कोल्हापूरच्या सबस्क्राइबर्स कडून पुनग्याक बर्थडेचा सरप्राईझ | नाकावरच्या रागाला औषध काय?? B'day Vlog
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #B'dayVlog #सबस्क्राइबर्स
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कोल्हापूरच्या सबस्क्राइबर्स कडून पुनग्याक बर्थडेचा सरप्राईझ | नाकावरच्या रागाला औषध काय?? B'day Vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
संस्कार दिसुन आलेत दारात येऊ नको महटलयावर पुनहा कोण येईल का जयाला स्वाभिमान असेल तो कधीच जाणार नाही तीचा दारावर
😂😂😂😂😂
नाही हो तसं काही नाही बहीन भावचे प्रेम आहे ते
खरंच अतिशय कौटुंबिक मनोरंजन व्हिडीओ आहे, पण त्यात भरपूर वेळ काढणारा आहे, जसे कोकणी कार्टी, ह्याच्या सारखी गंम्मत जम्मत, आपुलकीची भावना बिलकुल दिसत नाही, मी रोजच हा विडिओ बघतोय, आता कांत येत आहे, बाबल्या ने आता वेगळा व्हिडीओ करावा, 😊🙏
विनय आणि बाबल्या तुमचा दोघांचा स्वभाव खूप छान आहे पुनम चा स्वभाव खूप उद्धट आहे आणि पुष्पा तोंडाची गोड हाताची जड आहे
विनू आणि बाबू तुम्ही दोघांनी Poonam Tai चा birthday chaan celebrate केलात पण तिला तो enjoy karta आला नाही lots of love Colors of kokan ❤❤❤❤
पूनम वाढ दिवसाच्या खूप सुभेचछा अशी नाराज नको होऊ शेवटी तुजे भाऊ आहे खूप जिव लावतात🥳✨✨✨✨✨✨✨🥳🥳🌹🍫🥳🥳
साप्राइज् छान दिलात पुनम ताईला असे भाऊ मिळायला नशीब लागतो.
हिला भाऊ एवढे चांगले करतात तर हिला जास्तचं मस्ति आलि विडयोत घेवु नको तिला
पुनम ताई आपणास वाढदिवसा च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
जय महाराष्ट्र
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा पुनम
विनू सगळ्याच बाबतीत भारी हौस असते तुला👌👌👌👌👌👌
Pungyak lay garv ha
अति करते पचनमताई
अग पुनम ताई अस नाही बोलायला पायजे होत तु कसे पटकन बोलली की माझ्या दारात येऊ नका अग माहेर आहे तुज तुझे भाऊ की ती चागले आहेत अग लाहन असताना सगळे मुले अशीच असतात आम्ही पण मस्त होर होतो सगळे मोठी माणसे सांगतात की लहान असताना आपण कसे होतो तु केवढी रागवली त्यांनी तुझा वाढदिवस पण केला येवढे खुश होते सगळेच तु अस नाही बोलायला पायजे होत
Poonam tai la Mothya mansanshi Kas bolaych he ajibaat samjat nahi..pushpa tai khup sadhi ahe ..ani saglyancha maan thevte pushpa tai.
पण मोठ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला छान वाटलं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम ताई 🎂🎂🍫🍫
खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई
Punam Tai eitka chaan birthday bhavani sajra kela tumhi nanani kahi aatvni sagitle pn tumhi tyana boltana jra vichaar krayche he nahi aavdle bakhi tumhi dr veli kiti kalji krta srvachi srvch naraj zale .
Birthday chya subhechya ❤❤❤❤❤
अग पुनम तुझे भाऊ आवडीने तुझा बडे करतायत आधी ती रागाने बोलुन गेलीस येऊ नकोस माझ्या दारात आम्हाला आवडल नाही 😊😊😊
पूनम फटकळ आणि कुसकी आहे विनू बाबू पुष्पा एकदम स्वभावाने छान आहेत पुष्पा अपमान करते नाही आवडत तिचा स्वभाव मला
पुनम राग येणे साहाजिकच आहे, पण माझ्या दारात येवू नको. हे म्हणने चूकीचे आहे.
Happy Birthday punam. Punam ragavali tari mnane khup Changli aahe . Udhya sakali gelat ki chaha ani khari deil. Koni zale tari Apalya mansanvar ch ragvtat.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
पुनम ताई वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई मानसाचा हली कांहीं भरोसा नसतो म्हणुन हसुन खेळुण राहायचे भाऊ खुप चांगले आहेत तोंडुन बोलुन गेली बोलताना विचार करायचा पुनम ताई नाही आवडलं
मस्करी चालत nhi वाटते पुनम ला
मरकरी कसली असं कोणी बोलत का माझ्या घरी एऊ नको समोरचं किती कवतुक गोंड बोलतात हि पुढे निघुन गेली
Happy Birthday Poonam Tai 🎉🎉GBU
@@SnehaBhosaleMixha na mala pn nhi aavdhl hya video mdhe Poonam cha attitude khrch
पुनम ती विचित्र माणुस आहे बोलायला तीला रीत नाही
Poonmla vadhdivsachya hardik shubhechya
पुनम ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच कुणकेश्वर देवा चरनी प्रार्थना 🍰🍰🍫🍫
Happy birthday poonam GBU ❤❤ Nandana .Nice video kellan ✌Samjun ghe bhavag ❤❤
Happy birthday tai
Happy birthday 🍩 🎂 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐🥳🎂🍫✋🏻
पुनम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday poonam tai
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂❤️
पुनम ताईला,वाढदीवसाच्या,खुप शुभेच्छा
Happy Birthday Poonam 🎂🍫
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुनम. नेहमी अशीच रहा बिनधास्त व रोखठोकपणे वागत रहा. 🎉❤❤🎂
Happy birthday Punam tai
Happy birthday Poonam tai
Pungyala vadhdivasachya abhalbhar shubheccha
पुनम ताई तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..💐🌹
दादा खुप म्सतं
Punam tai ani pushpa cha patat nahi vatta mhanun maheri asun pan tichya birthday celebration la navti
Happy birthday
Happy birthday punaga 🎉 god bless you 🙌🌹
HAPPY BIRTHDAY TAI 🌹🌹🌷🌷🌺🌺🎂🎂🌺🌺🌷🌷🌹🌹
Happy Birthday Poonam tai🎉🎉🎉
Many many happy returns of the day Poonam ❤
Happy Birthday dear
Happy birthday to Punam Tai 🎉🎂🎂🎉❤🎉
पुंग्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎈💐🎉🎉
वाढदिवस शुभेच्छा 🎉🎉
छान विडीवो
पूनमला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐🎂🍧🧁🙌🙌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम साठी. छान celebration केले. पण ओवाळताना video cut का केले. ती आपली संस्कृती आहे. केक cutting surprise पण छान होतं.
Happy birthday punam tai ❤🎂🎉
Happy birthday to Punam surprise khup chaan hota
बर्थडे च्या हार्दिक शुभेच्छा
Punmla aapli mans nkot ticha aai papala pn kashi bolte ti urmat ky tari thev jara aai Baba ahet bhau nana tuza vayache ny ahet ki kas pn todun bolayla mans jap udya tich upyogi yetil ati nko karu chagl ny dist te
Happy birthday Punam Tai.,...🎂🎂🍰🍰🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्ग्या 🍫🎂
Happy Birthday Punam tai 🙏🙏
Happy birthday Poonam tai🎉
Ha nandn dusra kon mulga happy birthday Punam🎂🎂
Happy birthday Poonam tai❤🎉
पुनग्याकं काय आमका पण ठकयलात कोल्हापूरच्या Subcriber च्या नावानं 😄 बाकी काय पण म्हणा हा पैसा प्रसिद्धी इली की, माणसाची किंम्मत समोरच्याच्या मनात वाढता ह्या खरा असा 🤔 अशीच गोडी गुलाबीने रव्हात. Belated Happy Birthday Poonam 💐 ♥️ 👍
Happy birthday 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम💐🎂
पुनम ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday to you 🎂🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या पुनमताई 🎉❤
HAPPY BIRTHDAY PUNGYA🎉
🎂Happy Birthday 🎉 🥳 Punam Tai🎉 God Bless You Enjoy 🎂🎊Your Special Day 🎂
shubecha punam tai🎉🎉
happy birthday punam tai 😃😃
Happy birthday Poonam
🙏🙏🙏🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई
Wish you many many happy returns of the day Poonam tai 🎂🎂🎂🎂
Happy birthday🎂
Happy Birthday punam🎂🎂🎉🎉💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम❤❤❤🎉🎉🎉🎉
Happy birthday Poonam 🎉🍫🎂
Pushpa kuthe aahe.
Wish you many happy returns of the day Poonam tai❤💖
घर मोठे आहे.पण नक्की किती लोक राहतात तिथं आणि कोण कोण राहतात
Pushpa maheri asun pn b'day la ka nhi ali 🤔🤨
Happy Birthday Poonam tai
खुप खुप शुभेच्छा
बाबू वर्षा जास्त का बोलत नाही
सेलिब्रेशन छान झाले पण पूनम चिडली
Happy Birthday punam🎉👍🎂💐
पुष्पा बरी हाय मग पुणग्या पेक्षा, निदान व्हिडिओ मध्ये तरी नको असं वागू चांगल्या कमेंट पेक्षा वाईट कमेंट लोक करतील
❤❤❤
Happy birthday 🎂 punam
पुनम ने अस नको करायला हव होत येऊ नको दारात हे अस बोलन चुकीच होत
Happy birthday Poonam tai vinu dadacha aavaz changla aahe God bless u all ❤
Thanku
bhari anlas cake... 😋
नमस्कार
सर्वप्रथम पुनम ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आजचा जो वाढदिवसाचा व्हिडिओ शूट केला त्यामध्ये पुनम ज्याप्रकारे बोलली ते अगदी बरोबर आहे. कारण नाना यांनी अशा प्रकारचे बोलणं तेही तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हे खूप चुकीचे आहे त्यांनी त्यांच्या तोंडावर लगाम घातला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तिला तुमच्या घरी बोलावून तिचा अपमान करणे ही खूप वाईट गोष्ट आहे. यापुढे आपण काळजी घ्याल अशी आम्ही आशा बाळगतो.
यापुढे व्हिडिओ शूट करताना नाना असं काही बोलणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी.
अगदी बरोबर 👍 तिला राग येणं साहजिकच आहे . आणि तस ही टाळी एका हाताने वाजत नाही .
Happy Birthday Tai🎂
Happy Birthday ponam🎉
Lay bhari birthday