साहेब जर evm मध्ये दोष असेल तर तुमच्या पक्षाच्या किती उमेदवारांनी कोर्टात जाऊन प्रश्न विचारला ?महायुतीच्या विजयाचे कारण म्हणजे लाडकी बहिण योगना त्यांनी अडीच कोटी महिलांना पैसे दिले आणि पैसे घेऊन त्यांना एकतर्फी मतदान केले.जवळपास 9टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या महायुतीला मतदान केले त्याचा मोठा परिणाम झाला.
साहेब बरोबर बोललात पण काय बोलणार आम्ही तुम्हाला मोदी साहेबांना व जणतेला गुजरातचा विकास दाखवत महाराष्ट्राचे वाटोळे झाले गलीच्छ राजकारण झाले आहे साहेब आता तरी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊन काम करा साहेब
Maharashtra til janta nahi.☑️ 🚩 Hindu janta BJP sobat aahe. MNS BJP sobat asti tar jinkun aale asta. 🚩 Hindu Jantela secular neta nako. Secular 100 aahet pan hindu nahi. ☑️
वास्तविक विचार मांडले आहेत.
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते..पैसा खूप ओतला विधानसभेत
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे.... तुम्ही आणि तुमचे स्टार यार कलाकार 😂😂
शिंदे यांच्या बाबतीत का बोलत नाहीत? फक्त अजित पवार.शिंदेचे एवढे आमदार कसे निवडून आले? हा प्रश्न का पडला नाही?
Ladka Bhau Shahri Bhagat Hindutva Sambhajinagar mdhe pn same
Are ajya chi laykiii nahi
Shinde नी सगळ्यात जास्त सभा घेतले विधानसभेत ,सगळ्यात जास्त फिरले म्हणून... जिंकले....
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते..पैसा खूप ओतला
Shinde is his bro 😂😂because u know the reason
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे राजसाहेब ठाकरे 💯👍🚩🙏
अगदी बरोबर आहे
Eknath shinde gadar badal kahi nahi bole saheb .....
शिंदे नी सगळ्यात जास्त सभा घेतल्या विधानसभेत,खूप फिरले, म्हणून जिंकले
बरोबर आहे साहेब तुमचं मत
साहेब जर evm मध्ये दोष असेल तर तुमच्या पक्षाच्या किती उमेदवारांनी कोर्टात जाऊन प्रश्न विचारला ?महायुतीच्या विजयाचे कारण म्हणजे लाडकी बहिण योगना त्यांनी अडीच कोटी महिलांना पैसे दिले आणि पैसे घेऊन त्यांना एकतर्फी मतदान केले.जवळपास 9टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या महायुतीला मतदान केले त्याचा मोठा परिणाम झाला.
साहेब बरं झालं खरं बोलता
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
महायुतीच्या प्रत्येक मतदारसंघात ५०० ते २००० रुपये प्रति मतदानास वाटप करण्यात आले.
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
काँग्रेस शरद पवार गटाने सुद्धा वाटले
साहेब बरोबर बोललात पण काय बोलणार आम्ही तुम्हाला मोदी साहेबांना व जणतेला गुजरातचा विकास दाखवत महाराष्ट्राचे वाटोळे झाले गलीच्छ राजकारण झाले आहे साहेब आता तरी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊन काम करा साहेब
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
2nhi thakrena Marathi Mansa sarkha vasai virarla rahun swtala mumbaikar mhnvta
हिंदुत्वाचा विजय
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
Saheb ushira jagaali. Lavkar aali asti tar kahi tari. Zale aste
दया मोदी ला मत घ्या शेकवून
मनसे 👑💪
Raj Thackeray cha andaaz achuk aahe...ass 1 example iti....haa7 ny
🙏 BJP sobat je paksha astil tyana hindu vote detil ☑️☑️☑️
Raj saheb agodar tumhi bjp chi baju ghena sodaa
Maharashtra til janta nahi.☑️
🚩 Hindu janta BJP sobat aahe. MNS BJP sobat asti tar jinkun aale asta.
🚩 Hindu Jantela secular neta nako.
Secular 100 aahet pan hindu nahi. ☑️
Evm
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते....पैसा पुष्कळ ओतला विधानसभेत
Samaj k bahar
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
Tumhi varsh bhar active rha
rajsaheb tumhala obc's factor, ladki bahin, tutari bycot ha factor mahit nhi ka? sanshodhan tumhi kel pahije.
Evm vishi kahich bolale nahi Evm mule he zale hay vishi bola
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते
मी पण तुमचा फॅन...पण काही ही बोलू नका राव
Fakta publicity stun
Evm
ह्याचा अर्थ, महाराष्ट्रच्या लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको होते पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हवे होते..पैसा खूप ओतला विधानसभेत 😊