श्री गुरु चैतन्य महाराज देगलूलकर संपूर्ण कीर्तन | मार्मिक चिंतन | Chaitanya Maharaj Deglulkar kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर संपूर्ण कीर्तन | मार्मिक चिंतन | Chaitanya Maharaj Deglulkar sampur kirtan
    .

Комментарии • 128

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 2 года назад +5

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @venkatrathodvenkatesrathod3939
    @venkatrathodvenkatesrathod3939 Год назад +9

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shraddhapophale489
    @shraddhapophale489 Год назад +3

    सुरेख प्रवचन 🙏🙏🙏🙏🌹

  • @ratankuwar5779
    @ratankuwar5779 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AnantGawali
    @AnantGawali Год назад +5

    काय बोलावे महाराज, आपल्या बोलाने सारे आयुष्यच प्रसन्नतेने, चैतन्याने भरून जाते.

  • @mohanjadhav9063
    @mohanjadhav9063 29 дней назад

    Ram Krishna re mavali

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +5

    किती छान छान ज्ञानेश्वरी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात माऊली

  • @rajarampatil1384
    @rajarampatil1384 9 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन

  • @babanghode4066
    @babanghode4066 Год назад +5

    परमार्थ मंथन करून श्री ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांना जे अपेक्षित आहे असे सहजपणे समजेल असे हे कीर्तन .👌

  • @ratankuwar5779
    @ratankuwar5779 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम किर्तन

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      राम कृष्ण हरी माऊली, संसारा, त ले अनुभव काय आपल्याला सांगायचे नसतात च, पणं आपले विचार ऐकायला लागल्यापासून मला पारमार्थिक अनुभव काय काय आले खूप खूप छान मार्गदर्शन 1 पहिला अनुभव म्हणजे आपले व्हिडियो ऐकायला पहायला मिळाले 2 असेच मार्गदर्शन अखंड लाभो हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना

  • @shantanusathe1203
    @shantanusathe1203 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @user-ju5kt9ph2j
    @user-ju5kt9ph2j 5 месяцев назад +2

    तुका म्हणे माया होय दासी लागे पाया

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +1

    अतिशय गोड चिंतन माऊली खुप छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @kondibasagar7270
    @kondibasagar7270 Год назад

    बृम्ह चैतन्य ज्ञान चैतन्य गुरू गुडा वारसा चैतन्य महाराज रामकृष्ण हरी

  • @user-ec6jl2km7p
    @user-ec6jl2km7p Месяц назад +1

    अप्रतिम चितंन..मी महाराजांचे किर्तन दररोज ऐकतो..माझा तो आनंद आहे..रमेश देवीकर.. अमरावती.🙏

  • @balasahebshinde7445
    @balasahebshinde7445 7 месяцев назад

    रामकृष्ण हरि हरि माऊलि ह भ प महाराज हि आताच औकले नासिक भगुर वि तात्या साहेब सावर कर जन्म भुमित रहिवासि आहे ईथुन ओकत आहे बरं माऊलि खुपचं छान किर्तनाचे आनंद घेत आहे आनंद घेतला खुप छान रामकृष्ण हरि हरि माऊलि माऊलि जय जय हरि हरि नटमसतक चरनि प्रनाम जि जय जय हो

  • @padminikale4172
    @padminikale4172 3 месяца назад

    राम कृष्ण हरी, अप्रतिम कीर्तन

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Год назад +1

    🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 8 месяцев назад

    Ram Krishna Hari Mauli Radhe Radhe Krishna Krishna Jai Hari Mauli❤❤❤❤❤

  • @amoldani4575
    @amoldani4575 9 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Год назад +1

    सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 Год назад +2

    जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ‌माऊली की जय अडाणी मनुष्याला सुध्दा समजणारे कीर्तन आहे

  • @sandeepbhalerao3340
    @sandeepbhalerao3340 Год назад +2

    अप्रतिम 🙏🏼🙏🏼

  • @sunilvedpathak5341
    @sunilvedpathak5341 2 года назад +1

    श्री समर्थ सद्गुरु चरणी कोटी कोटी विठलमय प्रणाम 🙏

  • @pratikshajadhav941
    @pratikshajadhav941 8 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 Год назад +2

    🙏🙏 !!रामकृष्णहरि!!

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 7 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली, सर्व पारमार्थिक स्वप्नांची पूर्तता म्हणजेच गुरू माऊली देगलूरकर,x,y,z,

  • @umeshjintikar9814
    @umeshjintikar9814 Год назад

    अप्रतिम अभ्यास मनास अतरमुख। करणारं किरण। 😮😮😮

  • @vijayjoshi8387
    @vijayjoshi8387 Год назад +2

    महाराज🙏🙏🙏

  • @sunitasanap207
    @sunitasanap207 Год назад

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Год назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम जय सद्गुरु

  • @ramkrishnahegde1182
    @ramkrishnahegde1182 2 года назад +3

    रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏

  • @kusumgandhe3587
    @kusumgandhe3587 Год назад +2

    महाराज खूप मन प्रसन्न झालं आपली वाणी व अभ्यास व अभंगांचे निरुपण विठ्ठलाची भक्ती कृपा जय रामकृष्ण हरी

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 2 года назад +2

    Jay sadguru

  • @subhashkulkarni2241
    @subhashkulkarni2241 4 месяца назад +1

    श्री गुरु

  • @shilpajethliya8009
    @shilpajethliya8009 Год назад +3

    भाग्यवान आम्ही की, ही सेवा एकु शकलो.

  • @SatyendraSingh-xi1lc
    @SatyendraSingh-xi1lc 8 месяцев назад

    बहुत सुंदर वर्णन। धन्यवाद। जय हो।

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Год назад

    अप्रतिम मार्गदर्शन, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष ला, गो,

  • @vilasgavate8568
    @vilasgavate8568 Год назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली

  • @prafullpunkar678
    @prafullpunkar678 Год назад +2

    श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर👏👏👏

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 2 года назад +56

    असले चिंतन सांगणारे किर्तन किर्तनकार समाजात दिसून येतं नाही फक्त मेळवन बहु माजी किंवा बडबड व्यर्थच हरि विन मनाने काही सांगतात म्हणून आपण खरा परमार्थ बाजूला राहिला आहे कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 3 месяца назад

    अतिशय विद्वान मोठे अभ्यासक.
    .

  • @dikshajawale589
    @dikshajawale589 Месяц назад

    Nice.kirten

  • @NetraMankar
    @NetraMankar Год назад +1

    Jai Hari!!

  • @sanskrutiot7836
    @sanskrutiot7836 8 месяцев назад

    अतिशय सुंदर चिंतन🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @shivajikandalkar5362
    @shivajikandalkar5362 4 месяца назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम किर्तन अतिशय सुंदर मार्गदर्शन

    • @dhanashrikulkarni4519
      @dhanashrikulkarni4519 2 года назад

      खूप सुंदर किर्तन प्रबोधन

  • @varadshree1445
    @varadshree1445 2 года назад +8

    अप्रतिम किर्तन. नामाचे महात्म्य सुंदर सांगितले. ❤️❤️❤️

  • @ramalohar1271
    @ramalohar1271 Год назад +1

    Ram Krishna Hari mavali 🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 года назад +3

    Ram krusn hari🙏🙏🙏

  • @Prabhakar-lv6no
    @Prabhakar-lv6no 2 месяца назад

    😊😊

  • @Mr.nath7777
    @Mr.nath7777 3 месяца назад

    Ram krushna hari ❤❤❤

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली, चरणी लोटांगण जिल्हा, रत्नागिरी

  • @pritikulkarni9487
    @pritikulkarni9487 2 года назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @milindpathak4571
    @milindpathak4571 2 года назад +5

    श्रोत्यांना अवाक् करायला लावणारं विवेचन..प्रभावी संगती

  • @umaiyer7365
    @umaiyer7365 Год назад

    RAMRAMRAM

  • @ramchandrakogekar3543
    @ramchandrakogekar3543 Год назад

    प्रणाम

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Год назад

    जयहरी विठ्ठल महाराज.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा

  • @sandhyakondlekar6177
    @sandhyakondlekar6177 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 года назад +2

    🙏🙏

  • @gopalthorat9415
    @gopalthorat9415 10 месяцев назад

    Ram Krishna hare

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Год назад

    जय हरी विठ्ठल

  • @vivekvedpathak3249
    @vivekvedpathak3249 2 месяца назад

    सुंदर कीर्तन...

  • @tirupatishrimal2538
    @tirupatishrimal2538 Год назад

    राम

  • @sunitasanap207
    @sunitasanap207 Год назад

    जय

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 года назад +3

    अतिशय सुंदर किर्तन. 🙏🙏

  • @hanumantbankar5951
    @hanumantbankar5951 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @prashantkotkar1352
    @prashantkotkar1352 Месяц назад

    🚩🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी प्रणाम महाराज

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Год назад

    राम कृष्ण हरी प्रणाम महाराज

  • @rajmalmunot7575
    @rajmalmunot7575 Год назад +4

    खूप छान कीर्तन

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal999 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinfatangare3480
    @pravinfatangare3480 Год назад

    खूप छान अप्रतिम किर्तन.

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 2 года назад +7

    आत्ताच्या किर्तन कारांमधले चतुरा तो शिरोमणी

  • @sulbhakulkarni6922
    @sulbhakulkarni6922 Год назад

    🙏🙏🙏🌹🌹

  • @nutanapte2216
    @nutanapte2216 2 года назад

    Apratim kirtan

  • @bahubalihese330
    @bahubalihese330 2 года назад +1

    🙏🙏रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩 अप्रतिम

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Год назад

    चरणी लोटांगण, तुम्ही संथ माय बाप एवढा करा उपकार न्या मज तेथ वरी दाखवा, दीनांचा सोयरा,x,y,z,🎉

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 11 месяцев назад

    चरणी लोटांगणwhel, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी,,,

  • @pramodrathod4371
    @pramodrathod4371 2 года назад +2

    जय गुरूदेव

  • @mahadevkhatavkar750
    @mahadevkhatavkar750 10 месяцев назад

    सेवटची चाल म्हननेस ध्यावी निरुपन थोडे कमी केले तरी चालेल माऊली माऊली

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 Год назад +1

    यांचा संपर्क क्रमांक मिळेल का???

  • @santoshpadole8910
    @santoshpadole8910 Год назад

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @kishorsalunkhe8706
    @kishorsalunkhe8706 2 года назад +1

    Nice Kirtan

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माउली❤

  • @vitthalnarwade205
    @vitthalnarwade205 2 года назад +1

    रामकृष्णहरि

  • @GangadharDhere-pi1ye
    @GangadharDhere-pi1ye 3 месяца назад +1

    ज्याहिरति किर्तनात टाकु नका विक्षेप होतो

  • @maheshkadam4200
    @maheshkadam4200 Год назад

    मोबाइल नंबर मिळेल का?

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад +4

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shivajilamkhade1995
    @shivajilamkhade1995 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshsakpal1267
    @ganeshsakpal1267 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹सुंदर कीर्तन संत रुपी खूप मोलाचं (औषध )

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम किर्तन अतिशय सुंदर मार्गदर्शन

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +2

      माऊली आपल्या मुखातून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली बोलतायत असे भास आम्हाला होतात, माऊली कुणाचेही चांगले विचार ऐकुन सगळेच काय कीर्तनकार प्रवचनकार होत नाहीत पण जे कुणी आपले विचार ऐकतील त्यांचे संसार निर्व्यसनी आणि आनंददायी बनल्याशिवाय रहाणार नाहीत अशी माझ्या मनाची पूर्णपणे खात्री आहे महाराष्ट्रातील, जास्तीत जास्त लोकांनी आपले विचार एकावेत आणि ऐकणार्यांचे संसार निर्व्यसनी आणि आनंददायी बनोत हीच परमात्या च्या, ठिकाणी प्रार्थना, तसेच त्याना जास्तीच जास्त पारमार्थिक अनुभव येवोत

    • @kailasgarakh2861
      @kailasgarakh2861 Год назад

      अमृतानुभव....

    • @balirammore2133
      @balirammore2133 Год назад

      खुप छान किर्तन सांगितले महाराज धन्यवाद माऊली

  • @kalyanibhoot7330
    @kalyanibhoot7330 Год назад +1

    🙏🙏

  • @ShivkantaShinde-rj3iv
    @ShivkantaShinde-rj3iv 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @satyavatinirmal7068
    @satyavatinirmal7068 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sopannimhan
    @sopannimhan Год назад

    राम कृष्ण हरी 🙏🌺

  • @haribaranage9116
    @haribaranage9116 2 года назад +5

    राम कृष्ण हरी माऊली