आतापर्यंतचे सर्वात सुंदर रिल हे वरील आहे.. काबाडकष्ट करनारा तो आणि त्याची ती खरच आपल्या परिस्थीतीवर टिच्चून मारा करून एका वेगळ्याच धुंदीत आपले आयुष्य रोमांचित करीत आहेत.... आयुष्य जगण्याची कीती सुंदरता ....कीती सहजता जाणवते त्यांच्या रिल मधून .. म्हणूनच अनेकानेक रिल रोज येताहेत...त्या अनेकातील हा रील आपल्या ह्रदयाला भिडतो आणि जिवन जगण्याची कला शिकीवतो... *जबरी* .....✔️💯‼️🙏🏻
इतकं काबाडकष्ट करून गाण्याची आवड व एक्स्प्रेशन हे किती तरी अधिक छान व त्या कारणाने आपल कलlकारी व ती घामाच कोटी किंमती मोती बनून दिसतात तुम्हाला भविष्यात असेच प्रशंशना यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
ताई तुम्हाला दोघांना पुढच्या हिडिवोला खूप शुभेच्छा आणि तुम्ही गरिबीतून खूप कष्टकरुन खुप मोठं नाव केलं याचं खुप कौतुक वाटले मी आगाठाणकर संजय मोकळे आगाठाण जिल्हा औरंगाबाद खुप छान हार्दिक अभिनंदन
खरी हीरोइन आहे मनीषाताई आणि तिचे पती खूप छान😍👍
👍👍
ताई जमिनीवर पाय असलेली माणसं ही श्रीमंत नसणार पण सुखी निश्चितच असणार. इतरांना मदत करणे हा विचार तुम्हीच करू शकता. समजदार जोडी.
खरंच ताई भाऊ कष्ट असूनही आनंदाने जीवनाची वाटचाल सुरू आहे तुमचे अभिनंदन
फार छान. सुंदर देवाच्या कुपेने तुम्हाला भरपूर यश मिळो.
हालाकिची परिस्थीती आसून पन एवढ आनंदी राहन सोप नाही खरी हीरो हिरोईन हेच जोडप
यालाच खरे जीवन म्हणतात. कष्ट करून खुश रहाणे.
जीवन जगताना आनंद घेता आला पाहिजे 🙏🙏🙏
जनतेनं अशा गरीब माणसांना साथ द्यावी
खरय
आशीच जीवनसाथी पाहीजेत जीवनामध्ये आणखी काय पाहिजेत
मनिषा ताई खरे हिरोची सोबत होती साथ म्हणून आज हे शिखर पहायला मिळत आहे ❤
सलाम तुमच्या कार्याला 👍👍🙏🙏🎉🎉
*ताई,खूपच छान.आणखी आपली प्रगती होत राहो.आपणास कोटी कोटी शुभेच्छा.आपल्या मुलांना खूप शिकवा*💐💐💐💐💐🙏
मनीषा देवा ने तुम्हाला यशस्वी करो आणि आनंदी ठेवो हीच शुभेच्छा
आतापर्यंतचे सर्वात सुंदर रिल हे वरील आहे..
काबाडकष्ट करनारा तो आणि त्याची ती खरच आपल्या परिस्थीतीवर टिच्चून मारा करून एका वेगळ्याच धुंदीत आपले आयुष्य रोमांचित करीत आहेत....
आयुष्य जगण्याची कीती सुंदरता ....कीती सहजता जाणवते त्यांच्या रिल मधून ..
म्हणूनच अनेकानेक रिल रोज येताहेत...त्या अनेकातील हा रील आपल्या ह्रदयाला भिडतो आणि जिवन जगण्याची कला शिकीवतो...
*जबरी* .....✔️💯‼️🙏🏻
हार्दिक हार्दिक अभिनंदन
कौतुकास्पद 🙏
मनिषा ताई यश हे सजासजी मिळत नाही त्या साठी संघर्ष करावा लागतो भावी आयुशस मछाकडुन हार्दिक शुभेच्छा
खरं म्हणजे ताई आपण जे कष्ट करता त्याची कदर करून सर्वांनी आपणास लाईक केले आहे
इतकं काबाडकष्ट करून गाण्याची आवड व एक्स्प्रेशन हे किती तरी अधिक छान व त्या कारणाने आपल कलlकारी व ती घामाच कोटी किंमती मोती बनून दिसतात तुम्हाला भविष्यात असेच प्रशंशना यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
मनिषा ताई तुम्ही फार काम चांगलं केलं त्याचा बदला अभिनंदन
🙏 अभिनंदन मनिषा ताई दादा खुप छान जय महाराष्ट्र❤❤❤ 👌
खूप खूप छान 🙋🙋🙋
ताई तू ग्रेट आहेस या भावाचा तुला सॅल्यूट
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
मनिश ताई आपल्याला खुप खुप धन्यवाद खुप मेहनत करत आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान हे खरे हिरो स्टार आहेत
मनिषा ताई हजारे गरीबीतुन हळू हळू का होईना पुढे जाऊन परिवर्तन व्हाव खुप खुप शुभेच्छा
खुप छान विडेव बनवतात अभिनंदन गाण्याची चोइस खुप छान
तुमची जोडी मला खूप आवडलि ताई तुम्ही निवडलेलि गाणी सुंदर आहेत आम्हा नवरा बायकोला तुमचे गाण्याचे हाव भाव खुप छान वाटले
खुप छान मनीषाताई खुप खुप शुभेच्छा
ताई खरच khupac छान व्हिडिओ आहेत तुझी
हार्दिक अभिनंदन
ताई तुझं काम करत रहा कोणाकडे लक्ष देऊ नकोस तुला आणि भाउजीला दीर्घ आयुष्य लाभो मंगल हो!(तूझा भाऊ)👨❤️💋👨🙏🙏🙏जय भीम जय! जय शिवराय!
खुप छान ताई अभिनंदन
खडतर प्रवास सुरू असुनही आनंदी जगणं यालाच म्हणतात जिना ईसीका नाम है
त्यामुळे आणि जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठी
ताई तुम्हाला दोघांना पुढच्या हिडिवोला खूप शुभेच्छा आणि तुम्ही गरिबीतून खूप कष्टकरुन खुप मोठं नाव केलं याचं खुप कौतुक वाटले मी आगाठाणकर संजय मोकळे आगाठाण जिल्हा औरंगाबाद खुप छान हार्दिक अभिनंदन
मनिशा ताई खुब खुब शुभेछा
येवढ दारीद्र नसिबी आशुनही आनंद राहन म्हणजेच जिवन हेच खरा शंधर्ष आहे गॉड ब्लेस यु
आनंदी जीवन जगत आहेत
सलाम ताई तुमहाला तुमचया कामाला
Happy Life in hard life 💕💜💖💗💕🙏
हेच खरे जिवन पैसा सर्व काही नाही हे दाखवून दिल या ताईनी.हासत खेळत जिवन जगता आल पाहीजे ....
कष्टाला फळ येवो🎉
धन्यवाद ताई
सौ मनिषा श्री अशोक हजारे तुमच्या पाठीशी आम्ही आहोत
हर हर महादेव आणि आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
काळजी करू नका
बघते मी त्या ंच व्हिडिओ खुप कष्ट आहे
Congratulations dear Tai🎉🎉🎉🎉🎉❤
अभिनंदन
ताई, खर च,बुध, भीमराव, च, गीत, गयला, पा ही जे बाबा साहेब, नि, आपल्या, ला खुप , मोठा, अदि कार, दिला जय, भीम
खुप छान
परिस्थिती कशीही असो आनंदी राहणे हे मनीषा ताई कडून शिकावे
लय भारी
👌👌खुप छान भाऊ
अशा गरीब लोकांना मोठे करू या
Khup mast Tai ajun pidha ja maza Kasun khup khup 💐💐subbicha
एकदम मस्त ताई
फारच छान आहेत
1numbar tai
खूपच छान
Jai ho
खूप छान Tai👍👌👌
Excellent 👌👌👌 video
खूप छान मनीषा ताई धन्यवाद
घरच आनंदी जगणार कुटुंब.आहे.अभिंनदन.
Tai tumcha video pahun khup radu aal tumhi khup lucky couple aahat jai bhim tai
Khup chhan bnvta sarke sarke bghto amhi tumi khup pudhe java amchya shubhecha ahet
JAi ho mataji 👍👍👌👌🙏🙏
1No ❤❤
बोल भिडू ने सुत्रसचालक खुप शुद्ध मराठी बोलणारा असवा हे मोडून दाखवलं आहे. शेवटी भाषा कशीही असो प्रेक्षकांना किती भावते हे महत्त्वाचं असतं🙌
ग्रेट ताई
व
ग्रेट दादा.
मी पण बीडकर आहे ताई मी तुमचा हीडीओ शेर केला होता
Nise tai👌👌👌👌👌👌👌
💐
ऊस तोड कामगारांच जीवन खूप अवघड असतय.खूप संघर्ष करतात बिचारे.
त्यांना दोन मुली आणि एक मुलगी आहे आरे कायं आहे रिपोटर भावा 😊
खुप छान मनीषा ताई
मा.शरद पवार साहेबानी यांच्या मुलांची शिक्षण यवस्था करावी ही विनंती
Hardik abhinandan.
Very good
Super ❤❤❤
खूप खूप खूप छान
आनंदी जीवन जगण्यासाठी पैसे दागिने बंगला आवश्यक नाही आवश्यक असतो तो आपल्या जोडीदाराची खंबीर साथ बाकी काही नाही
खूप.छान.ताई
छान झाले
Abhinandan 💐💐
👌👌👌👌👌
Great tai
खुप छान
जगण्याचा आनंद घेणे यालाच म्हणतात
Maza salaam sister tula
छान.........
Very nice tai 🤙🤙🤙
खुपच छान ताई
👍👍👍👍👌
अशोक हजारे आणि मनिषा हजारे हजारो मे एक है.
Dada tai very good
मनिषा ताई किती मनाची मोकळी हायस अशीच रहा दाजीबा नां निट सांभाळून घे आणि मुलांना शिकीव
Super jodi
U are real heron heroine
Salute....✋✋✋✋✋🙏🙏🙏