मधुरा आजची रेसिपी खूपच छान आहे. त्या बद्दल thank u. खरतर आज मला तुझ्याशी जरा वेगळच काही तरी बोलायच आहे.मधुरा नेहमी प्रमाणे आज तुझं हसणं नव्हत तुझ्यातला बदल मला तरी नक्कीच जाणवला.हल्ली कमेंट बाॅक्स मध्ये निगेटिव्ह कमेंटस भरपूर यायला लागल्या आहेत. तुझ्या बर्याच गोष्टी आजकाल लोकांना खटकू लागल्या आहेत. प्रत्येक गोष्टत काही तरी निगेटिव्ह बोललं जातं आहे.पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा आपण लोकांना कुठेतरी खटकायला लागलो की समजायच आपण right track वर आहोत. आपली प्रगती झालेली लोकांना खटकत आहे.म्हणून तर असल्या फालतू कमेंटस लोक करतात.कधी त्यांना तुझ्याकडे आलेल्या गेस्टची over acting वाटते तर कधी त्यांना तुच तयार केलेल्या मधुराज मसाल्याची जाहिरात अतिरेक झाल्या सारखी वाटते.कधी कधी तर काही जणांना तुझं हसणं सुध्दा खटकत गं. प्रचंड कमाल वाटते मला हया लोकांची.पण मधुरा तुझ्या मसाल्यांची जाहिरात जो पर्यंत t.v. वर येत नाहीये तो पर्यंत तुलाच त्याची जाहिरात करावी लागणार आहे ही साधी गोष्ट बिनडोक लोकांच्या लक्षात का नाही येत. त्यामुळे तू असल्या निगेटिव्ह कमेंटस चा बिलकुल विचार करू नकोस.आणि you tube वर दररोज किती तरी रेसिपीज same same upload होत असतात हयाचा अर्थ असा नाही की तू कोणाची तरी रेसिपी copy करतेयस.तू गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ हे काम करत आहेस. गेल्या 10 वर्षात तू कधी कोणाची रेसिपी copy केली नाहीस मग आज का करशील? पण हे इतरांना कोण सांगेल.पण चुकी लोकांची पण नाहीये आपला मराठी माणूस जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट पण आहे.वाईट हया साठी आहे की तो नेहमी दुसर्याचा पाय ओढतो. पण तू अशा कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि most important तुझं निखळ हसणं कुठे गायब करू नकोस. मला तुझ्या सगळ्या रेसिपीज खूप आवडतात.तुझे गेल्या आठवड्यात आलेले गेस्ट पण आवडले.शेवटी आपली संस्कृती आहे अतिथी देवो भवः म्हणण्याची त्यामुळे मी गेस्टनां नावे नाही ठेवणार कारण मग देवाला नावे ठेवल्या सारखं होईल. आणि हो तुझ्या मसाल्यांची जाहिरात करण्याचं सोडू नकोस कारण इथे फक्त जुनेच लोकं तुझ्या रेसिपी आणि चॅनल बघणारे नसतात तर काही नवीन लोक ही असतात.जुन्या लोकांना तुझ्या मसाल्यांबद्दल माहिती आहे पण नविन लोकांना कसं माहीत होणार मग? त्या मुळे तू जशी आहेस तशीच रहा लोकांसाठी आपण आपल्यात बदल करणं मला आवडत नाही. कारण लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतात.त्यांच्याकडे आपण लक्ष नाही दयायच.आज खूपच लिहीलं तुझ्या बद्दल. असो.......... तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा....!!💐💐🖒🖒 आणि कमेंटस वाचणार्यांनी माझ बोलणं personally घेऊ नये. ही नम्र विनंती.
मधुरा ताई फक्त तुमच्यामुळे च आज मी एवढ्या छान छान भाज्या बनऊ शकते,एक आई जशी आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवते तसाच तुम्ही आम्हाला शिकवतात,खुप खुप छान रेसिपी असतात तुमच्या❤😊
आत्ताच तुमचं जीवन कदम vlog पहिला जबरदस्त होता आणि तुमची रेसिपी...... अर्थातच खूप खूप खूप zakas आहे नेहमीप्रमाणे nothing variation खूप mouth watering आहे
Madhura tai don't think so much... It's just phase... We all love u n really appreciate Ur work... Keep it up... It is a world where we met many people with various views n opinion...we will not agree with all... It's already said in Marathi... ऐकावे जनाचे करावे मनाचे।।।
नमस्कार मंडळी, ह्या ज्या आठवड्यात 3 रेसिपीज पोस्ट होत असतात, त्यांचं शूटींग जवळपास 1 महिना आधी झालेलं असतं. प्रत्येक रेसिपी प्लॅंनिंग मध्ये खूप मेहनत असते, सण, वार, हंगामी पदार्थ आणि बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन पदार्थ प्लॅन केलेलं असतात. निशा काकू आणि माझी रेसिपी एकाच वेळी पोस्ट झाली तर हा निववळ योगा योग आहे. रविवारी व्हिडिओ पाहिला, सोमवारी शूट केली नि बुधवारी पोस्ट केली इतकं सोप्प नाहीए हे काम. मी स्वतः निशा काकूंची चाहती आहे. तरी कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. :)
Konachi copy karayala ti Kai cheater ahe ka Tila Kahi swathachi budhhi ahe ki nahi. Sorry pan Madhura lahanshi mulagi nahi ki kuthlyahi exam LA basaleli nahi. So no reason for cheating ha ha.
Madhura mam tumchi prtyek recipes perfectch ahe n jamnaryalahi Jamel,awdhya sunder ani easy padhatine sangtes,tyat kadhihi bighad hot nahi,3 varshapasun mi diwali cha total faral tuzyat recipes nusar kela ahe,ani prtyek recipes mi swatah keli,konachi n help gheta,ani sarw recipes ekdum super,thanx madhura,tuzya mule khup kahi shikayla milte,...
Khup mast testy Ani healthy kharach khup Chan tai Thanks so much maja mulaga shreeom fakt 5 yr cha ahe tyla tumache matar karanji khup avadali mi ghari keli mast Chhan khup thanks
मधुरा आजची रेसिपी खूपच छान आहे.
त्या बद्दल thank u.
खरतर आज मला तुझ्याशी जरा वेगळच काही तरी बोलायच आहे.मधुरा नेहमी प्रमाणे आज तुझं हसणं नव्हत तुझ्यातला बदल मला तरी नक्कीच जाणवला.हल्ली कमेंट बाॅक्स मध्ये निगेटिव्ह कमेंटस भरपूर यायला लागल्या आहेत. तुझ्या बर्याच गोष्टी आजकाल लोकांना खटकू लागल्या आहेत. प्रत्येक गोष्टत काही तरी निगेटिव्ह बोललं जातं आहे.पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा आपण लोकांना कुठेतरी खटकायला लागलो की समजायच आपण right track वर आहोत. आपली प्रगती झालेली लोकांना खटकत आहे.म्हणून तर असल्या फालतू कमेंटस लोक करतात.कधी त्यांना तुझ्याकडे आलेल्या गेस्टची over acting वाटते तर कधी त्यांना तुच तयार केलेल्या मधुराज मसाल्याची जाहिरात अतिरेक झाल्या सारखी वाटते.कधी कधी तर काही जणांना तुझं हसणं सुध्दा खटकत गं. प्रचंड कमाल वाटते मला हया लोकांची.पण मधुरा तुझ्या मसाल्यांची जाहिरात जो पर्यंत t.v. वर येत नाहीये तो पर्यंत तुलाच त्याची जाहिरात करावी लागणार आहे ही साधी गोष्ट बिनडोक लोकांच्या लक्षात का नाही येत. त्यामुळे तू असल्या निगेटिव्ह कमेंटस चा बिलकुल विचार करू नकोस.आणि you tube वर दररोज किती तरी रेसिपीज same same upload होत असतात हयाचा अर्थ असा नाही की तू कोणाची तरी रेसिपी copy करतेयस.तू गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ हे काम करत आहेस. गेल्या 10 वर्षात तू कधी कोणाची रेसिपी copy केली नाहीस मग आज का करशील? पण हे इतरांना कोण सांगेल.पण चुकी लोकांची पण नाहीये आपला मराठी माणूस जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट पण आहे.वाईट हया साठी आहे की तो नेहमी दुसर्याचा पाय ओढतो.
पण तू अशा कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि most important तुझं निखळ हसणं कुठे गायब करू नकोस.
मला तुझ्या सगळ्या रेसिपीज खूप आवडतात.तुझे गेल्या आठवड्यात आलेले गेस्ट पण आवडले.शेवटी आपली संस्कृती आहे अतिथी देवो भवः म्हणण्याची त्यामुळे मी गेस्टनां नावे नाही ठेवणार कारण मग देवाला नावे ठेवल्या सारखं होईल. आणि हो तुझ्या मसाल्यांची जाहिरात करण्याचं सोडू नकोस कारण इथे फक्त जुनेच लोकं तुझ्या रेसिपी आणि चॅनल बघणारे नसतात तर काही नवीन लोक ही असतात.जुन्या लोकांना तुझ्या मसाल्यांबद्दल माहिती आहे पण नविन लोकांना कसं माहीत होणार मग? त्या मुळे तू जशी आहेस तशीच रहा लोकांसाठी आपण आपल्यात बदल करणं मला आवडत नाही. कारण लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतात.त्यांच्याकडे आपण लक्ष नाही दयायच.आज खूपच लिहीलं तुझ्या बद्दल. असो..........
तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा....!!💐💐🖒🖒
आणि कमेंटस वाचणार्यांनी माझ बोलणं personally घेऊ नये. ही नम्र विनंती.
Right Archana tai,tumhi je Kahi bootai te ekdam khara ahe
Barobr boltay archana tai tumi
Barobar ahe tumcha me tumchashi sahamat ahe
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Very true👍👍
मधुरा ताई फक्त तुमच्यामुळे च आज मी एवढ्या छान छान भाज्या बनऊ शकते,एक आई जशी आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवते तसाच तुम्ही आम्हाला शिकवतात,खुप खुप छान रेसिपी असतात तुमच्या❤😊
मनापासून आभार..
खूपच छान मधुराताई तूझी कुठलीच रेसिपी आम्ही केल्यास फसत नाही तुझ्यामुळे आम्ही छान सुगरणी झालो आहोत खुप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आत्ताच तुमचं जीवन कदम vlog पहिला जबरदस्त होता आणि तुमची रेसिपी...... अर्थातच खूप खूप खूप zakas आहे नेहमीप्रमाणे nothing variation खूप mouth watering आहे
धन्यवाद 😊😊
Me tumchya barych recipies banavte... khup sopya astat ani realistic... me udych hi recipe karnar aahe breakfast la
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura tai don't think so much... It's just phase... We all love u n really appreciate Ur work... Keep it up... It is a world where we met many people with various views n opinion...we will not agree with all...
It's already said in Marathi...
ऐकावे जनाचे करावे मनाचे।।।
Thank you so much for your support..😊😊
खूप छान रेसिपी मधुरा ताईंकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान, सुंदर माहिती दिलेली आहे, बाजरी पिठाचे थालीपीठ, थेपला बनविण्याविषयी. माई. आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद.
Javarich peth ghetal tar chalnar kay ताई please reply
I think chalel... Bt tyat thode gavhache pith ghyave lagel
तुमची रेसिपी एकदम परफेक्ट असते मी तुमची रेसिपी केल्यानंतर एकदम परफेक्ट होते
मनापासून आभार..
Ho hi re recipe nisha mam ne pan sunday la upload keli hoti
नमस्कार मंडळी, ह्या ज्या आठवड्यात 3 रेसिपीज पोस्ट होत असतात, त्यांचं शूटींग जवळपास 1 महिना आधी झालेलं असतं. प्रत्येक रेसिपी प्लॅंनिंग मध्ये खूप मेहनत असते, सण, वार, हंगामी पदार्थ आणि बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन पदार्थ प्लॅन केलेलं असतात. निशा काकू आणि माझी रेसिपी एकाच वेळी पोस्ट झाली तर हा निववळ योगा योग आहे. रविवारी व्हिडिओ पाहिला, सोमवारी शूट केली नि बुधवारी पोस्ट केली इतकं सोप्प नाहीए हे काम. मी स्वतः निशा काकूंची चाहती आहे. तरी कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. :)
Season trend pramane aste ho... evdha kai tyat...
Khup Chan receipe sangitali ahe mam. Sagale proteins milatat asha receipe mule thank.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Khup chan pn bajariche pit nasel tar jwari vaparli tar chalel ka
लू शकेल... पण मी अजून करून नाही पाहिलेत..
Madura Aajchi Recipe khup chan hoti
First like, first comment
😀
Thank you..😊😊
मधुरा तुमच्या सव्ह रेसिपी मला फार आवडतात मी नेहमी बघते. धन्यवाद
धन्यवाद...
aamhi bajri nahi khat kokan che aahot ma manun
😊😊
No no of
Kupch chan recipe ahe tai
धन्यवाद 😊😊
1st veiw
1st like
1 thepla
😄😃😃😃
Thank you..😊😊
खुप छान बाजरीचे थपाटे अप्रतिम रेसिपी मस्त ़जबरजस्त भन्नाट अफलातून
धन्यवाद 😊😊
Madhura tu nisha Madhulika Chi copy kurtis Nisha ji ne Recipe Sunday la upload keli aahe
Ho brobr aahe...nishajini pn he recipe dakhvli hoti...mast recipe 👌
Mi pn bghitli copy keliye tai tu...😂
Konachi copy karayala ti Kai cheater ahe ka Tila Kahi swathachi budhhi ahe ki nahi. Sorry pan Madhura lahanshi mulagi nahi ki kuthlyahi exam LA basaleli nahi. So no reason for cheating ha ha.
Khup difference ahe recipe madhe ...tyani fakt methi ghatali hoti...madhura taine khup alag keliy recipe. ..
Resemblance होऊ शकतो,पण रेसिपी छानच
छान ताई मला ही थालीपिठचे प्रकार खूप आवडतात टीफीन साठी छान रेसिपी आहे
खरंच खूप खूप सुंदर व नवीन रेसिपी. ... ...मी नक्की च बनवेल
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura mam tumchi prtyek recipes perfectch ahe n jamnaryalahi Jamel,awdhya sunder ani easy padhatine sangtes,tyat kadhihi bighad hot nahi,3 varshapasun mi diwali cha total faral tuzyat recipes nusar kela ahe,ani prtyek recipes mi swatah keli,konachi n help gheta,ani sarw recipes ekdum super,thanx madhura,tuzya mule khup kahi shikayla milte,...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mii receipe try keli khoop chan jhali thanks madhura dii
धन्यवाद 😊😊
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी येत 😍😅😋
धन्यवाद 😊😊
मस्तच!!! आजच संध्याकाळी करते नक्की!! 👍👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Love all ur recipes...ekdaam easy Ani maasta aasta....
Thank u soo much for sharing ur recipes with us....👍👍
Khupch Chan dish.... healthy one!!! Me try Keli hi recipe...mazya Gharat sarvana khup avadli!!!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त बंजरीचे धपाटे .धन्यवाद ताई
*...""बंजरी""......नव्हे. ....*
*....""बाजरी"".....*
*उगाच मराठी शब्दांची वाट लावू नका....*
धन्यवाद 😊😊
Lots of love to you and to ur recepies
मधुरा ताई छानच मी नेहमी बनवते घरी.👌👌👌👌
Mala tumchya recipe khup aavdtat... I like your all recipes
धन्यवाद 😊😊
Khup mast testy Ani healthy kharach khup Chan tai Thanks so much maja mulaga shreeom fakt 5 yr cha ahe tyla tumache matar karanji khup avadali mi ghari keli mast Chhan khup thanks
🤝👍👍👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow tai khupach sundar..Thanku very much ashi recepi karun dakhvlya baddal..Mi sudha nakki try karen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
बाजरीच धपाटं....मस्तच 👌👌👍👍👍
धन्यवाद 😊😊
Mala new menu bhetala breakfast sathi. Thanks 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुप छान आणि सोपी रेसिपी धन्यवाद ताई .
धन्यवाद 😊😊
मला काही चमचमीत खायची इच्छा झाली की मला फक्त मधुरा ताई ची रेसिपी आठवते❤😊
मनापासून आभार..
Vere nice madhure thaple
Thank you..😊😊
Madura mast recipe ahe Tula khup khup thank you ki tu asha mast recipe post karte
धन्यवाद 😊😊
Big big Thanku madhura tai for all the recipies ❤️❤️
Pleasure!!
खूप छान आणी सोपी रेसिपी. 👌👌
धन्यवाद 😊😊
सरस छे मधुरा बैन...
शुक्रिया...😊😊
खूप छान माहिती दिलीत ताई
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर धपाटे आहे 👌👌
😊😊
Healthy he bacho ke liye
शुक्रिया...😊😊
Looking yummy. Mala pan thalipithache prakar avadtat. Me nakki karun baghen. Thank you madhura for wonderful recipe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान लागते बाजरीचे धपाटे मी करून पाहिले मस्त रेसिपी आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Healthy aahe ......full of fiber contain.......
धन्यवाद 😊😊
Khupch 👌👌👌Thanku so much 💐
Mandhana nav aavadale lots of blessings 🎉
धन्यवाद 😊😊
bajri Thepala. very nice & lots of healthy mam
Thank you..😊😊
Me kal recipe try keli..khup ch mast zale taste la 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura tai khupach mast reciepe dakhavali khup mast
धन्यवाद 😊😊
Tyachya saglya recipes khup mast astat
Mi tumchya saglya recipes baghte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Apratim madhura tai
Khup bhari dista ahet thalipit ani tuza mulaga pn 👌👌👌
धन्यवाद 😊😊
बहुत बढ़िया जी
शुक्रिया...😊😊
Khoop chhan madhuraji sopi recepie ani paushtik dekhil madhuraji ashach sopya breakfast recepies please dakhwa dhanywad
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त मी हे नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच खुप छान
खूप छान थालीपीठ
धन्यवाद 😊😊
ya thepalya mule palebhajya sudha khalya jatat thanks madhura
😊😊
Hi madhura kal mi kobichi wadi keli khup chan zali thnak u
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan healthy recipe.
धन्यवाद 😊😊
Madhura Tai bajrichiy Dapattey khup chan yummy 😋delecious and ur presentation is too 👍ur so polite
Thanks...
खूपच छान रेसिपी 👌👌👍
धन्यवाद 😊😊
mudhura must ch recipe
मी केली खूप च छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me keli hoti hi dish. Khupch chan lagate
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chhan rcp ani manthan la baghun pn chhan vatla mam
धन्यवाद 😊😊
Madhura tai mla kahi banvaych asel me tuzyach recipe baghate..ani mg banvte chhan hotat...ani tu gharatli ek member ch vatate ji sgl smjun sangte...😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I do like your recipes... They are excellent... Lovely and tasty recipes...
मस्तच. मुलगा किती गोड आहे मधुरा. आई सारखाच चवीचा जाणकार 😋
धन्यवाद 😊😊
Khupch Chan recipe madhura tai thnx
धन्यवाद 😊😊
खूप छान कल्पना.... एकदम पौष्टिक....👌
धन्यवाद 😊😊
जय शंभुराजे
Khup sugaran ahat mdhura taii tumhe
धन्यवाद 😊😊
Khup chan ,tastey an healthy asatat tai tumchya recepies😊
धन्यवाद 😊😊
Khup mast recipe.. Nakkich karnar aahe me...thank you for sharing this recipe!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Dhapate ekdam bhari distay....😋😋😋
धन्यवाद 😊😊
Madhura Tai Mastch recipe, laich bhari.. Mazya Mulana pn khupch awdtat thalipith.. theple.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Bajri Chi Fakt bhakri ekli hoti pan thepla wow mastcha. Breakfast sathi Chan aahe
धन्यवाद 😊😊
Khup mast ani sopi recipe
धन्यवाद 😊😊
Bajri dhebra looks yummy.
Thank you..😊😊
Very good child relationship
खुप खुप खुप छान झाले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai tumi dakhaleli kotbir vadi me banavli khup chan zali hoti mazya gharatil lahanan pasun mothyan paryant sarvana prachand aavdli tumchi recipe sanga yachi Padhat kharch khup chhan ahe thanku tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पौष्टिक आणि झटपट रेसिपी 👌👍
धन्यवाद 😊😊
Khup chan must ch thanks , madhura
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
mastch ahe recipe. manthan is sooocute
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे 👍👍
धन्यवाद 😊😊
Looking beautiful & thanks for healthy Recipe
Nice dish so yammi..di aap ki har recipe itni achhi hoti hai bil kul aap k jaysi ekdam mast 👌👌👌👌👌👌😃😃😃
शुक्रिया...😊😊
मस्त आणि ताई कलर तर खुप छान आल खुप छान थालीपीठ रिशीपी आहे
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई धन्यवाद तर मी तुम्हाला म्हनंल पाहिजे कारन तुमच्या रिशीपी मुळे मी खुप चांगले जेवन बनवते आणि काम कुकीगंच करते
Khupch chan recipe me nakki karun baghen 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan & easy
धन्यवाद 😊😊
खुप मस्त & tasty
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे मी करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach mast recipe madhura
धन्यवाद 😊😊
ताई आजच मी बनवले.. आणि घरी सगळ्यांना खुपच आवडले...थँक यु ताई...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊