जिल्हास्तरीय निमंत्रित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 19

  • @prasadkakatkar528
    @prasadkakatkar528 25 дней назад +1

    Surel bhajan

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 3 дня назад +1

    👌👌👌

  • @akshitaambre7810
    @akshitaambre7810 10 месяцев назад +5

    अप्रतिम गोड मधूर आवाज, लयबद्ध आवाज,आत्मा तृप्त होतो असे गायन.प्रत्येक अभंग आपण आतून गाता. वरदान आहे तुम्हाला सरस्वती चे. असा आवाज ठेवा आणि आवाज टिकण्यासाठी लागणारी सर्व पत्थ्ये पाळा.सहज वळणारा आवाज आहे. कमी लोकांमध्ये पहायला मिळतो. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत हा आवाज असाच गोड मधुर राहो आणि आम्ही ऐकत राहो हीच परमेश्वराला आपल्या प्रती माझी संपूर्ण समर्पित प्रार्थना.

  • @ashishshetkar4745
    @ashishshetkar4745 Год назад +3

    वा जबरदस्त,श्रवणीय,एकंदरीत सगळ्यांची मेहनत तुमच्या भजनातून दिसून येते...अमित बुवांकडील गायनाचे हेच वेगळेपण रसिक प्रेक्षकांना आकर्षित करते अनेक शुभेच्छा..पखवाज साथ,तबला साथ उत्कृष्ट, कोरस अप्रतिम.हार्मोनियम अप्रतिम.ह्यात फार कठीण काही असेल तर जलद गती मधील वाजला जाणारा टाळ तो सुद्धा गायन साथी बरोबर त्याच पंच ने अगदी न चुकता आणि ते सुद्धा भजन स्पर्धे सारख्या ठिकाणी.खूपच छान👍👍

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 Месяц назад +1

    सुंदर सादरीकरण अमितजींचा आवाज खूप सुंदर

  • @HarishchandraSutar-j9j
    @HarishchandraSutar-j9j 9 месяцев назад +2

    Perfect

  • @pradiprambade7759
    @pradiprambade7759 10 месяцев назад +2

    अप्रतिम ❤

  • @Music_mandar
    @Music_mandar Год назад +1

    खूप छान अमित... जबरदस्त भजन... याला खरे गायन बोलतात... सहकारी मंडळी सुद्धा जबरदस्त.... खूप खूप मोठा हो... Go at the Top....❤

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 Месяц назад

    khup chaan

  • @RamakantMorje
    @RamakantMorje 9 месяцев назад +1

    We are proud for your singing its really too good god bless you✌

  • @atulkasar980
    @atulkasar980 4 месяца назад +1

    खुप छान 👌👌👌

  • @VishalGawas-vz2yn
    @VishalGawas-vz2yn 3 месяца назад +1

    Mst amit sir ❤

  • @MaheshKandarkar
    @MaheshKandarkar Год назад +1

    👌

  • @RamakantMorje
    @RamakantMorje 9 месяцев назад +1

    18:46 18:49 18:51

  • @sainath58
    @sainath58 12 дней назад +1

    Abhang lyrics and Raag dya please

  • @akshaygawade5828
    @akshaygawade5828 Год назад +1

    👌👌👌