संचित मित्रा , छान कोकणी रेसिपी ,👌👌 आमच्या कडे राजापूरला फणसाच्या भेशी ( लांब तुकडे ) आधी उकडून घेतात व मग ते तुकडे पाट्या वर चेचून घेतात व नंतर फोडणी देतात , मला लहानपणीची एक गोष्ट आठवली , फणसाच्या भेशी उकडून झाल्यावर आम्ही त्या तश्याच खाण्यासाठी पाळवायचो , मग आई ओरडायची , पण छान रेसिपी , काकींना धन्यवाद 🙏🙏
Are sagla mast ahe pan tya kaki na sang ti chul dusri kade thevay la far ch khatrnak vatale ...karan besin chya ekdam javal v gas chya pan javal ahe. Baki bhaji mast hoti.
👌👌
Nice
👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️
माझी आवडती भाजी
MAst bhajji banavli kaki
Chane
भाजी मस्तच तोंडाला पाणी सुटलं😋आम्हाला पण कुयरी पाठव आम्ही पण try करतो👍😊
संचित मित्रा ,
छान कोकणी रेसिपी ,👌👌
आमच्या कडे राजापूरला फणसाच्या भेशी ( लांब तुकडे ) आधी उकडून घेतात व मग ते तुकडे पाट्या वर चेचून घेतात व नंतर फोडणी देतात , मला लहानपणीची एक गोष्ट आठवली , फणसाच्या भेशी उकडून झाल्यावर आम्ही त्या तश्याच खाण्यासाठी पाळवायचो , मग आई ओरडायची , पण छान रेसिपी , काकींना धन्यवाद 🙏🙏
खूपच छान फणसाची भाजी 👌👌
KHUPCH CHHAN BHAJI
Are sagla mast ahe pan tya kaki na sang ti chul dusri kade thevay la far ch khatrnak vatale ...karan besin chya ekdam javal v gas chya pan javal ahe. Baki bhaji mast hoti.
Super yummy tempting Testy recipe 🎉🎉
छान मस्त झाली होती कुवल्याची भाजी मी पण टेस्ट केली विडिओ आवडला
संचित कोकणातील एकदम टेस्टी आणि फेमस भाजी जी सर्वांना आ आवडेल
मस्त कोवळ्या फणसाची भाजी 😋😋😋
फारच चविष्ट फणसाची भाजी
Chhan hota video
Fanasachi bhaji 👌👌
छान पाककृती दाखवली
Mast Yummy 😋
Bhava yeu vlogs ka break ghetos
,,👌👌
बर्याच दिवसांनी video पाहिला