ज्यांना शेती करायची नाही ते शेती प्रदर्शन करतात पण खर शेतकरी आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या कशा दूर करता येईल याबाबत काहीच नाही करत. ७० टक्के शेतकऱ्यांना शेती करण्या साठी पाणी नाही .नदी जोड प्रकल्प, धरणे एखादा होईल का.गेली १० वर्ष काहीच नाही
साहेब तूम्ही सोन्याचं जरी झाड लावले तरी त्या झाडाला दूबई पेक्षाही जास्त सोनं लागेल फक्त आम्हालाच कसं काय जमेना माहित नाही आमच्या सात पिढ्या शेती करण्यात गेल्या तरीही नारळाची झाडे लावली तर आंबे लागत आहेत नारळाच्या झाडाला
महाराष्ट्र शासनाने सन 2009 सालामध्ये अजित दादा पवार जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस विदर्भामध्ये तालुका दारवा या ठिकाणी मध्यमवर्ग प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून मंजूर केले होते अजून सुद्धा हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही शिंदे साहेबांनी लक्ष देवून विदर्भातील प्रकल्पाचा अनुशेष भरून काढावा
आत्ता दरेगावाची वाट लावा कारण ठाण्याची वाट लावुन आत्ता दरेगावाची वाट लावा जो पर्यंत भाजपा आहे तो पर्यंत ऐन करा नंतर कर्माची फळेच चाखायची आहेत त्याची चव शांत पुणे चाखायची आहेत
एकनाथ शिंदे साहेब रात्री वाघोली मध्ये गोरगरीब लोक मेलेले आहे मोठी टिपर हायवा उडवलेले आहे त्यांना नाही देण्याचे काम करा तुमची शेत राहू दे तिकडे नंतर बघा गोरगरिबांचे बघणारे तुम्ही मुख्यमंत्री होता आता त्याला चौकशी करा वाघोली मध्ये दहशत निर्माण आहे ना सातव पाटील कोण आहे तो त्याची पण टिपर ची एक ना एक आरटीओ सकट सगळे चौकशी करायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
Shinde tuji natak band kar baba baas zali tuji sheti. Mantri kele aahe tula tar sheti prashn pahile sodav mag aashi natake kar. Karat Kay nahi swatachi natake suru yachi😂😂😂😂
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकच सांगायचे आहे दिवसभर बाकीचे गाडी बंद करायला सांगतात सातव पाटील यांची टिपर कसं काय चालतात दिवसभर रात्रभर हा कोण आहे वाघोली केसनंद याच्यामुळे लोक घाबरत आहे सरकारने लक्ष घालायला ताबडतोब सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा चौकशी करा पुणे पोलीस एसपी वगैरे गोरगरीब काल रात्री लोक मेले दररोज दिवसातून तीन चार पाच गाड्या पुरतात असा तो पाटलांची ड्रायव्हर लोकांनी
एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती आहे सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा त्याची टिप्पर किती आहे दहशत निर्माण करते गोरगरीब लोक काम करण्यासाठी आलेले असते तो प्रॉपर आहे म्हणून काय महाराष्ट्र मध्ये असले धंदा बंद करा चालू देऊ नका हे बरोबर नाही एकनाथ शिंदे साहेब
इकडे गावी जाऊन शेती बघण्या पेक्षा कै.संतोष देशमुख यांच्या गावी जायला पाहीजे शिंदे साहेब तुम्ही😢
साहेब आता 48-48 तास काम करा नांगराक जोडून घ्या स्वतः
शिंदे साहेबांची शेती पर्यटन स्थळ घोषित करा
😂😂😂
@@surajgaikwad6580 khar aahe tumche saheb 1number comment aahe tumchi sarkhe sheti sheti karato shinde Kay sheti kalate tar sheti sathi changale nirnay ka ghet nahi ka yeda
साहेब कल्याण मधील प्रकरणात आपल्या स्थानिक खासदार आमदार नेते यांना त्या सोसायटी मध्ये मराठी जनतेची विचारपूस करायला पाठवा.सर्व शांत थंड बसले आहेत घरी
अमराठी लोक मराठी लोकांवर हल्ले करत आहे कल्याण मध्ये त्यावर बोल
Tite te nhit bolnar
दिवस रात्र काम त्याच्या शेतात करणार म्हणाले ,लोकांना वाटले जनतेची कामे करणार
उपटनी ची वेळ झाली बहुतेक
मोतीलाल शर्मा. न्यूज चैनल चा कैमरामन आणी पत्रकार ला काय दुसरे काम राहीले नाही आता. बरे झाले किती हागला किती मुतला हे विचारले नाही 😅😅😅😅😅😅😅
😂😂😂
EVM सेटिंग नसते तर...
शेतीच करायला पाठवले असते जनतेने😅
गंध लावा साहेब लई भारी दिसतो तुम्हांला
Tujh Tu bgh
आता निवांत बसून शेतीचे कामे करा
देवेंद्र साहेबाना पण दोन दिवस आरामा करिता बोलवून घ्या साहेब. तुमचं शरीर चांगल असेल तर महाराष्ट्र चांगला राहील.
साहेब किती दिवस आहेत माहिती द्यावी
सर्वसामान्य माणसाला महिन्याला 40 किंवा 50 हजार कमावणे मुश्कील झाले आहे
हे शिंदे सेना व bjp वाले यांनी प्रचंड काळा पैसा दडपला आहे
Sir ... amhala tumchi chief minister mhanun pahije sir.. tumhi khup ground level la kam karta..Love you Shinde saheb
Saheb kapalala tikka lava saheb,vidhva vatat ahat😂😂
ज्यांना शेती करायची नाही ते शेती प्रदर्शन करतात
पण खर शेतकरी आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या कशा दूर करता येईल याबाबत काहीच नाही करत.
७० टक्के शेतकऱ्यांना शेती करण्या साठी पाणी नाही .नदी जोड प्रकल्प, धरणे एखादा होईल का.गेली १० वर्ष काहीच नाही
इन्सानी गिधड की मौत आती है तो वह गाॅंव की तरफ भागता है.
उप झालारे भो एकनाथ
Yanchi sheti mhanje standard leval chi ahe 😂
जमिनीत पैसा पुरलेत झाडाला पैसे कधी येणार .. म्हणून. आले...😮😮😮😮😮😮
साहेब तूम्ही सोन्याचं जरी झाड लावले तरी त्या झाडाला दूबई पेक्षाही जास्त सोनं लागेल फक्त आम्हालाच कसं काय जमेना माहित नाही आमच्या सात पिढ्या शेती करण्यात गेल्या तरीही नारळाची झाडे लावली तर आंबे लागत आहेत नारळाच्या झाडाला
Wa s sir realy great iam also
🌷🌷🌷
100 karod. Kharcha. Aur income 30 karod😂
महाराष्ट्र शासनाने सन 2009 सालामध्ये अजित दादा पवार जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस विदर्भामध्ये तालुका दारवा या ठिकाणी मध्यमवर्ग प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून मंजूर केले होते अजून सुद्धा हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही शिंदे साहेबांनी लक्ष देवून विदर्भातील प्रकल्पाचा अनुशेष भरून काढावा
आत्ता दरेगावाची वाट लावा कारण ठाण्याची वाट लावुन आत्ता दरेगावाची वाट लावा जो पर्यंत भाजपा आहे तो पर्यंत ऐन करा नंतर कर्माची फळेच चाखायची आहेत त्याची चव शांत पुणे चाखायची आहेत
Great man 👍
Congratulations kup lup subejcha
रिक्षा चालवायची सवय पण करा
Atleast tya gavachi development kra
160 coti cha brigade 😮
50 khoke ekdum ok
Smashan shantata Kashi vatate😂😂😂
एकनाथ शिंदे साहेब रात्री वाघोली मध्ये गोरगरीब लोक मेलेले आहे मोठी टिपर हायवा उडवलेले आहे त्यांना नाही देण्याचे काम करा तुमची शेत राहू दे तिकडे नंतर बघा गोरगरिबांचे बघणारे तुम्ही मुख्यमंत्री होता आता त्याला चौकशी करा वाघोली मध्ये दहशत निर्माण आहे ना सातव पाटील कोण आहे तो त्याची पण टिपर ची एक ना एक आरटीओ सकट सगळे चौकशी करायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
हल्ली सारखे सारखे दरेगाव दौरा करावा लागतोय.फडणवीसांनी पदमुक्त केल.
Shinde tuji natak band kar baba baas zali tuji sheti. Mantri kele aahe tula tar sheti prashn pahile sodav mag aashi natake kar. Karat Kay nahi swatachi natake suru yachi😂😂😂😂
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकच सांगायचे आहे दिवसभर बाकीचे गाडी बंद करायला सांगतात सातव पाटील यांची टिपर कसं काय चालतात दिवसभर रात्रभर हा कोण आहे वाघोली केसनंद याच्यामुळे लोक घाबरत आहे सरकारने लक्ष घालायला ताबडतोब सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा चौकशी करा पुणे पोलीस एसपी वगैरे गोरगरीब काल रात्री लोक मेले दररोज दिवसातून तीन चार पाच गाड्या पुरतात असा तो पाटलांची ड्रायव्हर लोकांनी
टिक्का लावला नाही कपाळाला
गावी हेलिकॉप्टर ने जाता... त्याचे पैसे आमच्याच बोकांडी टाकता
साहेब कृपया गंध लावा🎉
कृषिमंत्री
Chan 👍👍
नुसता फिरतो, काय विकास केला साताऱ्याचा ??😂😂😂
एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती आहे सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा त्याची टिप्पर किती आहे दहशत निर्माण करते गोरगरीब लोक काम करण्यासाठी आलेले असते तो प्रॉपर आहे म्हणून काय महाराष्ट्र मध्ये असले धंदा बंद करा चालू देऊ नका हे बरोबर नाही एकनाथ शिंदे साहेब
दिवसा लावलीय 90
EVM मुळे ५७ निवडून आले.
फडणवीस नी संगळतल जास्त फडफड करू नको म्हणून ...गावाला पळाला
Mantri kashala zalat?..shetich kara
अनाथाचा नाथ एकनाथ साहेब
Helipad waley shetkari tumhala saudi usa germany uk switzerland kuthey nhi bhetnar fakt 5kg ration waley country madhech bhetnar😊
Tula kay zala ho ED CBI yate kay
फक्त शिंदे साहेब 🎉🎉🎉
Saheb sheti pekshaya var lakshya Dena mahtvacha ahe
Tuchi garaj ahe sadhya
Hava aslela ekant to apla shrikant
लोकनेता
Shinde saheb Ek no👌👌👌
गद्दारी करणारा..
वाक्य पुर्ण केले 😅😢
परत नको येऊ, तिकडेच खप