Tagyacha virodhakanna muddam support aahe, हर्षवर्धन पाटलांना पाडण्यासाठी. Khasdarkicha बदला घेण्यासाठी. Pan जनतेने हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्यावे
पाहा हे जातीवाद करायला लागले आहेत... हे बहुजन समाजाने लक्षात घेतले पाहिजे... आणि सर्वांनी दत्ता मामा भरणे यांना भरघोस मताघिक्याने विजयी केले पाहिजे 🕒✌️
राष्ट्रवादी मध्ये येऊन जुन्या कार्यकर्त्यांना च ज्ञान शिकवताय..... ज्यांनी घर उभे केलं,आता तेच घराबाहेर उभे आहेत..😢 तुम्ही काल आला आता पक्षाचे मालक झाला. झाले काम की हो लांब! ही प्रवृत्ती कोणत्याही पक्षाने बाळगू नये.
पवार साहेब अडचणीत आहेत तर अगोदरच त्यांच्या सोबत राहायचं ना, भाजप कडून सगळी मदत घेतली भाजप मध्ये असताना ही स्वतः आता कबूल करत आहात की लोकसभेत मदत केली नाही, आता विरोधात गेले की लगेच पवार साहेब चांगले वक्फ बोर्ड च जे बिल लोकसभेत आल ते बरोबर नाही किती पलटी ही
पवार साहेबासारखा तोला मोठा मोताचा नेता महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येऊ नये गरिबांचे लबाडलं असा महान नेता हर्षवर्धन पाटील तुम्हाला लख लाभ मग भाजपमध्ये कशासाठी केला होता
जखमी युवकाबाबत भारणेंची प्रतिक्रिया👇🏻👇🏻
ruclips.net/video/0OaDmPATx8s/видео.html
मामा साहेब 🎉
पवार साहेबांना माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळेस पक्ष बदलणारं आहे ते
मग तुम्ही पवार साहेबांना सोडून का गेलात
@@gajananbodake9160मित्रा तु काय बोलतोय हर्षवर्धन पाटील अपक्ष चिन्ह विमान नंतर पंजा नंतर कमळ आणी आता तुतारी😂😂
आमदारकी पुरता बाहेर पडणारा नेता म्हणजे हर्षवर्धन पाटील
तु पडणार ❤❤❤❤❤
तरीपण हर्षवर्धन पाटील पडणार
पण पडणार आहे तेवडच खर पण आहे 😂
खरच तुम्ही राष्ट्रवादी मधील निष्ठावंत कार्यकर्ते आहात त्यामुळेच तुम्हाला तिकीट दिले असेल असू द्या भाऊ पुढच्या वेळेस आपण शिवसेनेमधून लढू 😂😂
Only भरणे मामा
Only mama saheb
काहीपण बोलला तरी पडणार फिक्स
खंजीर खुपसनारे नेतृत्व पवार
पाटील साहेब कधीच कोणाला कमी समजू नका कधी कधी छोटा कार्यकर्ता पण उपयोगी येतो
आप्पासाहेब यांची घोर फसवणूक या पाटलाने केली आहे, याला नक्कीच जनता पाडणार
झोप चांगली लागत होती आता काय झालं
पवार साहेबांसारखा नेता जर महाराष्ट्रात नव्हता तर तुम्ही भाजप - कॉग्रेस मध्ये का गेला ? पहिलेच १९९५ पासुन साहेबांसोबत का राहिले नाहीत तुम्ही ?
😂😂😂😂😂
इंदापुर तालुक्याचे भाग्याविधाते विकासरत्न आरोग्यदुत लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय मामासाहेब ❣️✌️✌️✌️💪💪💪💪
प्रवीण भैय्या निवडून येणारं आणि पवार साहेबांना पाठिंबा देणार हे नक्की
Only Mama
डिपॉझिट जप्त होणार😂😂
❤Mama❤
भरणे मामाने खूप कामे केले आहेत आमची ओन्ली भरणे मामा
ओंन्ली मामासाहेब 💕✌️✌️✌️💪💪💪
भरने मामा येणार
फक्त मामा
सगळी मानसं आपली आहे ना मग घेना तुम्ही माघार द्या आपल्या प्रवीण भैय्या माने ला टीकिट .😅😅😂😂
Only bhau
ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब ❤
त्यांना तुम्हाला पाडायचा आहे
इंदापूरचे निधी सम्राट. भरणे मामा 🎆
तू पडणार
भाऊ आपण एवढे वेळेस फॉर्म माघारी घ्या
आणि प्रवीण माने यांना सपोर्ट करा असं माझं मत नाही
इंदापूर तालुक्यातील जनतेची अशी भावना आहे
विजयी भव 🎉
करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही.
फक्त ओन्ली दता मामा भरणे येणार आहे ❤❤
इंदापूरचं मन जाणे फक्त प्रविणभैय्या माने
Only Pravin bhaiya mane 💯💥💪
पवार साहेबांच नेतृत्व तुम्हीच अडचणीत आणले गेले 25 वर्षे .आणि 25 दिवसांत लय मया यायला लागली आहे .वारे राजकारण .
✌️✌️⏰
फक्त भरणे मामा
मामासाहेब फिक्स आमदार💯
Only Datamama
आमदारकी मुळे बाहेर आला आहेस 😂 उद्या परत भाजप मध्ये जाशीन 😅😅😅😅
भरणे मामा फिक्स आमदार
Only dattamama
तुतारी 💯%🙏🙏💐💐💐💐💐💐💐
झोप उडाली आता फिक्स पडणार
तीन दिवसाला पार्टी बदलणार पण तुला काय मतदान टाकायचं बस
ओनली मामा
Harshvardhan Patil
तुम्ही विधानपरिषद घ्या मग. आणि प्रविण माने विधानसभा दया अन्यथा तुमचा पराभव नक्कीच होईल हे लक्षात घ्या. सद्या वातावरण वेगळं आहे.
Tagyacha virodhakanna muddam support aahe, हर्षवर्धन पाटलांना पाडण्यासाठी. Khasdarkicha बदला घेण्यासाठी. Pan जनतेने हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्यावे
पाहा हे जातीवाद करायला लागले आहेत... हे बहुजन समाजाने लक्षात घेतले पाहिजे... आणि सर्वांनी दत्ता मामा भरणे यांना भरघोस मताघिक्याने विजयी केले पाहिजे 🕒✌️
🙏🏻🙏🏻🙏🏻
Only Mama 🎉🎉
इलेकशन आल कि जात, संबंध, नाते गोते आठवते भाऊ तुम्हाला
HP
Mama
पाटील विजयी व्होणार
राष्ट्रवादी मध्ये येऊन जुन्या कार्यकर्त्यांना च ज्ञान शिकवताय.....
ज्यांनी घर उभे केलं,आता तेच घराबाहेर उभे आहेत..😢
तुम्ही काल आला आता पक्षाचे मालक झाला.
झाले काम की हो लांब!
ही प्रवृत्ती कोणत्याही पक्षाने बाळगू नये.
तरीपण प्रवीण भैय्यासाहेब उद्याचे आमदार होणार
Only Harshvardhan patil saheb 🎷✌️🎷💯
Mama mama mama mama mama
युवा नेतृत्व तरून तडफदार प्रवीण भैया शिवाय पर्याय नाही
भरणे मामा
Only pravinbhaiyya❤
पवार साहेब अडचणीत आहेत तर अगोदरच त्यांच्या सोबत राहायचं ना, भाजप कडून सगळी मदत घेतली भाजप मध्ये असताना ही स्वतः आता कबूल करत आहात की लोकसभेत मदत केली नाही, आता विरोधात गेले की लगेच पवार साहेब चांगले वक्फ बोर्ड च जे बिल लोकसभेत आल ते बरोबर नाही किती पलटी ही
पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते तुम्ही 20 वर्ष मंत्री होता तेव्हा प्रशासन काय झोपल होत का😂😂😂😂😂
जो एका पक्षाचा झाला नाही स्वतःसाठी अनेक पक्ष शोधणारा त्याला जनतेविषयी कळकळ का
पाटील साहेब विजय आपलाच आहे
हर्षवर्धन पाटील साहेब आमदार व मंत्री होणार.
देवा भाऊ फडणवीस
काय निर्लज्ज मानुस आहे राव 😂 ते लोकं किती दिवसापासून पवार साहेबांची पालखी वाहत आहेत आणि हा दुसऱ्यांदा पक्ष बदलून यांच्या उरावर आला 😂
प्रशासन खराब होते तर तू काय केलंस
नको आजी, नको माजी इंदापूरला हवाय नवीन बाजी 🔥🔥🔥
तुमी किती जाणाचा तळतळाट घेताय
प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार
मामा
तू गप लका😂😂😂
इथंच नको बडबड करू, जा लवकर फॉर्म भर पळ...😂
साहेब फसवले पाटील पवार sahebani तुमाला
काल पर्यंत सगळे चांगल होत.
पडणार आता
जुन ते सोनं पाटीलसाहेब
पवार महाराष्ट पेटवणारा नेता
🎉🎉🎉🎉🎉
पवार साहेबासारखा तोला मोठा मोताचा नेता महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येऊ नये गरिबांचे लबाडलं असा महान नेता हर्षवर्धन पाटील तुम्हाला लख लाभ मग भाजपमध्ये कशासाठी केला होता
गेल्या 25 वर्षात पवारांना धोका दिला तूच बोलते खरं बोला इथेच खेळायचे
पडणार तू
भाऊ तुम्ही मागच्या 6 महिन्यात ते सरकार चांगलं आहे बोलत होते
घाम फुटलाय गड्याला घेतलाय ना आता तुमच्या प्रशासनाचा अनुभव आम्ही 70 वर्षे बस झालं आता दल बदलू
दोन्ही विसरा प्रविण भैय्या माने तिसरा
प्रवीण भैय्या👑✌️
फूडच्या टर्म ला नेता बदलू नका म्हणजे झाल 😅
Pm. Mla
साठ वर्षे प्रशासन कोणाच्या बापाचं होतं
केनी कही मना लाज नाही महना😂😂😂
370 ला विरोध सुरू केला तुम्ही आता
तुतारीचा आणि विचारायचा काही संबंध वाटत नाही
पवार साहेब प्रधानमंत्री झाला का मागून येऊन मोदी pm झाले .विचार चांगले नाहीत पवार साहेबाचे 😂😂
बास झालं प्रशासनाचं अरे बाबा निवडणूक झालीकी पवार साहेब वयामूळे निवृत्त होणार नाहीतरी साठ वर्ष राजकारणात होतेच ना सर्व फेकाफेकी
नातीगोती😂😂
महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या.
आम्ही पाडणार😂😂😂😂
मामा, भैय्या गेले गाढवाच्या ढुंगणात😂😂