आषाढी एकादशीला पंढरपूर दुमदुमले 🚩वारकऱ्यांचा अनुभव 🙏 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #pandharpur #mauli #आषाढी_एकादशी #aashadhiekadashi
    #crazyfoodyranjita
    #flywithranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 247

  • @ratnaprabhashinalkar844
    @ratnaprabhashinalkar844 Месяц назад +20

    रंजिता शुभ सकाळ ,खरंच साडी खुपचं सुंदर आहे वारकरी वयाने लहान मोठा असू दे सगळे पंढरपूरात एकमेकांना नमस्कार करतात आणि म्हणतात माऊली राम कृष्ण हरी म्हणून रंजिता माऊलीतुलामाझानमस्कार आणि पांडुरंगाला नमस्कार सांग रंजिता तब्येतीची काळजी घे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @vandanaraut3399
    @vandanaraut3399 Месяц назад +13

    रंजीता तू आम्हाला घरी राहून आम्हाला विठोबाचे दश॔न घडविले तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌👌👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Месяц назад +4

    खुप छान व्हिडिओ. सगळीकडून विठ्ठ्ल माऊलींचा जयजयकार, लोकांचाही उत्साह पाहिला आणि फारच प्रसन्नता मिळाली. आम्ही तिथं नसुनही पंढरपुर वारीचा आनंद मिळाला. रंजिता तुमचे मनापासुन आभार 🙏 आणि हो, तुझी साडी पण मस्तं दिसत होती. 👌👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰जय हरी विठ्ठल 🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Месяц назад +5

    वा रंजिता बाळा तू आम्हाला घरी राहून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडविले बघून खुप छान मस्त वाटले तुम्ही सर्व खुप सुंदर सुरेख छान मस्त दिसत आहात सगळ्यांना बघून छान वाटले व पंढरीची वारी व वारकरी बघण्यास मिळाले राम कृष्ण हरी खुप खुप आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो👌👌🙏🙏🌹🌹❤❤👍👍

  • @shilpamore1429
    @shilpamore1429 Месяц назад +3

    खरच ताई खूप कष्ट घेता तुम्ही सर्व जोक नाही .हा सगळा वारीचा आनंद आम्हा सगळ्यां पर्यंत पोहचवता.. तुमचे मनापासून आभार ...राम कृष्ण हरी😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Месяц назад

    ताई खूप छान विडियो होता ताई ❤❤ तुझ्यामुळे नेहमीच सगळं काही आम्ही घरबसल्या पाहू शकतो. वारीचं दर्शन झाले.सगळं पंढरपूर दुमदुमून गेली विठ्ठल रखुमाई च्या जयघोषाने.ताई तू खूप छान दिसत होती.❤❤ साडी अप्रतिम आहे.साक्षात तुझ्यात रखूमाई दिसत होती.❤❤तुझ्यासारखी तूच दुसरी कोणी नाही.माझी माय माऊली ❤❤❤❤❤❤❤

  • @priyankawade2780
    @priyankawade2780 Месяц назад +5

    शुभ सकाळ पाटील फॅमिली तुमची साडी खूप छान आहे वारीचा दर्शन बघुन खूप छान वाटलं रामकृष्ण हरी 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Месяц назад +1

    खूप छान विडिओ वारीचं दर्शन मिळाले रामकृष्ण हरि 🙏🏻 रंजिता साडी सुरेख आहे छान दिसते 👌🏻👌🏻

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Месяц назад +7

    सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू विठ्ठल ठिकाणी विठ्ठल जय हरी विठ्ठल मस्त विठोबाचे दर्शन घरी राहून ताई आम्हाला मिळत आहे मस्तच

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल 🙏

    • @ShitalDeshmukh-le3xt
      @ShitalDeshmukh-le3xt Месяц назад

      Vg​@@CrazyFoodyRanjita

    • @suchetasavant277
      @suchetasavant277 Месяц назад

      Ranjita tai video khup sunder🙏Tumchya mule wari kaay aste te pahayla milale

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Месяц назад +2

    Kharach Ranjita tuzyamule aamhala ghari rahun Maulinche darshan zale 🙏🙏
    Tuzi sadi blouse tyach prmane galyatale khoopch sundar aahe👌🏼👌🏼👍

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +2

    खुप छान,,वारि,, बघुन खरंच अंगावर काटा उभा राहतो,,, किती गोड सगळे एकत्र,,माहाराजांनि किती गोड माहिती दिली,,, धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🙏🙏❤

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Месяц назад +4

    रंजिता खुप पुण्याचे काम करतेस. तुझ्यामुळे वारी पहायला मिळाली. जयहरी माऊली 🙏🏻🙏🏻

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @savitaghadge1974
    @savitaghadge1974 Месяц назад +2

    शुभ सकाळ रंजिता ताई खूप सुंदर साडी आहे तू आम्हाला घरी बसून विठ्ठलाच दर्शन दिले खूप छान वाटले तू मस्त इनजॉय प्रसन्नता वाटत होते तुझ्या चेहरयावर राम कृष्ण हरी माऊली🚩 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 Месяц назад +2

    Subhsakal Tai
    Jai Sadguru
    Jai jai Vitthal माऊली 💐💐💐💐
    तुम्हाला एकदम फ्रेश बघून खूप छान वाटले
    आणि तुमची साडी एकदम भारी आणि सात्विक

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय हरी विठ्ठल 🙏Thank you 🥰🥰

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Месяц назад +1

    रंजिता ताई साडी खूप छान आहे आणि ताई तुज्या मुळे आम्हाला पांडुरंगाचे दर्शन झाले खूप समाधान वाटले खूप आभारी आहे ❤🎉

  • @vedika02__
    @vedika02__ Месяц назад +4

    राम कृष्ण हरी ❤

  • @pallavishinde574
    @pallavishinde574 Месяц назад +3

    राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🙏🚩

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Месяц назад

    माऊली धन्य झालो आम्ही खूप छान वाटले तुमच्या रुपात खरोखर माऊलीचे दर्शन झाले 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Месяц назад +2

    शुभ सकाळ जय सद्गुरु साडी खूपच सुंदर आहे आजचा व्हिडिओ देखील खूप मनाला आनंद देणारा आणि सुखद होता

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Месяц назад

    रंजिता तुझी साडी खूपच छान आहे आणि वारी चे सुख घरात बसून घेतात.मन प्रसन्न झालं आणि व्हिडिओ खूपच छान बाकी बोलायला शब्द नाहीत.

  • @shailalande4150
    @shailalande4150 Месяц назад

    शुभ सकाळ पाटील फॅमिली तूमची साडी खूप छान आहे वारीचे दर्शन बघून खूप छान वाटलं राम कृष्ण हरी

  • @mitalinawale6758
    @mitalinawale6758 Месяц назад +2

    ❤ रंजीता ताई तु आम्हाला घर बसल्या वारी चा आनंद दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻🚩

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +2

    ताई एका वारीला सगळे घरचे जा त्यांना पण खूप छान वाटेल. मी तर माझ्या पर्णवीला 2 दोन महिन्यांची होती तेव्हा पासून तिला घेऊन जाते. राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🏼 खूप सुंदर दिसत होतीस ताई

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Месяц назад +1

    शुभ सकाळ रंजिता .साडी ब्लाऊज खुप सुंदर. आम्हाला घरबसल्या दर्शन घडवल्या बद्दल तुझे खुपखुप धन्यवाद.तब्बेतीचीपण काळजी घे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Месяц назад

    Ranju khuuuuup sunder distes ga najar nako lagaila kunachi . Sadi khup sunder ahe .❤❤❤

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Месяц назад +1

    Ram krushn Hari Mauli ❤❤ mst dada ni mahima sangitala nehmi pramane mst vatat ekayla 😊😊😊 ranjita ekach no dist hotis sadi madhye 😊😊😊 😊😊 Khup Chan farl 😊😊bhari 😊😊😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Месяц назад

    खूप छान व्हिडीओ मी तीन वर्ष तुझे व्हिडीओ बघते एक दिवस व्हिडीओ नाही आला तर करमत नाही

  • @DiptiPatil-dj3sd
    @DiptiPatil-dj3sd Месяц назад

    रंजीता मॅडम तुम्ही या साडीत खूप सुंदर दिसतात❤ राम कृष्ण हरी माऊली

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Месяц назад +1

    sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏

  • @SavitaWankhede-lr2kl
    @SavitaWankhede-lr2kl Месяц назад

    Ranjita khup sunder wari che darshan,

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 Месяц назад +2

    Good morning Tai 😍😊 jay sadgur 🙏😊 and you are looking so beautiful Tai 😍😊❤️ and saree khup mast ahe tai 💕😊👍

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @kavitanigade3728
    @kavitanigade3728 Месяц назад +1

    Hi ranjita no words totally speechless chumma video ramkrishna Hari Jay sadguru ❤❤❤❤❤😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 Месяц назад

    खूप छान माऊली 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Месяц назад

    खुप छान रंजिता असं वाटतंय की पंढरपूर ला मला कधी माऊली बोलवेल 🙏🙏

  • @kamleshpatil765
    @kamleshpatil765 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली रंजिता मॅडम तुम्ही दर वर्षी रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल च्या वारी मध्ये सामिल होता आम्हला पण खूप आनंद होतो तुम्ही आल्यावर आमचा आनंद पण दुप्पट होतो

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 Месяц назад

    रंजीता साडी खूप छान दिसते मस्त कार्यक्रम करते तू व्हिडिओ खूप छान करते

  • @rohininikam619
    @rohininikam619 Месяц назад +2

    Ranjita tuze pandhrpurche vlog baghun malapan warila yavese vatate

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +1

    शुभ सकाळ शुभ सकाळ,, शुभ दिवस,, ताई सारि खुप छान,,,,❤❤

  • @taranafarhan3335
    @taranafarhan3335 Месяц назад +1

    It's all about love and care for each other 🎉❤

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Месяц назад

    🙏🙏🙏js आम्हाला घरी बसून वारी घडवलीस..... धन्यवाद रंजिता 🥰

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Месяц назад +1

    Shub sakal ram krushan hari khup chan vlog khup mann prasann jhal tai tumi khup sundar distay ❤❤❤

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Месяц назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठला विठ्ठला रंजिता ताई विजया

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 Месяц назад

    राम कृष्ण माऊली रजिंता पण. खरच मनाने तुझ्या बरोबर आहोत. आणि वारीचा आनंद मिळतोय. खूप खूप धन्यवाद माऊली

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 Месяц назад +1

    Jai Sadguru 🙏 khup Chan diste tai saree khup Chan ahe 👌👌👌tujya mule ghari basun vitthal darshan jala tai khup Chan

  • @MadhuraGaikawad-ih1kp
    @MadhuraGaikawad-ih1kp Месяц назад +1

    रामकृष्ण हरी ❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Месяц назад

    Jay sadguru Tai 😊ikti ti gardi ,,🙏🙏🙏 Life time memory 😊😊saglya madhe kiti energy aahe,,khup bhari experience aahe ha sarvan sathi,,ya varshi che vari che vlog khup mast aahet,,hall credit for Tai, tabiyat bigadli pan darshan Kel aani vari purn karun aali 🙏🙏 Tai jewha aalpa vari cha experience sangt astana dolya tPani hot,,Jay shree hari🙏🙏🙏🙏

  • @anjalikoli8844
    @anjalikoli8844 Месяц назад

    Kharch mauli aamhala pandharpur darshashan gadavalas tujhr khup khup aabhar🥰🥰nice ranjita aani sadi khup chan disate Ramkrusna hari🥰🥰

  • @AshwiniMhatre649
    @AshwiniMhatre649 Месяц назад +1

    शुभ सकाळ छान वाटल बघुन 🙏👌❤️

  • @Urvansh1001
    @Urvansh1001 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @shalininaik626
    @shalininaik626 Месяц назад +3

    साडी आणि ब्लाऊज छान आहे पण ही साडी आणि ब्लाऊज कधीच धुऊ नका .छान दिसत आहे.

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Месяц назад +1

    Ranjita khup chan vithu mauli ch darshan baghayla milal aste tr bare jhal aste tu khup chan aahes tujhyasarkhi aai maitrin saglyana Milo ram Krishna Hari

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Месяц назад +1

    Khupach chan vlog tai jay sadguru khupach chan diste tai saree khupach chan aahe

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Месяц назад

    साडी खूप खूप सुंदर होती तुझा लुक हि खूप छान होता पुढच्या वारीला रोहनही घेऊन जोड्या नी आणि आई मावशी नक्की घेऊन जा आषाढी एकादशी च्या पाच दीवस अगोदर जायच पांडुरंग माऊली च्या पदस्पर्श दर्षन लाभ मिळतो दोन तास लागते आम्ही असच करतो आठ दीवस पंढरी मध्येअसतो नंतर आम्ही गाणगापूर अक 12:22

  • @sejalmhatre2998
    @sejalmhatre2998 Месяц назад +1

    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 Месяц назад

    खुपच छान साडी...ब्लाऊज तर लय भारी 😊❤

  • @shreerayonpacking
    @shreerayonpacking Месяц назад

    खुप छान व्हिडिओ,राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 Месяц назад

    रंजीता एवढ्या गर्दीत शुटिंग करताना केवढी मेहनत खरंच सुनील आणि तुझी पुर्ण टिम एक नंबर काम अगदी जबरदस्त जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰रामकृष्ण हरी विठ्ठल 🙏

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Месяц назад +1

    Good morning..Jay Sadguru🙏 nice vlog😊tuzi Sadi Khup Sundar ahe taii❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you ❤️❤️

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Месяц назад

    खूप सुंदर व्हीडीओ 👌👌मन प्रसन्न झाले 😊 🙏रंजिता ताईची साडी खूपच सुंदर आहे आणि ताई पण छान दिसत आहे ❤❤

  • @user-em9sl9qs1r
    @user-em9sl9qs1r Месяц назад +1

    GOOD MORNING RANJITA TAI Khup chan vidio pandarpuacha tujya mule amhala pandarpur pahayla milte aani vithalache darshan milte ani durga tai disat nahi ka ti ghari gele 🙏🌺🌺👌🙏🌹🌹♥️♥️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰हो दुर्गा घरी गेली.

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Месяц назад

    Mi pn 1st time darshan ghetal.. Ram krishn hari

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Месяц назад

    Ranjita ram krishna Hari sari khupch sunder aaha 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏

  • @AshwinaWani
    @AshwinaWani Месяц назад +1

    Good morning ranjita tai..tuzhi sadi khup chhan aahe❤❤❤

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Месяц назад +1

    Shubh sakal Ranjita 🙏❤angavar shahare aannare tujhe vlog s , kharach Ranjita pudhchya varshi mi nakki tula pandharpurat bhetnyache prayatna karen 🙏🙏 Jai hari vitthal 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      नक्कीच भेटू 🥰🥰जय हरी विठ्ठल 🙏

  • @rupalipatil1564
    @rupalipatil1564 Месяц назад

    राम कृष्ण हरी.❤खुप छान वाटले ❤

  • @namratakawli1517
    @namratakawli1517 Месяц назад

    Ase watle mi pan tuzyasobat jaaun aale❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Месяц назад

    Khupchan tai video chan darshan jhale tumachya mule thanks ghari basun vari anubhavale

  • @rasikahaate
    @rasikahaate Месяц назад

    राम कृष्ण हरी. खूप छान वाटत आहे. साडी खूप छान आहे.

  • @Sunanda-hd3qx
    @Sunanda-hd3qx Месяц назад +1

    Jay jay Ramkrishna hari

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Месяц назад

    रंजिता ताई‌ विठ्ठल तुम्हाला एकदम मस्त सुखात ठेवणार ❤❤साडी आणि तुम्ही मस्त दिसतायत ❤❤❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад

    Aajcha video avismarniya aahe pandharinatthanche darshan aalelya varkaryanche anubhav tyanacha aanda titthali maja khupcha chhan vatali aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali

  • @shraddhamore3754
    @shraddhamore3754 Месяц назад

    साडी खूप छान माझी आईची आई माझी आजी वारकरी होती ती आम्हा सगळ्या तिच्या नातीना हा चुडा आणायची.आम्ही पण खूप आवडीने घालायचो. तुझ्या मुळे वरीचे दर्शन झाले.कधीतरी योग येईल वरीत जायचा इच्छा आहे.

  • @vaishnavigoriwale6214
    @vaishnavigoriwale6214 Месяц назад +1

    खुप सुंदर

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Месяц назад

    शुभ सकाळ🎉
    रंजीता तुझी साडी फार छान आहे आणि ब्लाउज सुद्धा ❤
    घरबसल्या आमचंही दर्शन झालं राम कृष्ण हरी 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 😊रामकृष्ण हरी 🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад

    तुमची साडी खूपच सुंदर आहे.... जय हरी माऊली.....

  • @user-xq6nl7bp9l
    @user-xq6nl7bp9l Месяц назад +1

    शुभ सकाळ ताई 🎉राम कृष्ण हरी माऊली

  • @madhuridhangaonkar
    @madhuridhangaonkar Месяц назад +1

    Looking very beautiful ❤️

  • @shradhawalke362
    @shradhawalke362 Месяц назад

    महेश महाराजांची वाणि अतिशय रसाळ ❤🙏

  • @diwakarbhoyar9501
    @diwakarbhoyar9501 Месяц назад +1

    Ram Krishna tai

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 Месяц назад

    Ranjita....Ram Krishna Hari.....khup chaan vatle....Amhala ghari baslya Vitthal la che Darshan ghdwun anle...saglyancha Anubhav kiti chaan aheet...sagle kiti prassan hote...
    Mast bhari❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @yogita7962
    @yogita7962 Месяц назад +1

    Jai sadguru 🙏🙏good morning❤❤❤❤ looking very nice😊❤❤❤❤❤very nice vlogs 🙏🙏🙏🙏

  • @user-em9sl9qs1r
    @user-em9sl9qs1r Месяц назад +1

    🙏👍Ranjita tai tuje sadi Khup sundar aahe 🙏🌹🌹👍👌ani take care tai durga tai disat nahi kaay problem jala❤❤

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 Месяц назад

    साडी खूपच सुंदर आहे आणि गजरा पण छान दिसतो❤

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Месяц назад

    रंजीता काचेची बांगडि घालायची आणि एक दोन डझन घरीबाँक्स मधे घेऊन यायच खूप चांगल असत त्या प्लॅस्टिक च्या बांगडी जाँईट् वाली नाही चांगला सला दीला दिंडी वनात नक्की जाकधीतरी ती रुक्मिणी माता तेजस्वी दीसते❤

  • @ashwini..
    @ashwini.. Месяц назад

    अप्रतिम व्हिडीओ❤❤ते महाराज किती छान बोलतात,ऐकतच राहाव वाटतं😊
    ताई खूपच छान साडी❤❤❤

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад +1

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 Месяц назад

    Ram Krushna Hari Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 Месяц назад +1

    Good morning Ranjita khup chan vlog

  • @akashbotalji1183
    @akashbotalji1183 Месяц назад +1

    जय सद्गुरू❤❤

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Месяц назад

    एक सुंदर अनुभव न जाताही मिळाला

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT Месяц назад

    Ranjita tula koti koti pranam . varibadal khup aykale hote pan Kashi aste thi mahit navthi. Tujya mule hhya sangalyach darshan ghadun ala. Vithu maulivarchi bhaktanchi bhakti pahun khup khup dhanya jale.tula udandh Ayush labhu de.khup khup ashirwaad ayushmaan bhav 🙌🙌🥰 ani tujya sanglya patil flyvar pan vithumaulicha ashirwad asu de.jai Jai ramkrishna Hari 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Месяц назад

    रंजिता ताई खरंच खुप छान विडिओ आणि तुझी साडी आणि ब्लाउज एकच नंबर आहे खुप भारी वाटलं. रामकृष्ण हरी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 Месяц назад

    राम कृष्ण हरि माऊली❤❤❤

  • @akashbotalji1183
    @akashbotalji1183 Месяц назад +1

    Mst Tai ❤️😘

  • @ganeshbabar71313
    @ganeshbabar71313 Месяц назад +1

    Good morning Ranjita ❤ tuzi sadi khup chan ahe 👌👌😍😘

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Месяц назад

    रंजिता तू म्हणजे सगळ्यांचे एनर्जी औषध आहे तुझ्याकडे पाहिले की समाधान मिळते. आनंद मिळतो ते शब्दात सांगता येत नाही. माझे पप्पा गेले. चार महिने झाले. मागे पण मी सांगितले होते. तुला अजून पण त्यांची आठवण येते. पण तुझे व्हिडिओ पाहिले की थोडे बरे वाटते. एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. ❤

  • @anishadoesyoga
    @anishadoesyoga Месяц назад

    रामकृष्णहरी
    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 Месяц назад

    रंजिता तब्येतीची काळजी घे तुझी साडी खूप छान आहे.