द्राक्षबागेत पहिल्या वर्षी अंगावरच्या काड्या असाव्यात का नसाव्यात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 76

  • @sadashivsarawad262
    @sadashivsarawad262 2 года назад +1

    Sir plz kannada language video upload..

  • @dnyaneshwartidke2748
    @dnyaneshwartidke2748 4 года назад +1

    सर कडीची सबकेन सिंगल आहे की डब्बल आणि किती पानावर केली आहे

  • @manojmk475
    @manojmk475 4 года назад +1

    Plz plz reply sir ओळी ची लांबी किती आहे ते सांगा

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  4 года назад

      9x 5

    • @manojmk475
      @manojmk475 4 года назад

      Total ओळ किती लांब आहे,उदा 400,500 फूट

  • @marathi200
    @marathi200 4 года назад +3

    सर मि सांगलीतील नविन बगायदार आहे
    अनुष्का व्हारायटी आहे कलम करुण 37 दिवस झाले आहेत
    डाउनी मिल्डयू चा प्रभाव पान आणि काडी वरती आहे
    तुमचा सल्ला हवा आहे

  • @tukaramkumbhar8906
    @tukaramkumbhar8906 2 года назад +1

    सर नंबर पाहिजे

  • @santoshmali7337
    @santoshmali7337 2 года назад +1

    नंबर द्या सर

  • @hrushikeshpatil8354
    @hrushikeshpatil8354 3 года назад +2

    nice

  • @KByadav-bf4fm
    @KByadav-bf4fm 4 года назад +2

    Good job sir.
    प्रयत्न करतोय अनुकरण करण्याचा.....

  • @abhijeetsurdikar6179
    @abhijeetsurdikar6179 3 года назад +1

    Sir plz give me detail information about structure....give me number of pritam bankar...🙏🙏🙏

  • @uttamhegade1772
    @uttamhegade1772 4 года назад +1

    अभिनंदन द्राक्ष बागायतदार मुलाखत छान आहे

  • @prabhulingkurle393
    @prabhulingkurle393 3 года назад +1

    सर द्राक्ष बागमधे तण नाशक फवारणी करायच का नाही? मला याविषयी माहिती दया सर

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  3 года назад

      तणनाशक चा एक व्हिडिओ आहे पहा
      वापरा पण जपुन

  • @maheshingole2949
    @maheshingole2949 4 года назад +1

    पहिल्या वर्षी घडांची संख्या किती असावी काडी किती असावी प्रत्येक काडीला किती घड असावेत

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  4 года назад

      पहिल्या वर्षी आपल्या काड्या किती तयार होतात ते पहा

  • @laxmanpatil6145
    @laxmanpatil6145 4 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @bhauraoshelake5951
    @bhauraoshelake5951 4 года назад +1

    सर माझी पहिल्या वर्षीची बाग आहे. कवळ्या पानावर दावण्या आला आहे उपाय सांगा.

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  4 года назад

      मागच्या वर्षी चे व्हिडिओ पहा

  • @manojmk475
    @manojmk475 4 года назад +1

    ओळीचीलांबी किती आहे सर

  • @ragunathuphad7200
    @ragunathuphad7200 4 года назад +1

    तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मला मी नवीन बागायत दार आहे आमच्या कडे ऐवढ व्यवस्थीत मार्गदर्शन करत नाही सर

  • @prashantshinde1986
    @prashantshinde1986 4 года назад +1

    काडी पिकविण्यासाठी उपाय सांगा सर .

  • @mukundpatil7057
    @mukundpatil7057 4 года назад +1

    साहेब या बागेची लांबी किती आहे

  • @ambadaskamble4123
    @ambadaskamble4123 4 года назад +1

    नविन माहीती मिळाली, धन्यवाद

  • @वाघमारेबंधू
    @वाघमारेबंधू 4 года назад +1

    सर तुम्हाला जमेल का शेटफळ ला यायला मी वाघमारे

  • @spacematter6992
    @spacematter6992 4 года назад +2

    Sir suravatichi mahiti sanga lagavad van
    Antar dogres ets.

    • @gurudevhiremath3249
      @gurudevhiremath3249 4 года назад +1

      Mi pan aatach rootstalk lavl aahe

    • @spacematter6992
      @spacematter6992 4 года назад +1

      @@gurudevhiremath3249 aaho pan janevarit lavane yogya asate na

  • @praveenherur2689
    @praveenherur2689 4 года назад +1

    Sir, structure looks nice

  • @laxman917comlaxman6
    @laxman917comlaxman6 3 года назад +1

    लहान रोपांना रिकट केली तर चालेला का

  • @chetanpingal4084
    @chetanpingal4084 4 года назад +1

    Nice consertinh

  • @sangmeshjavale8576
    @sangmeshjavale8576 4 года назад +1

    Super 👌

  • @ganeshgadekar5760
    @ganeshgadekar5760 4 года назад +1

    छान माहिती दिली

  • @sachindas3508
    @sachindas3508 4 года назад +1

    very nice
    Ple mo no dya

  • @vishnunarute919
    @vishnunarute919 4 года назад +1

    खूप छान sir

  • @sujitsinh
    @sujitsinh 4 года назад +1

    Respected Sir,
    Please inform about height of structure from ground level. What is distance of plantation?

  • @santoshsulane1952
    @santoshsulane1952 4 года назад +1

    खुप छान सर

  • @ShakilShaikh-zm1cu
    @ShakilShaikh-zm1cu 4 года назад +1

    साहेब फोन no पाठवा

  • @avishkarpatale3340
    @avishkarpatale3340 4 года назад +1

    No patva,sir tumcha.

  • @mohanmahalle89
    @mohanmahalle89 4 года назад +1

    sar mala draksh kadi milel ka

  • @bharatnidhane3927
    @bharatnidhane3927 3 года назад

    Saheb vardan ter pimplas la ahe 1aekar la 30 ten mal

  • @ragunathuphad7200
    @ragunathuphad7200 4 года назад +1

    सर तुमचा फोन नंबर द्या‌

  • @प्रदीपवाघचवरे

    काडीचे डोळे फुटत आहेत काय ऊपाय करावा

  • @vishnupatil9735
    @vishnupatil9735 3 года назад +1

    Sir The great formulache 200 liter panyasathi all content che praman sangal kay

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  3 года назад +1

      अहो १००० लिटर चा व्हिडिओ पहा
      त्यात मी सगळे सांगितले आहे
      २०० लिटर साठी प्रत्येकाला भागीले 5 करा

  • @umeshsarang8218
    @umeshsarang8218 3 года назад +1

    एकदा ह्यूमिक ॲसीड सोडल्यानंतर परत कीती दिवसानंतर सोडावे

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  3 года назад

      मी ह्युमीक वापरत नाही

    • @umeshsarang8218
      @umeshsarang8218 3 года назад +1

      @@NDPatilPilivkar पांढर्या मूळी साठी काय वापरावे

    • @NDPatilPilivkar
      @NDPatilPilivkar  3 года назад +1

      शेनखत

    • @umeshsarang8218
      @umeshsarang8218 3 года назад

      1 जानेवारीला माणीकचमन ची (कलम केलेली) लागवड केली आहे वाढ चांगली होण्यासाठी काय खतमात्रा,फवारणी द्यावी

  • @amolkore4670
    @amolkore4670 4 года назад +1

    Sir. नवीन वर्षाच्या बागेतील काड्या पांढरी पडत आहे तर खोडावरील पाने काढले तरी चालेल का?

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 4 года назад +1

    Good job sir