माझा बिरसा । Maza Birsaa । Parth Padekar | Bablu Patil | Dinesh Bhoir| Dj Akshay
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या साठी बिरसा मुंडा जयंती निमित्त एक धमाकेदार क्रांती गीत माझा बिरसा तरी सगळ्यांनी ह्या गाण्याला सपोर्ट करा लाईक करा व कॉमेंट करा जय जोहार
बबलू पाटील प्रस्तुत
माझा बिरसा
गीतकार व गायक
श्रीकांत पंडित
संगीत
बबलू पाटील,डीजे अक्षय,विजय धिवर
मिक्स मास्टर
डीजे अक्षय प्रो
(8888180362)
(Clean Sound Rec Studio)
(7020232649)
कलाकार
पार्थ पाडेकर,दिनेश भोईर,यशवंत तेलम,दीपक धोडदे,मोहन पाळावा,गणेश हडळ
विडिओ
डायरेक्टर-बबलू पाटील
एडिटिंग-ओंकार पाडेकर,अविष्कार पाडेकर
बबलू दादा अगदी आपल्या आदिवासी परंपरा अशीच काय स्वरूपी राहूदे पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन दादा 🎉जोहर जय आदिवासी जय बिरसा
पहिले आपल्या पोरांना आदिवासी म्हणून घ्येयाला लाज वाटायची... जेव्हा आदिवासी मूळ रहिवाशी व क्रांतीकारांबद्दल माहिती पडले तेव्हा कुठे अभिमानाने आता आदिवासी बोलतात..... अशाच प्रकारचे आपल्या समाजातील मुलांना जनजागृत अशी गाणी... ऐकून.. बरं... वाटलं..... 💯💯💯
नेहमी नवीन... 🔥🔥🔥 जय जोहार..... 🔥🔥🔥
जय जोहार जय बिरसा जय आदिवासी
खुप छान .. उलगुलान जिंदाबाद❤❤
मस्त जोहार जय आदिवासी..
बबलू सर,दिनेश् सर,आणि टीम..🎉❤
जय जोहार जय आदिवासी जय बिरसा मुंडा,जय राघोजी भांगरे
जय आदिवासी ❤ 1च नंबर
खूप छान गाणं..🏹 जय बिरसा ,जय आदिवासी, जय जोहार..🏹🏹🏹🏹💪
खूप भारी झाले आहे गाना बबलू दादा👍❤️
जोहार जय आदिवासी
श्रीकांत मस्त
खूप छान बबलू दादा.. जोहार ✊
अगदी अंगाला सहारे येतिल अशि कलाकृती सादरीकरण करण्यात आले आहे काळाच्या गरजेप्रमाणे आताच्या युवापिढीत सळसळणारे रक़्त पाहिजे आणि ते सांढण्याची ढमक पाहिजे बाकी स्टोरी चा मायना KANSEPT अप्रतिम 👌जौहार जय आदिवासी 💪
आदिम संस्कृती ❤
जय जोहार 🌾🌾
जय आदिवासी 🎉
जय जोहार जय आदिवासी... सध्याच्या घडीला आदिवासी समाजाला जागृत करण्यासाठी लव song नाही तर अशा प्रेरणादायी आणि प्रबोधनत्मक गाण्याची गरज भासते .समाज भरकटलाय तो जाग्यावर आनण्याचे काम सध्या सोशल मीडिया उत्तम करते आणि अशीच गाणी लघुपट यायला हवेत..... अफलातून अभिनय पार्थ, दिनेश सर, दीपक दादा आणि सर्व टीम. गाणं बघतांना काही वेळा करिता छाती इंचभर भुगली आणि इतिहासात गेल्या सारखे वाटले. बबलू दादा very great work, 🥳🥳♥️♥️जय आदिवासी
झकास
Khupch sundar song
Parth bhau khupch sundar kam kel tumhi❤😊
Full support
जय बिरसा मुंडा... जय आदिवासी!🌍🏹🙏🏻
Jay aadivasi Jay johar khup chan acting parth bro 🤟💯✨ bablu bro yek no song 🙏🙏🙏🙏
अप्रतिम जय.आदीवासी👌👌👌👍
Khupch sundar Geet Ani awwaj aahe
Khup mast shan song jay aadiwashi
जोहार 💐🙏🏻 खूप छान प्रदर्शित केले आहे धरती आबा क्रांती सूर्य बिरासा मुंडा यांचे जिवन. परत एकदा 🙏🏻जोहार 🙏🏻
Jay adivasi jay johar asa manoranjan karat raha bhava mno❤
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
खूप छान सॉंग आहे 🥰👌🏻
जय जोहार जय आदिवासी खुप सुंदर song 🥰🥰
Sp music kadun khup khup SUBHECYA khup chan ❤ 💐 song man zinkale video ani song mast
जय आदिवासी जय जोहार
खूप सुंदर 🥰👌 आपल्या समाजातील युवकांना छान प्रेरणादायी आहे 🙏🏻🙏🏻
खुप छान गीत आहे
सर्वांचे खुप खूप अभिनंदन 👌👌👌👌
जय आदिवासी 🚩❤️✊🏻
Super
Jay johar jay aadivashi 💪💪💪💪
जय बिरसा, जय जोहार, जय आदिवासी 👍👍🌹🌹
..... जय आदिवासी.....
Mast ❤❤❤❤❤
Nice Song dada❤
Mast ❤
खूप छान गाणा आहे
Nice song Jay aadivasi
जय आदिवासी
👌👌🔥🔥
Jay johar 🔥
Jay aadivasi ❤
खूप सुंदर गीत
जबरदस्त
सर्व कलाकार
गीत
गायक
संगीतकार
ह्याचे मनापासून
आभार
जय जोहार
Superb 🔥 खुप छान झाल आहे सॉन्ग बबलू सर..मस्त एक्टिंग पार्थ ची आणि सर्व कलाकार मस्त एडिटिंग आणि वीडियोग्राफी.. असे सॉन्ग पालघर मध्ये आले पाहिजे जेणेकरुन आपल्या आदिवासी बांधवाना महापुरुषों बद्द्ल अजुन आदर वाढेल.... जय बिरसा 💪🏻जय जोहार 🚩जय आदिवासी.. 🌾 जय मूलनिवासी
Khup chan ..jay johar .all the best all team ..frome ..jagdish mohite ...music director singer
Mast song😊👌👌
Ek zalak angrej kirdara chi pan thevay hoti ...
आमची संस्कृती... आमचा अभिमान... मी आदिवासी... माझा स्वाभिमान...💝🫶💖
Jay aadivasi
🚩जय जोहार जय बिरसा✊️
खुप सुंदर गीत आहे दादा 👌👌
जय आदिवासी अतिशय सुंदर गाणं आहे भाऊ ❤❤❤❤
Nice song
❤
❤❤❤
❤❤❤❤❤
खूप छान....
Super Song Bhai ❤जय जोहार जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
✊जय आदिवासी ✊ जय जोहार ✊बिरसा
खुप सुंदर गीत ❤
जय आदिवासी..... छान गाणं आहे ❤❤❤
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉 nice
जय आदिवासी 🏹🏹
Bhagwan Birsa Munda Dharti Aaba Ki Dharti se aani Jharkhand se sabhi ko Johar ulgulan jindabad Jari Hai Jari rahega
𝗝𝗮𝘆 𝗮𝗮𝗱𝗶𝘃𝗮𝘀𝗶❤❤❤
Nice song
Jay aadivasi