@@Calisthenics_is_game वैतरणा या नदीची लांबी 154 कम असून ती सह्याद्री पर्वतात त्र्येंबेकेश्वर येथे उगम पावते ... ती पश्चिम वाहिनी नदी असून पालघर मधून वाहत येते आणि पुढे दातीवरे खाडीतून अरबी समुद्रात मिळते ... उल्हास नदीची लांबी 145 km एवढी आहे ... अशाच काही शंका असेल तर comment करा
Satpuda
Hingoli
👍
C
Palghar
Srv options kasala sangtat
Khup slow hotoy video
@@anitakardile5115 ok.. मी प्रयत्न करेल थोडा फास्ट करण्याचा
Que १५ che don options same aahe १and४
माफ करा...चुकून झालं आहे ते ..
एवढे सोपे प्रश्न विचारतात का ?MPSC ला
नाही... याही पेक्षा खूप अवघड आणि गोंधळून टाकणारे प्रश्न असतात ... पण काही वेळेला असे पण प्रश्न विचारले जातात ....
Ajun bhugol che questions vr video banva 👍🏻
koknatil sarvat mothi nadi ulhas nadi ahe tumhi ekda parat check kara