शशांक आणि तेजश्री दोघेही खूपच प्रेमळ आणि हसरा चेहरा पाहण्यासारखा असाच उदंड प्रेम अखंड जोडी अशीच राहू दे. दोघेही आनंदित रहा आणि अशीच सिरीयल करत रहा. शशांक आणि तेजश्री खूपच आवडते आहेतच. दोघेही एकमेकांवर प्रेम करत रहा. आय लव्ह यू
शशांक आणि तेजश्री ही जोडी बघितल्यावर आनंदित मन रहाते. २५-१२-२०२४. तुम्हांस नाताळचा शुभेच्छा. असे प्रेम आणि मैत्री खऱ्या आयुष्यात अखंड राहो. शशांक आणि तेजश्री ❤❤❤❤❤
जानव्ही आणि श्री देवळात दोघांचीही भेट झाली. शशांक आणि तेजश्री दोघेही खूपच छान हसतात-अभिनय करतातही. २७-०१-२०२५. खऱ्या आयुष्यात पुन्हां एकत्रच याच प्रेम आणि मैत्री कराच. का ढवळे बघितलीस? तेजश्री खूप सुंदर आहेच. अभिनय छानच करते. ❤❤❤❤❤. 💋💋💋💋💋
शशांक आणि तेजश्री ही जोडी खुप प्रेम करणारी आहे. तिची ईतकी काळजीही बायकोप्रमाणे घेत असून मनोरंजनही करतो. तुम्हीं दोघेही पुन्हा एकत्रच याच अशीच तुमची कायम प्रेम-मैत्री साथ राहो. २७-०१-२०२५. ❤❤❤❤. 💋💋💋💋💋
शंशाक आणी तेजश्री ही जोडी लाखात ऐक होती.ते मणता न की देवचा घर न च जोडी बनते.आणी ही मालीका विषे की बोललो तरी कमी आहे.आणी आता आशी मालीका बणनार नही.कीती वेळा पाहीली तरी परत परत पाहीला आवड ते.बाकी शेवडी तेजश्री नी या मालीके नंतर खुप मालीका आणी फिल्म केले पण या मालीका मधे जे काम केले पण तस बाकी कसा मधे दिले नही.आणी आवडले पण नही.तसच शंशाक नी हे मन बावरे आणी ही मालीका मधे तसच.

माझी आवडती जोडी होती यार मला खूप खूप आवडायची शंशक तेजश्री खुप छान दिसायचे सोबत पुन्हा एकदा बघायला आवडेल आम्हाला
Khup chan ahe sarkh sarkh bghavi vatte hi malika
शशांक आणि तेजश्री ही जोडी बघितल्यावर आनंदित मन रहाते. २५-१२-२०२४. तुम्हांस नाताळचा शुभेच्छा. असे प्रेम आणि मैत्री खऱ्या आयुष्यात अखंड राहो. शशांक आणि तेजश्री ❤❤❤❤❤
जानव्ही आणि श्री देवळात दोघांचीही भेट झाली. शशांक आणि तेजश्री दोघेही खूपच छान हसतात-अभिनय करतातही. २७-०१-२०२५. खऱ्या आयुष्यात पुन्हां एकत्रच याच प्रेम आणि मैत्री कराच. का ढवळे बघितलीस? तेजश्री खूप सुंदर आहेच. अभिनय छानच करते. ❤❤❤❤❤. 💋💋💋💋💋
शशांक आणि तेजश्री ही जोडी खुप प्रेम करणारी आहे. तिची ईतकी काळजीही बायकोप्रमाणे घेत असून मनोरंजनही करतो. तुम्हीं दोघेही पुन्हा एकत्रच याच अशीच तुमची कायम प्रेम-मैत्री साथ राहो. २७-०१-२०२५. ❤❤❤❤. 💋💋💋💋💋
Mast ahe sreal
❤❤❤ prat shree v janu prat . Yekada ashich. Setial madhye aale pahijet. Pl. Pl. Ya na.
शंशाक आणी तेजश्री ही जोडी लाखात ऐक होती.ते मणता न की देवचा घर न च जोडी बनते.आणी ही मालीका विषे की बोललो तरी कमी आहे.आणी आता आशी मालीका बणनार नही.कीती वेळा पाहीली तरी परत परत पाहीला आवड ते.बाकी शेवडी तेजश्री नी या मालीके नंतर खुप मालीका आणी फिल्म केले पण या मालीका मधे जे काम केले पण तस बाकी कसा मधे दिले नही.आणी आवडले पण नही.तसच शंशाक नी हे मन बावरे आणी ही मालीका मधे तसच.
Janvi Tai and shree dada
माझी आवडती जोडी होती यार मला खूप खूप आवडायची शंशक तेजश्री खुप छान दिसायचे सोबत पुन्हा एकदा बघायला आवडेल आम्हाला ।