कोकणातील भात शेती | भाताची लावणी | Rice Farming In Konkan
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण पारंपरिक पण सुधारीत भात लावणी या बद्दलची माहिती घेणार आहोत. याआधी यांत्रिक पद्धतीने कशी शेती केली जाते याची माहिती आपण घेतली आहे. आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातलावणी पद्धतीत जर थोडेफार फेरबदल केले तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. हि शेकऱ्यांना उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल
#lavani #kokanfarming #ricefarming #farmer #farming #riceplanting #kokannature #bhatsheti #कोकणातीलपारंपरिकशेती #agriculture
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
खुप छान व्हिडीओ
बेटा तुझ्या व्हिडीओ मुळे बेबी भेटल्या चा आनंद झाला
आधुनिक पद्धतीची शेती पॉवर त्रिलर पहिल्यांदा पाहील
असेच छान छान व्हिडीओ पाठव 👍
खुप मजा आली व्हिडीओ बघताना, बेबी आते मस्त, आमका पण येन सारख्या वाटता
खुपच छान व्हिडिओ होती.कोकणातील माणसाने नक्कीच शेतीकडे वळले पाहीजे .पण यांच खुप दुख वाटत की आता कोकणातील लोक जमिनी विकुन मूबंई आणि पुण्यासारख्या शहरात जात आहे यांच नेहमी वाईट वाटत.देव बरे करो.🙏🙏
सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे... शेती केलीच पाहिजे.... शेती ला पर्याय नाही
खुपच भारी सुंदर निसर्ग रम्य कोकण 😊
Power teller
👍👍👌👌
Lucky ur really lucky to born in this village🙏🙏
Yesss I'm..... thank you so much 😊
Khup chhan tu sheti vishayak mahiti deto karan jastit jast lokanni sheti kade valave prathamesh milet karanar aahe na kay progress aahe 👍👍
Khup Chaan video
Thank you 🙏
gopro is best
Very very nice video
सुपर द्रोण शॉर्ट्स
Thank you 🙏
खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला कोकणातील भातशेती म्हणजे प्रमुख शेती पावसाळ्यात पावसावर अवलंबून असते
❤❤👍👍💐💐
👍
10th ❤👍
👍👍👍
@@MalvaniLife dada night sea fishing 🎣 video kar...
only fishing, 🦀🐟 lover's ♥️
Ek no 👌👌👌👍👍👍 Dev bare karo
Good job mitra
दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी सगळे व्हिडिओ बागतो
gopro la video 📹 quality khass nhi..
iphone best.
Khupchan sunder video
Thank you 🙏
खुपच छान
खूप छान माहिती दिली लकी दादा आणि विडीओ पण खूप छान होता👌👌🌹🌹
लकी दादा जर कोण भात विकत असेल किंवा गावठी तांदुळ विकत असेल तर सांग, धन्यवाद .
Ho nakki 👍
Khup chan mahiti pan tu sudha sheti karayala chalu kar bhava
Mast
Thank you 🙏
❤,👍
👍👍👍
❤❤❤❤
❤️
किती गुंठ्यासाठी किती किलो भात पेरणी करायची याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं.
कोकणातली सुंदरता 😬😬♥️ruclips.net/video/N4VjTzF3auU/видео.html
Thank you 🙏
Very nice video.