आचरा डाळपस्वारी 2025 जय्यत तयारी
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरे गावची डाळपस्वारी तारीख ठरली आणि संपूर्ण आचरा गाव तयारीला लागला..
एक वेगळीच अनुभूती आणि एक वेगळाच अनुभव देणार हा सोहळा आपल्या येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये आपण पाहणारच आहोत, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025 या सोहळ्याची पूर्वतयारी प्रत्येक वाढीने कशी केली आहे ते पाहणार आहोत. आपला देव आपल्या भेटीला येणार या उत्साही वातावरणात देवाच्या स्वागतासाठी संपूर्ण आचरा नगरी सज्ज झाली आहे त्याचे काही क्षण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत....
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
मी दोडामार्गकर युट्युब चॅनेल
आचरा डाळपस्वारी
• आचरा डाळपस्वारी पूर्वत...
#achara
#dalapswari
#konkan
#kokan
#Rameshwar
#temple
#acharabeach
आचरा डाळपस्वारी 2025
आचरा संस्थानिक डाळपस्वारी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
संस्थानिक डाळपस्वारी
ऐतिहासिक आचरे गाव
आचरे गावातील फिरण्यासाठी ठिकाणे
आचरा समुद्रकिनारा
आचरा रामेश्वर मंदिर
Achara Dalapswari 2025
Achara Sansthanik Dalapswari
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan kasaba achara
Sansthanik Dalapswari
Aitihasik Achara gaon
Tourist point in Achara
Achara Beach
Achara Rameshwar Mandir
Thanks For Watching........
नरिंगरेकरांच्या कलर्स ऑफ कोकण चॅनलवर बरेचदा आचऱ्याचो बाजार बघितला पण स्वर्गीय कोकण ने आज डाळपस्वारीच्या निमित्ताने पूर्ण आचरा दाखवला. भारीचं असा 👌 मी आधीचा मुंबईकर, आता कुडाळकर ♥️ 👍
आणि मी हिरले vaditali रविवारी fursai कडे दर्शन घेतलं आम्ही.याची देही याची डोळा.आणि साठवून सुद्धा ठेवलं हृदयात तुझे खूप व्हिडिओ मी पाहिलेत.या vhidionchi आतुरतेने वाट पाहत होती.तुला fursai कडे पाहिलं होत.
धन्यवाद माऊली ♥️♥️♥️
लय भारी
सुंदर गाव swachh गाव.
मी नंदू आचरेकर, "रामेश्वर कीर्ती" आचरे वरचिवाडी,अतिशय छान विडिओ आहे.
देवाच्या स्वागताच्या तयारीचा संपूर्ण व्हिडिओ खरच सुंदर आणि उत्कंठावर्धक 👌👌 खुप छान
धन्यवाद ♥️♥️♥️
सुंदर
भारी 🎉🎉
धन्यवाद ♥️♥️♥️
Mi Achara Shankar wadi ❤
Rameshwaracha manat asat tar amhi pn yeu..
Kup mast
Very nice to good
Thanks a lot
देवांच्या स्वागताची जय्यत तयारी खुप छान व्हिडिओ 🎉
भारी वाटलं मित्रा 🥰
हिर्लेवाडी❤
ऐरोली नवी मुंबई,
Khup chan.. 👌👌aamchi wadi gavudwadi..
धन्यवाद 🙏🙏
दादा मी मुंबई वरुन वाडीओ बघते आचरा पारवाडीत माझं घर आहे
मी आचरे डोंगरे वाडी
मी नालासोपारा वरून विडिओ बखता 😊😊
Mast ahe story ❤
मी मस्त पैकी ,पिरावाडीत सून बगतय
From Nasik road. Jitu Rane house , Brouther
मी टिटवाळ्यात राहाते नम्रता सं . चव्हाण (जान्हवी र. गोवेकर )
असेच दादा विडिओ बनवत राहा तुझे विडिओ खूप छान असतात म्हणून लवकरच तुझे ही 1लाख subscriber होतील 👌👌👌👌👍👍👍मिराशीवाडी आचरा
मनापासून आभार
मस्त बनवला व्हिडिओ.पण पराग आपल्या देवांची सुद्धा ओळख करून दे.म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना ते समजेल.माझी रिक्वेस्ट समज.
धन्यवाद ♥️♥️♥️
Hi dada
Mi Achara Dongarewadi 1
Likesh Acharekar
Parag marwadi cha kadhi dakhawatal
Seem bane achara dewulvadi
आमच्या भंडार वाडी ला पण ये पराग दादा
नक्कीच
Mi Deepika rane mumbai Varun bghte manik ranechi bahin aachra
धन्यवाद ♥️♥️♥️
Achara shankarwadi
Joshi famiy
श्री रामेश्वर ऑप्टिशियन्स तळेरे अनिल दु खंडे
धन्यवाद ♥️♥️♥️
achare pirawadi nana koyande
धन्यवाद काका ♥️♥️♥️
मी टिटवाळ्यात राहाते नम्रता सं . चव्हाण (जान्हवी र. गोवेकर )