माझे देव गेल्या 21 वर्षापासून मार्बलच्या देवघरात आहेत, आणि माझ्या संसारात दिवसेंदिवस भरभराट च आहे, असे काहीच नसते आपण देवावर किती श्रद्धा ठेवतो ते महत्वाचे ,तिथं देवघर कुठलं आहे याचा काहीच सम्बध नसतो ,तू अगदीच बरोबर बोललीस सोनाली आणि घरात ऑलरेडी देवघर असल्यावर कशाला वायफळ खर्च करायचा❤❤
श्री स्वामी समर्थ ताई आता देवघर छान दिसते लागलेल्या आहे किचन ट्रॉली मध्ये त्या साईजचे नॅपकिन घालायचे म्हणजे भांड्यामध्ये पाणी थोडीफार राहिले असले तर ट्रॉल्या गंजत नाहीत
ताई खुप छान आहे पहिले देवघर पहिलेच ठेवा खुप छान दिसतोय माझं पण ग्रेनाईटचेच देवघर आहे पण तुमचं कप्पे आहे तेवढं माझं एक आहे कपड्यांचं खाली काय ठेवलं आहे पायरी तयार केलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
काल व्हिडिओ आला नाही खूप वाट पहात होते ताई .मंदिर खूप छान शोभून दिसत आहे आता देव मंदिरातून सुंदर व्यवस्थित दिसत आहेत. शेरू खरंच भारी आहे गं ताई त्याला सगळं कसं कळतं ना . आणि ताई तू घरघंटी घे म्हणजे तुला खूप उपयोग होईल तुझा त्रास वाचेल आजचा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान वाटले .किचन ट्राल्या मला खूप आवडल्या बाहेर काढून आतून स्वच्छ करता येते ताई एकदा त्या नीट एक एक काढून दाखव परत कश्या बसवते ते पण दाखव ना जेंव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा कधीपण .ताई व्हँक्यूम क्लिनर खूप छान आहे .👌👌👍👍❤️❤️❤️🌹🌹💖💖श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
Sonali me Girni 2 varsha pasun vaprat ahe, khoop easy ahe cleaning, tuzyasathi 5 minutes cha kam ahe, khoop faydeshir ahe me tar 100% marks dete, Girnila
मावशी मी काल तुम्हाला खूप मिस केलं. खरंच मावशी शेर उघडे बघून आश्चर्य वाटले. यावरूनच कळते की शेरू किती प्रेम करतो तुमच्यावर 🥰🥰 मावशी खरंच देवघर खूप छान दिसत आहे . 👌👌 पूजा छान केली आहे. गिफ्ट छान आहे. तुम्ही रोज व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती देता. व्हिडिओ खूप छान आहे. पुढच्या व्हिडिओ साठी ऑल द बेस्ट 🙂🙂 श्री स्वामी समर्थ🙏🙏
Tai mi tula lakdi ghe mandir but atta khar sangte chan distay dev Ghar girni gheun taak Tai tuz kaam easy hoil vel vachel rangoli baghun Chan vatle Tai 😊
खूप सुंदर सोनाली देवघर दिसत आहे अगदी योग्य पध्दतीने पुजा करतेस मन अगदी प्रसन्न होते देवघर कुठलेही असो मनापासून सेवा केली ना ती रुजू होते आता घराला घरपण आले खरया अर्थाने स्वप्नातील घर 🏠 पूर्ण झाले आहे देवघर शोभा वाढवते जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

100 वेळा बघितलं सोनू तुझा व्हिडिओ तरी पण मला काही दिसला नाही कम्युनिटी तर टाकायची ग तुझा व्हिडिओ खूप मला जोगा आहे माझ्या सगळ्यात फेवरेट
खूप सुंदर दिसत आहे ताई मंदिर 27 हजार सबस्क्रायबर होते तेव्हापासून बघते तुमचे व्हिडिओ मी पण कमेंट नाही केली तरी लाईक करत होती
हाय सोनाली..... काल व्हिडिओ.का.नाही आला. आधी व्हिडिओ पाहते मग कमेंट टाकते
सोनाली देव्हाऱ्यात एकाच देवांचे दोन फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये असे म्हणतात त्यावर तूझे मत सांग ❤.श्री स्वामी समर्थ
हो मला पण हेच विचारायचे आहे
Ho eakach devache don photo kiva murti deogharat nahi tevayche eakach thevaych
देवघरात एका देवाची एकच मूर्ती पाहिजे असे केंद्रात सांगता
Sem question
Chan rangoli....gavakade sarv kase aahet...
श्री स्वामी समर्थ ताई आता देवघर छान दिसते लागलेल्या आहे किचन ट्रॉली मध्ये त्या साईजचे नॅपकिन घालायचे म्हणजे भांड्यामध्ये पाणी थोडीफार राहिले असले तर ट्रॉल्या गंजत नाहीत
खुप छान दिसत आहे ताई देवघर श्री स्वामी समर्थ
ताई खुप छान आहे पहिले देवघर पहिलेच ठेवा खुप छान दिसतोय माझं पण ग्रेनाईटचेच देवघर आहे पण तुमचं कप्पे आहे तेवढं माझं एक आहे कपड्यांचं खाली काय ठेवलं आहे पायरी तयार केलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
सोनाली काल खुप वाट पाहिली मी तुझी पण तु विडीओ नाही टाकलास....खुप छान चाललीय तुझी नविन घराची आवरा आवर😊
अतिशय सुंदर दिसत आहे देवघर खुप छान
ताई माझ्याकडे पण असेच देवघर आहे
काहीच होत नाही
पूजा व विश्वास हेच महत्वाचे 🙏🙏👍
Khup Chan video ahe tai shree Swami Samarth tuj Ghar bagun mala pan vatalay amach pn swatach Ghar asav tuj Ghar Chan ahe
खूपच छान दिसत आहे देवघर आता ,मन प्रसन्न झाले
छान दिसत आहे 👌 देवघर 🙏🏻🙏🏻🌺🌺👌 श्री स्वामी समर्थ
काल व्हिडिओ आला नाही खूप वाट पहात होते ताई .मंदिर खूप छान शोभून दिसत आहे आता देव मंदिरातून सुंदर व्यवस्थित दिसत आहेत. शेरू खरंच भारी आहे गं ताई त्याला सगळं कसं कळतं ना . आणि ताई तू घरघंटी घे म्हणजे तुला खूप उपयोग होईल तुझा त्रास वाचेल आजचा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान वाटले .किचन ट्राल्या मला खूप आवडल्या बाहेर काढून आतून स्वच्छ करता येते ताई एकदा त्या नीट एक एक काढून दाखव परत कश्या बसवते ते पण दाखव ना जेंव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा कधीपण .ताई व्हँक्यूम क्लिनर खूप छान आहे .👌👌👍👍❤️❤️❤️🌹🌹💖💖श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
Shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ ताई देवघर खूप छान दिसत आहे ताई
Sonali me Girni 2 varsha pasun vaprat ahe, khoop easy ahe cleaning, tuzyasathi 5 minutes cha kam ahe, khoop faydeshir ahe me tar 100% marks dete, Girnila
ताई तूमच देव घर मला खूप आवडल आणि पुजा पण छान मांडली ❤❤
Namskar tai 🙏🏻
ताई तू गिरणी घे मी घेतली आहे खूप फायदेशीर आहे
Shree Swami Samarth 🙏🙏
खूपचं छान देवघर दिसत आहे सोनाली ❤
Thanks. For. Sharing
Changala brand chakki cha tai useful asete
सोनाली काल व्हिडिओ आला नाही खुप वाट पाहीली पण आज आला बर वाटत ग तुझे व्हिडिओ बघितल्यानंतर ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Kalchya coment la je uttar dil tai tu ekdum manajog tya baddal dhyanyavad tai ani tuzh devghar khup cchhan distey
ताई खूप छान वाटतोय तुझा देवारा श्री स्वामी समर्थ महाराज की जय.मी मयुरी गोरे
Khup chhan video sonali devghar khupch sundar disat aahe
ताई आटा वापरू नको पुढे जाऊ पोटाचे विकार होता
खुपचं छान वाटत बघ हे देवघर❤ हेच राहूदे ताई ❤
Sunder mandir
खुप छान देवघर दिसत आहे.
Godblessyousis
मावशी मी काल तुम्हाला खूप मिस केलं. खरंच मावशी शेर उघडे बघून आश्चर्य वाटले. यावरूनच कळते की शेरू किती प्रेम करतो तुमच्यावर 🥰🥰 मावशी खरंच देवघर खूप छान दिसत आहे . 👌👌 पूजा छान केली आहे. गिफ्ट छान आहे. तुम्ही रोज व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती देता. व्हिडिओ खूप छान आहे. पुढच्या व्हिडिओ साठी ऑल द बेस्ट 🙂🙂 श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami samartha Tai
Hii..Tai shree Swami samarth...chan ahe deoghar...ekdam prasanna
Tai chan vatate orange and white bch pn पहिल्या घराची aadhavan ये ti
khup chan disat aahe tai devghar fakt chan colour layting pan lavshin led vali ❤😊😊😊
घरघंटी अजिबात घेऊ नकोस. मी घेतली आणि पश्चाताप होतो कारण दळण करताना सर्व घरभर पीठ उडते. त्या पेक्षा बाहेरून दळून आण.
Tai aj devghar khup chan vaty.
Khup sundar vaty nice vedio prasan vatl ajcha vedio baghun
Devhara chhan arrange kela. Kitchen madhe june cupboard chhan disat aahe.
Tai mi tula lakdi ghe mandir but atta khar sangte chan distay dev Ghar girni gheun taak Tai tuz kaam easy hoil vel vachel rangoli baghun Chan vatle Tai 😊
देवघर खुप छान वाटतंय आज देव खूप छान वाटत होते श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 छान झालं देवघर
Khup chan devghar sajale ahe agdi prasann vatate ani tu puja manapasun kartes te pahayla khup chan vatate
nice devghar
Tai dhonhi यन्त्र vegale aahet ki ekach aahe
ऐक चित्रपट आहे माणसा परीस मेढर बरी खर आहे प्राणी खूप प्रेमळ असतात छान विडीओ👌👌
Tai mha shivratri la vaibhav lakshmi udyapan kele tar chalate ka plz replay dya
श्री स्वामी समर्थ ताई.
Khup chhan watale parat ekda hya devgharat devaana baghun
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
Sona vaccum cleaner kuthla company cha ahe share kar devghar chan distay 👌💓
खुप छान दिसत आहे मदीर ताई
Tai khup chan disat ahe devgher❤ ani aajcha video pn khup Chan ahe 🎉
Love u too tai
Khoop Chan vatate devghar aani puja ek no
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🙏♥️♥️
Kup chan distey tumch mandir ..❤🙏
Shree Swami Samarth 🙏 kal khop vat bagitali videochi ❤
खुप सुंदर
Hi punha 1da mandira madhe konte dev ahe ani organised kase karate tyachi 1video banava na
देव घर खुप छान आहे श्री स्वामी समर्थ
मस्त वाटत आहे ताई
Link
Agadi correct aahe manapasun aani shradha.
Vacuum cleaner kiti la getla prize sang na
Khuapach chan devghar
Shree Swami Samarth 🌹🙏
Sonali tu Kharch prytek vastuchi value thevte sofa asude nahi tar kitichen furniture aani tu je June devghar thevle te pan khup Chan diste keep it up
मस्त आहे ताई देव घर
Devghara mule gharachi shoba khup vhadli must vlog 👌👌👌👌👌 tai tumi khup god aahat👌👌👌👌
Tumha sagalyana ase anandat pahun chhan watale.
Hi tai khup vat baghitli video ci 🙏🥰 shree Swami Samarth tai 🥰👌🌹
Khup chhan tai mandir khup aavdl manala khup chhan vatal👌👌
Tai kal kiti kiti vaat pahili mobile check kiti vela kela❤❤
खूप छान दिसत आहे देवघर
खुप सुदंर आहे मंदीर श्री सवामी समथॆ❤❤❤
श्री स्वामी समर्थ खुप छान देवघर
ताई खुप छान मंदिर आहे श्रीमहालक्ष्मी श्री स्वामी समर्थ ✨❤❤
Chan dist ahe dev gar tai shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप छान व्हिडिओ ताई 👌👌 देव पुजा खूप खूप सुंदर 👌
Khup chhan zale devghar positive fill hote👌
Same vacum cleaner majha kade pan ahai aani ek dum best ahai
खूप सुंदर सोनाली देवघर दिसत आहे अगदी योग्य पध्दतीने पुजा करतेस मन अगदी प्रसन्न होते देवघर कुठलेही असो मनापासून सेवा केली ना ती रुजू होते आता घराला घरपण आले खरया अर्थाने स्वप्नातील घर 🏠 पूर्ण झाले आहे देवघर शोभा वाढवते जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar dist ahe g ❤
खुपचं छान आहे देवघर
Hii tai kashi ahes tai nice volg dear💕
Hi tai nice blog काल खूप मिस केल comunity ही चेक केली पण नाही दिसली छान् दिसत आहे देव घर ❤love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
Gharghanti ekdum bhari ahe sonali mazi natraj chi ahe khup divas zale me vaparate khup upyog hoto
खूप छान मंदिर
Khup chan dist aahe devghar taie.... shri swami samarth
Devghar chan
घे सोनाली गिरण छोटी माझ्याकडे सात वर्ष झाला आहे खूप छान आहे काही होत नाही
Shree Swami Samarth Tai khup Chan video dev Ghar mast ahe ❤️
एक नबर ताई देवार