mhj अभिनंदन offbeat skit... अकल्पनिय विषय घेऊन अफलातून वाजवता... कुठलीहि कुचेष्टा, व्यंगावर टिका टिप्पणी, पोकळ राजकीय विषय, कुस्करी न करता, वाद प्रवादा पास्न दूर राहून प्रेक्षकांना सतत हसत ठेवण its not easy, म्हणून mhj च अभिनंदन... मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकां प्रमाणे, निखळ, हसरा, आनंदि समाज बनवण्याच्या परंपरेत mhjच नाव घेतल जाईल.
प्राजक्ता माळी आपण आपल्या कार्यक्रमात हा अमोल पालेकर,हि वनिता म्हणजे रेखा,कोकण चा पारस मणि अश्या उपमा देऊ नका कारण आपण त्या प्रतिभांनत कलाकारांचा अपमान करत आहात . आपल्याला आपले स्वातंत्र्य आहे,आपण कोणाला काहीही उपमा देऊ शकता कारण आपल्याला ते स्वातंत्र्य आहे पण आपण ज्यानां उपमा देता तो त्याच्या अभिनयाची बरोबरी करु शकतो का?
मोटे आणि गोस्वामी सर जरा मोठा ब्रेक घ्या, उगाच पैसे कमवायच्या नादात तुम्ही कमावलेली इज्जत घालवू नका, तुम्हाला स्वतः ला हसायला येतंय का पहा, फालतू झालाय शो
So Cute and Beautiful Priyadarshani❤❤❤❤
पृथ्वीक love you भावा ❤
वेगळीच आणि छान संकल्पना... सर्वांचा अभिनय नेहमी प्रमाणेच उत्तम..
3:24 ek number prajakta
mhj अभिनंदन
offbeat skit...
अकल्पनिय विषय घेऊन
अफलातून वाजवता...
कुठलीहि कुचेष्टा,
व्यंगावर टिका टिप्पणी,
पोकळ राजकीय विषय,
कुस्करी न करता,
वाद प्रवादा पास्न दूर राहून
प्रेक्षकांना सतत हसत ठेवण
its not easy,
म्हणून mhj च अभिनंदन...
मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकां
प्रमाणे,
निखळ, हसरा, आनंदि समाज
बनवण्याच्या परंपरेत
mhjच नाव घेतल जाईल.
फार लाऊड वाटलं स्किट
ईशा मोस्ट enchanting female in MHJ.
कमाल आहे पृथ्वीक ची.
पृथ्विक कमाल. ❤❤❤
Prythvik Pratap always best
PRAJU Mali ek number❤❤❤❤❤❤ CHHAAN DISTES
I love a lotttt rasika... Her eyes expression and her voice... I love it lottttttt❤❤❤❤❤❤❤
राऊत हसतोय 😅😅😅😅😅😅
ह्या show चा दर्जा घसरला आहे.
Isha aditiya
Praju mali kiti god diste dress👗👗👗 war😂😂😂😂❤❤❤❤❤
अबे chyutya ❤dya तुझ्या सारख्या गां.डू दर्शकांमुळे या शो चा दर्जा घसरला आहे......आ....उ..असे फालतू आवाज ही फालतू प्राजक्त माळी काढते.
Are Bhava
गप रे ती तुझी बहीण आहे ना सुनील माळी 😂😂😂😂
परत तेच....
Eèèeeeeèeeeeèèeeèeeeeeeeeeeeèeèeeeeeeeeeeeeèeèeeeeeèèeèeeeeeeeeeèeèeèèeeeèeeeeèeeeeeeeeeeeeeeeeeeeeèeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee42
विशाखा सुभेदार 🙏🙏🙏🙏ऑल टाइम ग्रेट 👏👏👏👏पुन्हा होणे नाही 🙏
Geli kay?
Pp have done absolute job standing still for 11mins it's a great work.
❤सई द बेस्ट@ ब्युटी फुल 🌹ओन्ली सई🌹
Hya Skit cha Title "Ek Faslele Skit" 😂😂😂😂😂😂
सोनाली कुलकर्णी आवडली, अजुनही क्यूट दिसते.
Proud to be a CA Aspirant
Praju u are so beautiful
9:49
वास्तव
🙏
Nice episode
Saina raina cha joke dhapala watat😂
kai jamal nahi he,
priya kadak😍
🤣🤣😂😂😂😂masta
११ मिनिटे एक जागी एकाच पोजमध्ये उभा
अरे हसावणार कधी? 😮
ईशाची ऐक्टींग सारखीच वाटले प्रत्येक स्कीट मध्ये असं अंगावर आल्यासारखे वाटते
ईशा डे overacting करते खूप
P p🎉🎉🎉
इतकुसाक पण नाही हसलो
Isha overacting
Karkash.....aawaj kami karun baghav lagt....hasu pn nahi aal
ईशा जाम ओव्हरॲक्टिंग करते, अभिव्यक्ती चांगली नाहीत
Praya are you married?
Planchat ki panchat?
Skit fakt pp mule bhaghital
Hahahahhahahaba😂
ईशा आता थांबव हे सगळं 😮😮😮सो boaring ईशा 😮😮😮
चांगले ॲक्टर गेले हे सर्व बकवास चाललंय.
एकदम संजय राऊत
पण गेले कधी
बातम्या मध्ये आली नाही सकाळी 9 वाजता
आयुष्याचे 23 मिनिट वाया गेली
बकवास.
Thode kami kinchalat Jaa yaar.
Overacting krte Isha Dey
Etka chhan shirt nko ghalus re mla baghvat nahi aahe itka sunnnnndar shirt 👕😬hair style mhanje disu nkos mla rastyvr vlyak aahe re te shirt😂
मजाक मधे का असेना, 🤔माणसं बायांच्या हातातील बाहुला झालेत 🤔
samay raina cha joke vaprla pn marathi audiance doesnt know dark jokes
Scit मध्ये व्यभिचार दाखवले पाहिजेत का. काय सतत फालतुगिरी लाऊन ठेवले.
Isha day hi ugich cha bharana ahe ,comedy et ani ani ugich cha loud awaj
प्राजक्ता माळी आपण आपल्या कार्यक्रमात हा अमोल पालेकर,हि वनिता म्हणजे रेखा,कोकण चा पारस मणि अश्या उपमा देऊ नका कारण आपण त्या प्रतिभांनत कलाकारांचा अपमान करत आहात . आपल्याला आपले स्वातंत्र्य आहे,आपण कोणाला काहीही उपमा देऊ शकता कारण आपल्याला ते स्वातंत्र्य आहे पण आपण ज्यानां उपमा देता तो त्याच्या अभिनयाची बरोबरी करु शकतो का?
Why?
Amol palekar sir ch naav khup Mott aahe
Poor logic
Isha over acting
Priya don't have acting skills.
मोटे आणि गोस्वामी सर जरा मोठा ब्रेक घ्या, उगाच पैसे कमवायच्या नादात तुम्ही कमावलेली इज्जत घालवू नका, तुम्हाला स्वतः ला हसायला येतंय का पहा, फालतू झालाय शो
Wa wa wa...atyanta faltu skit
Isha day overacting hote
Bekar hot
Are yar kitti boring aahe yar he
Koni sanga tya isha day la thodi tari acting kar thodi tari comedy kr fakta oradlyani nahi hot comedy..
Ani tila young brigade madhe ghalu naka
Bhangar
Faltu
ईशा फालतु काम करते
ईशा डे ला नका घेत जाउत skit मध्ये. खूप बोअर करती
Isha over acting
Bakwas