गजरा चा अभिनय ह्या बाईला सुद्धा लाजवेल असा आहे गजरा शिवाय तुमचे एपिसोड अपूर्ण राहतील हे मला खात्री आहे परंतु ते मराठी भाषेचा ऱ्हास होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मराठी भाषेवर कसे नियंत्रण ठेवावे हे गजरा करून शिकावे अशी मी बाबुराव विनंती करतो अति घाई डोक्यात नाही हे बाबुराव ला सांगा
अभिनय करताना अतिशयोक्ती करू नये अभिनय वेगळा तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपल्या भारतातूनच त्या दुबईला पीठ पाणी वगैरे सर्व पूर्ण जातं लक्षात ठेवा हा कोणताही मी पणा करू नये
Gajara bai very nice
गजराबाई चे डायलॉग no 1 😂😂🎉🎉
नवरदेवाचा मामा खुप निब्बार आणि बारीक आहे!
गजरा बाई पोरीची खुप काळजी घेत आहे !
😂😂
अग गप ये झापड झूपे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बाबुराव चष्मा मुळे एक नंबर हिरो दिसता
गजराबाई ची भुमीका नेचरल रिअल
सलुट पो. अधिकारी. बीड जिल्हा.
मला वाटतं गजरा ही परिपूर्ण बाई आहे तिचा अभिनय कौतुक करावं तितकच मोठे आहे असे मला वाटते
गजरा चा अभिनय ह्या बाईला सुद्धा लाजवेल असा आहे गजरा शिवाय तुमचे एपिसोड अपूर्ण राहतील हे मला खात्री आहे परंतु ते मराठी भाषेचा ऱ्हास होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मराठी भाषेवर कसे नियंत्रण ठेवावे हे गजरा करून शिकावे अशी मी बाबुराव विनंती करतो अति घाई डोक्यात नाही हे बाबुराव ला सांगा
अभिनय करताना अतिशयोक्ती करू नये
अभिनय वेगळा तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपल्या भारतातूनच त्या दुबईला पीठ पाणी वगैरे सर्व पूर्ण जातं लक्षात ठेवा हा कोणताही मी पणा करू नये
पीनू. अर्चना . बाबुराव शांता. आणि पुजा यांचे videos दाखवा मोठे VIDEO दाखवा मधुकर कुटे आणि नैताळे येथील यात्रा असते तेथील videos दाखवा अशी विनंती