Pandharpur Wari संविधान दिंडी मधून वारकऱ्यांपर्यंत काय देणार पोहोचवला जाणार? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #BBCMarathi
    पंढरपूरची वारी सुरू झाली आहे. पालख्या, दिंड्या आणि वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागल्या आहेत. अशीच एक संविधान समता दिंडी पुण्यातील फुले वाड्यापासून पंढरपुरापर्यंत जाते आहे. या दिंडीचा उद्देश काय? संयोजकांशी प्राची कुलकर्णी यांनी बातचीत केली.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 135

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 9 дней назад +21

    ज्या दिवशी माझा बहुजन समाज संविधान समजून घेईल त्या दिवसापासून बहुजन वर्ग देशाच्या राजकारणात अग्रेसर आसेल.

  • @arjunbansode2022
    @arjunbansode2022 10 дней назад +35

    सविंधाना प्रचार आणी प्रसार होणे खुप आवश्यक आहे,त्यामूले आपले हक्क ,अधिकार आणी कर्तव्ये काय आहेत हे समजते

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 10 дней назад +32

    जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 10 дней назад +42

    #* महाराष्ट्र राज्य हि संतांची भूमी आहे.येथील संतांनीही सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यात सर्वसमावेशक स्वातंत्र्य,समता,बंधूता प्रस्थापित करण्याचं कामं संत साहित्यातून केलं आहे.त्याच धर्तीवर ७० वर्षांपासून आता संविधानातून या तत्त्वाचं अनुपालन केलं जातंय!* म्हणून आता समाजात स्वातंत्र्य,समता,बंधूता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत साहित्य व संविधान याची सांगड घालून हि रुजवात केली जाणार आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 дней назад +1

      Constitution he boudha samajache ahe constitution tirangya varil Ashok chakra he boudha samajache ahe te boudha samajala parat kara constitution boudha samajala sadhe gram panchayat sadyasya hou det nahi ashe constitution kay kamache tya pekshya manusmriti bari jay bhim jay parshuram

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 8 дней назад +1

      धन्यवाद,,सुंदर

    • @PSSsai
      @PSSsai 6 дней назад +1

      ​@@anilgaikwad2202आता समजलें तुझी तीमतिम का सुरु असते.😂 आणि तुम्ही कोणाला मानता. बर झाला निदान इथे तर लीहण्या पुरते जय भीम लिहिले

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 дней назад

      constitution badala jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara rakhiv matadar sangh band kara save merit save nation jay bhim jay parshuram

    • @PSSsai
      @PSSsai 6 дней назад +1

      @@anilgaikwad2202 आपल्या बापाची पेंड आहे. है बंद करुण वर्ण व्यवस्था लागू करु दे का. हजारो वर्ष हिंदू धर्म खाली यांच्या कडून काय काय करून घेतले. बस झाले. रामायण महाभारत काव्या पेक्षा संविधान मोठें आहे. बाकी काहीही नाही

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 10 дней назад +19

    वारकरी संप्रदाय की जय हो जय शिवराय जय भीम

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 10 дней назад +20

    महाराज खूप खूप आपले धन्यवाद व आभार आपण खूपच छान उपक्रम राबवतात त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा

  • @hanumants8281
    @hanumants8281 10 дней назад +12

    Jay savidhan 👏

  • @educationis9721
    @educationis9721 10 дней назад +13

    जय भिम

  • @pravin2399
    @pravin2399 9 дней назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय फुले जय भीम जय संविधान जय भारत

  • @universal_Prathm
    @universal_Prathm 4 дня назад +1

    आता खर्या अर्थाने समाज प्रबोधन सुरू झालेला आहे..

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 9 дней назад +7

    जय भीम, जय भवानी, जय शिवाजी.
    संविधान झिंदाबाद ❤❤

  • @proudindian7568
    @proudindian7568 6 дней назад +3

    #श्री_हरी_विठ्ठलं...#श्री_हरी_विठ्ठलं...💙🙏🚩
    खुप छान प्रयत्न...मनापासून हार्दिक अभिनंदन...🙏🙏🙏

  • @chakrawarti2135
    @chakrawarti2135 6 дней назад +2

    खूप छान उपक्रम महाराज..जनसामान्य लोकांपर्यंत संविधान पोहचणे गरजेचे आहे

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p 6 дней назад +3

    खूप छान महाराज 👌🏻जय हरी विठ्ठल 🙏जय संविधान..

  • @vivekanandkurade7505
    @vivekanandkurade7505 3 дня назад

    आपल्या या उपक्रमा चा खूप खूप अभिमान वाटतो.आम्ही ही नक्किच सहभागी होउ.

  • @pallavipimpliskar9526
    @pallavipimpliskar9526 8 дней назад +2

    खुप खुप अभिनंदन 💐

  • @user-um9qi2vm2v
    @user-um9qi2vm2v 6 дней назад +3

    Very nice

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 3 дня назад

    संविधान जागृती बद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @AshikShamkule
    @AshikShamkule 9 дней назад +5

    Great 🙋‍♂️

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 5 дней назад +2

    बदल घडविणारं कार्य 👍👍

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 3 дня назад

    महाराज खूप खूप आपले धन्यवाद, आपण खूपच छान उपक्रम राबवतात त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा

  • @sunijadhav1946
    @sunijadhav1946 9 дней назад +4

    जयभिम जयसविधान जयभारत

  • @sulakshangaikwad9501
    @sulakshangaikwad9501 10 дней назад +3

    अप्रतिम 👌👌👌👌👏👏👏👏....

  • @surajmoon1605
    @surajmoon1605 10 дней назад +3

    ❤ ek number

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 10 дней назад +3

    ग्रेट ❤

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 2 дня назад

    वा ! खूपच छान उपक्रम ! हा तर संतांचा विचार आणी शिकवण आहे !👌👍🙏

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 4 дня назад

    खरच छान उपक्रम......असे उपक्रम होणे खुप गरजेचं आहे,ज्या गोष्टी च बेसिक सुद्धा माहिती नाही, पाठ्य पुस्तक मध्ये अभ्याससाठी धडे आले पाहिजेत.पण नेमक तेच नाही.....

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 5 дней назад +1

    खुपच छान कार्यक्रम आहे तुमचा🙏 धन्यवाद .

  • @fkl298
    @fkl298 9 дней назад +3

    समाजात स्वातंत्र्य,समता,बंधूता व सामाजिक न्याय या मूल्यांची जोपासना करणे या काळात आवश्यक आहे.

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 7 дней назад +1

    जयभीम 🙏🙏🙏 जय संविधान 🙏🙏🙏 जय संत तुकाराम महाराज की जय

  • @Indianpersiancouple
    @Indianpersiancouple 9 дней назад +3

    Khup anand hoto ashya news baghun. Jai Bharat,Jai Maharashtra, Jai Bheem , Jai Shivray😍

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad6486 8 дней назад +1

    तुमच्या सारखे विचार जर सगळयांचे झाले ना तर आपल्या देशातून जाती बात संपून जातील. खूप छान तुम्हाला मनापासून प्रणाम 🙏🏻

  • @RamachandraBarhate
    @RamachandraBarhate 3 дня назад

    Jaybhim,bhava,🎉🎉🎉

  • @user-pz8qk7jx9h
    @user-pz8qk7jx9h 3 дня назад

    Khup chan

  • @user-rw9tz8um9n
    @user-rw9tz8um9n 9 дней назад +2

    Jay bhim namo buddhay

  • @Amolsuryawanshi-tt2bx
    @Amolsuryawanshi-tt2bx 2 дня назад

    Jay Bhim jay savidhan jay shivray jay maharashtra

  • @Shortview94
    @Shortview94 5 дней назад

    Khup chan✅👌

  • @chandrasenkamble5202
    @chandrasenkamble5202 9 дней назад +1

    संविधान जागृती बद्दल आपले हार्दिक अभिनंदन

  • @ganeshdhage969
    @ganeshdhage969 10 дней назад +2

    लखलख

  • @RGThorat555
    @RGThorat555 10 дней назад +2

    ❤❤❤

  • @VinodGhorpade-nd4sv
    @VinodGhorpade-nd4sv 9 дней назад +1

    माऊली 🎉🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी

  • @sameerjadhav3106
    @sameerjadhav3106 8 дней назад

    Very nice❤

  • @anupgaikwad7040
    @anupgaikwad7040 3 дня назад

    ❤❤❤❤❤

  • @nileshpanpatil1313
    @nileshpanpatil1313 7 дней назад

    Santancha Vijay Aso namo buddhay jay bhim jay savidhan

  • @vikasdambhare2457
    @vikasdambhare2457 5 дней назад

    Chhan Prayog ahe tumacha

  • @marathitopic2615
    @marathitopic2615 9 дней назад +1

    ❤❤❤ Jay bhim maharaj

  • @SahilMane-rk6lh
    @SahilMane-rk6lh 9 дней назад +1

    Jay hari jay savidhan

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 8 дней назад +2

    छान उपक्रम केला सर आपण🙏🙏
    ज्या दिवशी संविधान संपूर्ण भारतीय लोक वाचतील मन लावून तेव्हा ते संविधान ला नाव ठेवणार नाही किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलं म्हणून द्वेष करणार नाही.. लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चौकटीत बांधून ठेवलं आहे. तुम्ही कोणत्याही व्हिडीओ खाली कंमेंट वाचा खास करून आरक्षण च्या व्हिडीओ खाली किती अक्कल शून्य लोक आपली बुद्धी दाखवत असतात ते ही नाव,ओळख लपवून..जे संविधान लिहायला 2 वर्ष,11 महिने,18 दिवस लागले त्या संविधान ला 1 ही दिवस न वाचलेली लोक कायम नाव ठेवतात..मुळात सुरवात इथून आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे जनक अस म्हणलं की लोक म्हणतात एकटे बाबासाहेब नव्हते लिहायला😂😂अरे कधी तरी इतिहास वाचा की कमिटी मध्ये असणाऱ्या लोकांचं काय झालं,कोण कोण उपस्थित होत चर्चे साठी मग आपलं नाक मुरडा👏✌️.

    • @idhakale7831
      @idhakale7831 3 дня назад

      Khub Chan Sadhu Sadhu Sadhu Jay bhim 🙏

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 9 дней назад

    खूप छान सुंदर वीचार जय संविधान जय वारकरी संप्रदाय जय शिवराय जय भीम जय भारत ❤️🌹👏

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 4 дня назад

    Jai Hari vitthal....jai jai Vithal Rakhumai......

  • @user-nu3dv5pq4u
    @user-nu3dv5pq4u 8 дней назад

    Warkari sampraday hech sangato savindhana chi mahatti aani sant vichar

  • @shashikalathombre1732
    @shashikalathombre1732 6 дней назад

    💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 9 дней назад +2

    मानसाला बोल ण्याची ताकद सविधान वाचल्यावरच येते

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 9 дней назад

    ❤❤ संविधान जागुती ❤❤❤ जय भारत ❤❤

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 10 дней назад +1

    BHARAT- MATA KI JAY. !
    THAT'S THE FUNDAMENTAL RIGHT AS WELL AS FUNDAMENTAL DUTY OF EVERY " LAW- ABIDING' CITIZEN OF THIS NATION OF TRUTH TRUST TOLERAMCE PATIENCE AND UNITY IN DIVERSITY. ! !

  • @Mjadav4435
    @Mjadav4435 6 дней назад

    Sarva varkari samajacha hardik abhinandan🌹🙏💐Jai varkari samaj Jai vitthal. Jai shivray. Jai phule Jai bhim Jai Maharashtra

  • @netajikamble8398
    @netajikamble8398 8 дней назад

    खुप छान माहिती दिली महाराज 🎉🎉

  • @user-uy1wy7wh8o
    @user-uy1wy7wh8o 4 дня назад

    डाॅ बाबासाहेबांनी जे संविधान लिहीले आहे तेच लोकांपर्यंत पोहचवा

  • @amrita867
    @amrita867 9 дней назад

    Great maharaj

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 9 дней назад

    जय संविधान जय वारकरी

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 9 дней назад

    छान उपक्रम आहे..

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 9 дней назад

    good Saheb

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 9 дней назад

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 9 дней назад +1

    प्रत्येक भारतीय नागरिकांने संपूर्ण संविधान नाही पण त्यांचे मूलभूत अधिकार तरी जाणून घ्यावेत. घरात एका भगवत गीतेसोबत, दासबोध सोबत एक संविधानाची प्रत घरात असावी.

  • @ulhasp2691
    @ulhasp2691 2 дня назад

    संविधान जाग्रुती बहुत अच्छा कार्य आहे ,सोबतच संविधान कोनी निर्माण किया ,किसने बनाया हे बताना बहुत जरूरी है
    । जय भीम नमोबुदधाय

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 9 дней назад

    Aapan far chhan kam karit aahat🎉🎉🎉🎉🎉

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx 8 дней назад

    जयभिम, जय संविधान जय भारत 🌹🌹🌹

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 8 дней назад

    Very nice l salute to all of them

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 7 дней назад

    व्वा!

  • @factskibaaten7914
    @factskibaaten7914 9 дней назад

    Salute ahe hya sarva sant bandhuna

  • @user-vo6di4dx4l
    @user-vo6di4dx4l 8 дней назад

    जय भीम जय संविधान

  • @user-qt1jb1gg9v
    @user-qt1jb1gg9v 9 дней назад

    Jay Bhim Jay savidhan

  • @alkakamble9959
    @alkakamble9959 8 дней назад

    जय संविधान जय वारकरी जय भारत जय लोकशाही ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 9 дней назад

    संविधान समता दिडीला मनापासून हादीँक शुभेच्छा जय माउली ✍️📢📢📢✍️🥇🏅

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 8 дней назад

    I salute you maharaj

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 9 дней назад

    जय संविधान जय भीम

  • @user-if9ne4sn4p
    @user-if9ne4sn4p 8 дней назад

    नमस्कार माऊली वंदन आहे तुम्हाला काही लोक झोपेचं सोंग घेतात

  • @manertech3327
    @manertech3327 9 дней назад

    Good❤

  • @bhimadhembare1252
    @bhimadhembare1252 9 дней назад

    🙏👍👌

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d 9 дней назад

    Jay savidhan

  • @ujwal925
    @ujwal925 5 дней назад

    जय संविधान💯... वारकरी लोकांनी संविधान तर सांगच शिवाय महिलांना हिंदु कोड बिल वर वाख्यान व जनजागृती करावी.. ज्यावर डाॅ.बाबासाहेबांनी लिहुन आणी कानुन बनवून दिल आहे.. जय संविधान जय भीम जय शिवराय 🇮🇳✨️👍💯

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 8 дней назад

    महाराज तुम्हाला प्रथम सा.नमन .दिंडीतील संविधान नाच्या समता दिंडीतून प्रबोधन करून जे समजाला बंधुभाव शिकवला जातोय खरंच तळा ग ळा तील समाजाला एकोपा समानता शिकविला जातो.खरंच अशे प्रबोधन करणारे महाराज गावा गावात असते.तर माझ्या गावात शहरात काही वेगळेच असते.लाख लाख सा.नमन महाराज तुमच्या कार्याला.

  • @govinddhole1734
    @govinddhole1734 10 дней назад +5

    ठिक आहे उसीराका होइना पण जाग आला

  • @user-ro2vp3es4b
    @user-ro2vp3es4b 9 дней назад

    माहाराज चांगले काम करत आहेत

  • @nitinjadhav-1706
    @nitinjadhav-1706 8 дней назад

    Chhan mahatwakanksha

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 День назад

    संविधान समता दिंडी छान जनजागृती आहे..पण ज्यांनी एवढे मेहनत करुण मौलिक अधिकार तिथे नमुद केलं अशा महापुरुष, समाज सुधारकाची ना ही फोटो आहे ना ही नाव आहे..असे हे आमचे बाबासाहेब होते ,आहेत आणि राहतील संविधान निर्माता..आम्ही सर्व महापुरुषांचा आदर,सन्मान करतो..ते कोणत्याही समाजाचे का असोत!! जयभीम🙏नमोबुद्धाय🙏जयसंविधान🙏🪷🌸🪷🌸🪷🌸🪷🌸🪷🌸

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 3 дня назад

    हेच खरे गरजेचे आहे कारण संतांची भूमिका आणि संविधानाची भूमिका वेगळी नाही.

  • @logicalfacts4858
    @logicalfacts4858 4 дня назад

    Vitthal mudat Bhagwan gautam buddhach ahe ❤

  • @factskibaaten7914
    @factskibaaten7914 9 дней назад

    Salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute ahe asha santana samta dindi kadhanaryala sable Maharashtra.kadun abhinandan ahe.savidhan pratek bhartiya he hakka ahe.he patvun Dene atyanta garjeche ahe _sable Maharashtra

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 4 дня назад

    Narobar ahe pandharpurchi dindi hi shresht ahe...maharaj khar bolale...

  • @satnw
    @satnw 6 дней назад

    Ithesudha Rajkaran.

  • @nandakhobragade4547
    @nandakhobragade4547 7 дней назад

    Savidhan ratha gavogavat phirvava

  • @balkrishnasawant883
    @balkrishnasawant883 День назад

    o

  • @sunlisalve5128
    @sunlisalve5128 7 дней назад

    Vanchit aghadila vote ka det nahi warkari ahat

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 9 дней назад +1

    संविधान मध्ये संतांचे आहे

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 4 дня назад

    संतानिही समता बंधुता पेरली बुद्ध पेरला

  • @saurabhshinde611
    @saurabhshinde611 8 дней назад +1

    Buddha chi dindi kadha😂😂😂

    • @user-tx2uq1je7n
      @user-tx2uq1je7n 7 дней назад

      Jal gayi agaya manuwadi jali hui 🍑 dikhane 😅

  • @babasahebshivsharan4566
    @babasahebshivsharan4566 7 дней назад

    संविधान समता दिंडी रथयात्रा यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो का लावले नाहीत
    गेल्या वर्षी ही दिंडी श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आली होती त्यावेळी या संविधान समता दिंडी रथयात्रा पोस्टरवर डॉ बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो लावण्यात यावेत असे संयोजक यांना विनंती केली होती त्या वेळी त्यांनी पुढील वेळी ही चुक दुरुस्त करून फोटो लावले जातील असे आश्वासन दिले होते पण या संयोजकांनी या वर्षी पुन्हा सुचवलेले महामानवांचे फोटो लावले नाहीत संयोजक यांनी ही चुक दुरुस्त करणे अपेक्षित आहे

  • @palashchavan5427
    @palashchavan5427 9 дней назад +1

    डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या संविधानाला नमस्कार

  • @ghodake-tq2uv
    @ghodake-tq2uv День назад

    Tumi bakari eid ramjaan eid la savedhan jan jagruti kara anni tayanchyatil andhsraddha door kara himmat ahe ka