Aree kahihi kay kon mhant, boar hot, aamhi vatt baght asto videochi..... Nahi aala tr maze baba aai RUclips channel search karch baghtat aala asel ani aamhala notification nasel aal tr mhanun...... We loved to see you alllll......❤😊
बाबल्या मी एक रेसिपी सांगतो.ते पण लिह कोकणात थंडी ची चाहूल सुरू झाली असा ! चायनीज भेळ, मंचुरन कोबी सूप ठेव आणि सरपंच पुनग्या काकू ला कॅशियर ठेव.उत्पन्न वाढतला .
आज बाय बाबल्याकं मस्तचं कोणतरी भेटलो आचऱ्याच्या बाजारात कांदे बटाटे, कोथींबीरवालो व्यापारी. पार एक घाव दोन तुकडे करून व्हायरल झालो 😂 सप्त्याकं आमंत्रण दे त्याका भावी आमदार असा तो 😄 बाकी व्हिडीओ शॉर्ट अँड स्वीट 👌 ♥️ 👍

बाबू आणि विनू तुम्ही खरोखर भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला पिंकी, पुनग्या आणि पुष्पा सारख्या बहिणी लाभल्या.
बाबू,पूनम ताई तुम्ही भात कापणी ने काळे झालात तरी तुम्हां सर्वांची मने खूप गोरी आहेत..स्वच्छ आणि निर्मळ ❤
खरय
तुम्हा सर्वाना बघून छान वाटते आणि तुमची कोकणी भाषा ऐकून छान वाटते.
बाबू तू विनोदी आहेस.तू सर्वांबरोबर छान बोलतोस
..विडीओ छान असतात
Babu khup chhan video zala Ek number 👌👍
पुण्यात पण भाज्याचे हेच भाव आहेत
हयावेळी विनू ची अनुपस्थिती जाणवणार पण बाबल्या, पूनम ताई धमाल उडवणारंच हयात शन्का नाही
खूपच छान वीडियो ❤.
भारी, जय्यत तयारी ❤
बाबू छान विडिओ नेहमी प्रमाणे तुझ्या बरोबर आम्ही पण आचरा बाजाराची सफर केली 👌👍
वा बाबु .छान व्हिडिओ .लवकरच आम्हाला पूनमताईचे वडापाव दुकान बघायला मिळेल .खुप मजा येणार .मस्तच ❤❤
गुळ आणी चिच चे चटणी गोड आबट मस्त
शाल वाला दादा मजेशीर 😂😂😂
Chan astat video, tumhi video takat ja nehami aamhi khup enjoy kartoy, vinuchi vaat baghtoy kadhi yenar toh😊😊😊
Hoy hoy lavkarch
वा बाबूराव
छान विडीयो
पूलावरचा रसाचा दुकान मुळे यांचाफार
जूना हा।
बाबल्या कांदे ८० रुपये किलो हत आता कांद्याची भजी म्हाग पडतली बराकेलास वडापा भजी चाय मोठ्यो मीरची वाड्याच्या पिठात बुडवून तळा मस्तच हिवाळ्यात बराहा, तुमका भावंडांका खुप खुप शुभेच्छा , 💐💐बबल्या पुष्पाक नेतलास की नाय ,😊
Jire
छान व्हिडिओ मस्तच वडापाव दुकान पुनम ताईची कांदा भजी आणि वडापाव मस्तच ❤❤
नंदन मामाला मदत छान करतो आईला कामात मदत करतो
माजी सासर वाडी आहे आचरा ❤
Poonam ne & Bablyan Ghar chhan bandhale ahe.
Groundnut Oil,Cornflour,Besan,
Khup chan😊😊
छान हसते ताई😂😂
Mast 👌👌😊
Khup Chan
Wa mast 👍👍👍 bhari
Nice video
Small paper plate
पूनम, करंजी कशी केलीस ते सांग.
Tikit ny tari ek ny mahhavacha❤
Very nice video 👌
आचरा पुलावर मयेश मुळये यांचो तो उसाच्या रसाचो रागाडो हा तो खूप भारी ऊसाचो रस भेटता...कधी आचरा गेलास तर नक्की घेवा
🙏🙏
नंदन ला सर्व बटाटेवडे मध्ये लागणार वस्तू माहिती आहे नंदन हुशार आहे ❤❤🎉🎉
Bablyachya farm madhe mirchi,Corriendr ,curry patta,ginger hota nahi kai?
Nandan khup god ani hushar mulga ahe mala khup avadto
❤
Aree kahihi kay kon mhant, boar hot, aamhi vatt baght asto videochi..... Nahi aala tr maze baba aai RUclips channel search karch baghtat aala asel ani aamhala notification nasel aal tr mhanun...... We loved to see you alllll......❤😊
वाह बाबू,नंदन...गाॅगल एकदम मस्त 😂
फार छान व्हिडिओ!!!दुकानाच्या व्हिडिओची वाट बघतोय.दुकानासाठी खुप खुप शुभेच्छा !❤
विनय कधी येणार आहे ?
Mirchi che bhaje pan Kara amka vade khauk yayla pahije.nandan la barobr mahiti ahe.
तुमच्या भाज्या़च्या रेसिपी सांगा ना
बाबल्या मी एक रेसिपी सांगतो.ते पण लिह कोकणात थंडी ची चाहूल सुरू झाली असा ! चायनीज भेळ, मंचुरन कोबी सूप ठेव आणि सरपंच पुनग्या काकू ला कॅशियर ठेव.उत्पन्न वाढतला .
Kuthe rahtat tumhi..kokanat
कोथिंबीर, मिरची व इतर जिन्नस स्वतः घराकडेच उत्पादित करायचे.
Khaycha soda
Besan
Varsha kadhi yenar?
Bablyan che Vinay bhau disat nahi tumchya barober pharal karayala.Karanji 28 rs.1 ahe
Nandan lay hushar ahe
पुनम देवासारखा देव काला तर माणूस काला असलातर काय
Bhajya sathi Besan
Kande 40 rs. Kilo
😂ठाण्यात कांदे ऐंशी रुपये किलो
आज बाय बाबल्याकं मस्तचं कोणतरी भेटलो आचऱ्याच्या बाजारात कांदे बटाटे, कोथींबीरवालो व्यापारी. पार एक घाव दोन तुकडे करून व्हायरल झालो 😂 सप्त्याकं आमंत्रण दे त्याका भावी आमदार असा तो 😄 बाकी व्हिडीओ शॉर्ट अँड स्वीट 👌 ♥️ 👍
Ganpati gela nahi vatht bajarat
Mazi bhetch nahi zali
Chinese bhel theu nako.Maharashtrian food ,snacks thev.stomuch prob.nako