सत्यजित फेम अभिनेता सुनील बर्वेची बायोग्राफी | Sunil Barve - Biography | Sahkutumb Sahparivar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2020
  • सत्यजित फेम अभिनेता सुनील बर्वेची बायोग्राफी | Sunil Barve - Biography | Sahkutumb Sahparivar
    #sahkutumbsahparivar #astitva #sunilbarve
    सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सत्यजित दादा म्हणजेच अभिनेता सुनील वर्बे चा मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेता सुनील बर्वेचा जन्म 6 ऑक्टोबर 1966 ला मुंबईत झाला. तुम्ही ऐकून दंगच रहाल पण मराठी इंडस्ट्रीत काम करताना सुनील बर्वे यांना ३० वर्ष झालीयेत. सुनील बर्वे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी गुजरातीमध्येही नाटक तसेच चित्रपट आणि मालिका गाजवल्या आहेत.
    Reporter- Shraddha Desai
    Editor- Nitin jangam

Комментарии • 7

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Год назад +2

    तुमचं डीडी सहयाद्री वाहिनीवरील चालता बोलता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मला खूप आवडलं आणि झी मराठी वाहिनीवरील कुंकू मालिकेतील किल्लेदार साहेबांची तुम्ही साकारलेली भूमिका माझ्या मनाला खूप भावली . आदर्श राजकीय नेता कसा असावा हे तुम्ही साकारलेल्या किल्लेदार साहेबांच्या भूमिकेतून स्पष्टपणे दिसलं .

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 11 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र किल्लेदार साहेब

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Месяц назад

    सुनील बर्वे always excellent. 🌹🌹🌹🙋‍♀️

  • @rchumarathi08
    @rchumarathi08 2 года назад +2

    excellent actore

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 3 года назад +2

    Sundar abhinay

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 2 года назад +1

    चांग भलं चांग भलं! !

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 15 дней назад

    रिमझिम सीरियल मध्ये होते.