मी संभाजी नगर मधून ताईचे live पहात आहे मी आमचे अंदाजे विर गोत्र समजत होतो.परंतु ताईचे पीठ बद्दल माहिती आयाकली.माझ्या आई वडिलांचे गुरू रंभापुरीचे जगद गुरू श्री वैरागकर महाराज होत.त्यामुळे मला माझे गोत्र हे वीर आहे हे समजले धन्यवाद ताई. अशोक मिटकरी संभाजी नगर (मराठवाडा )
अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती सांगितली. स्तुत्य .मला वाटते वीरशैव पंथ हा सनातन धर्माशी निगडित असावा. असे मला वाटते .पाच पिठावर जंगमच का ?त्यांच्यापेक्षा विद्वान अन्य व्यक्तीस तेथे संधी का मिळू नये? म्हणजे शैव संप्रदायात ,जातीयता ,भेदाभेद, अंधश्रद्धा ,पुरोहितांचे वर्चस्व ,लिंगभेद इत्यादी कू प्रथा मान्य आहेत काय? बहुजन समाजास हे समजून सांगा .आताची पिढी हा भेदभाव मान्य करेल?
ओम नमः शिवाय
धन्यवाद
Khup Chhan Mahiti
खुप छान माहिती आहे
ॐ नमः शिवाय 🙏
मी संभाजी नगर मधून ताईचे live पहात आहे मी आमचे अंदाजे विर गोत्र समजत होतो.परंतु ताईचे पीठ बद्दल माहिती आयाकली.माझ्या आई वडिलांचे गुरू रंभापुरीचे जगद गुरू श्री वैरागकर महाराज होत.त्यामुळे मला माझे गोत्र हे वीर आहे हे समजले धन्यवाद ताई. अशोक मिटकरी संभाजी नगर (मराठवाडा )
😊❤😊qq1 by
अतिशय उत्तम ताई साहेब,आणि समाजातील नविन पिढीला, आम्हला आपल्या धर्म परंपरेतील महत्त्वाची माहिती आपण दिली, खूप खूप धन्यवाद ताई
ॐ नमो शिवाय नमः
खूप छान बोललात.गोत्र समजले.अतिशय गाढा अभ्यास, अप्रतिम विचार.ओम नमः शिवाय!🎉🎉🎉
दीक्षि्विंट राशवंथ चिलवंत काय आहे
लिंगायतांना आपल्या गोत्र माहिती झाले
छान सत्संग 🙏🙏
आमचे.गाव.वानी.पिपलगाव.आहे.आमचे.गूरू.लासीण.मठ.पूरणा.नंदीकेस्वर.हे.आहे.याचेगोतृ.कोनते.सागा़
वीरशैव तत्वज्ञान माहीती एक वाहीनी सुरु करावी सर्व पीठातर्फे.
ॲ:नम:शिवाय! तुम्हाला साष्टांगनमस्कार
गोत्र माहिती झाले.सध्या अशा माहिती मिळणे आवश्यक आहे.
धर्म संस्कार आणि आपल्या धर्माचे सर्वत्र प्रसार व्हावा समस्त विरशैव बांधव भगिनी आणि पुढील पिढी यांना विरशैव शिक्षण मिळावे .
Renal for
🕉️🙏🏼🕉️ समाज जागृती होत आहे छान ताई
निलिमा शैलेंद्र पंलकडवार धामणगाव रेलवे जिल्हा अमरावती सुदंर परिपूर्ण माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻
Medam veershaiva. Alag hai. Lingayat alag hai dono ek nahi.
Very true. This channel is spoiling original ' Basava philosophy' & propogsting Vedic mentality
Exactly
Nice ,Thanks Tai.
We proud we are Virshaiv ❤
साष्टांग प्रणिपात
शिव शरणार्थ अतिशय सुरेख माहिती आहे...
खूप छान माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद ताई🙏🙏💐💐
OM NAMAH SHIVAYA
Dhanyavaad tai.
Om namah Shivay
Devancha dev to amacha mahadev jay basavnna
Atishay sundar tai khup gaadha abhyas. Dhanyavad tai
अत्यंत चांगली माहिती
धन्यवाद धन्यवाद
Khup chaan mahiti
खुप सुंदर
Shivsharanarha Nicely
खुपच सुंदर माहिती दिली ताई 🙏
अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती सांगितली. स्तुत्य .मला वाटते वीरशैव पंथ हा सनातन धर्माशी निगडित असावा. असे मला वाटते .पाच पिठावर जंगमच का ?त्यांच्यापेक्षा विद्वान अन्य व्यक्तीस तेथे संधी का मिळू नये? म्हणजे शैव संप्रदायात ,जातीयता ,भेदाभेद, अंधश्रद्धा ,पुरोहितांचे वर्चस्व ,लिंगभेद इत्यादी कू प्रथा मान्य आहेत काय? बहुजन समाजास हे समजून सांगा .आताची पिढी हा भेदभाव मान्य करेल?
सहमत आहे
Rambhapuri Peeta hai. Kurubagowda. Sri revanasiddeswarawodeyar. Stapana Kara Peeta
ताई माहिती छान दिले.
गुरुराज माउली मन्मथ तमाउली
खुप सुंदर माहिती
Lingayat veershaiv nahit
Veerashaiva. Panchacharya. Aradak hai. Lingayat basavanna ka aradak hai. Dono alag. Hai
फार छानमाहीत आहे
खूप छान आहे ताई
🙏🙏🙏🙏🙏
Jirwankar madam ,Mr. Patil is manej this exams at nanded.
Khup sunder tai
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
खुप छान अपर्णा ताई
या बाबत पुस्तक आहे
खूप खूप छान माहीती
धन्यावाद अर्पणा ताई जि र वा ण क र तुम्हा ला हैद्राबाद हुन पा हत आहे तुम्ही डॉ.असुन ही वि रशैव धर्माचे ज ण जागर्ति क र त आ हात ❤
गोञकसेओलकायचे
खपच छान
ब्राह्मण कधी सांगत नाही त आपल्या आचार्य बदल सांगत नाही नवीन सीरियल सांगत नाहीत
आपणा कडुन खूप छान माहीती मिळाली असून ज्ञान मिळाले अगदी सोप्या भाषेत धन्यवाद
खुप सुंदर
खूपच छान माहिती
खूप छान माहिती