Delivery jhali ashu aani bal pan mast aahe ❤️ video yeil thodya welat ..upload hot aahe ashwini dhone vlog channel war motha video upload hot navhta net issue aahet hospital madhe..
आबा,मलाच आता रडू येतय!!तुझी मनःस्थिती मी समजू शकते..काळजी करू नका तुम्ही..सर्व चांगलेच होणार तुमचे👍कारण तुम्ही दोघे छान आहेतच पण दोघांची फॅमिली पण खूप मस्त आहे..जवळ असले असते तर मला नक्कीच तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडले असते❤पण भविष्यात योग आला तर तुम्हाला नक्कीच भेटेन👍All the best👍🥰❤
Delivery jhali ashu aani bal pan mast aahe ❤️ video yeil thodya welat ..upload hot aahe ashwini dhone vlog channel war motha video upload hot navhta net issue aahet hospital madhe..
दाजी लवकर टाका छोटा व्हिडीओ पण चालेल🎉🎉
Kay zal mulga ki mulgi
Congratulations Dada Ani Ashu tai 😊
Congratulations dear 🎉
Ashu ani aaba dada tumha doghanche khup khup abhinandan jagatle khup durmil ani anmol sukha devane tumha doghana aai baba banvale,tumchya balala anek aashirwad tasech bharbhun prem.ashu god bless you dear small baby.new member dhone parivar.
आशूला हॉस्पिटलमध्ये पाहून मला रडू आलं आई होण्यासाठी देव पण खूप परिक्षा घेतो आई आणि बाळाची
🎉🎉 स्वामी संगळ व्यवस्थित करतील ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळ निरोगी छान राहो उदंड आयुष्य लाभो , देवदत्त चरणी प्रार्थना खूप आनंद झाला दादा ताई,
अभिनंदन.खूप वर्ष बाळाची वाट पाहिली
दादा घाबरून जाऊ नका. सगळ व्यवस्थीत होईल👌
आशू सुखरूप होवो हीच माताजी चरनी प्रार्थना
2:03
llसगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी 🙏
ॐ अभयदाता श्री स्वामीसमर्थाय नमः ll 🙏🙏
सर्व चांगलं होईल
श्री स्वामी समर्थ महाराज आशिर्वाद आहे लवकर हिडो टाका
आबा,मलाच आता रडू येतय!!तुझी मनःस्थिती मी समजू शकते..काळजी करू नका तुम्ही..सर्व चांगलेच होणार तुमचे👍कारण तुम्ही दोघे छान आहेतच पण दोघांची फॅमिली पण खूप मस्त आहे..जवळ असले असते तर मला नक्कीच तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडले असते❤पण भविष्यात योग आला तर तुम्हाला नक्कीच भेटेन👍All the best👍🥰❤
खरे आहे, अनुभव आल्याशिवाय नाही कळत.
सगंमनेरला असतात ....
काळजी घ्या लक्ष्मीचं येणार आहे 🤞
लवकर सांगा दादा मुलगा की मुलगी झाली
दुसरा व्हिडीओ टाका गूड न्यूस द्या लवकर 👍👍
श्री स्वामी समर्थ महाराज दोन जिवाचा निवाडा होऊन दे वेवस्तीत श्री स्वामी समर्थ
Dada tumi khrch kt kalji gheta baykochi asach nvra milo sglyana ani dilevery sukhrup hou tyachi
आबासाहेब घाबरायचे नाही खुश राहयचे मोठा आनंद होणार आहे काळजी करू नका सगळे सुखरूप होईल
दादा काय घाबरुन जाऊ नका सगळं ठिक होईल दादा देव आहे सोबत 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
अभिनंदन 🎉🎉🎉 ऐवढी मोठी युट्यूब फॅमिली आहे तुमच्याबरोबर व त्यांचे आशीर्वाद
सुखरूप राहूदे बाळ व आई स्वामी 😍👶❤🍫🍫🍫खुप अभिनंदन तुमचे सर्वांचे🎉🎊
खुप आतुरतेने वाट बघत आहोत डिलीव्हरी च्या vlog ची
Ghabru naka dada kahi nahi hot tension naka gheu bal ani aai sukhurup rahtil..aamhipan devakde hech magitloy......
Congrats both for being mother and father
Heartiest Congratulations Dear both of you Mom & Dad🙏🙏 Swami Samartha Blessed you all guys always 😘
तब्येत कशी आहे दादा वहिनी ची
Kontya hospital madhe zhali?
सुखरुप सुटका होईल हीच देवा जवळ मागणे
Congratulations dada lakshmi ali ghari
दादा घाबरु नका सगळे चांगले होईल
Congratulations baby chanch asel Swami Samarth aahe no tension
लवकर सांगा काय झाले आहे मुलगा की मुलगी आम्ही पण खुप आतुरतेने वाट बघतोय बाळ बाळंतीण सुखरुप असले म्हणजे झाले बाकी काय पाहीजे आम्हांला
सगळेच चांगले होनार काळजी करू नका खूप लोकांचे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी .
खुप बघते मी तुमच्या डिलीवरी ची वाट खुप आंनद झाला मला दादा वहीनी❤
ताई तुम्हाला मुलगाच होनार आहे
दाजी काय झालं ते सांगा
झाली का दादा लवकर सांगा प्लिज
Lvkar sanga ky zal...... congratulations ashu
दादा लवकर व्हिडिओ टाका उत्सुकता आहे
Ky zala boy ya girl
Baherun yenaryana mask ani sanitizer use karyala dya
Ashu aani Mr.ni tension geou naka.sagle thik honar
अश्विनी घाबरू नकोस सगळं ठीक होईल
आश्वीनी ला कानाला बांध म्हनाव नंतर ताप होतो दोघांना आई वडील झाल्याबद्दल शुभेच्छा 😊😊😊😊😊😊😊
सगळं छान होईल... काळजी करू नका ❤❤
लवकर सांगा आशु आणि भाऊ काय झालं ते congratulations aashu Ani Dhone patil
Ashu aaj kharach khup aanand zala khup Abhinandan 🎉🎉🎉
सगळ व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडेल काळजी करू नका स्वामी समर्थ पाठीशी आहे मी नाशिककर संगमनेरकर
दीदी सुकरु डिलेवारी होइल दादा
O daji kay mehuni sathi aanaycha n vda 😅😅fkt bayko sathich aanta as nka krat jau o😅
दादा घाबरून जाऊ नका ताई काळजी घ्या आम्हाला लवकरात लवकर सांगा मुलगा का मुलगी
खूपखूप छान झाले, अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤ आशु.
Kadhi yenar vlog kiti vat pahaychi
Congratulations dada and Ashu..💐😍 pan ka nahi sagitle ha video made..boy ya girl….take care dear you and baby..🥰
Congratulations Ashu Ani bhi
Khup Chan vathl khup varsha ni Anand Milala kalji gaya .
Congratulations to both of you and both families. Mulga ki mulgi. ?
दादा खूप वाट पाहायला लावता. सागा की लवकर
दादा झाली का डीलेवारी आशुची काय झालं अभिनंदन ❤🌹💐
Aashukd bghun aamhlach radayla yetay daji khup kalji ghetat❤
पहिली कंमेंट आहे ताई खूप उत्सुकता लागली आहे काय झालं असेल
Very very congratulations both of you khup chan vatle. Tumhi finally aai baba zalat. Mulga asel ase mla vatte
Tumhi kalji karu naka sarva देवावर theva tila vishvas dya। Sarva chan hoil tithe jasta gardi karu naka 6:12
Dada don't worry नका काळजी करू, सर्व चांगलं होईल..
दादा काळजी नका करु सर्व व्यवस्थित होणारं देव आपयला पटिसी आहे
Bhau Tumi Khoob samajhdar Aahat Ashish Mr pahije Abhinandan🎉🎉
संगमनेर मध्ये कोणते हॉस्पिटलला आहे मी साकुर ची आहे भेटायला येते
Konte hospital
काय झाले आहे ते कळवा गुड न्यूज ❤❤
Mi Ranjana dada tumchya sarkha Aami pan vait karu sakat nahi sanga
Lavkar mulga ki mulgi
डिलीवरी झाली का ❓ते सांगा खुप वाट बघत आहे 👣👣🙂🙂
1st comment dili aahey bagha dada ni
झाली
अभिनंदन दाजी आणि आशु
Chote dhone saheb ale watatay 😊❤️ love you little baby ❤️ and congratulations dhone family new member came.
Tumhy kuth rahta
आशु दादा काळजी करू नका वयवसथित होईल श्री सवामी समथॆ
dada Ghabru Naka Sarv Chan hoil Ashuchi Care kara❤
नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे का
डीलेवरी झाली आहे का दादा
Kalji naka karu dada sagl chan hoil
Khup chan Congratulations 🙏🌹shree swami samartha 🙏
Congratulations kahihi hou dya pn vyavstit hou dya
Congratulations both of you 💐💐
दुसरा व्हिडिओ यनार अहेका नाही तस सांगा तुम्हाला नाही दाखवयचना बाळाला अशू ताईला दाजी नाका दाखाऊ आजपासून मी तुमचा एक पण व्हिडिओ कधी पाहणार नाही 😢
काय झालं आहे दादा मुलगा की मुलगी नॉर्मल झाली का सिजर
Congratulations dada &ashwini 🎉🎉❤❤
Congratulations taichi kalaji gya dada pedha ki barfi❤
Dada lavkar sanga Me khup vat bagte aai sapshurngi la praatna keli ashu sukrup delivering houde.vani gavatun tejeswini patil.
दादा बाळाचा लवकर विडिओ टाका
Bapre halach nahi bagavt .... video bagun kasatari zal😢
दादा पुढचा व्हिडिओ लवकरच टाका❤❤❤
लवकर दुसरा व्हिडिव टाका
अभिनंदन खुप खुप अभिनंदन
Congratulations dada & Ashu ❤💐💐
दादा का तरसवता प्लीज सांगा ना मुलगा की मुलगी
Aaj aamhachya ghari pn lakshi aali
Congratulations dada vahini🎉
सगळे चांगल होईल
Next video kadhi yeil khup wait krtoy amhi 😂very very very excited for next vlog❤
Zali ka delivery lavkar sanga
अभिनंदन 🎉
अभिनंदन बाळाने बाळाच्या आईचं
अभिनंदन
है भोले बाबा वयवसथित होऊदया