सर्व confusion तुम्ही अगदी clear करुन दिले सर मी ८ वर्षे अभ्यास केला होता शेवटीage bar झाला होता परंतEWS मुळे परत भर्तीत बसला आणि अभ्यास सोडायला 2 वर्षे झाले होते परंतु परत back होयला मार्ग सापडत नव्हता म्हणून मी तुमचा खुप आभारी आहोत
खरचं आज देव दिसलं... जगात देव म्हणजे माणूसचं खरचं... मित्रानो सर चे पुर्ण व्हिडिओ बघून घ्या सर चांगले मार्गदर्शक आहेत खरचं तुमचा नकीच फायदा होईल....🙏🏿🙏🏿🙏🏿 धन्यवाद सर
लक्षात घ्या बेरोजगारी इतकी आहे की mpsc करणारे इकडे वळतील ही वस्तुस्थिती आहे सगळेच वळणार नाहीत पण वळतील नक्कीच त्यामुळे गाफील राहणे परवडणारे नाही तयारीच त्या तोडीची करा की स्पर्धा कुणाशीही असो आपण स्पर्धेत टिकलं पाहिजे
धन्यवाद सर,,, सर तुमच्या प्रत्येक व्हिडीओमधून खूप छान मार्गदर्शन मिळते आणि पोलीस होण्यासाठी एक चांगली दिशा मिळते,,, सर असंच मार्गदर्शन करता रहा, त्यामुळे आमच्या चुकांवर मात करता येते,,, Thank you sir thank you very much,,,, 🙏🙏🙏
खूप छान आणि सोप्या पद्धतीने guide केलत सर तुमी... नाहीतर आम्ही खूप चुकीच्या पदत्तीने स्टडी करत होतो खरच खूप चांगले मार्गदर्शन मिळाले आणि timetable ही 🙏thank u so much sir 🙏
सर मी mpsc चा विद्यार्थी आहे 1 वर्षा पासून तयारी करतोय आणि मला पोलीस भरती चा पेपर खूप सोपा जातोय त्यामुळे तुम्ही सुरुवातीला ज्या 5% वाल्यांचं वर्णन केलं त्यात मी आहे हे नक्की☺️
Very nice सर,, खरंच खुप छान तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे ठरते,, अभ्यास करण्यास ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते,,, असेच विडिओ बनवा रोज आमचा तुम्हांला पुर्ण सपोर्ट आहे,,, thank you so much😊😊
सर सॅल्युट आहे तुम्हाला एकदम छान प्रकारे सांगितला सगळं .. thanku sir मराठी व्याकरण tricks विडिओ बनवा सर मस्त trick होत्या सर व्हिडीओ मधील शब्दसंघरावरील👌👌👌🙏🙏
सर माझी नुकतीच बारावी झाली आणि मी पोलिस भरतीचा आभ्यास करत आहे . तुमचं मार्गदर्शन खूप आवडलं आहे मी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी follow करीन धन्यवाद 🙏
सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार सर तुमच्या ट्रिक खूप छान आहेत समजण्यासारखा तुम्ही असेच नवीन व्हिडिओ बनवत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करत जा थँक्यू सर कुंडलिक बोडखे
Thanku so much सर एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलं आणि आम्हला अभ्यास कसा करायचा आणि पुस्तके कोणती वाचायची हा मार्ग दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏
अगोदर तुम्हाला धन्यवाद देतो सर तुम्ही खुप सोपी आणि trics शिकाविता, सर मी पोलिस भरती चा अभ्यास करतो आणि सर मला मराठी व्याकरण मध्ये थोड मार्ग दर्शन करा हि विनंती आहे सर माझी तुम्हाला 🙏
🙏🏻🙏🏻सर तुम्ही सांगितलं तें मात्र अगदीच खरं आहे....मी असं नहीं म्हणत कि पेपर कठीण असतो.. =कुठल्या जिल्ह्यात कसा......???)🙏🏻🙏🏻पण आता.. पेपर म्हणजे वर्षनं वर्ष काठीने पातळी झाली आहे....उदा (br. Cp Mumbai झालेली exam)... 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Sir mi ya veli first time exam det ahe mazhyakade time kami ahe and questions Khup sare means books kontya follow karu,tricks ganitachya saglya tricks kuthe miltil Ani Khup sare prashn but tumchi samjavnyachi padhat Khup avdli sir pls mala jara margdarshan kara
खुप खुप धन्यावाद सर ..सर आनि @nagesh gaikwad ..तुम्ही सागु शकाल..मला 2014 ते 2019 पर्यंत चे Q.Paper कश्या प्रकारे मिळू शकतील.. (Books Kivva Konti side ) ??
सर आज पूर्ण दीड तासाचा व्हिडिओ पाहिला बऱ्याच शंका मिटल्या खूप खुप धन्यवाद🙏🙏🙏
सर्व confusion तुम्ही अगदी clear करुन दिले सर मी ८ वर्षे अभ्यास केला होता शेवटीage bar झाला होता परंतEWS मुळे परत भर्तीत बसला आणि अभ्यास सोडायला 2 वर्षे झाले होते परंतु परत back होयला मार्ग सापडत नव्हता म्हणून मी तुमचा खुप आभारी आहोत
Dear Junaid,thanks for support and encouragement...
खरचं आज देव दिसलं...
जगात देव म्हणजे माणूसचं खरचं...
मित्रानो सर चे पुर्ण व्हिडिओ बघून घ्या सर चांगले मार्गदर्शक आहेत खरचं तुमचा नकीच फायदा होईल....🙏🏿🙏🏿🙏🏿 धन्यवाद सर
सर खुप खुप आभार तुमच...तुमच्या स्टिक 1 दम समजन्यासारख्या असतात..॥
तुमच्या कडून आजुन मार्गदर्शन हाव आहे.plz सर
सर आमच्यासाठी खूप मेहनत घेताय आपण
अभिमान वाटतो आपला
🙏🙏🙏🙏🙏
लक्षात घ्या बेरोजगारी इतकी आहे की mpsc करणारे इकडे वळतील ही वस्तुस्थिती आहे सगळेच वळणार नाहीत पण वळतील नक्कीच त्यामुळे गाफील राहणे परवडणारे नाही तयारीच त्या तोडीची करा की स्पर्धा कुणाशीही असो आपण स्पर्धेत टिकलं पाहिजे
Obviously try tar करतीलच, mpsc वाले
@@varsha2630 try नाही select झाले तर जॉईन पण करतील
@@raj33362 तेच म्हणतेय मी,
Physical Pn Ahe Na Bhau 🤓
@@mubeenshaikh9959 असू दे भाऊ written काढलेले physical काढू शकणार नाहीत ? 50 मार्क्स तर आहे आणि तयारीसाठी वेळ सुद्धा आहे सध्या त्यामुळे शक्य आहे
सर तुमच्यामध्ये देव माणूस आहे तुम्ही खूप छान सांगितलं तुम्ही ग्रेट आहात सर तुम्ही मराठी व्याकरण वरती व्हिडिओ बनवा अशी माझी इच्छा आहे🙏🙏🙏
धन्यवाद सर,,,
सर तुमच्या प्रत्येक व्हिडीओमधून खूप छान मार्गदर्शन मिळते आणि पोलीस होण्यासाठी एक चांगली दिशा मिळते,,,
सर असंच मार्गदर्शन करता रहा, त्यामुळे आमच्या चुकांवर मात करता येते,,, Thank you sir thank you very much,,,, 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Nice sir
खूप छान आणि सोप्या पद्धतीने guide केलत सर तुमी...
नाहीतर आम्ही खूप चुकीच्या पदत्तीने स्टडी करत होतो खरच खूप चांगले मार्गदर्शन मिळाले आणि timetable ही 🙏thank u so much sir 🙏
सर मी mpsc चा विद्यार्थी आहे 1 वर्षा पासून तयारी करतोय आणि मला पोलीस भरती चा पेपर खूप सोपा जातोय त्यामुळे तुम्ही सुरुवातीला ज्या 5% वाल्यांचं वर्णन केलं त्यात मी आहे हे नक्की☺️
Amhi 6 varshapasun abhys krtoy Mitra tu tr varsh zhl😁
Tyamule tu aajun mpsc kartoys
Bhau mi atach 12th pass zallo atta mala psi sathi tyari karaychi ahe mi ky kelle pahijee.. please sang raww.. 🤠
Are mi tar 10 varshapasun kartoy psi la last inrv. Madhe baher nighalo
mee suddha
Very nice सर,, खरंच खुप छान तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे ठरते,, अभ्यास करण्यास ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते,,, असेच विडिओ बनवा रोज आमचा तुम्हांला पुर्ण सपोर्ट आहे,,, thank you so much😊😊
Dipali j
Yes
खूप छान सर👍❤️❤️.तुम्ही जे मार्गदर्शन करता ते खूप मदत करत आम्हाला.असेच तुमचे मार्गदर्शन राहिले तर सर्वच विद्यार्थी नक्कीच पोलीस होतील🙏🙏❤️❤️
🙏🙏🙏
Nice
सर नमस्ते,तुमचा सुद्धा खुप वेगळा पॅटर्न आहे.आणि तो पण खुप चांगल्या प्रकारे समजण्यासारखा आहे.खुप छान सर.
सर तुमच्या मार्गदर्शनाची खूप चांगल्या प्रकारे मदत होईल धन्यवाद👌👍
धन्यवाद सर
तुमचा आशीर्वाद आणी तुमचे मार्गदर्शन सदैव सोबत असु द्या!
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही 😊🙏
समानार्थी विरुद्धार्थी व संबंधसंग्रहाचा 1 2 क्लास बनवा सर 🙏🙏🙏🙏
First time on RUclips i have seen this video without skipping
Hi sir i am new studant ......police bharticha abhys start kartey tr suruvat kashi karavi sir plz gaidance me
मनपूर्वक धन्यवाद सर,मराठी ग्रामरच्या स्ट्रीक विषयी माहीती हवी होती.
Sir tumhi psi ani police madala farak sangitlyamule police bharti khup sopi vatayala lagli ahe. 😊ani motivation pan khup milale ahe thanku 🥰
Sir khup video bghitlya pn tumhi sangitlel study plan...... 😍👌thx for video.... Marathi grammar pn sanga Sir....😊
सर खूपच छान मार्गदर्शन झाले. 🙏🙏
मराठी विषयाच्या ट्रिक पाहिजे दिल्या तर खूप चांगले होईल.
सर सॅल्युट आहे तुम्हाला एकदम छान प्रकारे सांगितला सगळं .. thanku sir
मराठी व्याकरण tricks विडिओ बनवा सर
मस्त trick होत्या सर व्हिडीओ मधील शब्दसंघरावरील👌👌👌🙏🙏
🙏🙏🙏
Sir new tayari karit aahe mla new books kheyache aahe tr sir konte book gheu all subjects please help me sir....
Thanx sir me ajun ekda navyane suruvat keli police bharti karayla thank you so much🙏🙏
सर माझी नुकतीच बारावी झाली आणि मी पोलिस भरतीचा आभ्यास करत आहे . तुमचं मार्गदर्शन खूप आवडलं आहे मी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी follow करीन धन्यवाद 🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात आहे
Sir tumche lectur khup motivate krtat nice sir thanks sir
अतिशय चांगली माहिती दिली सर... धन्यवाद सर
सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार सर तुमच्या ट्रिक खूप छान आहेत समजण्यासारखा तुम्ही असेच नवीन व्हिडिओ बनवत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करत जा थँक्यू सर कुंडलिक बोडखे
तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. धन्यवाद सर
🙏🙏🙏
Salam sir तुमच्या लेक्चर ला 🙏🙏अतिशय सुंदर 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले सर....
मराठी व्याकरण चे व्हिडिओ बनवा व striks .. सांगा..
Yes सर हीच पद्धत वापरतो मि 5 वी ते 12 वी चे सर्व पुस्तक वाचतो मि फक्त गणित समजत नाही म्हणुन नामांकित गणिताची पुस्तके वापरतो किंवा वीडियो बघतो
👍👍
संदीप नमस्कार , तुम्ही 5 वी ते 12 वी कोणती कोणती पुस्तके वापरता ... कृपा करून सांगाल का ... खूप उपकार होतील .... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@sushantawale5052 science 5 वी ते 12 इतिहास,भूगोल,
Thanku so much सर एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलं आणि आम्हला अभ्यास कसा करायचा आणि पुस्तके कोणती वाचायची हा मार्ग दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏
Ya plan Mule mi aaj Pune police Zalo Good Work Sir 💯✌🏻
खुप छान मार्गदर्शन केले सर
Thanks you so much.....🤗
सर मनापासून धन्यवाद खुप छान माहिती दिली
Sir Awesome Explained!🙏🏼👌🏽
Helpfull video thank you sir majya sarkhya grju students na ashya enformation chi khup grj ahe 🙏🙏💐
Sir tumhi akdam bhari mhanje goligat samhjaun sangata sir 👌 👌 👌
अतभूत........ अप्रतिम..... सर
🙏🙏🙏
100 प्रश्न 90 मार्क आहेत 😊 40:10
सर तुम्ही मस्त शिकवता पण तुम्हाला subscribr केले
धन्यवाद सर सगळे confusion दूर झाले👌👍
अगोदर तुम्हाला धन्यवाद देतो सर तुम्ही खुप सोपी आणि trics शिकाविता,
सर मी पोलिस भरती चा अभ्यास करतो आणि सर मला मराठी व्याकरण मध्ये थोड मार्ग दर्शन करा हि विनंती आहे सर माझी तुम्हाला 🙏
Sir tumhi kharokhalrch khup chan samjavun sagitley thank you sir👌👌🙏🙏🙏
सर मराठीसाठी ट्रिकस करा खूप वापर होणार त्याचा आम्हाला🙏🙏
49 rs madhe tricks ch book pdf milel whatsapp 7758824538
Sir you will guide very well. You understand very well. Your bet pattern is very different from others.👏👏
पेपर कुठे भेटतात
पाठीमागच्या वर्षाचे पेपर कुठे भेटतात सर
मराठी व्यकरण चे शॉट कट विडिओ ठाका सर
🙏🏻🙏🏻सर तुम्ही सांगितलं तें मात्र अगदीच खरं आहे....मी असं नहीं म्हणत कि पेपर कठीण असतो.. =कुठल्या जिल्ह्यात कसा......???)🙏🏻🙏🏻पण आता.. पेपर म्हणजे वर्षनं वर्ष काठीने पातळी झाली आहे....उदा (br. Cp Mumbai झालेली exam)... 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Asch Amala sagt raha... 🙇♂️🙇♂️🙇♂️ Khup motivation midto
मी पोलीस भारती ची तयारी करत आहे मला तुमचे मार्गदर्शन मिळावे. ही विनंती
Nakkich
Mi pn mla pn information det ja n
मला pn🚔🚔🚓🚓
आता सुरवात केली तर २ महिन्यात शक्य आहे का sir ?
Mla pn
समानार्थी शब्दाच्या ट्रिक घ्या
तिथेच मार्क जातात
Best information sir
Tricks pdf milel 49 rs madhe
Fuktch kay asel tr sanga
Mala police barticha
Tysm sir khup chhan lecture deta tumhi...🔥
Hi
सर खूप खूप धन्यवाद मार्गदर्शन दिल्या बद्दल 🙏🏻 पुस्तकं कोणते घ्यायचे ते पण सांगा थोडं
Tumhi kiti easily sarv kahi samjavun sangitl khup khup dhanyavaad sir asech margdarshn krt rha
सर खूप छान समजावून सांगितलं धन्यवाद
Marathi grammar chay shortcut tricks vr Lecture ghay sir..🙏🙏
Sir... मराठी आणि गणित ची क्लास घ्यायला सर
धन्यवाद सर आपले मार्गदर्शन आमच्या भावीकाळा साठी खुप मोलाच्या ठरतील thanks_to
Khup Chan sir Sarva topic chi cancept clear Keli sir tumhi.. Marathi vyakran che short tricks lectures ghya tumhi sir please😄
Ho
Sir पोलिस भर्ती चे पेपर तसेच सर्व sub चे व्हिडिओ बनवा न plz plzz plzzzzz
Dear Yogesh, 20 tarkhe pasun marathi che suru hotil
Ho sir please 🙏
Yes sit plzz suru kara
हो सर ,आणि खुप मद्दत होते तर तुमच्या मार्गदर्शन मुळे खुप खुप आभारी आहे सर.
Ho sir
Sir dhanyawaad🙏🙏🙏🙏From Mumbai
खूप छान👌✍️
खरंच सर तुम्ही खूप चागलं गाईड करता...✌️👍
Khup mast explains kel sir tumhi plz aamhala havet tricks plz tumhi video upload kara tyacha
सर मी पोलिस भरतीचा नवीन अभ्यास करायला सुरुवात केली काय करू
Same plz koni starting kshi krychi मार्गदर्शन karen ka
Salute sir
Punha navyani Energy dillyabaddal !!!
Thanks a lot sir. This video is very important for me 🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir 🥰🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️ tumchi khup madht jali
खुप छान आहे सर पुर्ण व्याकरण घ्या रोज आणि ट्रीक पन घ्या समानार्थी शब्द पण घ्या.yerry good work sirji
Sir Maths varche video banva
Sir tumche video mothe astat pn sagal details madhe astat ani mhanun nit kaltay
Khupch chan
Please provide us some Marathi grammar tricks and tips, it will be really helpful for us.
Thanks for having such efforts for us 😊❤️🔥
Whatsapp 7758824538 pdf milel trciks ch
@@rpm5415 MI pn karu ka.. mla Milel ka
Thank you very much sir this proper Guidance 🙏
Khupach chan sir. Khup chagali jankari dili tumhi. Sir dhanywad. 🙏
खूप छान वाटले तुमचे lectures बघून सर
.. अभ्यास कसा कराचा हे मला या मधून कळाले
मी खूप कंफ्युज होतो
Thanku sir
कोणता विडिओ बनवून अपलोड करावा हे ज्याला कळेल त्याचाच चॅनेल जास्त बघितला जाईल.👍
मी आज पासून सुरुवात करणार मदत हवी तुमची मी पोलिस बनायचं आहे
👌
Sir WhatsApp no dya plez me new student ahe
Marathi Grammar cha strict and lectures gya
Right
Right
Yes
Hi
Haa far Chalgala Aahe
Form kutha bharala
Marathi grammar sathi short cut video bnva plz sir 🙏🙏
Apratim sir purn vidio jabardast ekch no.hota manatun dhanyawad khup chan sir
Thank you sir 🙏🙏🙏
Mahaparisha चे Q 12th वर नव्हते
.
जे मनात येईल ते विचारले Q mahaprishaa ने
😀😂😀
आता पेपर।कोण घेतली त्याचा वर आहे
Excellent explanation
Sir tumchi video mala khup avdtat police bharti sathi
Marathi Grammer chya tricks n lectures badll sanga sir
Fkt_Gk
But Math,Reasoning,Marathi👌
सर मी अगदी १८ वर्षाचा आहे आणि मला पोलिस भरती ची तयारी करायची आहे . अभ्यास कसा करावा
MI pan bro
Sir bij ganit (algebra) bhumiti(geometry) he doni pan ast ka
1 no. Sir...अप्रतिम , निशब्द, thanks सर
Khupch chan sir tumhi khup changlya paddatine magrdarshan kela thanku very much
सर मी 7 वी ला आहे मला आत्ता पासुन पोलिस भर्ती चा आभ्यास कराय चा आहे मी कसा करु शकतें
Congrats.... Tu 7 standard te 10, 12, ch study changli kar.. Karan tyatlech question yetat..
@@sunilbhosale94 bhau police bharti cha hard paper ahe ka ground
Very good 7to12cha changla study Kar best of luck
love you sir keep it up 🙏
Sir state board che konte subject vachayche...🙏🙏
Ekdam bhari sangital sir
Thanks you soo muchhhh sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान sir tumhi सर्व पाधशिर सांगितले
Sir mi ya veli first time exam det ahe mazhyakade time kami ahe and questions Khup sare means books kontya follow karu,tricks ganitachya saglya tricks kuthe miltil Ani Khup sare prashn but tumchi samjavnyachi padhat Khup avdli sir pls mala jara margdarshan kara
सगळे व्हिडिओस टाकतोय एक एक करून
Same here.plz suggest for books
सर 2014ते 2019पर्यंत सव॔ पोलिस भरती चे question paper सोडविले तर पोलिस होऊ शकतो का म्हणजे प्रश्न स्वरूप गणित व अंकगणित मराठी स्वरूप सारखे असते म्हणून
हो नक्कीच
खुप खुप धन्यावाद सर ..सर आनि @nagesh gaikwad ..तुम्ही सागु शकाल..मला 2014 ते 2019 पर्यंत चे Q.Paper कश्या प्रकारे मिळू शकतील.. (Books Kivva Konti side ) ??
@@ronitghosale5384 सिद्धेशवर हांबळे याचा पोलिस भरती जंबो प्रश्न संच आहे सव॔ पोलिस भरती चे पेपर भेटून जाईल
Thank Youuu So Much Sir For Your Reply..👍👍 Chek krto me.
Thank you sir....
आपला patternch वेगळा 😎
Khup chan mahiti ahe sir 🙏👍
सर नमस्कार, मागील पेपर्स आम्हाला कुठे मिळतील .... Plz सांगा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप गरजेचे आहे सर......
ho sir