झोप का येत नाही(भाग-1)| निद्रानाशा वरचाउपाय| How to overcome sleep disorder| Deonath Maharaj Anturli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 24

  • @Tanishkassphere20
    @Tanishkassphere20 5 месяцев назад +4

    😊 झोपेविषयी तुम्ही जी माहिती दिली ती आम्हाला फारच आवडली आणि तसे मी करण्याचा प्रयत्न करेल झोपण्याच्या वेळी एकाग्र चित्ताने देवाचे नामस्मरण करेल उषा बोरसे नाशिक

    • @deonathmaharajanturli
      @deonathmaharajanturli  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏
      आपला अनुभव आमच्या सोबत जरूर शेअर करा

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe Месяц назад

    खूप छान विवेचन!आवडलं. धन्यवाद!

  • @madhavgokhale2837
    @madhavgokhale2837 4 месяца назад

    आपले विवेचन वस्तुस्थितीला धरून असते.खूप छान.आपल्याला भेटायचे आहे.मला पूर्ण पत्ता मिळेल का?

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 5 месяцев назад

    छान सांगितले, असे घडू शकते ,नाद, किंवा नामस्मरण यांची गरज आहे

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe 5 месяцев назад

    खुप छान माहिती

  • @arunasave3514
    @arunasave3514 5 месяцев назад

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад +1

    छान विवेचन. प्रयत्न करून पाहीन.

    • @deonathmaharajanturli
      @deonathmaharajanturli  6 месяцев назад

      जरूर पहा आणि आपल्याला काय अनुभव आला आम्हाला कळवा

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 6 месяцев назад +3

    Meditation is solution for the good sleep. But the concentration is not an easy thing !

  • @jyotikhairnar1582
    @jyotikhairnar1582 5 месяцев назад

    Khoop mast ,I will try

    • @deonathmaharajanturli
      @deonathmaharajanturli  5 месяцев назад

      धन्यवाद .आपल्याला काय अनुभव आम्हाला जरूर कळवा

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 6 месяцев назад +12

    गोळ्या घेऊन मेंदूत बिघाड होतो.पण डाॅक्टर पैशासाठी गोळ्या देतात.

  • @balajikendre7742
    @balajikendre7742 6 месяцев назад +1

    Very nice video

  • @veenahatgadkar8174
    @veenahatgadkar8174 6 месяцев назад +1

    Jai shree nath

  • @dhanshreeagnihotri9375
    @dhanshreeagnihotri9375 6 месяцев назад

    जय श्रीनाथ 🙏🏻

  • @dilipkothalkar7713
    @dilipkothalkar7713 6 месяцев назад

    जय श्रीनाथ

  • @aishwaryajagtap00
    @aishwaryajagtap00 6 месяцев назад +3

    Cancer patients na zop kashi yenar upay

    • @deonathmaharajanturli
      @deonathmaharajanturli  6 месяцев назад +1

      कॅन्सर रुग्ण बघता त्यांच्या आरोग्याच्या दृषटिकोनातून आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.