#मी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #मीकायमआनंदीहसतखेळतकाअसते
    #सकाळसंध्याकाळस्वयंपाक
    #स्वयंपाकघरसाफसफाई
    #dailyroutine
    #dailyvlog
    #pranjalshindevlogs
    #marathichannel
    #मराठीvlogger
    #indianyoutuber
    #maharashtravlogger
    #marathiyoutuber
    #मराठीvlog
    #indian
    #घराचीसाफसफाईकशीकरावी
    #स्वयंपाकघरसाफसफाईकशीकरावी
    #स्वयंपाक
    #सकाळसंध्याकाळ

Комментарии • 727

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    सोनू तुझे विचार खूप छान आहेत आणि रेसिपी पण खूप छान आहे मला तुझा ब्लॉक खूप आवडतो

  • @gurukrupakitchenmanishanag3432
    @gurukrupakitchenmanishanag3432 2 года назад +1

    ताई एकाच देवाच्या दोन मुर्त्या घरात नसाव्यात हे खरं आहे जी ग्रॅनाईट ची मूर्ती आहे ती तुम्ही हा मंत्र म्हणून " यान तू देवगणा : सर्वे पूजामादाय पार्थिवाम इष्टकामाय सिध्दयर्थ पुनरागमन च " म्हणून अक्षता वाहून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून वाहत्या पाण्यात विसर्जन करावे शो म्हणून अजिबात घरात मूर्ती ठेवू नको ताई दिंडोरी प्रणित मार्गानुसार मूर्ती विसर्जनासाठी वरील मंत्र म्हणून मूर्ती विसर्जित करायला सांगतात श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 खुप छान 👌 माहिती दिली आहे मी नक्की तसेच करेन असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Год назад

    खरच सोनाली तुझ्या कडून आताच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे संसार कसा करायचा घर कस स्वच्छ ठेवायचं भाज्या ऑल रेसिपीज कशा करायच्या जोडीदाराला साथ मुलांनच शिक्षण त्यांना छान वळण हे सगळं खूप छान आहे सोनाली ❤ स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत

  • @Priyanka-oq9lr
    @Priyanka-oq9lr 2 года назад

    Mst receipe tai tuze jevnache ताट खुप मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 2 года назад +1

    Tumche vichar khup chan ahet.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rahelpatekar1154
    @rahelpatekar1154 2 года назад

    Kharach khup chan tujha v nav thevnyasarkh khi nhi ulat shiknya sarkh ahe khup chan❤️❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @shilpabhus8086
    @shilpabhus8086 2 года назад

    Tumche guruji barobar sangtay

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sayalichavan8690
    @sayalichavan8690 2 года назад

    Khup chaan clean thevta kitchen...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏

  • @diptidabir7019
    @diptidabir7019 2 года назад

    Khup khup chan ...tai maz routine aata khup busy aahe pan tarihi me aaj vel kadhala Ani khup chan vatal tumche vichar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 2 года назад

    खूप छान विचार आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 2 года назад +1

    Pitlechi murti devharyatach theva ani granaitchi murti ahe ti dadachya officemadhe theva mhanje dadachya officemadhepan swamichi pooja hoil, tai kashi vatli comment..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई तुमचे दादा कोटेशन मार्फत काॅन्ट्रॅक्ट घेतात त्यांचे स्वतःचे ऑफिस नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 2 года назад +13

    साय स्टीलच्या भांड्यात काढून ठेव ,पँस्टीकची भांडी कोरडे पदार्थ ठेवण्यासाठी वापरावे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो का खुप खुप आभारी आहे कांचन ताई 🙏 खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikanikam6255
    @sarikanikam6255 2 года назад

    Khup chan vichar aahet tai tumche 😘recepi mast 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ananyapawar2699
    @ananyapawar2699 2 года назад

    विडिओ खूप छान आहे 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अनन्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prreeyachoudhary05
    @prreeyachoudhary05 2 года назад

    Suitcase la moth garbage bag je black colour madhe milte tyani cover karun theva suitcase kharab hot nahi lavkar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो प्रिया ताई मी नक्की पॅक करून ठेवेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitabhalke4089
    @anitabhalke4089 2 года назад

    Kup chhan karates tai clinig

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Pratik_Soham_Patil_tutorials
    @Pratik_Soham_Patil_tutorials 2 года назад

    छान व्हिडिओ असतात ताई तुमचे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayakulthe103
    @mayakulthe103 2 года назад

    Khup changle vichar aahe pn ekhada ghostimule khup nervous whayla hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 2 года назад

    Khup Kam zal tai devs bhar . Kalji ghya . Swami samrthachi murti tumchya swamini sagitlele mla ptle

    • @manasbhosalearts9222
      @manasbhosalearts9222 2 года назад

      Vedio chi timing 2 la ani 3 la ase pathava

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की काळजी घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @borsejyoti6166
    @borsejyoti6166 2 года назад

    Hi tai kashi ahes mla कांद्याची पात bhaji khupach awadate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      मी ठीक आहे ज्योती ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sachinmanepatil3477
    @sachinmanepatil3477 2 года назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🇮🇳🇮🇳

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @sarikapatil7196
    @sarikapatil7196 2 года назад

    1.30

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishajadhav6601
    @manishajadhav6601 2 года назад

    Hi sonali , ji मूर्ती पितळ ची आहे ती देव घरात पुज किंवा देव घरात ठेव आणि दुसरी मूर्ती हॉल मध्ये ठेव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @diptisadaphal4591
    @diptisadaphal4591 2 года назад

    Gargata mhanje kay.diste chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 2 года назад

    खूप च मस्त video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotitambe7145
    @jyotitambe7145 2 года назад

    Khup mast Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatitavate8115
    @swatitavate8115 2 года назад

    Aamcha banglescha business aahe jatra hotya tyamule tuze 7 diwasache video miss kele khup chuklyasarkhe watat aahe mi tula khup miss kele

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ठीक आहे स्वाती ताई काही हरकत नाही वेळ मिळेल तेव्हा बघा असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalipanchal470
    @dipalipanchal470 2 года назад

    Swami samrthachya kendrat vicara tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो दिपाली ताई मी नक्की विचारेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalivichare3593
    @rupalivichare3593 2 года назад

    Tai mazya kade pan tashich murti aahe dev shraddhela cha bhukelela. Asato to murti ghari dusari kade thev

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 года назад

    Granitechi murti Sagar bhaula de sonali tyachya hatun pan seva ghadel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏

  • @balkrishnagawas4030
    @balkrishnagawas4030 2 года назад

    1:30 la chalel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 года назад

    Ag Tai tu ata new sutcase anli na tyala odni kinva kapdyane band manje tichavar dhul chiktnar nahi fakt kapda kadun wash karycha sutcase new clean rahate me ase karte manun sahaj sangitle Tula Tai ..Ani ag te ata meker made kanik maltna tel takne compulsory ahe ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो जयश्रीताई मळताना थोडे तेल टाकले की कनिक मऊ होते आणि चपाती नरम राहते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 2 года назад +11

    सोनाली पितळेच्या मूर्तीची पूजा कर आणि दुसरी मूर्ती गुरुवारी सागरला भेट म्हणून दे म्हणजे त्यांच्या हातूनही स्वामींची सेवा घडेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @nandagodbole5377
      @nandagodbole5377 2 года назад +1

      सोनाली इतकी रेसिपी तू कुठे शिकलीस किती स्मार्ट ृआहेस खरच कधी करतेस ?

  • @shruti_choramalef1-549
    @shruti_choramalef1-549 2 года назад

    Sonali Tai Puri jast ulatu nka tyani tel khup shoshun ghetay tya...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @siyathelittlebtsarmy5054
    @siyathelittlebtsarmy5054 2 года назад

    Liquid ne puslyavr punha swach panyane pusta ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो सिया ताई मी लिक्वीडच्या कपड्याने पुसून घेते मग वाळलेल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @its._nobita_gaming1369
    @its._nobita_gaming1369 2 года назад

    Hi tai video kup mast hai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaminitambat1662
    @kaminitambat1662 2 года назад

    हो व्हिडीओ छान होता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कामीनी ताई 🙏

  • @priyankamane6715
    @priyankamane6715 2 года назад

    Kal cha live chan zala mi khup vela comment keli tai👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @siyathelittlebtsarmy5054
    @siyathelittlebtsarmy5054 2 года назад

    Swaminchi pitlechi murti devharyat Puja ani dusri murti hall mde Theva ani diva lavt java

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajeshreepadekar6393
    @rajeshreepadekar6393 2 года назад

    Tai gharat ek murti ani photo chalto 2 murti nasavyat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 года назад

    Tai ag Don murti Nako theou grenat chi murti mandirat thev kinva konala de

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shilpabhus8086
    @shilpabhus8086 2 года назад

    पितळीची मूर्ती देवघरात ठेवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏

  • @sonikavalande1855
    @sonikavalande1855 2 года назад

    १ ते ३ la tik ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सोनिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhadhanawade2040
    @shobhadhanawade2040 2 года назад

    Hi ताई जी साई साठवून ठेवता ti काचेच्या किंवा स्टील च्या भांड्यात ठेवत जा. प्लास्टिक असो किंवा टफर वेअर असो त्याच्यात ठेऊ नका. Agdi बरोबर बोललात की टेन्शन फ्री राहायचं 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो शोभा ताई मी नक्की ठेवेन खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar3062 2 года назад

    Nice vlog Tai mla pn asch hot kontyahi goshticha jast vichar krte koni kahi boll tr tyachach vichar rahto dokyat pn aata thod m tray krin tumcha sarkh vagnyacha tension ghenar nh

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    संध्याकाळी लाइव ला कधी येणार आहे ग सोनू ते सांग मला

  • @sadkaejariya2934
    @sadkaejariya2934 2 года назад

    Tai tuz fridge ch cover same aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो का खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaminitambat1662
    @kaminitambat1662 2 года назад

    हो तु बरोबर बोलतेच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कामीनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalishingade3694
    @vaishalishingade3694 2 года назад

    Farnicher cha special vidio kra price sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      वैशाली ताई माझ्या चॅनलवर माझा संसार पहा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ravipunase1091
    @ravipunase1091 2 года назад

    gujrat vrun kay anl vidio mdhe dakhv plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई मी गुजरात मध्ये जास्त काही खरेदी केली नाही किट्टोला दोन ड्रेस घेतले होते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swapnaanndata4790
    @swapnaanndata4790 2 года назад

    Shevgaychi amti chi recipe dakhva

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      स्वप्ना ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @atmaramsonawane196
    @atmaramsonawane196 2 года назад

    ताई मि आज केंद्रात जाणार आहे तुमचा प्राशन विचारते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pritibhagatpatil.932
    @pritibhagatpatil.932 2 года назад

    Tumch brobr aahe taai happy rhaayla haw pn kaahi negative lokaanmule nhi raahil jaat happy te lok life mdhun jaat pn nhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      प्रिती ताई तसे माझ्या सोबत होतच राहते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Pooja-Gaikwad
    @Pooja-Gaikwad 2 года назад

    Kharach tai tu reply dete tr mla khup aawdate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmapawar3107
    @sushmapawar3107 2 года назад +1

    Tai mazi Khup important comment Aahe.. RUclips var ek Chanel aahe Rajshri Arun Mohite mhanun tiche mister varle aahet ani ek 7-8 month chi mulgi aahe tichi Khup garib parstiti aahe please tiche video bagh ani hya Chanel varati pan sang support karayla please please please mazi request aahe 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सुषमा ताई मी पाहिले आहे त्यांचे चॅनल त्यांचे चॅनल खुप चांगले चालत आहे आणि मी कोणाला असा फोर्स नाही करू शकत आणि चांगले चाललेले चॅनल चालत राहू द्या कारणं काही लोकांच्या आवडी असतात त्यामुळे कोणाला काही आवडले नाही तर उगाच माझ्या चॅनलवर परिणाम नको असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishnavigate217
    @vaishnavigate217 2 года назад

    Mast hai video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वैश्नवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pari6292
    @pari6292 2 года назад

    Hii tuz Live Blog la yayla jaml ny sorry 😔 mi next time nakki yeil

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ठीक आहे परी ताई काही हरकत नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaminitambat1662
    @kaminitambat1662 2 года назад

    ,,गरगटा छान दिसत होता सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कामीनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dattashinde9586
    @dattashinde9586 2 года назад

    👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 2 года назад

    Ghar khup swachy testes te pan 😄😄😄aanandane

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anuradhagharge2505
    @anuradhagharge2505 2 года назад +1

    Kiti kam karta.kanthala yet nahi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      अनुराधा ताई मला सवय झाली आहे त्यामुळे काही वाटत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitaljaybhaye9135
    @shitaljaybhaye9135 2 года назад

    Tai kup tap tip theta Mala khup avdala tumcha video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujwaladadas9371
    @ujwaladadas9371 2 года назад

    Mandirat yeka velcha yekcha murtichi puza karavi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे उज्वलाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @marutikhade5956
    @marutikhade5956 2 года назад

    एका मूर्ती ची पूजा मंदिरात करा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 2 года назад +1

    Tuza reply lagech yeto hech vishesh ahe.aajcha video mast..👌👍👌👍🌹घर छान ठेवलेस.सुंदर एकदम टापटीप घर ठेवलेस..तू कशीही रहा पण तू घर आणि you tube व्यवस्थित सांभाळत आहेस.एखादया दिवशी आपण अवतारात असेल तर काहीही प्राबलेम नाही.तुझे कामच एवढे आहे.. देव्हारा मध्ये एकच मूर्ती असावी.पितळी मूर्ती देव्हाऱ्यात ठेव.दुसरी मूर्ती हाॅल मध्ये ठेव ग..श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mother_daughter_world6214
    @mother_daughter_world6214 2 года назад +1

    Tai tu कांद्याच्या पतीत दल टाकते?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी कांद्याच्या पातीत डाळ टाकते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @mother_daughter_world6214
      @mother_daughter_world6214 2 года назад

      Ok. Tai thanks for reply

  • @monalibadbuche6037
    @monalibadbuche6037 2 года назад

    🙏tai tuze video shan aste g mi roj pahte aani maza mulala aaru kub aavte g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 2 года назад

    Kadapyacha rack la kasla kagad lavla aahe tai sang na .mla pn lavycha aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      दिव्या ताई तो मी वाॅलपेपर लावला आहे तुम्ही online सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @divyabhise4881
      @divyabhise4881 2 года назад

      @@pranjalShindevlogs ho tai nakki saport kryn .me pahtey tumche video .khup kam karta tai tumi ghari

  • @TGS-SOM
    @TGS-SOM 2 года назад

    पितळी ची मूर्ती मंदिरात ठेव आणि दुसरी मूर्ती सागरला देऊन दे तू इतकं काम करते थकत नाही का कधी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      गीता ताई मला कामाची लहानपणापासून सवय आहे त्यामुळे काही वाटत नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 2 года назад

    Swatala nemak kas samjawal
    Swatamadhe nemaka kasa badal kela please ya war detail madhe video banawa na please
    Karan sdya me thodi depressed aasate thodishi mazi chid chid aasate mala mala tumachya kadun ek motivational video aikayala aawadel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      रूपाली ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी माझी सर्व स्टोरी शेअर केली आहे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 года назад

    Ty ..Sonali..Vastushatr...Cha video kela aahes .Sonali mi rent var ghar shodhat aahe milte pan kay hote mahit nahi dusrya divashi change hote..Parat shodha ase hotay..Do please tu mazyasathi prathana kar ki mala chhan ghar milu de bhale hi chote asudet pan changle asu det ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्की करणार मी तिला प्रार्थना 🙏करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangimasgalle6631
    @shubhangimasgalle6631 2 года назад

    Nice video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 2 года назад

    1.30 la

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aaravbaccha9957
    @aaravbaccha9957 2 года назад

    Tai tumhala ghar sajavayala khup aavadate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई माझा संसार आणि घर सजवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pragatiyadav2231
    @pragatiyadav2231 2 года назад

    तू खूप छान आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रगती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemawalanikar8071
    @seemawalanikar8071 2 года назад +2

    खूप छान विचार आहेत तुमचे ताई माझ्या मनातले सागितले ताई . देवघरात पितलाची मूर्ती ठेवा ती ठेवताना स्त्री सुक्त , स्वामी समर्थ ची माळ करायची हे नित्य सेवा मध्ये आहे. हे म्हणताना अभिषेक करायचा आणि मूर्ती स्थपण करायची. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shailajaajit4858
    @shailajaajit4858 2 года назад

    2.30 ko video dalna sonali.video bahut accha hi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शैलजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 года назад

    Ag mi magchya veli ghar select pan kel paise advance pan dile ...Mulini mr.ni 2 ..3..Divas ghar zadun dhuvun aale ..Jayache ..tevdyat malkani yeu naka paise googalpay kelet. Ag mulini khup pani bharale dolyat ...
    Ase ka hotay nahi mahit ...😢Pan sangu ka kahi tri problem aahe. Mi parlor shikayala geli ..Ghari basun kay karayache tr tithe pan tasech mala n shikvatach basat hote...Shevti tya malkinine bhandan kadhle ..Jaa manali. Swami kadhich aaplya balala naraz kart nahi t g..Mag ase mazya sobat ka hotay..
    Jaail tikde ag ti khup hushar aahe kashala sangtay..Kashala shikavatay ase bayka ch mantat.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      ताई नाराज होऊ नका आपल्या जीवनात असे चढ उतार येत असतात देव आपली परिक्षा बघत असतो की तुम्ही हरून प्रयत्न करायचे सोडता का ते पण आपण हारायचे नाही प्रयत्न करत रहायच थोड्या दिवसांनी नक्की आपल्याला यश मिळते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @marathi3671
    @marathi3671 2 года назад

    तुम्ही जी माहिती काढली ती बरोबर आहे.नुकतीच मूर्ती आणून पूजा केली लगेच देवाऱ्यातून बाहेर काढले योग्य नाही.मंदिऱ्यातील पुजारींना विचारून बघा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की चौकशी करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotsnabhoir9673
    @jyotsnabhoir9673 2 года назад

    ताई टीव्ही ओल्या कापडाने पुसू नका

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मला माहीत आहे खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikalondhe3236
    @sarikalondhe3236 2 года назад

    Tv.che khali je ahe te banun ghetale ki radimade ahe tai....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      सारिका ताई ते कपाट मी बनवून घेतले होते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @sarikalondhe3236
      @sarikalondhe3236 2 года назад

      @@pranjalShindevlogs 🙏🙏🙏

  • @smitavarande5099
    @smitavarande5099 2 года назад

    नमस्ते ताई तू स्वामी महाराज न ची पितळी मूर्ती ती देव्हाऱ्यात ठेव आणि दुसरी मुर्ती हॉल मध्ये ठेव तस तर ग्रॅनाईट ची मूर्ती पण चालते पुजायला दुसरी मुर्ती आणायची घाई केली असो आणि हो मला एक विचारायचं तू akwa गार्ड च पाणी कस घेते म्हणजे खाली तर देव्हारा आहे मग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      स्मिता ताई मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @latatandale9692
    @latatandale9692 2 года назад

    ताई कशी आहेस तू माज नाव खेतल नाहीस खर सागू दादा खूप छान आहे मला दूजा घरी येऊका पन मी लाब राते दिलीला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      लता ताई राग मानू नका मला समजून घ्या 🙏 ताई मी मेटप ठेवणार आहे तेव्हा नक्की भेटू असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-ju6cr6zh8o
    @user-ju6cr6zh8o 2 года назад

    ताई तु ओल्या कपड्याने टिव्ही पुसते डिस्प्ले जाऊ शकतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      रामेश्वरी ताई तो ओला कपडा नाही वाळला कपडा होता मला माहीत आहे टिव्हीला ओला कपडा लावायचा नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 2 года назад

    ताई खुप छान फास्ट काम करता मी पण तुमच्या सारखं काम करायचा ट्राय करते पण मज बेबे लहान आहे नि तुमच्या सारखच आमला घरचा सपोट नसतो पण मी तुमचे व्हिडिओ बागते तर मला बर वाटत तुमच्या सारखच आमचे आहे ताई मी सातारची आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      मोनाली ताई तसेच हळूहळू करत रहा तुम्हाला सवय होऊन जाईल आणि बाळाकडे लक्ष द्या खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikalondhe3236
    @sarikalondhe3236 2 года назад

    Tai bhakti mahtavachi ahe tumi aanali tich theva ase kahi nahi kahi lok tar swamicha photochi hi puja kartat bhav pahije devala ani kay lagt nahi tai tension naka gheu ase kahi nahi mi hi swamiche karte ...🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilammane5438
    @nilammane5438 2 года назад

    Tai 2 murti nahi chalat tai ..tu ti murti visrjan kr nahitr ekadya madirat thev .datt madir madhe ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotimahadik8850
    @jyotimahadik8850 2 года назад

    Tai tumhi tumchy devarywar yekch murti chich Pooja kara.aaply devarywar kutlyhi devachi yekch murti aswi.dusri murti kuthe baher mandirat teun ye.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 года назад +9

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 मंदिरामध्ये दोन मुर्त्या ठेवू नकोस बाहेरच्या हॉलमध्ये ठेव आणि अशा ठिकाणी ठेव धक्का लागला नाही पाहिजे आजचा व्हिडिओ खूप छान झाला❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो आशा खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @kishorikadam-patil560
    @kishorikadam-patil560 2 года назад

    Tai tuzya washing machine vishai mahiti sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      किशोरी ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @kishorikadam-patil560
      @kishorikadam-patil560 2 года назад

      @@pranjalShindevlogs konta video link de na

  • @mrunalbagul7517
    @mrunalbagul7517 2 года назад

    Ek murti nahi thewavi tai devgharat 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @revathakur4570
    @revathakur4570 2 года назад +4

    ताई शक्यतो दुपारीच पाठव व्हिडिओ म्हणजे आम्ही पण फ्रि असतो त्या वेळेत 1.30 ते 3.30 पर्यत चालेल म्हणजे तुझी पण दगदग होणार नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 2 года назад

    Hii सोनाली १.३० ते २.३० दुपारी व्हिडीओ पाठव. कारण या वेळी आपण free असतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajehwaribhosale6947
    @rajehwaribhosale6947 2 года назад

    Half mood nahi mood off

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो राजेश्वरी माझी खेडवळ भाषा समजून घे ग 😂😂 खुप खुप आभारी आहे राजेश्वरी 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @hemagisarode9646
    @hemagisarode9646 2 года назад

    Kitik motha yeto tai to wall paper tumachyakade ahe n tashe aamchya kade 2 kapat ahe rar 1 purel ka ki 2 magavave lagatil plz sanga na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हेमांगी ताई online चेक करा माप वेगवेगळे असतात तुम्हाला किती लागतात ते बघून मागवू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @hemagisarode9646
      @hemagisarode9646 2 года назад

      Thanks tai

  • @marathimulgirushali7154
    @marathimulgirushali7154 2 года назад +1

    Tai mla ek sangyach aamchya saglya taincha support kyam asal tumhi amhla reply detani sangta ki asach support asudya mla as vatat tai yamul tuza time waist hoto tai amhala as vatat aamchi tai khup busy aste tr type karyala vel jato tr tai tevda vel tu tula de amcha support jo paryant tu you tubela aaahe to paryant rahil pn mla as vatat mazya taicha timepass nahi zala pahije fakt like karyach ani jya tai che questions asla tya taila reply det ja fakt.. baki tu tr great goad tai kalgi ghe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      रुषाली ताई काही हरकत नाही कारण मी बोलून रिप्लाय देते त्यामुळे मला ते बोलायची सवय झाली आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @marathimulgirushali7154
      @marathimulgirushali7154 2 года назад

      @@pranjalShindevlogs accha m ky harakat ny tai . Mavshila (tumchya mummy)la khup divas zale bghyala tyana ekd bolva ny tr tumhi ja mast ahe mavshi karan tyanchyamule tumhi asha sarvagun sampann ahat

  • @sushmapatil7868
    @sushmapatil7868 2 года назад

    Ho tai mandirat Don Don murti thevu naye yi pitalechi murti pooja aani marble tumchya hall made theva jithe dhakka lagnar nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehagawas4680
    @snehagawas4680 2 года назад

    devharyat don murtya ekach devachya thevat nahi ,aadhichi murti god padarth naivedya karun namskar karun mg abhishek karun dusri murti pujavi mala aamchya bramhan kakani sangitlele majhyaveli murti badaltana

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे स्नेहा ताई 🙏 खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gurunathdharekar3740
    @gurunathdharekar3740 2 года назад

    1 murti madirat ani 1 murti hallmde teva

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️