THIS HAPPENED ON OUR BABY'S FIRST BIRTHDAY.. ❤️😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 авг 2023
  • KM BRAND 🔥 -
    krishmahadik.com/
    Krish's Instagram :
    / krishnaraajmahadik
    Email : krishnaraajdmahadik@gmail.com
    Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
    Instagram of :
    Dhananjay Mahadik -
    dhananjaymahadi...
    Pruthviraj Mahadik -
    pruthvirajmahad...
    Vishwaraj Mahadik -
    vishwarajmahadi...
    #MarathiVlog
    #familyvlog
    #birthdayvlog

Комментарии • 700

  • @Sahils_vlog

    माझी एवढी विनंती आहे की कोल्हापूर मध्ये सुद्धा एक IT SECTOR चालू व्हावे. जेणेकरून कोल्हापूरकरां च्या विद्यार्थ्यांचे लाभ होईल 🙏🙏🙏

  • @j.amruta1124

    तुम्ही तिघं एकी कडे साहेबांसाठी अमरेंद्र एकी कडे😂 तुम्हाला बाजूला केलं बघा. दुधा पेक्षा साय महत्त्वाची.❤

  • @अभिजीतभोसले
    @अभिजीतभोसले 10 часов назад

    आता अलीकडे तुमचे vlogs बघतोय मी, पण का माहित नाही, महाडिक साहेबाना बघितलं की असं वाटतं आमचं त्यांच्या सोबत काहीतरी नातं आहे, भेटायचं आहे मल प्लिज रिप्लाय करा

  • @maheshpatil7522

    Nagpur Ratnagiri roads badal pan bola shetkari lokana benifit nahi bhetat so plz

  • @Sahils_vlog

    तेवढा संदेश फक्त डॅडी पर्यंत पोहोचवा

  • @sumantdethe3494

    What the opposition was opposing in the house must have been told by you but was neglected. Sad but its ok.

  • @sandeshkhedkar3528

    खूप भावनिक वाटले . आजी आजोबा यांचे प्रेम खरच मोजता येत नाही . वैष्णवी वहिनी खरे बोलल्या एका आई एवढे प्रेम तिच्या बाळावर कोणीच करू शकत नाही . आयुष्यात किती पण चढ उतार येऊ द्या असेच एकत्र रहा ❤

  • @harshwardhanjadhav3392

    Ashi rajyasabha vishayi Usefull information aaplyala kuthech bhetnar nhi te pn marathi madhun aani Rajyasabha chi working kashi chalte he kunich aaplya marathi lokana dakhvat nhiye, Really Inspiring Vlog Krish Dada Need More Information like this ❤❤

  • @Abhsjdj

    पुण्यात मोठे एअरपोर्ट करा.

  • @pranjallokhande7366

    Manipur jalat ahe ani tumhi maja marat ahat delhi madhey😂

  • @siddhikakamtekar2121

    ई त्की सुंदर family ते पण राजकीय कारकिर्दीतील असुन सुंदर नात्यांचा मेळ महाडीक साहेब ग्रेट तुम्ही खरे हिरो आहात बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Kint451

    साहेब असे जर तुमच्या सारखे सर्व खासदार असेल तर देश हा कुठे जाईल सांगायची गरज नाही.

  • @imranmulla1748

    मुन्ना साहेब जेव्हा Parliament मध्ये एखादा मुद्दा किंवा प्रश्न मांडतात त्यांच ते बोलण ऐकायला खूप भारी वाटतं...

  • @shambhavidesai9219

    आजच्या विडीयो मुळे समजले कि सभागृहात कसे कामगाज होतै 👌👌👌👌

  • @shamalthakare4077

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा, तुला अनेक आशिर्वाद, खूप मोठा हो परिवाराचे नाव मोठे kr,हीच अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🎂🍫

  • @vaibhavtallaukhe

    Big respect for Sir Dhananjay Mahadik and his hard work for KOLHAPUR district. ❤❤

  • @madhurainamdar4603

    Krish your vlogs day by day are becoming outstanding...keep it up always...it's not only family matter but your family's interests , has changed for looking towards society and nations development at large...since Hon..Dhananjay Sir has been MP...🌹🌹May God bless Amrendra always ❤

  • @arjunlamkane2088

    Happy birthday🎂🎉🎁 Little champion, prince, favorite, lovely, smart boy.. God bless you❤

  • @PurushottamVikhepatil

    Dhananjay mahadik saheb khup abhyasu khasdar ahet... Mala 100% asa vatat ki mahadik saheb aplya kolhapur cha nakkich changla vikas karnar.. Asach saglyancha ashirvad milavat raha.. Ani khush raha.. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sheetalsushilmengade7320

    अमरेंद्र आयुष्यामध्ये खूप मोठा हो शतायुषी हो. मला वाटतं जे लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात त्यांना ह्या व्हिडिओ मधून खूप शिकण्यासारखं आहे वाढदिवस हा साध्या पद्धतीने आपल्या कौटुंबिक खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात पण आपण साजरा करू शकतो. अमरेंद्र तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 🎉❤