Day_15 कोणत्या फोन मध्ये vlog shoot करते? / कोल्हापूर येण्याची तयारी सुरू 🔥/ नविन फोन घेतला🎊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 52

  • @ashaghawat744
    @ashaghawat744 18 часов назад

    Tai ek suggest kru ka tu blog krte mhnun sangte iphone ghe because clearity nd all bghshin na tr,tujygde pic ch video ch storage bharpur asel tyamule memory stthi pn super ahe maja anubhv sangtey.....
    Bhle direct nhi tr loan vr ghe iphone ne expression pdel tuj plzzz

  • @OmFarad-vq2mt
    @OmFarad-vq2mt 17 часов назад

    🎉🎉🎉🎉❤

  • @Vaishaliborde29
    @Vaishaliborde29 23 часа назад

    Congratulations baby 😍🎉🎉

  • @ShreyaShinde1
    @ShreyaShinde1 День назад

    Kal divas bhar video ci vat bagte hote agdi ratri 10 vaje paryant pan video kay ala nahi tuja video bagayla khup chan vatat nahi bagital ki kay tar harvlyasarkh vatat khup miss kel mi kal tula tujya video la ani t.c namu all family ❤❤❤❤❤

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      मला प्लीज माफ कर कारण काय होतंय ना की थोडं कोल्हापूरला जायची गडबड आहे ना त्यामुळे खूपच म्हणजे वेळ कुठे जातोय काहीच कळत नाहीये पण मी रोज व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि थँक यु सो मच इतकं माझ्यासाठी प्रेम आणि आपुलकी जिव्हाळा तुमच मनात आहे

  • @supriyaadnaik6635
    @supriyaadnaik6635 22 часа назад

    Wow di first big congratulations for your phone 😍❤️❤️❤️खूप आनंदी आहे तुझा साठी, cause तू बोलली तू स्वतः हा फोन घेतला आहेस, त्या वरून मला माझें दिवस आठवले मला ही माझा पहिला फोन माझा जॉब च्या कमाई मधून घेतला होता, तेव्हा मी अशीच खूप happy होते कारण स्वतः ekdhi वस्तू आपण जेव्हा घेते तेव्हाची feling खूप वेगळी असते 😘, आणि हो आजचा vlog ही नेहमी प्रमाणे मस्त होताch specailly तू येणार कोल्हापूर म्हणून मी वाटच बगतेय तुझी तू कधी date सांगते, ye लवकर आपण आल्या वर नक्की भेटणार आहोत, time date लवकर ch update कर vlog मधून 😇😇love u😘di

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      हो हो माझ्या येणाऱ्या काही ब्लॉग्स मध्ये मी शेअर करेन की आपण कधी आणि कुठे भेटायचं आहे आणि टाईम सुद्धा सांगेन खरंतर जागा मात्र फिक्स आहे अंबाबाईच्या देवळातच भेटायचं आहे कारण त्या देवीने मला कोल्हापूरची सून बनवलाय आणि माझी खूप इच्छा होती की जे काही माझं कार्य असेल पहिला लोकांना भेटण्याचा तो तिथेच असावा त्यामुळे आपण तिथेच भेटूया मात्र डेट आणि टाइम मी कळवते.....

  • @gauri143.
    @gauri143. День назад

    Mi kal divas bhar tujhya vlog chi vaat pahat hoti 😊 savay zali ahe aata tujhya vlog chi❤

  • @parishonatwins7017
    @parishonatwins7017 23 часа назад +1

    ❤❤

  • @jayashreetradingcompany1888
    @jayashreetradingcompany1888 2 часа назад

    तू तर मला सांगितलच नाहीस की मोबाईल कोणता चांगला आहे आणि मी कोणता मोबाईल घेवू ते प्लीज सांग ना नम्रता

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      माफी मागते मी रिप्लाय थोडा उशिरा केला मी केलेला आहे तुमच्या आधीच्या कमेंट ला जाऊ नक्की चेक करा आणि मला वाटते की सध्या सुरुवातीला जास्त महागाचा घेण्यापेक्षा नॉर्मली असा पंधरा-वीस हजार चा मोबाईल आहे खूप उत्तम असतात आणि त्यामुळे तुम्ही ओप्पो किंवा विवो एक वेळा जाऊन शॉप मध्ये चेक करा हे दोन्हीही कंपनीचे फोन मध्ये ना फोटोज आणि व्हिडिओज चे ऑप्शन्स खूप सारे असतात त्यामुळे तुम्ही जाऊन एक वेळा चेक करा आणि काहीही शंका वाटली तर माझी इन्स्टा आयडी दिलेली आहे मी ते तिथे मला तुम्ही मेसेज करा किंवा तिथे तुम्ही मला कॉल पण करू शकता

    • @jayashreetradingcompany1888
      @jayashreetradingcompany1888 32 минуты назад

      थँक्यू डियर ❤❤

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  28 минут назад

      @@jayashreetradingcompany1888 all the best 😍 kalva konta phone ghetla te

  • @Utkarshapingale12345
    @Utkarshapingale12345 День назад

    अगं ताई तुझे vlog बघायची सवय झाली आता. काल दिवसभरातून बऱ्याच वेळा चेक केलं व्हिडिओ आला का असं. Love You Family 🥰🤗 Vlog mast ch 👍

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад +1

      लव यू सो मच थँक्यू इतकं मला प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी रिस्पेक्ट दिल्याबद्दल असेच प्रेम कायम असू दे...

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 18 часов назад

    cake च्या बीटर ने फेटले की पण छान लोणी तयार होते.करून बघ

  • @surekhavlogs1
    @surekhavlogs1 День назад +3

    Tai mi nashik madhe rahate....

  • @jayamumbaikar6836
    @jayamumbaikar6836 23 часа назад

    नम्रता तू मुंबईला कधी ऐणार आहे तेव्हा तुझ्या शिऊला भेटयाचे आहे ग खुप खुप छान आहे तो शिऊ माझा पण मुलगा आहे शिऊ Congutlation नम्रता तूला

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      मला वाटते मुंबईची एक ट्रिप झालीच पाहिजे कारण आता तर काहीच प्लान नाहीये पण मी नक्कीच वन डे ट्रिप करेल आणि भेटण्याचाही प्रयत्न करेल तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर मी त्याच्यामध्ये नक्की शेअर करा मी कधी मुंबईला येणार आहे जर आणि रिस्पॉन्स छान आला सर्वांचा अजून दोन-तीन जणांनी रिप्लाय केले मुंबईला येण्यासाठी तर मला वाटते मला यायला हरकत नाहीये.. माझी पण खूप इच्छा आहे तुम्हा सर्वांना भेटण्याची प्रत्यक्षात तर आपण नक्कीच प्लॅन करूया आणि मी येईल नक्की

  • @jayashreetradingcompany1888
    @jayashreetradingcompany1888 23 часа назад

    तुझा पहिला मोबाईल कितीचा आहे प्राइज,?

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  23 часа назад

      To 6 varsha purvi ghetal hota 52k cha ata kami zala 30 javal asen ajun hi mi toch use karte

  • @ManishKubade-m8e
    @ManishKubade-m8e 16 часов назад

    Tai thod garm pani galat ja miksar madhi ❤

  • @amrutakarche3156
    @amrutakarche3156 16 часов назад

    Mobile price kay ahe

  • @jayashreetradingcompany1888
    @jayashreetradingcompany1888 23 часа назад +3

    आग नम्रता मला पण मोबाईल घ्याचा आहे सांग ना कोणता घेवू कारण मी पण यू tube चालू करणार आहे व्हिडिओ आणि फोटोज् सुंदर आले पाहिजेत एकदम सुंदर मग मला मोबाईल कोणता घेवू ते सांग ओप्पो चा घेवू की one प्लस तू सांगशील तो घेईन फकत फोटो सुंदर आले पाहिजेत आणि व्हिडिओ पण आजचा तुझा व्हिडिओ छान होता तुझे सगळे व्हिडिओ मी बघते रोज नेमाने

    • @jayamumbaikar6836
      @jayamumbaikar6836 23 часа назад

      मला पण चालू करायचे आहे पण कसे करायचे माहिती नाही मला

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      हॅलो मला प्लीज माफ करा कारण खूप सारे कमेंट्स होते आणि मी आज प्रवास करणार आहे ना कोल्हापूरसाठी त्यामुळे बरेच कमेंटला मी अजूनही रिप्लाय केलेला नाहीये त्याबद्दल सर्वात आधी तर मला माफ करा आणि हो फोन जर म्हणाल तर आपण आता सध्याच चॅनल चालू करणार आहे ना त्यामुळे जास्त इन्वेस्टमेंट करू नका ओप्पो किंवा विवो हे बेस्ट आहे माझा जुना फोन थोडा महाग होता आणि जर तुम्ही घेऊ शकत असाल तर नक्कीच वन प्लस मध्ये इन्व्हेस्ट करा.... कारण माझा जो जुना वन प्लस आहे ना तो खूपच मस्त आहे तोही तुम्ही घेऊ शकता आणि आत्ताचा पण माझा खूप चांगला आहे तरी जर इतका घ्यायचा नसेल महागाचा तर ओपो आणि विवो मध्ये ना फिल्टर वगैरे खूप छान असतात तर ते तुम्ही एक वेळा जाऊन बघा आणि एकदा शॉप मध्ये गेल्यावरच घ्या ओप्पो चा फोन माझ्या घरी आहे एक तर त्याच्यामधले व्हिडिओज आणि फोटोज खूप सुंदर येतात पण मी आधीपासूनच वन प्लसच वापरते ना त्यामुळे मी आता पण हाच घेतलाय... बाकी व्हिडिओ कसा शूट करायचा कसा पोस्ट करायचा ब्लॉक कसे करायचे कसे अपलोड करायचे यावरती मी एक व्हिडिओ करणार आहे तर ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल

    • @jayashreetradingcompany1888
      @jayashreetradingcompany1888 34 минуты назад

      🙏 thanks

  • @surekhavlogs1
    @surekhavlogs1 День назад

    Chan video

  • @tasnimdesai234
    @tasnimdesai234 День назад +2

    Kolhapur madhe kuthe rahtes

    • @VaishnaviBorchate
      @VaishnaviBorchate 17 часов назад

      Mahalaxmi la yayachya aadhi msg taka tai kiti tarkhela yenar te mhnje aamhi tumhala bhetayla yeuu

    • @VaishnaviBorchate
      @VaishnaviBorchate 17 часов назад +1

      Please

    • @KolhapurchisunNamrata
      @KolhapurchisunNamrata  2 часа назад

      हो हो मी नक्कीच कळवणार आहे पण प्लीज त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत जा मिस झालं नाही पाहिजे नाहीतर मला फार वाईट वाटेल जर एखाद्या व्यक्तीला मला भेटता आलं नाही तर मी नक्की दोन दिवस आधी कळवेल अंबाबाईला येण्याच्या आधी तू तर त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहात रहा म्हणजे तुम्हाला कळेल मी कधी येते आणि किती वाजता खरंतर सकाळचा प्लॅन करणार आहे मी नऊ दहा च्या दरम्यान तर प्लीज लक्ष ठेवा मी कधी येते ते

    • @VaishnaviBorchate
      @VaishnaviBorchate 2 часа назад

      Kolhapur madhe mahalaxmi mandir la yayachya aadhi msg taka mhnje aamhi tumhala bhetayla yenar aahe

    • @VaishnaviBorchate
      @VaishnaviBorchate 2 часа назад

      @@KolhapurchisunNamrata ok

  • @phulpakharu5133
    @phulpakharu5133 День назад

    Hello❤

  • @PratibhaNande-v6g
    @PratibhaNande-v6g 3 часа назад

    Tai tup bnavtana video takshil

  • @dnyaneshwartarage
    @dnyaneshwartarage День назад

    Tai mr ne keleli Kam nka share kru.

  • @AshwiniJoshi-unv
    @AshwiniJoshi-unv 4 часа назад

    Nashik madhe kute rahta tai tumhi

  • @OmFarad-vq2mt
    @OmFarad-vq2mt 17 часов назад

    🎉🎉🎉🎉❤

  • @ashabhusare8977
    @ashabhusare8977 День назад

    ❤❤❤❤