gevarai vidhansabha : पवार पंडितांचे धाबे दणाणले | काय घडलंय पहा | Marathi Maharashtra news report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 52

  • @Sudarrao-e4z
    @Sudarrao-e4z 2 месяца назад

    सर तुम्हाला काही वर्षे पासून तुमच्या बातम्या आईकत आहे खुप छान आवडत आहे

  • @Sudarrao-e4z
    @Sudarrao-e4z 2 месяца назад

    सर सर्वात मोठा मुद्दा आहे माझे काम पडले तर मला मदत केली जाईल का

  • @Gsm2728
    @Gsm2728 Месяц назад

    शिवप्रसाद खेडकर भावी आमदार

  • @sureshkajale1320
    @sureshkajale1320 2 месяца назад +1

    फिक्स आमदार मयुरीताई बाळासाहेब मस्के खेडकर

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 2 месяца назад +5

    ❤महेश अण्णा दाभाडे ❤केव्हा ऋषिकेश बेदरे❤

  • @hribhaugaldhar
    @hribhaugaldhar 2 месяца назад

    गोरगरीबां साठी लोकनेते बदामराव पंडीतच भरघोस मतांनी निवडुन देणार आणी ते बी गोरगरीब जनता पैसा सगळ्याचा खानार पण मतदान बदामराव पंडीतांना करणार कारण आबांकडे निदान सर्वांना सारखा न्याय मिळतो
    एकच लायक बाकी ना!!!!लायक

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 2 месяца назад +6

    तुमचा अभ्यास कमी पडतो गेवराई मध्ये संग्राम सर, गेवराई विधानसभेत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने महेश अण्णा दाभाडे किंवा ऋषिकेश बेद्रे हेच आमदार होणार.. शेतकऱ्याच्या मापात पाप करणाऱ्याला कोणीच मतदान करणार नाही ही वस्तुस्थिती आहे धनवे साहेब

    • @rameshwarhatvate9242
      @rameshwarhatvate9242 2 месяца назад +1

      गेवराई मध्ये अमोल खुणे किंवा ऋषिकेश दादा बेंद्रे हेच आमदार होणार कारण ते मराठा समाजासाठी जेलमध्ये गेले आहेत

  • @shahadevkabade826
    @shahadevkabade826 2 месяца назад

    भावांनो बघु निकाल जाहीर झाल्यानंतर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx 2 месяца назад

    आमदार होणार खेडकर ताई

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 День назад

    खेडकर

  • @asonline123
    @asonline123 2 месяца назад +3

    या वर्षी हे कुणीच होणार नाहीत ना पंडित ना पवार
    नवीन चेहरा येणार

  • @ashokpatil3202
    @ashokpatil3202 2 месяца назад

    फिक्स आमदार बदामराव पंडित

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 2 месяца назад +2

    अमरसिहं पंडित बाप्पा पेक्षा 10 पटीने हुशार आहेत, अनुभवी आहेत, पण आपल्या च लोकांनी पाय ओडल्यावर काय, गेवराई चे आमदार लक्ष्मण आण्णा फिक्स व तेच व्हायला पाहिजेत कारण त्यांचे कामे चांगले आहे किमान एक तरी आमदार इमानदार व विकास करणारा आहे

    • @SanketSanap-gc5sj
      @SanketSanap-gc5sj 2 месяца назад +1

      Fkt City madhi karun kahi upyog nahi

    • @ParamanandKale
      @ParamanandKale 2 месяца назад

      भैयासाहेबाचे हुशार आहेत पन कार्यकरते गावोगाव लोकांना त्रास देतात आडवनुक करतात बदल्यात लोक यांना पाडतात हि वस्तुस्थीती आहे

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx 2 месяца назад

      उद्धट अर्वाच्य, णि घमेंडी माणूस अमरसिंह पंडित..

  • @sushims3942
    @sushims3942 2 месяца назад +1

    Pooja More the Strong leader of Beed district. She is Next M. L.A. of Gevrai.

  • @rameshwarhatvate9242
    @rameshwarhatvate9242 2 месяца назад

    कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार हे पुन्हा आमदार होणार

  • @gajananpatole7282
    @gajananpatole7282 2 месяца назад

    बाळासाहेब मयूरीताई विविध समाजशील उपक्रम राबवताहैत 👍👍

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 2 месяца назад +2

    या ठिकानी जे जरांगे दादा जे उमेदवार देतील तोच आनदार आसणार आहे काळजी करायच काही कारण नाही

  • @कृषीविकासशेतकरीमार्गदर्शनचॅनल

    पुजा ताई मोरे च आमदार होतील

  • @shaikhmukhid
    @shaikhmukhid 2 месяца назад

    युवराज दादा पवार

  • @SambhajiKokane-l5b
    @SambhajiKokane-l5b 2 месяца назад

    विजयराजे पंडित 💐💐फिक्स

  • @Omkya-qv2kw
    @Omkya-qv2kw 2 месяца назад

    कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांना कोणी जरी आला तरी पाडू शकत नाही
    फिक्स आमदार अण्णा❤❤

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 месяца назад

    पुजा मोरे ला तिकिट द्याव ! शेतकर्‍यांची संघर्षकन्या !

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 2 месяца назад

    तुम्ही चुकले आमदार महेश आण्णा दाभाडे होणार

  • @Bkn-y7d
    @Bkn-y7d 2 месяца назад

    आमदार तर ओबीसी चाच होणार

  • @Beed_live
    @Beed_live 2 месяца назад +1

    vijayraje pandit amadar honar ❤
    100%

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 2 месяца назад +5

    मयूरी ताई खेडकर 100%आमदार होणार 👍

  • @BaluSoundalkr
    @BaluSoundalkr 2 месяца назад

    फिक्स भावी आमदार मयूर ताई बाळासाहेब भाऊ मस्के

  • @sandeepsanap4611
    @sandeepsanap4611 2 месяца назад

    फक्त आभाळ.....

  • @KiranPatil-di1hr
    @KiranPatil-di1hr 2 месяца назад +1

    नवीन चेहरा पूजा मोरे किंवा मयुरी खेडकर

  • @shrinivaschikne7068
    @shrinivaschikne7068 2 месяца назад +1

    आता फक्त जरांगे फैक्टर

  • @maharudramane6677
    @maharudramane6677 2 месяца назад

    Only मयुरी ताई खेडकर-म

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 месяца назад

    तसं काही नाही, येणार या पैकीच

  • @krushnarajsoundalkar3916
    @krushnarajsoundalkar3916 2 месяца назад

    मयूरी ताई खेडकर

  • @BaluSoundalkr
    @BaluSoundalkr 2 месяца назад

    मयूर ताई बाळासाहेब भाऊ मस्के

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 2 месяца назад +3

    गेवराई मध्ये फक्त लक्ष्मण अण्णा पवार हॅट्रिक करणार

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 месяца назад

    Pandit shrad pawar gat sodala nako hote puja more hude ladij hoel

  • @rajendrababre4744
    @rajendrababre4744 2 месяца назад

    आबा

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 2 месяца назад

    Very nice👍 puja more amdar

  • @gajananpatole7282
    @gajananpatole7282 2 месяца назад

    व्वा👍👍

  • @namdevkedar6364
    @namdevkedar6364 2 месяца назад

    M khedekar

  • @jaybhaybapurao1983
    @jaybhaybapurao1983 2 месяца назад

    Nanradha bank vishi video taka sir

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 месяца назад

    किती पेसै घेऊन व्हिडिओ बणवला जिल्हा परिषद सदस्य होऊ शकते कख पुजा मोरे

    • @sangramdhanveofficial9922
      @sangramdhanveofficial9922 2 месяца назад

      तुम्ही किती पैसे देता लांडकुळे साहेब.....???