एकदम छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही. असेच रेगुलर अपडेट्स देत राहा. आम्हाला रेल्वेचे व्हिडिओ बघायला खूप आवडते. दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना.🎉 लवकरात लवकर बीड पर्यंतची रेल्वेचे काम पूर्ण होईल हीच इच्छा.
खुप महत्त्वपूर्ण असं हा रूट आहे.. आता बीड चां विकास होईलच आणि अहिल्या नगर ( अ' नगर) जंक्शन झाल्याने अजून दोन्ही शहरांचा विकास होईल.. छान व्हिडिओ.. Rf..
विकास होईलच पण तिथल्या स्थनिक लोकांना त्याचा जास्त फायदा झाला पाहिजे व रेलवे मध्ये लोकल लोकांना job मध्ये प्राधान्य द्यावे. कॉकण सारख्या जमिनी विकू नका नाहीतर बिल्डर इमारतींचे जंगल ऊभे करतील तेथील शेतकरीवर्गाला फायदा झाला पाहिजे
आशा पल्लवित करणारा छान व्हिडिओ आहे.
एकदम छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही. असेच रेगुलर अपडेट्स देत राहा. आम्हाला रेल्वेचे व्हिडिओ बघायला खूप आवडते. दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना.🎉 लवकरात लवकर बीड पर्यंतची रेल्वेचे काम पूर्ण होईल हीच इच्छा.
Gokul ji k shaandaar video ko dekh k arz kiya hai. Zindagi k safer me raahi milte hai bichad jaane ko. Train hai tyaar Ahmednagar se beed aane ko.
खुप महत्त्वपूर्ण असं हा रूट आहे.. आता बीड चां विकास होईलच आणि अहिल्या नगर ( अ' नगर) जंक्शन झाल्याने अजून दोन्ही शहरांचा विकास होईल.. छान व्हिडिओ..
Rf..
विकास होईलच पण तिथल्या स्थनिक लोकांना त्याचा जास्त फायदा झाला पाहिजे व रेलवे मध्ये लोकल लोकांना job मध्ये प्राधान्य द्यावे. कॉकण सारख्या जमिनी विकू नका नाहीतर बिल्डर इमारतींचे जंगल ऊभे करतील तेथील शेतकरीवर्गाला फायदा झाला पाहिजे
खूप खूप विडिओ गोकुळ भाऊ...माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌👌👌👌👌
खूप छान आहे काम लवकरच रेल्वे बीड पर्यंत यायला हवे
खूप छान अशीच अपडेट देत जावा बीड जिल्हा रहिवाशांना आनंदाचे बाप आहे
Good Nice Deep capture coverage Information video for Raymoha Railway Station Latest Update Near BEED.....👌👌👌Gokul Saheb👍👍👍👍👍
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव
Happy dashera 🎉
विघनवाडी पर्यंत येण्यासाठी काय अडचण आहे ट्रेन चालू होणार कधी
Nice
Very very nice ❤❤❤❤
🎉🎉🎉
Nice video👍👍
इतर चॅनलवर रूळ राजुरी पर्यंत, तेलगाव पर्यंत टाकले दिसते. तेलगाव बीड पासुन फक्त 7 किमी मागे.
रेल्वेद्वारे अखंड रुळ टाकायचे काम कुठपर्यंत होणार आहे त्याचा व्हिडीओ बनवावा.
छान व्हिडिओ...
Usmanabad-Beed-Aurangabad मार्ग अत्यंत गरजेचं आहे त्याचसाठी पाठपुरावा झाला पाहिजे
in detail mahiti
बीड रेल्वे स्टेशन नवीन अपडेट.
तेलगाव
भाऊ, बीड रेल्वे स्टेशनचे काम दाखवा 😮
येथून पुढे किती किलोमिटर पर्यंत ट्रॅक टाकला आहे
खोकरमोहा ते बीड पर्यत रेल्वे रूळ चे काम झाले का.
रेल्वे गाडी परत येणार आहे पटरी घेऊन पुढे काम झाले आहे
@@gokul_jadhav बीड पर्यत रेल्वे रूळ चे काम झाले असेल तर डीसेंबर पर्यत रेल्वे चालू होईल अशी अपेक्षा आहे
Ajun kuthali goods train yenar ahe ka navgan rajuri beed paryant?
इथून किती बीड लांब आहे
40 km
Patri to aahe pn navin patri kasha sathi lawle?
Juni patri alignment fix karayla aste.
Alignment fix zali ki navin patri taktat
@@prasadjoshi7373 asa aahe... Mhanje beed kade aaleleya jaast time lagnaar
बीड पर्यंत ट्रॅक टाकला आहे का
अजुन नाही
Happy dashera 🎉