पारस तू जेव्हा रणजी खेळाचा तेव्हापासून मी तुला नोटेस करतोय खूप चांगला तू स्विंग बॉलर होतास आणि नक्कीच तुझ्यामुळेच अर्षदीप मध्ये आणि बुमरा मध्ये मोठा फरक पडलेला आहे
पारस म्हाब्रेंची दुसरी बाजू फारच उत्तम. विचार, अंमलबजावणी, विविध प्रकारच्या कलंदर लोकांकडून आपल्याला अपेक्षित कामगिरी करून घेणारा एक अवलिया म्हणजे पारस असे आज जाणवले. मुलाखत कारांनी खूप चांगल्या प्रकारे म्हांब्रेना बोलतं केलं. धन्यवाद
Axer ne tya over chya adhi 3 over madye 20 runs fakt dilya hoty 1 wicket getali hoti. Hardik first over madye 14 runs khalya hotya tyamule ek over spinner chi banat hoti.ti pan klassen cha Klass hota to tyane vichar kela ki mala konalatari target karayla pahije Karan nanatar bhumrah 2 over taknar 5 madye runrate 10+ hota mhnun tyane axer la target Kel nahitar axer ne 3 over bari taklya. Te klassen ne extraordinary calculat karun axer la target kela
" कठोर मेहनतीने" मोठा झालेला_ मोठया मनाचा माणूस..... पारस म्हांब्रे.....!""👌🏻👌🏻
एकदम सही. २००३ सापून कोचिंग करत आहेत. त्याआधी खेळाडू म्हणूनही उत्तत कामगिरी
@@SportsKattaMarathi" धन्यवाद... साहेब.....!""🙏🏻🙏🏻
पारस तू जेव्हा रणजी खेळाचा तेव्हापासून मी तुला नोटेस करतोय खूप चांगला तू स्विंग बॉलर होतास आणि नक्कीच तुझ्यामुळेच अर्षदीप मध्ये आणि बुमरा मध्ये मोठा फरक पडलेला आहे
नक्कीच. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोठी कामगिरी आहे
खूप छान मुलाखत 😊
धन्यवाद, आमचे बाकी videos पण नक्की बघा
Well said 🙏
Thanks
Paras great❤
शिवम मावी, नागरकोटटी आणि ओस्तवालसारखे गोलंदाज गेले कुठे?
He bowlers domestic khelat nahit ipl to ipl chaltat
Legue bowler only 😂. Domestic khelude pahil
पारस म्हाब्रेंची दुसरी बाजू फारच उत्तम. विचार, अंमलबजावणी, विविध प्रकारच्या कलंदर लोकांकडून आपल्याला अपेक्षित कामगिरी करून घेणारा एक अवलिया म्हणजे पारस असे आज जाणवले. मुलाखत कारांनी खूप चांगल्या प्रकारे म्हांब्रेना बोलतं केलं.
धन्यवाद
मनापासून धन्यवाद. पारस म्हांब्रेंची खेळाडू म्हणून कारकीर्द आहेच. पण कोच म्हणून गेली २० वर्ष मेहनत आहे. या विजेतेपदाने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं
मोठ्या मनाचा माणूस ..मेहनती माणुस ❤
Nakkich
Very good video of hard working coach thanks
धन्यवाद मनापासून. आम्हालाही ही मुलाखत घेताना मजा आली
Insightful !
This is the best interview which I have been watch .
thank you very much
सरांची भाषा हिंदी बोलणाऱ्या लोकांसोबत राहून थोडी बदलली आहे 😅
अजून २-३ वेळा स्पोर्ट्स कट्टाला आले की आपोआप पूर्वीसारखी होईल
Very good conversation😊
धन्यवाद. चॅनेलवरचे बाकीचे एपिसोडही नक्की बघा
खूप छान संभाषण 🎉😊
धन्यवाद. बाकीचे एपिसोडही नक्की बघा
खूप छान कट्टा ❤
Very good discussion Cricket Gappa
धन्यवाद
छान व्यक्ती
नक्कीच
Karhadkar Tu khup aagau vaatatos
Mast!
Nice
Thanks
Does Paras Mambrey stays in Powai Hirandani, I happen to see him there in 2010
Swatala kiti shahana samajata Mr. Karhadkar
Any other interviewer would have taken this interview in much much better way
Karhadkar,, tumhala kaay bolata te kalata kaa
And along with that your image doesn't seems too good
Have u ever seen yourself.. How you look and your own pripheral
Atyanta baavlat aahat tumhi. Asa vaatata. To bhaiyya Vimal Kumar tumchya peksha bara vaataato
15th over to axar who gave
नक्कीच रोहितचा. पण त्यानंतर मॅच निघाली तिही त्याच्या बोलिंगच्या बदलांमुळेच
Axer ne tya over chya adhi 3 over madye 20 runs fakt dilya hoty 1 wicket getali hoti. Hardik first over madye 14 runs khalya hotya tyamule ek over spinner chi banat hoti.ti pan klassen cha Klass hota to tyane vichar kela ki mala konalatari target karayla pahije Karan nanatar bhumrah 2 over taknar 5 madye runrate 10+ hota mhnun tyane axer la target Kel nahitar axer ne 3 over bari taklya. Te klassen ne extraordinary calculat karun axer la target kela
@@marutizore9452 mast analysis
Camera tri nit pakda
Chaman interviewer
Nice