ताई तु खुप छान माहिती सांगितलीस 👌👌 अगदी केवढही संकट येऊदे" स्वामीराया " कायम सोबत असतात माझा अगदी स्वामी पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती....कायम असनारसर्वांनी विश्वास ठेवावा स्वामी समर्थाय नम:...............🙏🙏🙏🌼🌼🌼🌼☺☺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.. ताई मीपण सुरुवात केली आहे ११ गुरूवार करायला आणि आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की, ५ व्या गुरूवारीच मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेने इच्छित गोष्ट मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे हे शक्य झाले तेसुद्धा स्वामी सेवेकरी निघाले. डोळ्यांतून आपोआपच आनंदाश्रु वाहायला लागले या गोष्टीला योगायोग समजावा कि प्रत्यक्ष स्वामींचा साक्षात्कार... खरोखरच स्वामी आहेत आणि ते आपल्याला योग्य वेळी प्रचिती देतातच...श्री स्वामी समर्थ
हो ताई अगदी बरोबर बोललात तुम्ही जे बोललात तेच माझी परिस्थिती आहे पण मी माझी कष्ट करायची खूप तयारी आहे खूप कष्ट करते त्या कष्टाला स्वामी नक्की साथ देतील हा माझा पूर्ण विश्वास
ताई खरंच आपले आयुष्य खुप सुंदर आहे आणि आपले स्वामी आपल्या सोबत आहेत सदैव राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,🙏🙏
Love you dear 🤗खुप छान वाटल ऐकून प्रत्यक्ष स्वामींनी येऊन मार्गदर्शन केल अस वाटल खुप छान समजावून सांगतेस ,चालले आहेत प्रयत्न बघु स्वामींची करुपा कधी होते 😊 ।।श्री स्वामी समर्थ ।।🙏
Exact right tai... I got experience... Really.. Now I belive on swami samarth.... Really I got way to go forword.. . Where I felt really stuck.. So.. ||Shree Swami samarth||
तुम्ही इतकी छान माहिती सांगितली त्या बद्दल dhanywaad ताई 🙏 आत्म्याहत्या करण हे एकदम चुकीचं आहे..आणि ज्याला अस वाटत असेल त्यांनी हा video नक्की पहावा 🙏 एक postive energy मिळेल त्यांना..
ताई तुम्ही म्हणतात ते अगदी खरं आहे. मी या गोष्टीचा बराच वेळेस अनुभव घेतलेला आहे. मी ज्यावेळेस दुःखी असते, संकटात असते, त्यावेळी मी स्वामींची बोलते आणि माझ्या प्रश्नांवर स्वामी मार्ग दाखवतात. स्वामी आपल्यासोबत आहे या गोष्टीचा मी बऱ्याच वेळा अनुभव घेतला आहे. Thank you ताई ❤️❤️❤️
Same to you tai...................................""SWAMI"" स्वामी आहेत त्यांच्याशी बोललं त्यांना आपल्या मनातलं सांगितल की मन हलक ही होत समाधान मिलत आणि स्वामी आपल्याला विश्वास ठेवल्यास संकटातुन मार्ग सुद्धा दाखवीतातच 😇😇😇😇😇😇😇😇💯💯💯💯💯 ............स्वामी समर्थ सर्वस्व🌼🌼⛅⛅✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨🌦🌦🌦🌦🙂🙂🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Tumcha tondun swami boltat asa vatta tai aaj khup depression aal Mala mi ha tuza video bghitla kharokhar khup Chan vatla as vatl swami ch sgl Samjun sangta thank you so much tai,shree swami samartha 🙏🙏
Thank you tai Tumchya aajchya ya video mule aaj diwasbhar ashant aslela man shant zal maz.. kuthe tari vishwas dhalu lagla hota to parat drudh zala.. kharach big thanks to you.
Kiti cchan upay sangitala aahe. Sagla dukha aani depression door honyasthicha uttam marg tumhi sangitla aahe.khup positivity ali ya video mule. Hi Arohi!.hari om shreeram. Shree swami samarth.
Shree swami samrth 🙏karach tumcha video jewapasun me bagate tewapasun positive energy aaley majahi life made problem aahet pan swami aahet kalji gayla.. aani yogha to marg dakwayla.....kup kup dhanyawad tai ...
Tai khup chan sagitle mi tuche video baghte thanks tumche video pahun mi swami seva shikle maza aayushat pan khup problems aahe pan aata sarv sawmi var sodle kasht karayche aani swami seva karayche
Ha video pratekane daily daily Pahava , Mee tar roj baghanar Manaje man samarthya wadel, hatun kuthachi chu honar Nahi , swamy Bhakti Wadel Shree Swami Samarth
Tai खरचं आत्महत्या करणे हा पाप आहे.ताई माझ्या मनांमध्ये अस विचार येतो पण स्वामीच नाव घेतलं की हा विचार परत येत नाही आणि आत्ता तर माझे स्वामी आई माझ्या सोबत आहेत.
ताई तू किती कळकळीने सांगते आहेस.. नक्की हे सर्वांनी लक्षात ठेवावे..स्वामी नक्की आहेत आपल्या सोबत🙏🌺
मी नाम घेता स्वामी समर्थ जय
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तु खुप छान माहिती सांगितलीस 👌👌 अगदी केवढही संकट येऊदे" स्वामीराया " कायम सोबत असतात माझा अगदी स्वामी पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती....कायम असनारसर्वांनी विश्वास ठेवावा स्वामी समर्थाय नम:...............🙏🙏🙏🌼🌼🌼🌼☺☺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.. ताई मीपण सुरुवात केली आहे ११ गुरूवार करायला आणि आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की, ५ व्या गुरूवारीच मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेने इच्छित गोष्ट मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे हे शक्य झाले तेसुद्धा स्वामी सेवेकरी निघाले. डोळ्यांतून आपोआपच आनंदाश्रु वाहायला लागले या गोष्टीला योगायोग समजावा कि प्रत्यक्ष स्वामींचा साक्षात्कार... खरोखरच स्वामी आहेत आणि ते आपल्याला योग्य वेळी प्रचिती देतातच...श्री स्वामी समर्थ
हो ताई अगदी बरोबर बोललात तुम्ही जे बोललात तेच माझी परिस्थिती आहे पण मी माझी कष्ट करायची खूप तयारी आहे खूप कष्ट करते त्या कष्टाला स्वामी नक्की साथ देतील हा माझा पूर्ण विश्वास
Same mazyasobat pn
किती छान सांगतात ताई. खरच मला खुप धीर आला तुमचा व्हिडीओ पाहुन. आता मी अश्याच कठीण परीस्थती तुन जात आहे. खरच ताई खुप धन्यवाद 🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🏻
हो ताई तुम्ही एकदम बरोबर सांगितले मला ही खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे🙏श्री स्वामी समर्थ🙏
ताई तुमच्याच रूपाने आज स्वामी माझ्यासोबत बोलत आहेत अस वाटल 🙏 श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth
Tai Kay tu aaj mahiti dili khup khup mast
ताई खरंच आपले आयुष्य खुप सुंदर आहे आणि आपले स्वामी आपल्या सोबत आहेत
सदैव राहतील
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,🙏🙏
Love you dear 🤗खुप छान वाटल ऐकून प्रत्यक्ष स्वामींनी येऊन मार्गदर्शन केल अस वाटल खुप छान समजावून सांगतेस ,चालले आहेत प्रयत्न बघु स्वामींची करुपा कधी होते 😊
।।श्री स्वामी समर्थ ।।🙏
Exact right tai... I got experience... Really.. Now I belive on swami samarth.... Really I got way to go forword.. . Where I felt really stuck.. So.. ||Shree Swami samarth||
ताई तुम्ही किती छान सांगता हो 👌तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तु सांगते ना त्याच्या नंतर खूप positive energy येते...mind fresh होऊन जातो लगेच....🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏
Right
तुम्ही इतकी छान माहिती सांगितली त्या बद्दल dhanywaad ताई 🙏 आत्म्याहत्या करण हे एकदम चुकीचं आहे..आणि ज्याला अस वाटत असेल त्यांनी हा video नक्की पहावा 🙏 एक postive energy मिळेल त्यांना..
Khupch Chan mahiti dilit tumhi khup Chan motivate krta tumhi tumchya ya mahiti madhun
Shree Swami samartha
Ho tai tumhi bolya mule mla khup saport zala aahe...tumcha mule mi khup swomicha jvl aali aahe....mi maze sare dukh,sukh swomi lach sangte.te aektat pn te sagtat pn mla khup anubhav aalet 🙏Shiree swomi samrth🙏
Thank you, Thank you, Thank you.
Shree Swami Samartha
Swamichi krupa mi tuza vedio pahela ani marg milala thanks again
Me tumche video pahun 11 guruvar kele...ani pahilyach guruvari maji iccha purn zali...
Shree Swami Samarth..
ताई तुम्ही म्हणतात ते अगदी खरं आहे. मी या गोष्टीचा बराच वेळेस अनुभव घेतलेला आहे. मी ज्यावेळेस दुःखी असते, संकटात असते, त्यावेळी मी स्वामींची बोलते आणि माझ्या प्रश्नांवर स्वामी मार्ग दाखवतात. स्वामी आपल्यासोबत आहे या गोष्टीचा मी बऱ्याच वेळा अनुभव घेतला आहे. Thank you ताई ❤️❤️❤️
Same to you tai...................................""SWAMI"" स्वामी आहेत त्यांच्याशी बोललं त्यांना आपल्या मनातलं सांगितल की मन हलक ही होत समाधान मिलत आणि स्वामी आपल्याला विश्वास ठेवल्यास संकटातुन मार्ग सुद्धा दाखवीतातच 😇😇😇😇😇😇😇😇💯💯💯💯💯 ............स्वामी समर्थ सर्वस्व🌼🌼⛅⛅✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨🌦🌦🌦🌦🙂🙂🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
हो ताई बरोबर बोललीस मला याचा अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ
Tumcha tondun swami boltat asa vatta tai aaj khup depression aal Mala mi ha tuza video bghitla kharokhar khup Chan vatla as vatl swami ch sgl Samjun sangta thank you so much tai,shree swami samartha 🙏🙏
खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो खरंच ..🙏
Thank u tai
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली.. श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ 🙂🙂🙏🙏
Khup Chan samjvaty tai tumhi....swami kharch ahet...mla sudhha anubhav ale 😍🌎🙏shree swami samarth😍🙏
श्री स्वामी समर्थ ताई मला आज तुमचा हा विडियो पाहुन खुप छान वाटल🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🙏🌹
खुप छान माहिती दिली आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खरंच स्वामी खूप साथ देतात 🙏
श्री स्वामी समर्थ....ताई खूप छान सांगितल तू...positivity आली...खूप thanx
Thank you tai
Tumchya aajchya ya video mule aaj diwasbhar ashant aslela man shant zal maz.. kuthe tari vishwas dhalu lagla hota to parat drudh zala.. kharach big thanks to you.
खूप धन्यवाद ताई मला फार छान वाटलं तुमची माहिती ऐकून
श्री स्वामी समर्थ ..किती छान बोलत tai अगदी खरं खरं मस्त mala खूप आवडलं 🙏
Tai 🙏🙏🙏tumhala aikala khup chyan watat....tumchyamule swami warachi shradha ...wadate....tumchya vishwasatun Swaminche darshan hote....khup khup Dhanyawad Tai... Shree Swami Samarth... 🙏🙏🙏
Kiti cchan upay sangitala aahe. Sagla dukha aani depression door honyasthicha uttam marg tumhi sangitla aahe.khup positivity ali ya video mule. Hi Arohi!.hari om shreeram. Shree swami samarth.
क्षी स्वामी समर्थ ताई खुप छान सांगितल
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली ,श्नी स्वामी समर्थ
खूप chan माहिती.... I like it....... Useful फोर me........ 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
श्रीस्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ, ताई मला ही खूप अनुभव आले आहेत .
ताई तु बोललीस ते सत्य आहे, श्री स्वामी समर्थ
खुप छान ....श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 kharch ho tai tu boltey tey 💯 khar aahey🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏
Kharach स्वामी Ahet.....श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Tai khup chan sangital tumhi . shree Swami Samarth 🙏
मी जेव्हा निराश होते तुमचा विडिओ बघून हिम्मत येते....
Shree swami samrth 🙏karach tumcha video jewapasun me bagate tewapasun positive energy aaley majahi life made problem aahet pan swami aahet kalji gayla.. aani yogha to marg dakwayla.....kup kup dhanyawad tai ...
ताई तुमचे खूप आभार. खूप छान माहिती सांगता तुम्ही 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ताई खरंच तुमच्या व्हिडिओ मुळे खचलेल्या मनाला धीर येतो ,🙏🙏 श्री स्वामी समर्थ
खर आहे हे🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai I found my answer through your videos ....thank u very much😊
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
Shree swami samrtha jay jay Sawmi Samarth
Thank you....tai
Far chan video hota..
Shree Swami Samarth
Tai khup chan sagitle mi tuche video baghte thanks tumche video pahun mi swami seva shikle maza aayushat pan khup problems aahe pan aata sarv sawmi var sodle kasht karayche aani swami seva karayche
Ho mla tr khup vela swamincha anubhav alela ahe
खुप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Kharch....manatl sangte Tai.....maharajani tumhala mazya sathi pathvl aahe....😥😥......tumcha rojcha video.... motivational asto......😊😊👌👌👌👌
Ha video pratekane daily daily Pahava , Mee tar roj baghanar
Manaje man samarthya wadel, hatun kuthachi chu honar Nahi , swamy Bhakti Wadel
Shree Swami Samarth
Ashi support krnari tai aslyvr... Kshyla negative vichar kraycha... Baki datta maharaj sobt ahetach🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupch chan mahiti deta tai tumhi
Ho tie agdhi brober ahe tuzhe khupch Chan sangtile Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺ताई खूप छान माहिती दिली आहे
ताई खूप छान सांगितले माहिती वो
Very true taai...tasech tumcha videos ni pan je kahi manaat chalu asta tyacha kuthe na kuthe ans bheta.... Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
Tai खरचं आत्महत्या करणे हा पाप आहे.ताई माझ्या मनांमध्ये अस विचार येतो पण स्वामीच नाव घेतलं की हा विचार परत येत नाही आणि आत्ता तर माझे स्वामी आई माझ्या सोबत आहेत.
ताई मी पण खूप संकटात आहे तुम्ही बरोबर सांगत असता छान च वाटल ऐकून सेवा माझ्याकडून होईना खूप अडचणी आहेत
खूप खूप छान वाटले ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
छान माहिती दिलीत धन्यवाद धन्यवाद आभारी
Tai tujyamule khup positive thoughts. Miltat thank you
Shri Swami Samarth 💐💐
Tumhi khup chan mahiti deta
Avadut chitan shree gurudev datt shree Swami samrath🙏🙏 jay Jay Swami samrath🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान
Sunder , ekdam kalkaleene , manapasun, thumi bolata , simple upay , sarvana jamteel , sarvani agadi manapasun thumi sangeetala pramane kele tar swamy nakeech dhavun yenar ,
Tumchi sangabachi padath, kontehe nakhare nahit, simple shailly, simple vagan, simple upay, badejav nahi agadi swamymay hovun thumi sangta , very good beta itaki choti ahes tu pan tuzi Kirti aseech Pavlo pavlee wadel
Aseech sadhi rahani ucha swamimay vichar thev swamy tuzahi jaroor bhala karteel , tuzi mulgi hi sweet aahe tuza barobar satat basun thee pan lavkar swamy margatach rahil
God Belss You and her
Lakshat thev swamiche channel aahe theethe baki topics nakot fakt swamy swamy hi amchi ichha. Beta
Shree swamy Samarth
🌹🌹🙏🙏🙏
छान माहिती दिलीत ऐकल्यावर खूप छान वाटले 🙏
ताई तू खुप छान सांगते
Shree Swami Samarth 🙏❤️💐
🌺 Shri Swami Samarth 🌺
Swami Samarth
आशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree sawmi samrth 🙏
Tumcha video pahun khoop positive vatte tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई व्हिडिओ खूप छान होता खुप समजावून सांगितल धन्यवाद ताई 🙏🙏
🙏 Shri Swami Samarth 🙏tai tumcha video pahilyanantar khup positivity yete khup chan vatat tumhi asech video kara 🙏🙏
धन्यवाद ताई खूप छान माहीती .👍👌👌👌
Changali mahiti dila 🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺🌺🍀🙏
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूप छान ताई 🙏🏻
Shri swami smarth🙏🙏🙏🙏
Khup chan tai... geat ...tumchya saglya echa purn hovo...
Tai khup khup dhanyawaad.kharokhar sawmi chi Lila aprampar aahe.sadhay mi pan taych paristhiti tun jat aahe.ashakaya hi shakkay kartil sawmi
Shri swami samrth..shri gurudev datt🌼🙏🌼🌸❤
खूप छान वाटलं ऐकून 👌🙏🙏
Tai shrre swami samarth🙏 🌹🌺🌹🙏
Shree Swami Samarth 🌺🌺🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
❤️❤️❤️ !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!