Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
काळजी घ्या नंदिंची 😢😢 खूप खराब अपघात होता 😑
लाईव्ह ला बघितल तस जीव एकदम धक्क झाल होत
होय राव खुप काळजी वाटली आराम दया नंदीला ❤
Kaljat dhskan zal hot mazya pn
नंदींचे भविष्य फार उज्वल होईल सतत गुलालात रहातील ❤
भावा ❤ हिच मुलाखत पाहिजे होती
या जोडी चा नाद नाही आज 🎉🎉🎉🎉टॉप ची गाडी पळाली
Salute off chendu ❤ bakasur premi
संग्राम चा नाद नाही करायचा.... आता Topch हत्यार आहे.....👑🙌♥️
देवाची कृपा महागाई खूप आहे बैलांना जोडी एक नंबर आहे पळायला बैलांवर लक्ष असू द्या वेळेस दवाखाना करून घ्या राम कृष्ण हरी😊
महादेवाची कृपा आभारी आहे देवाचे
💥👑महादेवाच्या कृपेने दोन्ही नंदी आणि ड्रायव्हर व्यवस्थित आहेत...❤️असच प्रेम राहूदे चेंडू भाई💥✌🏻
बैलाला लागलं नाही ना ओ ❤ तोंडावर पडला 😔 बघताना काळजाचं पाणीच झाल
Thanks bhava mulakat ghetlya badal
❤️
Bar jhal nandi dakhvla khup khup abhar tumche 🙏
दोघं पण चांगली पळाली 🚨👑🫂
वाघा सलाम तुम्हा दोन्ही वाघाला तसच ड्राइवर ला मानलं पाहिजे जु मोडून एक नंबर काढला आणि वाघ खाली पडला वाईट वाटलं खूप अस नको होयला कधी अभिनंदन सर्वांच काळजी घ्या दादा कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल नाना प्रेमी ❤️
Bail chhan palali 1 no.❤❤❤😢😢
Next time❤❤❤️❤️💯🙏
खूप भारी गाडी पळाली 😊
शिरवडेकरांचा संग्राम 👑🔝
काळजी घ्यावी दादा डॉक्टर ला पण दाखवा आणि उद्या लक्ष ठेवा प्लीज
जाम भारी पलाले
एक नंबर गाडी पळाली ❤
छकडा चांगला ग्या आता
मैदान बघत असताना गाडीचा जु तुटल्यावर चेंडू खाली पडला तेव्हा काळजात एकदम धस्स झालं😢 चेंडू आता बरा आहे ना, खूप वाईट वाटलं जेव्हा चेंडू खाली पडला😢
MAHADEVACHI krupa ,,, Donhi nandi thik aahet !!!!
काळजी घ्या , छान पळाले , जिद्दीने पळाले
Chandu 9950❤❤
Ek number zodi❤️
Chendu 9950❤🎉
कसा आहे हा नंदि बरा आहे ना ❤
Kalji ghe dada nndi ahi to❤
Chendu ek no ahe
Akku ❤❤
छान पळाली ही गाडी, ❤, पण दोनीही नंदी बरे आहेत ना, अणि ड्राइवर कसा हाय दादा,...
काळजी घ्या दादा नंदींची त्याच्या पायाला औषध लावा त्यांना सांगता येत नाही ना कुठे लागलंय कुठे दुखतय ते म्हणून त्यांची काळजी जास्त वाटते
देव आहे पाठीशी
Chendu ❤
Chemdu ek number... Avada tondavar, ghasun pan.. Asi daski basali ki... Pan ata baghital... Bar vattal
Thanks for 1k subscriber 🎉✌️
♥️
❤❤❤❤
❤🥺
मी तर देवाला हात जोडले होते की नंदीला चांगलं ठेव आता भारी वाटते त्याला बघून
Dada kya lagla nahi na
बरं झालं काही लागले नाही
Bailachi kalji ghya .bhiti vatat asel bailala 😢😢😢
राव, काळजी घ्या चेंडू ची काळीज आहे आमचं
काळजी घ्या मैदान काय येत जातीलं
Driver ?
अक्कू ड्राइवर
Driver la lagle nahi na
❤❤
काळजी घ्या नंदिंची 😢😢 खूप खराब अपघात होता 😑
लाईव्ह ला बघितल तस जीव एकदम धक्क झाल होत
होय राव खुप काळजी वाटली
आराम दया नंदीला ❤