Bhokardan ते Ghansawangi, जालना जिल्ह्यात हे पाच चेहरे आमदार असतील | Jalna Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #raosahebdanve #manojjarangepatil #rajeshtope #jalna #hellomaharashtra
    मराठा आंदोलनाचा सेंटर पाँइंट ठरलेला जालना जिल्हा… ज्यांची गाडी राजकारणात नॉन स्टॉप चालली होती त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले… राजकारणातील पहिल्या फळीत राहीलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा इपिसेंटर राहीलाय… दानवेंच्या मुलालाच आपल्या वडीलांना लीड मिळवून देता आलं नाही त्या भोकरदन विधानसभेपासून राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघापर्यंत यंदा नेमकं कोण निवडून येऊ शकतं? जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या गुलालाच्या अगदी क्लोज आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्क आऊट होईल का? महायुतीच्या बाजूने राजकारण झुकलेल्या जालन्याला आमदारकीला महाविकास आघाडी सुरुंग लावेल का? त्याचंच केलेलं हे इनडेप्थ एनालिसीस..
    Jalna district, historically a pivotal center for the Maratha movement, remains a political hotspot with significant shifts in its leadership dynamics. BJP's Raosaheb Danvena, a prominent figure in politics, witnessed his stronghold challenged when Congress's Kalyan Kale emerged as the MP after penetrating the BJP's stronghold. The district has consistently been a battleground for top-tier political leaders. Danvena's legacy continues with his son contesting from the Bhokardan Assembly, while Rajesh Tope's Ghansawangi Constituency faces intense competition this year. Currently, five key MLAs hold substantial influence within the district. As the Maratha factor played a crucial role in the Lok Sabha, its impact on the Vidhan Sabha elections remains to be seen. Additionally, the Maha Vikas Aghadi's influence raises questions about the future of Jalna's MLAs and their political leanings. This comprehensive analysis delves into these critical dynamics.
    Keywords :
    Jalna Vidhan Sabha
    raosaheb danve
    manoj jarange patil news
    manoj jarange patil
    jalna news
    kalyan kale
    rajesh tope
    babanrao lonikar
    partur vidhan sabha
    bhokardan vidhan sabha
    ghansawangi vidhan sabha
    badnapur vidhan sabha
    वार आमदारकीचं
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #babanraolonikar #kalyankale #raosahebdanve #rajeshtope #arjunkhotkar #jalnanews #mahavikasaghadi #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #jalnabreakingnews

Комментарии • 207

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  3 месяца назад +30

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 3 месяца назад +54

    राजेश टोपे एकदम चांगला आमदार आहे व एकनिष्ठ आहे त्यामुळे टोपे लाखाच्या मताने विजयी होणार

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 месяца назад +1

      ही तुमची चुकी आहे आता राजेश टोपे पडणार आहे एकदा मतदारसंघात येऊन पहावा सर्वात मागासलेला असलेला मतदारसंघ आहे कोणत्याही गावात गेले तर पाणी नाही रस्ते नाही तर खड्डे दिसतील😂

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 месяца назад +7

      Hikmatdada nam Tu suna hogah 😂

    • @राजेंद्रऔटेपाटील
      @राजेंद्रऔटेपाटील 2 месяца назад

      घनसावंगी मतदार संघातून राजेशभैया टोपे फिक्स आमदार होणार आहे..​@@laxmanshinde2006

    • @rahulmate6297
      @rahulmate6297 2 месяца назад +2

      राजेश टोपे एक लाखाच्या मतांनी विजयी नाही पण पराभूत नक्की होणार.... मागच्या वेळेस 2800 ने आलेत...सगळा घाम निघाला आणि आता एक लाख कुधून😂😂😂

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 месяца назад +1

      @@BabasahebAdik-w3y अरे दलिंदर 25 वर्षे झाले राजेश टोपे ची सत्ता आहे त्यामुळे घनसांगी एवढी मागास राहिली तालुक्यातील कोणत्याही गावात रस्ते नाही पाणी नाही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 месяца назад +17

    फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 2 месяца назад +24

    बबनराव लोणीकर पराभुत होणार परतुर येथुन 100टक्के

  • @avmedia1173
    @avmedia1173 2 месяца назад +12

    परतुर मंठा विधानसभेला जरांगे फॅक्टर चालणारं...

  • @kailasnarode0888
    @kailasnarode0888 3 месяца назад +46

    नारायण कुचे 50000 पन्नास हजार मतानी पराभुत होतील

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 3 месяца назад +7

      बरोबर

    • @arjunkhendke7809
      @arjunkhendke7809 2 месяца назад +4

      50 जास्त होतील 25000 आणि पराभूत होतील

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +21

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @madankharat9339
    @madankharat9339 2 месяца назад +8

    या वेळेस.जालना मतदार संघातून विकासाचे महामेरू भास्करराव आंबेकर हेच आमदार व्हावे अशी जालन्यातील जनतेची इच्छा.आहे

  • @MeghaDandge
    @MeghaDandge 3 месяца назад +17

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भोकरदन जाफराबाद विधानसभा गव्हाड साहेबांना तिकीट द्यावी यावेळेस ही नम्र विनंती सेनेचे आमदार म्हणजेच गव्हाड साहेब हे 100% चार्जर आहे

  • @KishorMunnemanik
    @KishorMunnemanik Месяц назад +2

    या वेळेस 100%डाॅ.हिकमत दादा.ऊढाणच निवडुन येनार आहेत. भाऊ.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 месяца назад +12

    सत्ता जास्त काळ टिकत नसते.भाजप संपत चालली आहे.

  • @GajananGadekar-z8v
    @GajananGadekar-z8v 2 месяца назад +9

    गजानन तैर यांची मिसेस यावेळेस आमदार होणार❤❤

  • @vilasrathod569
    @vilasrathod569 22 дня назад +2

    नारायण कुचे साहेब फिक्स आमदार व मंत्री होणार

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 3 месяца назад +23

    जरांगे पाटील ठरवतेल तोच 🚩

  • @SurajSriwas-y9y
    @SurajSriwas-y9y 2 месяца назад +7

    Kalyani tai taur amdar honar🚩

  • @vilasrathod569
    @vilasrathod569 22 дня назад +2

    नारायण कुचे साहेब 50000 मताने निवडुण येणार लावा पैज

  • @ip198
    @ip198 3 месяца назад +17

    काहीही केल तरी राजेश टोपे निवडून येत नसतात... 100% पराभूत होणार म्हणजे होणार

    • @nitinghogare1156
      @nitinghogare1156 22 дня назад

      खूप जणांना वाट लावलंय.. आताही तेच होणार...विजयाच्या डबल हॅट्रिक ला तय्यार राहा....

    • @ROYALTHAR-n4u
      @ROYALTHAR-n4u 6 дней назад

      तिकीट भेटत का ते पहा 😅

  • @RamKasab-dq5ck
    @RamKasab-dq5ck 2 месяца назад +6

    विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या त्रासाला कंटाळून परतुर पंचायत समितीचा कारभार कोणताच व्हिडिओ घ्यायला तयार होत नसल्यामुळे अनेक जनतेचे हाल होत आहेत त्यामुळे परतुर तालुक्यातील जनता प्रचंड नाराज आहे यावेळी जनता विद्यमान आमदाराला घरी बसवण्याच्या तयारीत आहे

    • @PrakashNirwal
      @PrakashNirwal 2 месяца назад +3

      100टक्के बबनराव लोणीकर जंरागे पाटील यांच्या सभेला उपस्थित नव्हते वोबीसी रेलीमध्ये होते मराठा समाज विसरणार नाही

  • @sakharamlanke9522
    @sakharamlanke9522 Месяц назад +2

    अर्जुनराव खोतकर साहेब निवडणूक लढविणार व विजयी होणार जय महाराष्ट्र भाऊ अभिनंदन

  • @samadhansarode4548
    @samadhansarode4548 Месяц назад +2

    बदनापूर विधानसभेमध्ये नारायण कुचे साहेब निवडून येणार

  • @uddhavsolanke4045
    @uddhavsolanke4045 3 дня назад

    महाविकास आघाडी सरकार यनार आहे तया राजेश भैया यनार आहे हे नकी 👍⚘⚘

  • @vilasrathod569
    @vilasrathod569 22 дня назад +2

    फक्त नारायण कुचे साहेब

  • @dnyaneshwarchavan8068
    @dnyaneshwarchavan8068 3 месяца назад +8

    चंद्रकांत आण्णा दानवे साहेबच आमदार होणार

  • @vishalpawar-my5ju
    @vishalpawar-my5ju 2 месяца назад +1

    संतोष पाटील दानवे विजयी होणार

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 2 месяца назад +5

    टोपे पडणार हे नक्की

  • @ravikantthombre4735
    @ravikantthombre4735 7 дней назад

    परतुर मंठा भावी आमदार..फक्त बालासाहेब काका आकात..✌️🙏

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 2 месяца назад +2

    जालनयात जंरांगेचे खरे व जवळचे टोपे साहेब त्यामुळे सरकारला माहिती मिळाली

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 3 месяца назад +10

    भोकरदन मध्ये मराठा आरक्षण चे पोस्टर पाडणारे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र होते यांना आम्ही पडूच

    • @funniyshort
      @funniyshort 2 месяца назад +1

      आवश्यक पडनार

  • @diliptshinde4139
    @diliptshinde4139 2 месяца назад +3

    घनसावंगी ,राजेश टोपे जिंकणार 100%

  • @rvc54
    @rvc54 3 месяца назад +14

    बाकी राजेश टोपे यावेळेस पडणार

  • @AkashJaiswal-d5t
    @AkashJaiswal-d5t 2 месяца назад +2

    Only #BJP #partu
    Only #lonikar Saheb ❤🎉

  • @vilasrathod569
    @vilasrathod569 22 дня назад +1

    बदनापुर अंबड विधान सभा मतदार संघ फक्त नारायण कुचे फिक्स आमदार व मंत्री होणार

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 3 месяца назад +6

    राजेश टोपे शक्यता कमी आहे

  • @LaxmanShelke-jx4cq
    @LaxmanShelke-jx4cq 7 дней назад

    आज रोजी काही सांगता येत नाही ज्यावेळेस नारायण गडावर दसरा मेळावा होईल त्या मेळाव्यातून नक्की कळेल की कोण येणार आणि कोण पडणार एक मराठा कोटी मराठा

  • @prabhakerkharat9257
    @prabhakerkharat9257 3 месяца назад +5

    2024चे जालना विधानसभा मतदारसंघ भास्करराव आंबेकर साहेब फीस्क आमदार

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 3 месяца назад +30

    या पाच पैकी राजेश टोपे win👍👍

    • @LIFE-ce4gq
      @LIFE-ce4gq 3 месяца назад +4

      Hikmat dada udhan ❤

  • @SwapnilopKing
    @SwapnilopKing 2 месяца назад +3

    बदनापुर कूचे 3 ‌‌‌‌येनारच

  • @pawanjumbad7914
    @pawanjumbad7914 3 месяца назад +10

    एकंदरीत भोकरदन विधानसभा मतदारसंघ सध्याच चित्र पहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटांचे चंद्रकांत दानवे लिड घेतील

  • @Manjitbhojane
    @Manjitbhojane День назад

    👌

  • @ashokraoshinde764
    @ashokraoshinde764 2 месяца назад +5

    कुचे साहेब येनार

  • @sambhajipawar8695
    @sambhajipawar8695 2 дня назад

    पाटील फक्त

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e 7 дней назад

    जरन्गे पाटिल म्हतो की प्रस्तापिताना पाडायचे व नविन ला संधी द्यायची मग राजेश टोपे कस काय निवडून येतिल .का त्याना झुकत माप द्यायच.हे अम्हाला सांगवे.

  • @संतोषमस्के
    @संतोषमस्के 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे जड जानारच

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 2 месяца назад +5

    BJP सुपडा साफ होणार म्हणजे होणार

    • @funniyshort
      @funniyshort 2 месяца назад +1

      होनारच

  • @akashsomware1106
    @akashsomware1106 3 месяца назад +3

    घनसावंगी विधानसभा चे भावी आमदार फक्त आणि फक्त डॉ. हिकमत उढाण... 👑👑✌️

  • @DipakSawane
    @DipakSawane 3 месяца назад +12

    परतूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे येणार आहे उमेदवार कपिल भैया आकात हे आहेत

  • @prakashwavdhane7863
    @prakashwavdhane7863 2 месяца назад +6

    घनसांगी मतदार संघातून हिकमत दादा ऊढाण निवडून येणार

  • @AmolDhumal-vl1hb
    @AmolDhumal-vl1hb 2 месяца назад +1

    फत्त लोणीकर साहेब निवडून येणार

  • @राजेंद्रऔटेपाटील

    घनसावंगी मतदार संघातून राजेशभैया टोपे फिक्स आमदार होणार आहे..

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs Месяц назад

    हम सब जरांगे पाटील गरीब मराठा समाजाच दैवत मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार आमचा

  • @ganeshthakare720
    @ganeshthakare720 3 месяца назад +4

    संतोष पाटिल दानवे vs रमेश पाटिल गव्हाड

  • @Amolraiwale
    @Amolraiwale 2 месяца назад +4

    आमदार नारायण कुचे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येत आहे

  • @rahulpawarpatil
    @rahulpawarpatil 2 месяца назад +2

    तुम्ही महविकास आघाडी चे कार्यकर्ते दिसतायेत
    सगळे पराभूत होतील आणि काँग्रेस सत्तेत येईल
    फक्त टोपे येईल अस म्हणतायेत

  • @ishvarpatilborade7175
    @ishvarpatilborade7175 13 часов назад

    जलसम्राट आमदार संतोष भाऊ दानवे आमदार होणार

  • @sandipsonune9303
    @sandipsonune9303 3 месяца назад +9

    जालन्यात कैलास शेठ फिक्स

  • @KrushnaGhune-g4c
    @KrushnaGhune-g4c 2 месяца назад +1

    यंदा अर्जुन भाऊ खोतकर जिंकणार

    • @funniyshort
      @funniyshort 2 месяца назад

      त्यानी तर राचकारन विसरुनच जाव मागची आठवन करावी

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 2 месяца назад +6

    ह्या वेळेस नारायण कुचे हे पन्नास हजार मताने पडणार आहे . नारायण कुचेचं मागील दहा वर्षाच अस्तित्व संपुष्टात येणार आहे . 😅😅😅😅😅

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 2 месяца назад +1

    लोणीकर येत नाही

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 2 месяца назад +1

    भाऊ गेले हारले भाऊ उभच नका राहू

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 2 дня назад +1

    यावेळी मनोज जरांगे याची डाळ शिजणार नाही

  • @sonujai7456
    @sonujai7456 Месяц назад +1

    भोकरदन - संतोष दानवे फिक्स ❤🎉🎉

  • @RagunnathChavan
    @RagunnathChavan 2 месяца назад

    Santosh dance che diposit japt hoiel

  • @rameshwargund1420
    @rameshwargund1420 2 месяца назад

    Only chandrakant anna danve saheb

  • @Aarvivideos
    @Aarvivideos Месяц назад

    1) कैलाश गोरांट्याल
    २)राजेश टोपे
    3)बबलू चौधरी
    4) सुरेश जेथलीया
    5)राजाभाऊ देशमुख

  • @Tracto-s2c
    @Tracto-s2c 3 месяца назад +1

    कोण म्हणतय बबनराव निवडुन येणार 😅 पडणार

  • @Ganesh-n7v
    @Ganesh-n7v 2 месяца назад

    खुपच छान झाल दानवे गेले तर

  • @BashirShaikh-z7n
    @BashirShaikh-z7n 3 месяца назад +2

    हिकमतउधो उड़ान घनसावंगी तालुका तो नोडू नितिन घनश्याम के तालुके से भावी आमदार

  • @amolPatil-wq2xu
    @amolPatil-wq2xu 2 месяца назад +1

    100% kailas seth gorantyal yenar🎉

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil 2 месяца назад

    RUclips आले आणि सर्व लोक अति शहाणे ,आले, बघणाऱ्या पेक्षा फुकट च ज्ञान देणार खूप चॅनल्स झाले.. जशी हागणदारीमुक्त झाली तशी या youtube वर ची पण झाली पाहिजे...

  • @parmeshwardure3596
    @parmeshwardure3596 3 месяца назад +1

    रामप्रसाद थोरात सर तिरंगी लढत करतील ✌️🤞🏻 परतूर मंठा

  • @omchavan1334
    @omchavan1334 Месяц назад +1

    परतूर सुपडा साफ

  • @Paint.Info9898
    @Paint.Info9898 2 месяца назад

    बदनापूर विधानसभा यंदा. #शैलेशघुमारे फिक्स आमदार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 10 дней назад

    जालना जिल्ह्यात महायुतीकडे एकही आमदार येत नाही

  • @ganeshbhutekar114
    @ganeshbhutekar114 3 месяца назад +2

  • @RambhauAdhav-g8v
    @RambhauAdhav-g8v 11 дней назад

    रामप्रसाद थोरात वंचितआघाडी आमदार हॉनर

  • @bhagawatkute2292
    @bhagawatkute2292 2 месяца назад +1

    राजेश भैय्या टोपे

  • @maratha11111
    @maratha11111 3 месяца назад +3

    जालना जिल्ह्याचा पाच आमदाराचा निकाल 12 जुलै 2024 रोजीचा निकाल लागणार मराठ्यांच्या शांतता रॅली मध्ये

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 месяца назад +1

    #maratha

  • @हिंदुस्तानबचाओ
    @हिंदुस्तानबचाओ 3 месяца назад +2

    भोकरदन विधानसभा मतदारसंघ मध्ये संतोष दानवे 10 से 12 हजार मतांना तुम्ही काही सांगू नका तुमच्या सगळे एक्झिट पोल फेल झालेले

  • @shubhambhople8232
    @shubhambhople8232 2 месяца назад

    भोकरदन तालुक्यातील माहिती गलत आहे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад +4

    अर्जुन खोतकर च जालना आमदार होणार

  • @harirathod3438
    @harirathod3438 2 месяца назад

    Only kailas shet gorantyal saheb

  • @namdevraorathod4632
    @namdevraorathod4632 3 месяца назад +6

    Jalna kailash gorantyal,badnapur sambre partur jethliya ghansavangi tope bhokardan chandrakant danve

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 3 месяца назад +1

    फिक्स आमदार श्री राजेश भैय्या टोपे साहेब घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 100, जालना 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 3 месяца назад +4

    Rajsh tope winner

  • @kalyanlondhe2902
    @kalyanlondhe2902 2 месяца назад

    Ghansawangi Hikmat Dada udhan fix amdar

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 3 дня назад

    बबनराव पराभुत होणार

  • @chandrakantsolanke3585
    @chandrakantsolanke3585 2 месяца назад

    गजू भाऊ taur यांच्या पत्नी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад +1

    चंद्र कांत दानवेच आमदार होणार

  • @kalyanlondhe2902
    @kalyanlondhe2902 2 месяца назад +1

    Ghansawangi Hikmat dada udhan fix

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 2 дня назад +1

    Mahautiche मराठा उमेदवार विजयी होतील बळकट बाजु आहे

  • @Ravi-gl5hm
    @Ravi-gl5hm 2 месяца назад

    Aj patil borade ✌🏻💯

  • @rvc54
    @rvc54 2 месяца назад +1

    सर्व निकाल तू एकटाच लावून टाक

  • @amolshingare2445
    @amolshingare2445 2 месяца назад

    काय नाही जालना मध्ये मी गेले 2 दिवस आहे...ना रोड. रोडवर पडलेला कचरा ...

  • @Danishpatel777
    @Danishpatel777 3 месяца назад +2

    Badnapur shiv sena la jaga pahije

  • @ramavchar9711
    @ramavchar9711 2 месяца назад +1

    परतूर मंठा मतदार संघात येत्या निवडणुकीत परिवर्तन मात्र निश्चित आहे

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 3 месяца назад +5

    यावेळी राजेश टोपे आमदार निवडून येत नसतात

  • @User1908-w1s
    @User1908-w1s 3 месяца назад

    Bhavi Aamdar Kalyani Tai Taur 🔥

  • @BharatBhojne
    @BharatBhojne 3 месяца назад +1

    पंचवीस वर्षांत घनसावंगीची बारामती झाली का

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 3 месяца назад

    बबनराव लोणीकर यांचे कायमचं राजकारण संपलं 😂