Milind Narvekar, Jayant Patil की Bhavana Gawali; विधान परिषद निवडणुकीत कोण पडणार? Vidhan Parishad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #MilindNarvekar | #JayantPatil | #BhavanaGawali | #VidhanParishad2024 | #VidhanParishadElectionupdate
    महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक लागली आहे. विधान परिषदेमधील ११ सदस्यांचा २७ जुलैला कार्यकाळ संपतोय, ते उमेदवार म्हणजे मनीषा कायंदे (Manisha Kayande), विजय गिरकर (Vijay Girkar), अब्दुल्ला खान दुर्रानी (Abdullah Khan Durrani), निलय नाईक (Nilay Naik), अनिल परब (Anil Parab), रमेश पाटील (Ramesh Patil), रामराव पाटील (Ramrao Patil), डॉ. वजहत मिर्झा (Narabat Mirza), काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav), रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil). या ११ जागांवर भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाने, भावना गवळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुरस्कृत शेकापकडून जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणुकीच्या मैदानात आहेत.
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 116

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 6 дней назад +80

    भावना गवळी यांचा गेम होणार आहे शंभर टक्के .

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 6 дней назад +26

    सदा खोत

  • @user-ov4cd6mm4w
    @user-ov4cd6mm4w 5 дней назад +5

    मिलिंद नार्वेकर हा चेंज करणार काहीतरी राजकारण... मोठी गेम आहे

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 6 дней назад +25

    पिंकी, दुर्भावना किंवा *सद्याबाई* या तिघींपैकी एकीचा गेम नक्कीच होणार 😁😝🤣🤣🙈🤪

    • @redgamer7896
      @redgamer7896 6 дней назад

      निट बोल भाडखाऊ

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 6 дней назад +33

    सदा भाऊ खोत 😂

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 6 дней назад +22

    शिंदे मध्येच गेम होणार नक्की

  • @dipakdehmukh5327
    @dipakdehmukh5327 6 дней назад +18

    सदाभाऊ पंगतीत जागा दिली पण बुंदी मिळणार नाही.😂😂

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 6 дней назад +27

    भावना गवळी

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 5 дней назад +2

    महायुतीचा म्हणजे अजितचाच उमेद्वार पडणार, खरेतर यांनी तिन ऐवजी सहा उमेन्दार महाविकास आघाडीने द्यावयास हवे होते मग इच्छूक आमदार महाविकास आघाडीकडे किती येतात हे समजले असते🙏🙏

  • @gstconsultant1496
    @gstconsultant1496 6 дней назад +9

    जयंत पाटील यांनी या आधी बेरजेचं गणित केल असणार ते 5 वेळा आमदार राहिले आहेत त्यांचे सर्व पक्षीय संबंध पाहता ते मॅजिक फिगर सहज गाठू शकतात बीजेपी किंवा शिंदे गटात दगा फटका होईल

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav8493 6 дней назад +31

    गरीबांच्या मुलांना चिक्कीत माती खाऊ घालणाऱ्यांना निवडणूकीत पाडले पाहिजे.जय भिम.

  • @sanjivsawant8257
    @sanjivsawant8257 6 дней назад +3

    सर्व साधारण लोकांना हे गणित चांगल्या पद्धतीने समजवून सांगितलेत 👌

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 6 дней назад +16

    पंकजा ताईंना फडणवीस कधीच वर येऊ देणार नाही,,,, त्यांचाच गेम होणार 👍

  • @anilparab4974
    @anilparab4974 6 дней назад +10

    पंकजा मुंडे ला टरबुज चिक्की देणार😅😅😅😅😅

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 2 дня назад

    यात एक ही मुसमान ऊमेद्वार का नाही ऊभा केला माहाविकास आघाडी. .विचार करा कारण आयोध्या व जय श्रीराम.

  • @RaghunathPatil-hc6dn
    @RaghunathPatil-hc6dn 4 дня назад +1

    सदा पडला पाहिजे

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 4 дня назад +1

    पडणाऱ्या उमेदवाराचे नाव ठरले असे हेडिंग देताय,मग नाव का जाहीर केलं नाही? उल्लू बनवत आहे का आम्हाला?

  • @RAH_133
    @RAH_133 5 дней назад +2

    सदा किंवा भावना

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 6 дней назад +4

    पंकजा मुंडे पडणार

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 6 дней назад +35

    ताई किंवा गवळी ताईचा गेम होणार

    • @yogeshwagh6830
      @yogeshwagh6830 4 дня назад

      तुला खुप माहिती आहे का 😊

  • @santoshdoshi5466
    @santoshdoshi5466 2 дня назад

    अखिल भारतीय रायगड जिल्हा मर्यादित शे का पक्ष उमेदवार पडणार 😂

  • @notattitude6455
    @notattitude6455 6 дней назад +11

    1995-96 मध्ये विलासराव देशमुख यांना विधानपरिषद निवडणुकीत गोपीनाथ ने धोका दिल्याने अर्धा मताने ते पडले होते. आता बारी चिक्कीची.

    • @ganeshjadhawar8670
      @ganeshjadhawar8670 6 дней назад

      भाऊ नीट बोला

    • @notattitude6455
      @notattitude6455 6 дней назад

      @@ganeshjadhawar8670 चोरी करणाऱ्यांचा पाहुणे आहे का रे

    • @redgamer7896
      @redgamer7896 6 дней назад

      न मुंडे साहेबाना एकेरी शब्दाने उल्लेख करतोस ।खळगुट्या

    • @notattitude6455
      @notattitude6455 6 дней назад +1

      @@redgamer7896 तो तुझा साहेब. आम्ही त्याला 50 वर्षापासून गोप्याच म्हणतो. त्यान बामण्याच्या बाईसंग लग्न केले होते.

    • @AdityaSuple-fb9rv
      @AdityaSuple-fb9rv 5 дней назад +1

      ​@@ganeshjadhawar8670tu kashala tension ghet. Na deshmukh tula khayla denar ahe na munde. Pratekala swatach mat thewaycha adhikar ahe

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 День назад

    लगाव बत्ती नाव फार छान आहे आवडला आपल्याला

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 5 дней назад +4

    सदा खोताचा गेम झाला पाहिजे

  • @datta6159
    @datta6159 4 дня назад +1

    मागील राज्यसभेसारख देवेद्र फडणवीसच बाजी मारणार.

  • @avinashmedankar2105
    @avinashmedankar2105 3 дня назад

    सदया खोतचा गेम झाला पाहिजे.

  • @BalajiPanchal-fj3xj
    @BalajiPanchal-fj3xj 6 дней назад +9

    pankaja munde Padnar 100%. Lihun ghya tis ra Para abhav honar

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 6 дней назад +6

    पंकजा मुंडे हारणार

    • @arungore3878
      @arungore3878 3 дня назад

      हि हारलीच पाहीजे

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 6 дней назад +1

    सदा खोत.. लिहून ठेवा.😂

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 4 дня назад

    जयंत पाटील केंव्हा उबाठाचा उमेदवार पडणार

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 5 дней назад +1

    सद्या..आणि महाद्या

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 6 дней назад +1

    MCA च अध्यक्ष पद रिकाम आहे... त्यामुळे नार्वेकर फिक्स निवडूण येणार...😅

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 6 дней назад +4

    Krupal Tumane or Bhavana Bai 😂😂

  • @psipatilsaheb5496
    @psipatilsaheb5496 4 дня назад

    महायुतीचेच टेन्शन वाढणार आहे

  • @HemantPawar-oz2pf
    @HemantPawar-oz2pf 6 дней назад

    Hello Devendra ji

  • @gangadharpatil8558
    @gangadharpatil8558 5 дней назад

    अनंत गीते ना जयंत पाटील यांनीच पाडले ....

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 дня назад

    विटेवर कि गर्जे पडणार

  • @vishaldipakraokarale4833
    @vishaldipakraokarale4833 6 дней назад +12

    ताई ल पाडा भावना ताई

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 6 дней назад +3

    जयंत पाटील पडतील. हा नेहमीचा पॉवर साहेब न चा गेम.

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 6 дней назад +2

    Mharast चे किंग आणि तेलल्लवलेले पयेलवान कसे हवा बदलते बंडखोर
    सरकार च कसी मत फुटणार ३उमेदर
    निवडून येणार नाही ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय 😊

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 День назад

    पंकजाताई 100% निवडून येणार

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq 5 дней назад

    सदाभाऊ खोत यांचा पराभव निश्चित आहे कारण सदाभाऊ खोत हा फार वटवट करतो त्यामुळे आमदारांना विनंती त्याला पराभूत करा कारण त्याने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे सदाभाऊ खोत मध्ये एक नंबरचा स्वार्थी माणूस त्याचा गेम करा

  • @Boss4380
    @Boss4380 6 дней назад +1

    जयंत पाटील पडल्यात जमा

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 6 дней назад +1

    योगेश टिळेकर चा गेम होणार

  • @vitthalpatil3499
    @vitthalpatil3499 5 дней назад +3

    अजित दादा गटाचा गेम होणार १००% screenshot काढून ठेवा

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 6 дней назад +12

    जानकर चा गेम होनार 😂😂

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 6 дней назад +1

    भाजप किंवा उभाठा या दोघांमधला 1

  • @gangadharpatil8558
    @gangadharpatil8558 5 дней назад

    जयंत पाटील ....पडणार 😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 5 дней назад +4

    पडणारा उमेदवार पंकजा मुंडे

  • @sanjaysaraf4821
    @sanjaysaraf4821 4 дня назад

    मिलिंद नार्वेकर याचं गेम होईल , ते पडतील हे नक्की. याचं गेम शरद पवार करतील. शेकाप ला निवडून आणतिल.

  • @user-mr4im8fw7k
    @user-mr4im8fw7k 4 дня назад

    अजित पावरचा उमेदवार पडणार

  • @ashokjadhao6651
    @ashokjadhao6651 5 дней назад

    शरदपवार. अजीतपवारयचेमतफोडूशकतात

  • @user-hw6ij5vp5c
    @user-hw6ij5vp5c 15 часов назад

    शरद चा नाहीतर उभाठा पडणार हा हाय बिस्कुट वाला आहे

  • @sureshaher4626
    @sureshaher4626 3 дня назад

    मिलिंद नार्वेकर हे 100टक्के पडणार आहे

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 6 дней назад +1

    अरे तुझा अभ्यास कशाच्याआधारे आहे

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 5 дней назад

    लगाव बत्ती की बुजाव बत्ती

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 дня назад

    Narwekar...thakare घरी pathawel

  • @gnpawar5046
    @gnpawar5046 4 дня назад

    6:15 sada and mada

  • @Harry12396
    @Harry12396 2 дня назад +1

    ताई 😂

  • @dnyaneshwarchavan6520
    @dnyaneshwarchavan6520 2 дня назад

    अजित पवार किंवा मिंन्धेचा गेम होणार

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 6 дней назад

    व्वा, शिम

  • @omkarbahadkar8188
    @omkarbahadkar8188 4 дня назад

    शे का प चा जयंत पाटील पडणार 💯 आहे

  • @sarangnsharma
    @sarangnsharma 6 дней назад

    Misleading thumbnail

  • @Gtyjj
    @Gtyjj 4 дня назад

    Uadavacha chatu Milind Narvekaryala pada Manaje Fawada Thand Baselyala Atta MajAlaAhe

  • @bag9845
    @bag9845 4 дня назад

    पंकजा मुंडे.

  • @PS-to6fe
    @PS-to6fe 6 дней назад

    Ek washimkar manhun sangat ahe 😢 krupaya amchya BHAVNA TAI. CHA GAME KARA 😂😂

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 6 дней назад

    Sadya cha bali janar nahitar yogesh tilekar cha bali janar

  • @user-ef6or8xj8p
    @user-ef6or8xj8p 6 дней назад

    Bhavana Gavali

  • @anilwagh9495
    @anilwagh9495 6 дней назад +2

    Sada khot

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 4 дня назад

    चिक्की ताई

  • @nabeedakhwe8158
    @nabeedakhwe8158 5 дней назад

    Jayant patil cha game honar 😂😂

  • @KhushDaxini
    @KhushDaxini 4 дня назад

    Sadha bhau khot padnar

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 4 дня назад

    Kiti da sandshil

  • @RAH_133
    @RAH_133 5 дней назад

    भावना गवळी 😅

  • @user-qe5cq1xg3o
    @user-qe5cq1xg3o 5 дней назад

    सदाभावू खोत पडणार

  • @santoshghatol6512
    @santoshghatol6512 4 дня назад

    Jayant patil padnar

  • @ppatil4265
    @ppatil4265 6 дней назад +1

    शेकापचे जयंत पाटील

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 6 дней назад

    Chocolate game

  • @baburaoganpatraoapate3689
    @baburaoganpatraoapate3689 5 дней назад

    Neat bol ki😂😂😂 kashyala ugach tya bhidu chi copy kartoy 😅😅😅

  • @sharadniphadkar910
    @sharadniphadkar910 5 дней назад

    पहिले करता ती bak bak band करा मग subcrib

  • @rajubonde289
    @rajubonde289 6 дней назад

    Sada khot la pada

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d 5 дней назад

    Chikkich padli pahije vanjari khup bhukat aahet😂😂

  • @lakshimanguthale7766
    @lakshimanguthale7766 3 дня назад

    z

  • @MegaYdb
    @MegaYdb 5 дней назад

    Sada bin kamacha😅😅😅

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 6 дней назад +1

    Jaytain Patil game honar

    • @sachinsuryawanshi8487
      @sachinsuryawanshi8487 6 дней назад +1

      नाही होणार लिहून घे गेम पंकजा भावना or सद्या चा होणार 😂😂😂

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 6 дней назад +2

    Jayant patil

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 6 дней назад

    Sada

  • @sachinsuryawanshi8487
    @sachinsuryawanshi8487 6 дней назад +2

    Pankaja Mundhe tain cha correct karyakram karanar 🍉🍉🍉😂😂😂

  • @sureshsuralkar4131
    @sureshsuralkar4131 6 дней назад

    Chikki. Cha. Shevatcha. Chanas. Kutrahi. Vicharnar. Nahi

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 4 дня назад

    भावना गवळी यांचा गेम होणार आहे शंभर टक्के .

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 6 дней назад

    योगेश टिळेकर चा गेम होणार