад +1

    100% परफेक्ट माहिती दिली साहेब

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 4 месяца назад +3

    बिड गेवराई येथे तुम्ही म्हणल्या प्रमाणे पाऊस थांबला शेतीचे कामे चालु झाले धन्यवाद तोडकर साहेब

  • @sunilshinde1806
    @sunilshinde1806 4 месяца назад +2

    अचुक माहिती दिली धंन्यवाद साहेब 🙏

  • @surajtayde312
    @surajtayde312 3 месяца назад

    Taluka malkapur dist buldhana ekdam correct andaj sir

  • @YashawantThote
    @YashawantThote 3 месяца назад

    खरंच सर कालचा अंधाज आहे

  • @YashawantThote
    @YashawantThote 3 месяца назад

    खरंच बरोबर आहे

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 3 месяца назад

    एकच नंबर भाऊ

  • @शरदसूर्यवंशी-भ5न

    सर तुमचा अंदाज खरा ठरला धन्यवाद साहेब

  • @BasirkhanPathan-k5y
    @BasirkhanPathan-k5y 4 месяца назад +2

    Number 1 sir

  • @amolrathod6177
    @amolrathod6177 3 месяца назад

    Khup chan ta digras dist yavatmal

  • @GovindSuryawanshi-dy2kb
    @GovindSuryawanshi-dy2kb 4 месяца назад +2

    मालेगाव ला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दुपार पर्यंत रीप रीप पाऊस आणि दुपार नंतर उघडीप सुद्धा दिलेली आहे..... धन्यवाद सर आपण आचुका अंदाज दिल्याबद्दल 🙏

  • @narayankadnar4437
    @narayankadnar4437 4 месяца назад +1

    अतिसुंदर साहेब तुम्ही दिल्याप्रमाणे पाऊस थांबला

  • @shetakarivlogpavan1495
    @shetakarivlogpavan1495 4 месяца назад

    सर हिंगोलीला पन पाऊस उघडाला आहे खुप अचूक अंदाज आहे सर... Thanks

  • @GajananGadekar-z8v
    @GajananGadekar-z8v 4 месяца назад +3

    सर तुम्ही सांगितलेला अंदाज एकदम 100% बरोबर आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोखरी ई❤❤❤❤❤❤

  • @sudhakaringole3508
    @sudhakaringole3508 4 месяца назад +1

    बरोबर अदाज

  • @janardhankonduji8088
    @janardhankonduji8088 4 месяца назад +1

    असेच अंदाज देत चला साहेब

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 4 месяца назад +3

    कालचा आदाज खरा 1 नबसर

  • @gajanankachgunde3822
    @gajanankachgunde3822 4 месяца назад +1

    साहेब मानलराव तुम्हाला अभिनंदन

  • @Walchandchavan81
    @Walchandchavan81 4 месяца назад +2

    100% barobar💯

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 3 месяца назад

    तोडकर साहेब प्रणाम

  • @aviingle1414
    @aviingle1414 3 месяца назад

    Ok.
    Andaj. Ahe. Thank. You.

  • @reddemcode554
    @reddemcode554 4 месяца назад

    आजचा अचूक अंदाज आहे.

  • @sureshgadage9792
    @sureshgadage9792 3 месяца назад

    तोडकर साहेब धन्यवाद कोल्हापुर जिल्हा ता शिरोळ महाराष्ट्र बदल माहिती द्यावी

  • @maheshraut4040
    @maheshraut4040 4 месяца назад +1

    काल अंदाज बररोबर आहे ता कारंजा

  • @YashawantThote
    @YashawantThote 3 месяца назад

  • @RameshwarRajdev
    @RameshwarRajdev 3 месяца назад +1

    गंगापूर तालुका जिल्हा संभाजीनगर

  • @bhimaraodhandwate2014
    @bhimaraodhandwate2014 3 месяца назад

    100😊,अचुक,अदाज,😊आ हे

  • @dipakpatil1415
    @dipakpatil1415 3 месяца назад

    शिरपुर जि.धुळे

  • @sunilsarang4207
    @sunilsarang4207 3 месяца назад

    Sunil sarang vasmst distric hingoli amchya bhagacha havaman anddaj sanngat ja

  • @nitinpatil7939
    @nitinpatil7939 3 месяца назад

    साहेब धुळे नंदुरबार जिल्हा यात पावसाचा खंड आहे का

  • @govindnirpanr6617
    @govindnirpanr6617 4 месяца назад

    Parabhani cha aandaj sanga sir baki aandajya na tod nahi sir thanks

  • @rajendradaranadle7748
    @rajendradaranadle7748 4 месяца назад +2

    सोनई ता नेवासा जिल्हा अहमदनगर येथे आज सकाळी 9 वाजता 5 ते 7 मिनिटे सूर्य दर्शन झाले अंदाज बरोबर निघाला .👍

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 4 месяца назад +1

    नांदेड जिल्ह्यात पण आज वातावरण साफ होते

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 3 месяца назад

    साहेब आज सुद्धा मनोरा तालुका वाशीम जिल्ह्यात पाऊस आला फवारणी फेल झाली

  • @ganeshdhote3191
    @ganeshdhote3191 3 месяца назад

    अमरावती मध्ये भातुकली मध्ये किती दिवस खंड पडणार आहे

  • @manojpawar4571
    @manojpawar4571 3 месяца назад

    मालेगाव तालुक्यात मोठा पाऊस कधी पडणार

  • @ratansingrajput3662
    @ratansingrajput3662 4 месяца назад +3

    आज धुळे जिल्ह्यात सूर्यदर्शन सांगितले होते दुपारी १२ वाजेपर्यंत पण रात्री पासून मध्यम पाऊस चालूच आहे

  • @adityapowar7956
    @adityapowar7956 3 месяца назад

    कोल्हापूर मध्ये काय परिस्थिती राहील

  • @NitinkumarMali-ul9bb
    @NitinkumarMali-ul9bb 4 месяца назад +2

    खरोखर हे म्हणाले तसेच झाले...... परभणीत साडेगाव येथे पाउस थांबला आहे......

  • @GautamBhagat-pq1dm
    @GautamBhagat-pq1dm 4 месяца назад

    Todakar saheb tumcha andaz khupach satik ahe rao mahur dist nanded yethe diwas purn kora gela

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 4 месяца назад

    Salam saheb 🎉 tumhala

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 4 месяца назад

    बारामती तालुका येथील हवामान अंदाज सांगावा

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 4 месяца назад +3

    वैजापूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील खंड किती दिवस असेल

  • @manjitnilak1057
    @manjitnilak1057 4 месяца назад

    Thank you 🎉🎉

  • @hanmantjadhav2380
    @hanmantjadhav2380 4 месяца назад

    उत्तर कोरेगांव जि सातारा पाऊस मोठ्ठा कधी पडेल

  • @appasahebmali1143
    @appasahebmali1143 3 месяца назад

    तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली तोडकर साहेब नंबर मिळेल काय

  • @JivanIhare
    @JivanIhare 3 месяца назад

    Yavatmal zilyatil pusad ani digras talukyat 31julyla paus rahil ka?

  • @SantoshNikhade-pv9zp
    @SantoshNikhade-pv9zp 4 месяца назад +1

    तोडकर साहेब तुम्ही सांगीतले त्याप्रमाणे ता. लोणार जिल्हा बुलढाणा मध्ये सकाळी आठ वाजता ऊन पडले होते आणि दिवस भर पावसाची उघडीप आहे

  • @danyaneshwarbhosale5176
    @danyaneshwarbhosale5176 3 месяца назад

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका मध्ये पाऊस केव्हा थांबेल ते सांगा

  • @ganeshgandule2802
    @ganeshgandule2802 3 месяца назад

    सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस कमी आहे

  • @kailasfase2628
    @kailasfase2628 4 месяца назад

    सोयगाव तालुका कसा राहील

  • @SukaramAhire
    @SukaramAhire 3 месяца назад

    Sir tumaca.andaj.khara.thartoy.ta.malegav

  • @babasahebbhoknal7099
    @babasahebbhoknal7099 4 месяца назад

    संगमनेरला कधी पाऊस येईल

  • @parmeshwarjadhav6089
    @parmeshwarjadhav6089 3 месяца назад

    साहेब जालना मध्ये दमदार पाऊस कधी होईल आता सध्या आमच्या शेतामध्ये वापसा आहे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 4 месяца назад +1

    आज दिनांक २९ जुलै रोजी सकाळी मध्यम पाऊस सांगोला येथे चालू होता आता मात्र ढगाळ वातावरण आहे

  • @sambhajijadhav3329
    @sambhajijadhav3329 4 месяца назад

    29 la nanded madhe suredhrshan zale .tumhi manhle parmane

  • @GopalGirhe-c9n
    @GopalGirhe-c9n 4 месяца назад

    सर धन्यवाद वाशीम जिल्ह्यात ऊन पडले आहे

  • @Akshay.Avhale
    @Akshay.Avhale 4 месяца назад

    वैजापूर तालुका

  • @santoshrajput1284
    @santoshrajput1284 4 месяца назад

    Malakapur buldhana

  • @anilmundafale7948
    @anilmundafale7948 3 месяца назад

    Saheb nagpur jila nrked thshil saga aaniaapla nbe you tube dya

  • @mahi07gaming92
    @mahi07gaming92 3 месяца назад

    नाशिक dindori

  • @balupawar7113
    @balupawar7113 3 месяца назад

    सर मानाव लागेल

  • @dineshshejwal8623
    @dineshshejwal8623 4 месяца назад

    Gangapur la khand ahe ka

  • @NarshingGiram
    @NarshingGiram 3 месяца назад

    Barshi la ata sadhya paous chalu ahe

  • @DineshSable-c6s
    @DineshSable-c6s 4 месяца назад +1

    घनसावंगी तालुक्यात कसे राहील पावसाचे वातावरण 1आगस्ट ते 5आऑगस्ट

  • @janardhankapplawad9403
    @janardhankapplawad9403 4 месяца назад

    Thanks

  • @abhilashjagtap9637
    @abhilashjagtap9637 4 месяца назад

    लातूर ता.लातूर मध्ये काय परिस्थीती राहील सर

  • @sumitwankhede8086
    @sumitwankhede8086 4 месяца назад

    Pusad 100 boro bar

  • @shankarambepwar1076
    @shankarambepwar1076 4 месяца назад

    शंकर अंबेपवार. जी, यवतमाळ.ता, घाटंजी.

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt 4 месяца назад

    लोणी ता. जामनेर दुपार नंतर पावसाची विसराती पण सूर्य दर्शन नाही

  • @rameshdaud595
    @rameshdaud595 4 месяца назад

    पानवडोद ता. सिल्लोड जि.संभाजीनगर या भागात येणाऱ्या काळात मोठा पाऊस पडेल का. कारण म्हणावा तसा मोठा पाऊस या भागात झाला नाही.

  • @RamkrushnJadhav-p5t
    @RamkrushnJadhav-p5t 4 месяца назад

    Malegaon.padaldela.tin.vajata.surya.darshan.zale.

  • @jeetupatil3250
    @jeetupatil3250 4 месяца назад

    अकोला या

  • @HarishNaware-r1v
    @HarishNaware-r1v 4 месяца назад

    अमरावती जिल्ह्यातील पावसाचा अंदाज सांगा

  • @ramdaskharate7562
    @ramdaskharate7562 4 месяца назад

    रिसोड तालुका वाशिम जिल्हा

  • @Rajeshrathod-n6f
    @Rajeshrathod-n6f 3 месяца назад

    मानोरा तालूका खंड कदी पडनार

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 4 месяца назад +1

    साहेब वाशीम जिल्हात पाऊस चालू आहे उघड नाही

  • @PrashantDahake-h8z
    @PrashantDahake-h8z 4 месяца назад

    जळगाव मुक्ताई नगर रत्री पाऊस चालु आहे ऊघडणार का

  • @balasahebbhusare1309
    @balasahebbhusare1309 4 месяца назад

    निफाड. जि.नाशिक येथे पाऊस खुप कमी आहे.कधी होणार एकडे पाऊस.

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 4 месяца назад

    पुर्व विदर्भातील ३०-७ ते ५-८-२४ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात पावसाची काय परिस्थिती राहिल या बाबतीत मार्गदर्शनाची अपेक्षा आपणाकडून करतो...

  • @chetanchoudhary3583
    @chetanchoudhary3583 4 месяца назад

    Aaj cha andaj fell zala jalgaon sathi muktai nagar la

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 4 месяца назад

    Akola ta patur

  • @kamleshkhode7690
    @kamleshkhode7690 4 месяца назад

    वर्धा जिल्हा पाऊस कधी कमी हीईल साहेब सागा

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md 4 месяца назад

    जालना भोकरदन

  • @AshishThool-h8z
    @AshishThool-h8z 4 месяца назад

    Wardha jilhyat khub pavus zala aata vughdip pahije 15 divs

  • @RehanShaikh-ru6dz
    @RehanShaikh-ru6dz 4 месяца назад

    Todkar sir satara madhe sarkha paus ahe

  • @babasheabghodke6983
    @babasheabghodke6983 4 месяца назад

    😂❤😅😅😅😅😅😅😅😅😂❤😅😅😅😅😅😅😂

  • @aniketanokar6975
    @aniketanokar6975 4 месяца назад

    Amravati Maharashtra madhla paus ajun pan chalu ahe khup

  • @PrashantDahake-h8z
    @PrashantDahake-h8z 4 месяца назад

    खुप पाऊस चालु आहे कधी ऊघडणार

    • @vitthalkondiba6593
      @vitthalkondiba6593 4 месяца назад

      तालुका सांगत जा म्हणजे उत्तर मिळेल

  • @amolsalunkhe5305
    @amolsalunkhe5305 4 месяца назад

    सागली कोल्हापुर चे कोन सागथ नाही का एकड़ च काय समझत नाही का

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 4 месяца назад

    तुमि आशे खरे हिडोआओ। टाकृतरा ता माहागाव

  • @santoshlokade2279
    @santoshlokade2279 4 месяца назад

    Mehkarmadhey.surydarshn.zale.thanks.sir

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 4 месяца назад

    Lai.bare.andaj.dela.raw.

  • @baliramravne1348
    @baliramravne1348 3 месяца назад

    No.1.plese.give.me.no