ना. बच्चू कडू यांची कोविड सेंटरला अचानक भेट || Covid Care Centre Visit Bacchu Kadu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Subscribe us for more updates

Комментарии • 481

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 4 года назад +55

    जनतेच्या सेवेसाठी असा नि:स्वार्थी पुत्र जन्माला घालणाऱ्या माता पित्यांना साष्टांग नमन ! राम कृष्ण हरि 🙏

    • @devidaskhute3947
      @devidaskhute3947 3 года назад

      मना पासुन काम करनारा, माणुस

  • @dadasogurav1196
    @dadasogurav1196 4 года назад +138

    कोणत्याही नेत्यांना जमणार नाही असे काम भाऊना मनापासून सलुट जय प्रहार

  • @chetanjadhav3541
    @chetanjadhav3541 4 года назад +22

    आज कोणत्या नेत्याला सलाम करायचा असेल ना,तर ते फक्त तुम्ही बच्चुभाऊ🙋‍♂️🙋‍♂️..एकदम मनापासून. 👏जय प्रहार👏

  • @planABpositive
    @planABpositive 4 года назад +136

    चहा मध्ये आले आहे का नाही, हे बोलणार घरातला माणूस असतो... हाच खरा मुख्यमंत्री होण्याचा मार्गावर... आहे

  • @nilkamalwaigaonkar9246
    @nilkamalwaigaonkar9246 4 года назад +68

    यांना म्हणतात जनतेचे सेवक भाऊ सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 года назад +1

    बच्चु भाव ,,ला पाहिले तरी डोळ्यात पाणी येते राव, ,,मनापासून समाज सेवा करणारा आणि फक्त विकासाचेच राजकारण करणारा ,,महाराष्ट्रातील एक एकच आमदार म्हणजे बच्चू भाव कडू ,,,
    ,,ज्याना कोणाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्राी भाव असावे असे वाटत असेल तर नक्कीच लाईक करा,।।

  • @LearnwithSanjay
    @LearnwithSanjay 4 года назад +42

    भाऊ
    एक गोष्ट सुचवतो...
    तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर जे चूक दिसते त्याला निश्चित काही ना काही सांगता..
    चुकले तर रागावता सुद्धा..
    पण
    जेंव्हा चांगले काम दिसते किंवा बरोबर दिसते तेंव्हा थोडे आनंदी होऊन कौतुक जर केले तर त्याचा निश्चित फायदा होईल....
    म्हणजे
    चुकले तर रागावते
    बरोबर असले तर कौतुक पण करते असा कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल msg जाईल..
    तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा...

    • @nilga8748
      @nilga8748 4 года назад +1

      Aek no bolalat.. He nusta arrogant sarkha dam det firty...
      Karmcharyancha confidance down hoto

    • @kiranmandale1301
      @kiranmandale1301 3 года назад

      Ha as kel pahije

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 4 года назад +210

    बच्चू भाऊ तुम्ही महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पाहिजे

    • @dineshrchake77
      @dineshrchake77 4 года назад +6

      भाऊ आज chya परिस्थिती त Aamdar बच्चू भाऊ Kadu च Jilha दौरा karat ahe Baki Jhop काधत Ahe

    • @mjbekars7139
      @mjbekars7139 4 года назад +1

      Right sir

    • @mandardandwate754
      @mandardandwate754 4 года назад

      😂😂

    • @AnilChavan-in3kw
      @AnilChavan-in3kw 4 года назад

      @@dineshrchake77 0

    • @daniyalvasave96
      @daniyalvasave96 3 года назад

      Ho nakkich bantil ek divas

  • @mayurgawande3885
    @mayurgawande3885 4 года назад +54

    दबंग एन्ट्री भाऊ तुमच्या कार्याला सलाम पालकमंत्री साहेब

  • @sharadkarale3735
    @sharadkarale3735 4 года назад +10

    या जगात देव आहे की नाही शंका आहे.
    पण देवमाणूस नक्की आहे.
    बच्चू भाऊ.
    ग्रेट वर्क.

  • @ashishdeshmukh3838
    @ashishdeshmukh3838 4 года назад +14

    सरकारी कर्मचारी काम करत आहे साहेब.कोविड वाढत असून यंत्रणेवर तान येत आहे.कोणी बदमाशी करत नाही साहेब सगडे परिस्थिती नुसार काम करत आहे.8 वाजता चहा म्हणजे खूप काही उशीर नाही साहेब...कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सुद्धा उभे राहा साहेब..नम्र विनंती..

    • @amoltodase5565
      @amoltodase5565 3 года назад

      Right..
      Sav karmchari c -19 astana sudha kam karit aahe jantechi seva karit aahe
      Tyache kade laksh dyayla kunich nhi fakt chukach sodhatat he

  • @sumit6867
    @sumit6867 3 года назад +4

    भाऊ हा देव माणूस आहे मी सोलापूरचा बसवराज शेगावकर बोलतोय माझी आई फार आजारी असताना भाऊ स्वतः सोलापूर चे कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना उपचार देण्यासाठी आमूलाग्र सहकार्य केले मी त्यांचा शतशः आभारी आहे

  • @vidhihaldankar777
    @vidhihaldankar777 4 года назад +4

    sir .....प्रत्येकाने तुमच्या सारख लक्ष दिल तर ....सर्व चित्रच बदलून जाईल ....hats of you sir

  • @yatishthoke3043
    @yatishthoke3043 4 года назад +26

    सर खूप छान करत आहात देशाला तुमच्या सारख्या मंत्रीची गरज आहे जय हिंद सर

  • @omkarkhollam9284
    @omkarkhollam9284 4 года назад +28

    साहेब तुमच्या सारखं काम प्रत्येक राजकारणी मंडळी ने केले तर नकी च शिस्त लागेल

  • @ganeshdada2497
    @ganeshdada2497 4 года назад +1

    याला म्हणतात मंत्री बच्चुभाऊ कडू यांना अगदी मनापासून माझा सलाम👍🏼❤️

  • @vishalgavande9599
    @vishalgavande9599 2 года назад

    बच्चू भाऊ तुम्ही राज्याचे गृहमंत्री झाले पाहिजे सगळे अधिकारी कर्मचारी सरळ होतील !! जय प्रहार!!
    🚩🚩🇨🇮🇨🇮⚘⚘

  • @vaibhavhajare6270
    @vaibhavhajare6270 4 года назад +31

    Unlike करणारे देशद्रोही वाटत आहे
    असली शेतकरी राजे आमचे बचू भाऊ

    • @vedantgg7084
      @vedantgg7084 4 года назад

      ते संघोट्या चे काम

  • @daniyalvasave96
    @daniyalvasave96 3 года назад

    4 वेळा लागोपाठ अपक्षातून निवडून आलेले एक मात्र आमदार , राज्य मंत्री आ.बच्चु कडू.
    Great Job....

  • @rajendrachavhan7014
    @rajendrachavhan7014 4 года назад +3

    एकच सांगावस वाटत,कि आज या कोरोणा परिस्थितीमध्ये पोलिस,डाॅक्टर,नर्स,स्वच्छता कर्मचारी,अत्यावश्यक सेवा कर्मचारी हे प्रत्यक्ष ग्राउंड लेवल ला काम करत आहेत म्हणून बाकीचे सुरक्षित आहेत.त्यांच कौतुक व्हायलाच हवं !!!

  • @dashrathkhandare9176
    @dashrathkhandare9176 3 года назад +2

    असे नेते असले तर खरच भारत देश खूपच पुढे जाईल सल्युट सर जय हिंद...

  • @SHIKSHAN4ALL
    @SHIKSHAN4ALL 4 года назад +3

    भाऊ एखाद्यावेळी कौतुक पण करत चला चांगल असत ते लोकांना कामाची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते त्यातून

  • @vanitasonar4671
    @vanitasonar4671 3 года назад +1

    हेच काम जर सगळ्या हाॅसपिटल मधे जाऊन 🙏🙏🙏🙏सगळ्या नेत्यांनी केल तर आपल्या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्य़ात एकही एकही आजार होणार नाही 👎 मला तर अभिमान आहे अशा देव माणसांचा 🙏🙏🙏🙏🙏

  • @pavanjamdurkar582
    @pavanjamdurkar582 4 года назад +6

    काल बुलढाणा RTO मध्ये खुपच खराभ अनुभव मिळाला तीथे पन एकदा भेट द्या भाऊ

  • @savitabobde194
    @savitabobde194 3 года назад +1

    अगदी बरोबर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले तर खूप चांगले होईन

  • @namusavant3423
    @namusavant3423 4 года назад +4

    आपणा भिडु बच्चु कडु आशि पाहीजे वैवस्था आणि नियोजन साहेबांना सलाम

    • @vijayingole8802
      @vijayingole8802 3 года назад

      🙏🙏🙏🙏bhau namskar mi g m c mde Kamala ahe mi temporary mde ahe mi did month sarkari mess mde kam kela tya natr ata covid I c u vard no 29 la servant ahe tr te mla bole ki Monday la divtiy la yaych nahi Karn vicharayala lagl ki sagt nahi

  • @govindgalave5564
    @govindgalave5564 3 года назад

    साहेब तुम्ही येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होणारच....🙏🙏 असे एकपण नेता किंवा मंत्री असे बाहेर दिसलेच नाही सलाम तुम्हाला ❤️🙏

  • @UmarKhan-ve4rc
    @UmarKhan-ve4rc 4 года назад +8

    Dabang style 💯
    I always support kadu sir👍

  • @ashishkolhe8728
    @ashishkolhe8728 3 года назад

    Ase jr amdar prtek jilha mdhe jr asle tr purn Maharashtra cha Jay Ho hoil dhany ho bachu Bhau 👍👍

  • @amolgawade6659
    @amolgawade6659 4 года назад

    खरचं साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत

  • @kaustubhharshe4246
    @kaustubhharshe4246 3 года назад

    असे कधी च आमच्या आमदारांनी केले नाही माननीय नानाभाऊ पाटोळे सिखा काही तरी यांचा कडून फक्त गोड गोड गोष्टी राहतात तुमच्या
    great work Bacchu bhau

  • @rajsher92
    @rajsher92 4 года назад +13

    नाद नाय करायचा आपल्या नेत्याचा

  • @victorclassified2425
    @victorclassified2425 4 года назад +6

    साहेब,सर्व कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत...
    तुमच्या प्रत्येक कार्यच मी फॅन आहे..पण साहेब,कधी तरी कौतुक करा कर्मचाऱ्यांच.!
    नुसत्या प्रेशर ने कर्मचारी नकारात्मक बनतात...!

    • @ganeshkulkarni1793
      @ganeshkulkarni1793 4 года назад

      अरे धाक देत आहेत आम्हाला पण असेच शिक्षक होते .

  • @kanchanharpale8635
    @kanchanharpale8635 3 года назад

    Covid center madhye karmachari jeevan dhokyat ghalun kam kartayet....gharche lok suddha pt takun palun jatat...karmacharyansathi 1 like..

  • @raviganeshkar5556
    @raviganeshkar5556 4 года назад

    Dusranna sangayche gyan ani swataha korde pashan.....baherche jode saral kitchen madhe...waa waa👌

  • @shanejoe6387
    @shanejoe6387 4 года назад

    100 नंबरी सोन आहेत बच्चू भाऊ...खूप जबरदस्त

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 4 года назад

    देवा तुला एवढी प्राथना करतो की बच्चू भाऊ वर अशीच तुजी कृपा राहू दे , इकडे काही नेते लोक घर बसल्या इन्फेक्टेड होत आहे पन साहेबांची तूच कालजी घे , साहेब तुम्ही एक दिवशी नक्की मुख्यमंत्री होणार असा मला विश्वास आहे

  • @nahelshaikh4530
    @nahelshaikh4530 4 года назад

    याला म्हणतात लोक प्रतिनिधी....not a politician......tumche आयुष्य खूब मोठे हो हीच आमची प्रार्थना..

  • @ranjitkapse8960
    @ranjitkapse8960 3 года назад +3

    साहे माझा गावा कडे लकश दया पाहा आचे आमदार साहेब काय केल त गावा साठी सादा 5 कीलो मिटर चा रोड बनऊ नाही शकले तूमि 1दा तरी भेट दया नंदपूर ला । समदपूर ता ,येते माझ गाव

  • @user-zl2dg8ls2e
    @user-zl2dg8ls2e 3 года назад

    बंचु साहेब जय महाराष्ट्र छान छान खुप छान झकास सछा नेता

  • @prameshwarnagargoje7889
    @prameshwarnagargoje7889 3 года назад

    भाऊ तुमच्या सारख्या नेत्याला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची ईच्छा,

  • @vinodgidge5653
    @vinodgidge5653 4 года назад

    खरच याला मानतात जनतेचे सेवक...तुमाले मुख्यमंत्री पाहिजे होत

  • @pintudhole4149
    @pintudhole4149 4 года назад +1

    सलाम करतो तुमच्या कामगिरी ला भाऊ मंत्री साहेब 🙏🙏

  • @rajendrwaghmare4825
    @rajendrwaghmare4825 3 года назад

    एकच नंबर साहेब आपणास कोटी कोटी राम कृष्ण हरी

  • @amitlongadge1731
    @amitlongadge1731 4 года назад

    आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहिजे बच्चु भाऊ

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 года назад +1

    खरच असा नेता पाहिजे

  • @dineshrchake77
    @dineshrchake77 4 года назад +8

    असे Aamdar प्रत्येक जिलहा ला पहिजे पन मुख्यमंत्री vhayla पाहीजे

  • @wasavadeonkar
    @wasavadeonkar 4 года назад

    Ek no. Sir ahet
    Mahaportal band kartana khup madat keli tyani
    Kayam students cha bajune rahile
    Shevti band kel
    Great sir
    Salute u sir

  • @vishaltope483
    @vishaltope483 4 года назад +1

    Khup chahan louk paradhinidhi

  • @ajinkyapawar3134
    @ajinkyapawar3134 3 года назад +1

    U r a great sir

  • @dnynurathod2867
    @dnynurathod2867 3 года назад +1

    अति सुंदर भाऊ तुमचे काम मनापासू आभार मानतो

  • @rjmj37777
    @rjmj37777 4 года назад +4

    Great leader 👍

  • @manohardeshmukh591
    @manohardeshmukh591 3 года назад

    great saheb . 🙏🙏🙏

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 4 года назад

    मानल साहेब तुम्हाला, नेता असावा तर असा, काहीतरी शिखुन घ्या, मत मागाय येता ना तसे काम करा ना,सलाम आमदार साहेब ग्रेट आहात आपण🙏

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 3 года назад

    Great saheb

  • @anantakamane1554
    @anantakamane1554 3 года назад +1

    साहेब तुमच्या सारखा विचार प्रत्येक नेता का करत नाही प्रत्येक जिल्ह्यात एक तरी नेता हवा 🙏🙏🙏🙏🥀🥀🙏🙏🙏🙏🙏

  • @sayyedaquib6245
    @sayyedaquib6245 3 года назад

    1 Number Saheb Wat lagun takli choranchi

  • @sunilparit6744
    @sunilparit6744 4 года назад

    बच्चु कडु साहेब मनापासुन सलाम

  • @Lovelife-dp2bo
    @Lovelife-dp2bo 4 года назад +24

    🔥🔥 disllike करणारे बहुतेक विरोधकच असतील 💯💯💯 भाऊचे

  • @umeshshinde8608
    @umeshshinde8608 3 года назад

    Bachu Kadun saheb ...EK no.

  • @djmore3481
    @djmore3481 4 года назад +1

    Hat's of u sir, great work

  • @sunilmandlik9160
    @sunilmandlik9160 4 года назад

    Nice job Sir...God bless you

  • @mangeshyadav1074
    @mangeshyadav1074 3 года назад

    असे कर्मयोगी लोक असताना मुख्यमंत्री असा असावा हे म्हणण्याची वेळ येते च कशी येते... असो..... #sabka bidu bacchu kadu...जय प्रहार

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 3 года назад

    Ek Number ,karu saabjiii👍

  • @arunahewad3450
    @arunahewad3450 4 года назад

    भाऊ तुम्ही मुख्यमंत्री असायला पाहिजे. भाऊ सलाम आहे तुमच्या कामाला.

  • @vijaybadgujar9904
    @vijaybadgujar9904 4 года назад +1

    Jay Hind Bacchu Bhau Salute To Tou

  • @pratikasamwar
    @pratikasamwar 3 года назад

    Super Bachu Bhaiya

  • @aajinatichijodi2050
    @aajinatichijodi2050 4 года назад

    Karmchaari khup hlgrji krt astat shaskiya prtyk thikani svachhta nsne tumhi khup chan kam krta tumche nirny jagevr astat jatine svtaha barik sarik goshti hatalta veshntr krun shanisha krne tlmline krta tumhala khup shubhechchha

  • @bestintheworld4013
    @bestintheworld4013 4 года назад

    *मिलेगी परिंदों को मंजिल ये उनके पर बोलते हैं ,*
    *रहते हैं कुछ लोग खामोश लेकिन उनके हुनर बोलते हैं ... .*
    *बचचु कडू साहब जिन्दाबाद*

  • @SunilPawar-zo3cj
    @SunilPawar-zo3cj 4 года назад

    आमदार कैक बघीतले हो पन आमदार बच्चुभाउ सारखा नाय बघीतला नशीब आहे तुमच्या जिल्ह्याच असे महान आमदार भेटले जय प्रहार

  • @sourabhrecipes3790
    @sourabhrecipes3790 4 года назад

    Nice job sir tumchya sarche sagale ase job kartel tar kuthe hi kam chukar disnar nahi aani lokan la hi dhir vatel koni aahi apala vale salut sir tumala

  • @dayanandingle6518
    @dayanandingle6518 3 года назад

    Saheb ekdm kddddkkkk

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 4 года назад

    बच्चु भाऊ कडु सर नमन प्रणाम खरे जनतेचे कैवारी आहेत महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत ईमानदार नेता म्हणून बच्चुभाऊ मुख्यमंत्री झाले तर गल्ली पासुन दिल्ली पर्यंत बच्चुभाऊ सरांचा धाक निर्माण होईल
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम जय हिंद

  • @gajananzanke5266
    @gajananzanke5266 4 года назад +1

    Bhau salut tumala

  • @maheshbele1883
    @maheshbele1883 4 года назад +1

    Damdaar manus

  • @siddarthmaharnor3704
    @siddarthmaharnor3704 3 года назад

    तुमच्या कामाला सलाम

  • @anwarshaikh9447
    @anwarshaikh9447 3 года назад

    सलाम है भाई

  • @vcsrider9051
    @vcsrider9051 4 года назад

    sir tumhi mantri ahat. ani tumhala physically pahane garjech ahe. sagli kade nasel jamat tari tumhi tumchya tarene je pahta yeil te kara. kahi hospital madhe. unresponsive type ne karbhar chalat ahe. atishay durdayvi ghatna ghadat ahe. ( tumhala sarv bhartiya nagrikankadun, mazyadun khup khup shubhecha, well job sir.)

  • @akshaynarayane619
    @akshaynarayane619 4 года назад

    सर तुम्ही खूप छान काम करता देशाला तुमच्यासारखा मुख्यमंत्री पाहिजे

  • @prakashthosare8767
    @prakashthosare8767 3 года назад

    Bachchubhau thanks Bhau...

  • @rajendradevkar2186
    @rajendradevkar2186 3 года назад

    Khoop chaan saheb

  • @vitthalsawant8394
    @vitthalsawant8394 3 года назад

    सलाम साहेब

  • @dhananjaydeshmukh648
    @dhananjaydeshmukh648 4 года назад

    जय हो साहेब

  • @pubgnoobbutpro7907
    @pubgnoobbutpro7907 3 года назад +1

    भाऊनच्या हाता मध्ये maharatra द्या बघा किती सुदरणा होते मग 🙏🙏🙏🙏

  • @mayurpatil3676
    @mayurpatil3676 4 года назад +3

    Sir , please jalgaon Gramin hospital kade bagha jamal tar..
    Mortality Rate 11 % ahe , number vadat ahe..

  • @SohelSheikh.
    @SohelSheikh. 4 года назад

    भाऊ आपल्या कार्याला मानावं लागेल... खरा मंत्री असा असतो.... खूप छान सर आपण स्वतःची पण काळजी घ्यावी सर...

  • @gorakhnathbandagar1825
    @gorakhnathbandagar1825 4 года назад +2

    रियल हिरो....🔥🔥🔥🔥🔥

  • @prathameshbangale4582
    @prathameshbangale4582 4 года назад +1

    Great leader. Great work

  • @vidhyagaikwad4847
    @vidhyagaikwad4847 3 года назад

    Evdh barkaich lksh kontach neta nahi det great sir

  • @shrikantpagare8727
    @shrikantpagare8727 4 года назад

    याला म्हणतात काम... एक नंबर

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 3 года назад

    साहेब तुमच्या सारखे मंत्री पाहिजेत....कारण इकडे टक्के वारीवर काम चालते.... तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे..... कारण साध्या पोलिसानं पासुन सर्वच सरकारी यंत्रणा टक्के वारिवर चालते....डायमंड मार्केट... मधील कस्टम ऑफिसला साहेब भेट द्या...bkc....कमिशन शिवाय कामच होत नाही... सर्व कर्मचारी...कमिशन घेऊन फुगले आहेत.... आणि आम्हीं प्रायव्हेट कर्मचारी.. बिचारे त्यांना कोणीच वाली नाहि....

  • @dasharthvithalraojagtap.ba6674
    @dasharthvithalraojagtap.ba6674 3 года назад +1

    यापुढे अशाच सर्वगुणसंपन्न असलेल्या नेत्याची निवड झाली की तडजोड नाय, नात्याची ना गोत्याची भिडभाड न राहता, काम चोक होणारच....

  • @Khan-wn7bq
    @Khan-wn7bq 4 года назад +2

    सही कर रहे भाऊ
    लेकिन इन्हें कड़ी सजा दो
    भाऊ नेता लोगो का डर होना ज़रूरी हैं
    भाऊ आप ही इन कामचोरों को ठीक कर सकते हो
    जय प्रहार

  • @muqeemshaikh4702
    @muqeemshaikh4702 4 года назад

    bhau me Kuwait se Mohd mukim shaikh Habib
    aap jaesa jaanbaz aur nidar aadmi Mene Zindagi me nahi dekha
    bhau bhagwaan aapke saath hai aur aapki tarakki Kar
    bhau Meri aapko bahot duaa hai
    aap jaesa partinidhi ki hame bahot zarurat hai

  • @pramodthakur8794
    @pramodthakur8794 3 года назад

    Sir Ek no kam kartay Sir

  • @prashantsanadi2886
    @prashantsanadi2886 4 года назад

    Aamdar Bachhu kadu sarkhe asle tar akka maharashtra sujlam suflam hoiel
    Salute Bachhu kadu for your work...

  • @amol_r_bhosale2582
    @amol_r_bhosale2582 4 года назад

    Lai bhari saheb 👍👍

  • @santoshchandanshive3430
    @santoshchandanshive3430 4 года назад +2

    शेतकर्‍यांचा सचा नेता,

  • @vinayakboga5500
    @vinayakboga5500 4 года назад

    Ek no. Kam bacchu bhau

  • @klraghuveer5163
    @klraghuveer5163 3 года назад +1

    Ap ke jise dabang neta ko to Maharashtra ka CM Ho Na chahiye sir ji🙏😘😘❤️