Sujay Vikhe यांच्या सभेत वादग्रस्त विधान, Jayshree thorat काय म्हणाल्या ? | Sangamner News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 199

  • @newcomady6342
    @newcomady6342 2 часа назад +77

    सुजय विखे बोलले नाही
    एक म्हातारा बोलला आहे

    • @ram_995
      @ram_995 2 часа назад +8

      Mhatara kunacha karyakarta aahe??

    • @ram_995
      @ram_995 2 часа назад +2

      Mhatara kunacha karyakarta aahe?

    • @SS-up5dn
      @SS-up5dn 2 часа назад +1

      Sujay la Mike bndh kryla sangta yet hote

    • @VijayGhule-r1k
      @VijayGhule-r1k 2 часа назад

      To mhatara. To tar .......

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 2 часа назад +9

      सुजय दात काढत होता ना?,

  • @subhashdighe5852
    @subhashdighe5852 2 часа назад +47

    दादांच विजयी होणार कितीही तानवा

    • @papoint142
      @papoint142 Час назад +2

      दादा फाटणार आहे

    • @sitaramkale5347
      @sitaramkale5347 Час назад

      🍌🍌🍌

    • @SonalKasar-n7j
      @SonalKasar-n7j Час назад +2

      यावेळेस दादाचं येणार..
      #आमचेसरकार

    • @avinashrathore3106
      @avinashrathore3106 Час назад +1

      दादा आत्ताच हारलेत...😂

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q 2 часа назад +34

    आपल्या मुलीबद्दल कोणी अपशब्द वापरले तर कोणता बाप सहन करेल?त्या म्हाताऱ्याला बोलण शोभल का?आमची शान जयश्री ताई थोरात.

  • @ashokkale2468
    @ashokkale2468 3 часа назад +58

    ताई निषेध निषेध.... पण ताई तुम्ही भरसभेत
    'माझा बाप तुमच्या सगळ्यांचा बाप आहे'
    असं वक्तव्य करणे योग्य आहे का ?

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 часа назад

      अरे मुर्खा सगळयांचा बाप म्हणजे याचा लक्षारथ म्हणजे वडिलान समान! पण हे तुमच्या सारख्या अडाण्यांना काय समजणार

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 часа назад

      या फडतूस कडे लक्ष देऊ नका लढा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

    • @ram_995
      @ram_995 2 часа назад

      Kay bolata tumhi??

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 2 часа назад

      बापाला बाप म्हणून संबोधले ।

    • @pandukadem5528
      @pandukadem5528 Час назад

      ​@@savitamethe7142
      నీ తండ్రి కూడా అతనే నా,ఏం మాట్లడుతున్నావ్

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 Час назад +7

    सुजय दादा बोलले नाही

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад +13

    अर्थाच गैर अर्थ नका करू ताई

  • @sai_0290
    @sai_0290 2 часа назад +29

    कितीही ताना तुम्ही
    सुजय दादा येणार ❤🎉

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 2 часа назад +3

      असली घान नको । 😡

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 Час назад

      अस कोणत्याही महिला बदल कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून निवडून यायचे असते का ​@@savitamethe7142

    • @hrishi_t
      @hrishi_t Час назад +1

      तो profle फोटो काढून टाका महाराजांचा तुमची लायकी नाही

    • @wealthmillinvestments8526
      @wealthmillinvestments8526 Час назад

      Sujay vikhe chutiya aahe murkha kamit Kami 21,550 votes ne padnar aatach lihun ghya ithech bhetu 23 November la 😅

    • @pramodpatil1099
      @pramodpatil1099 Час назад

      दक्षिण नगर लोकसभा

  • @bharatdighe474
    @bharatdighe474 30 минут назад +1

    मला तर असं वाटतं मी ज्या वेळेस खासदार बाळासाहेब विखे साहेब मला पहिल्यांदा मतदानाचा हक्क आला तेव्हा मी माजी खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील माझ्या पहिल्या मतदानाचा हक्क गाजवला 👍💪🤝💯

  • @bharatdighe474
    @bharatdighe474 33 минуты назад +1

    जाळपोळ करणारे सुद्धा विखे पाटलांची समर्थक होते

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 2 часа назад +3

    राजकारण करा पण संस्कार सोडून राजकारण करू नये सत्तेसाठी ईतकी घाण भाषा ह्या राजकारणी लोकांनी पार वाट लावली

  • @SheshraoMaindad
    @SheshraoMaindad Час назад +4

    चित्रा वाघ कुठे गेले आज

  • @maheshnakil9317
    @maheshnakil9317 2 часа назад +18

    सभेत अशे वक्तव्य करून न कोणाला वाईट बोलून निवडणुका जिंकता येत नाही आम्ही सहेबांसोबत जयश्री ताईंसोबत कायम होतो आणि राहणार 🙏

  • @BalasahebVidhate-y4r
    @BalasahebVidhate-y4r 3 часа назад +36

    तुम्ही तर म्हणते होते माझा बाप हा 7 लाख लोकांचं बाप तेव्हा, पराभव समोर दिसायला लागला थोरात ला

    • @pradipnakade8387
      @pradipnakade8387 3 часа назад +8

      महात्मा गांधीना राष्ट्रपिता म्हणतात ..... वैचारिक बुद्धीमता असावी

    • @shivakantmagar1845
      @shivakantmagar1845 2 часа назад

      Are gopinath munde साहेब याण्या सुधा वांचारी समाजाचा बाप मानायचे.जरा विचार करून बोलवे

    • @Hgjgjkk
      @Hgjgjkk 2 часа назад

      मनुस्मृती च हे एक उदाहरण पुढे त्या व्यक्तीला मंत्रीपद वगैरे काही दिलं tr नवल वाटायला नको.. संविधान हटवून मनुस्मृती साठी प्रयत्न करण्याऱ्या काही बामनाला आणि संघाचा लोकांना मागासवर्गीय महिला बद्दल खुप घृणा आहे . संघाला 100 वर्ष झाला आहे एकदा पण sc st मागासवर्गीय लोकांना संगटनेच सरसंघचालक पद दिलं नहीं.. मनुस्मृती मध्ये काही बाबी खुप घान आहेत महिला बद्दल,बाकी समाज बद्दल उच्च वर्णीय लोक वगळता . म्हणूनच मनुस्मृती जाळून टाकली बाबासाहेबांनी... तेव्हापासून त्याच्या अंगाची आग होत आहे babasaheba बद्दल...

    • @pramodpatil1099
      @pramodpatil1099 Час назад

      दक्षिण नगर लोकसभा

  • @IndianMP
    @IndianMP 46 минут назад +1

    ते वसंत देशमुख बोलले ते खरे आहे काय?

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 3 часа назад +23

    सहानुभूती साठी चालू आहे

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 2 часа назад +1

      तुझा घरातील कोनी स्त्री असली असती तर असच बोला असता का आरे भाई राजकारण कुठ करावं हे कळत का

    • @sanketpol7774
      @sanketpol7774 2 часа назад

      Tuza baap thorat distoy tu tya 7 lakh madhla ek ahe​@@rahuljadhav9474

    • @pankajraut5378
      @pankajraut5378 2 часа назад +1

      बरोबर

    • @digheharshal3446
      @digheharshal3446 2 часа назад

      आपल्याला पण आई बहिण आहे.

    • @pankajraut5378
      @pankajraut5378 Час назад

      @@digheharshal3446 कोणाच्या जीवावर(गरीब मतदारांच्या)नाहीत, राजकारण करायचंय तर हे एकावच लागेल

  • @zamilquadri7718
    @zamilquadri7718 2 часа назад +15

    ताई, आम्ही तुमच्या सोबत आहोत.. इथे फक्त आणि फक्त थोरात पॅटर्न... आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत..!
    #WeSupportTai

  • @VijayJaware-cb5uq
    @VijayJaware-cb5uq 2 часа назад +4

    तुम्ही बोलताना चुकले त्याची माफी मागितली असती तर हे सगळ झालच नसत

  • @sachinm453
    @sachinm453 2 часа назад +6

    बाई काय हा प्रकार😅

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 2 часа назад +4

    माय बाप विठ्ठल याचा अर्थ समजला तर बरं.
    घरातील प्रत्येक जण राजकारणात आला पाहिजे का❓ बरं विकास काय केले जाहीर करावे. एकमेकांशी भांडणे हे असले राजकारणी 😮

  • @vikramohol9296
    @vikramohol9296 2 часа назад +12

    जया ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे

  • @santoshsambare9886
    @santoshsambare9886 2 часа назад +2

    सरकारनामाने माझा बाप 7 लाख लोकांचा बाप आहे या विषयावर विषयावर इंटरव्यू द्यावा

  • @yuvrajpatil2832
    @yuvrajpatil2832 2 часа назад +3

    We are with Balasaheb Torat saheb

  • @RajuLende-nc2cb
    @RajuLende-nc2cb 3 часа назад +27

    ताई तुम्ही फक्त गोड बोलून मत घेणार आणि निवडूनही येणार हे शंभर टक्के पण विकास काही करू नका

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 3 часа назад +26

    परफेक्ट गेम झालाय काँग्रेस च, मानलं तुम्हाला विखे पाटील,,काँग्रेस ची संस्कृती च या घटनेने बाहेर काढली😂😂

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 2 часа назад +3

      Kay boltoy apan ...

    • @sagarbolbhat89
      @sagarbolbhat89 2 часа назад

      निर्लज्ज पणा चा कळस

    • @ram_995
      @ram_995 2 часа назад

      Kiti ghaneradi manasikata aahe tumachi??aai bahin nahi ka tumachya ghari

  • @bharatdighe474
    @bharatdighe474 50 минут назад +1

    अन तुम्ही काय लाडक्या बहिणीचा राखण करणार 😢😢😢😢😢

  • @vikramohol9296
    @vikramohol9296 2 часа назад +4

    वश्या चा जाहीर निषेध

  • @akshywagh7785
    @akshywagh7785 2 часа назад +2

    थोरात पडणार आहे

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz 15 минут назад

    आता चित्रा वाघ कुठ गेली ? संजय राठोड बरोबर ?

  • @VijayJaware-cb5uq
    @VijayJaware-cb5uq 2 часа назад +3

    तुम्ही म्हणाला होता कि माझा बाप सात लोकांचा बाप आहे असं बोलन खालच्या पातळीच बोलन नाही का

  • @saish1666
    @saish1666 Час назад +1

    Only dada ❤

  • @santoshvhadgar8653
    @santoshvhadgar8653 2 часа назад +1

    हे तर आ बैल मुझे मार असेच विखे चं झालंय

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive Час назад +1

    वाळू तस्कर,खडी तस्कर चां तालुका

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 2 часа назад +5

    जया ताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है🎉🎉 तालुका तुमच्या सोबत कायम आहे. आणि राहील. ही संगमनेर तालुक्याची संस्कृती आहे.

  • @SanjayDatir-d5t
    @SanjayDatir-d5t 16 минут назад

    जाहीर निषेध

  • @sanjayawari7158
    @sanjayawari7158 Час назад +1

    सुरवात तुम्ही केली

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 часа назад +6

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत
    फक्त थोरात साहेब

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure4914 2 часа назад +8

    वसंत चव्हाण यांचे वय झाले तरी हे सुधारणार नाहीत तरी सुजय विखे यांनी स्टेजवर बसविला नको पाहिजे

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 3 часа назад +7

    बाप म्हणजे एखाद्याचं विचारलं तर दोन अर्थ निघतात पण प्रत्येकाच्या विचारवर अवलंबून आहे

  • @babasahebkarpe436
    @babasahebkarpe436 2 часа назад +2

    150000 lead pakka sahebacha

  • @babankhade3721
    @babankhade3721 51 минуту назад

    सरकार ने लाडक्या बहिणीला
    अशी भाषा वापरली
    कसं आहे हे
    सरकार
    विचार करा पक्का मतदानातून द्या धक्का

  • @mayurigodse7065
    @mayurigodse7065 2 часа назад +2

    जाहीर निषेध....

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 2 часа назад +2

    घरि.बसा.शाहजुकि.नका.करू

  • @ravibante6570
    @ravibante6570 2 часа назад +1

    😢Bai Tu Padshil Only Bjp

  • @AgricosPranjal
    @AgricosPranjal 2 часа назад +6

    धंदरफळ अतिशय निषेध पूर्ण घटना.

  • @S98121
    @S98121 3 часа назад +3

    Tya sujay vikhe chya sabhe cha to deshmukh adhyaksh hota ani sujay vikhe boltana hasat hota he tyachi layki

  • @GANESHSHRIRAO-tt2yv
    @GANESHSHRIRAO-tt2yv Час назад

    सुजय विखे बोलले नाही पन अशा लोकांना सभे मध्ये बोलु देवु नये

  • @Dharmachary-t3w
    @Dharmachary-t3w 2 часа назад +1

    नेमकी पराक्रम काय आहे . त्याचा राग आला आहे का..आणि ते कायदा सांगतो स्त्री पुरुष समान आहेत तेंव्हा महिला पुरुष भेद विसरून जा

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 2 часа назад +14

    थोराताचा पराभव होणार नाही बगलबच्चे जे आहे त्यांनी विखे पिता पुत्राना सांगा उभे रहा संगमनेर मध्ये मग सौ शेरी एक संगमनेरी दाखवून देऊ

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 2 часа назад +1

      Ashech bhurte raha 😂😂

    • @RajendraBhadange-x2q
      @RajendraBhadange-x2q Час назад

      सब शहरी एक संगमनेरी भाऊ.

    • @pankajraut5378
      @pankajraut5378 Час назад

      @@RajendraBhadange-x2q देशमुख कुठलेत कळेल का

  • @shubhamkothari5939
    @shubhamkothari5939 Час назад +1

    Areeee....pan sujay dada kahi ch vait bole nahi...... .

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 2 часа назад +2

    भिती आहे पडण्याची

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 3 часа назад +7

    आशा भाजपा ला माज आला आहे जनता त्यांना घरी बसवेल

  • @DishaPatil-q4v
    @DishaPatil-q4v 46 минут назад +1

    Sujay dada nivdun yenar

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Час назад

    हया वशाला मा.दादानी चपलाने मारले होते.हा वशा कायम पक्ष बदलणारा गाढव आहे.

  • @Nathbdj
    @Nathbdj 3 часа назад +3

    Tai saheb tumhi tri kashyala Rajkarnat yetat....

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 часа назад +2

    पराभव दिसला की असं होत

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 2 часа назад +10

    7 लाख मुलाचा बाप .म्हणजे तुमचे वडील काय म्हणावा

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 часа назад +1

      चांगल्या अर्थानं बघा.. आज आपण एखादा नेता खुप काम करत असेल तर आपण त्याला सगळ्यांचा बाप असे म्हणतो याचा अर्थ तो काय वाईट काम करत नसतो

    • @sureshgosavi2822
      @sureshgosavi2822 2 часа назад

      @@satishtakalkar7578 ok

    • @factzone1841
      @factzone1841 2 часа назад

      ​@@satishtakalkar7578तो नेता तुझा बाप असेल आमचा नाही

    • @pankajraut5378
      @pankajraut5378 2 часа назад

      बाप शब्द सोडुन दुसरे शब्द नाहित का​@@satishtakalkar7578

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад +5

    तुम्ही काहीही म्हणा आमचं मत दादांनाच

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 2 часа назад +1

    आपण दुऱ्येकडे एक बोट केले तर आपल्याकडे चार बोटे असता

  • @A.S.9633
    @A.S.9633 3 часа назад +8

    निषेध निषेध निषेध

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад +1

    तुमचा जरा विचार करून बोला ताई

  • @yashpatil98567
    @yashpatil98567 2 часа назад +2

    Correct kaaryakram honar janta dakhvun deil tumhala yanda dada ch yenar only vikhe patil

  • @rajingle4902
    @rajingle4902 2 часа назад +1

    🍉🍉🍉🍉🍉 जबाबदार आहे

  • @pankajraut5378
    @pankajraut5378 2 часа назад

    राजकारण्यांन कडुन काहिच आदर्श घ्यायचा नसतो ,

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 2 часа назад +1

    हो का

  • @govinadlavte5624
    @govinadlavte5624 2 часа назад

    घराणेशाही राजकारण आहे तो परयंत असच होणार

  • @PandurangJadhav-bo7ig
    @PandurangJadhav-bo7ig 3 часа назад +4

    खूप लांछनास्पद वक्तव्य

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 часа назад +2

    नाटके😂😂😂

  • @PakizaDecoration
    @PakizaDecoration 2 часа назад +1

    Sangamner madhe vikhe che sabha hou denar nahi aata

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 2 часа назад

    Yes

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 48 минут назад +1

    Ata tar real fight honar aaj war fakt match fix hot hote😂😂

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 2 часа назад

    जाहीर निषेध

  • @SureshPatil-sc1ig
    @SureshPatil-sc1ig 2 часа назад +10

    अरे तो सुजय विखे तो पार वेडा झाला वेडा

    • @kailasdeshmukh9174
      @kailasdeshmukh9174 Час назад

      राजकारणात सगळेच वेडे आहे,एक माणूस सात लाख लोकांचा बाप कसा होऊ शकतो?

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 2 часа назад +1

    Muggar

  • @ravibante6570
    @ravibante6570 2 часа назад

    Tuza Bapu Nalayak Aahe Thorat

  • @maheshnehul4277
    @maheshnehul4277 Час назад +1

    I am with Jayshree Tai..we fight again this stupid mentality..

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Час назад

    😢

  • @sachinaher8351
    @sachinaher8351 2 часа назад +5

    निषेध नीच व्यक्तव्यचे

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive Час назад

    Koni Shen khaale aahe ka ?

  • @ShaikhAsadullah-qw5fp
    @ShaikhAsadullah-qw5fp 13 минут назад

    Wah laadki bahini manhare lok 😂

  • @zamilquadri7718
    @zamilquadri7718 2 часа назад

    Jaya Tai .. Tumhi Saksham ahe . Yana Vishaye NahiMahanun He Ghanara Rajkaran Shuru Kela ahe

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 2 часа назад +3

    ताई त्याला लोकचं त्याला जागा दाखवतील.

  • @sachinshejwal9723
    @sachinshejwal9723 2 часа назад

    झालं भांडवल...

  • @karbharishinde5982
    @karbharishinde5982 Час назад +2

    सुसंस्कृत संयमित आणि निष्ठावान नेते थोरात साहेबांचे संस्कार हे अति उच्च प्रतीचे असून त्यांच्या मुली विषयी असे वक्तव्य निंदनीय आणि निषेधार्ह आहे. जनता चोक उत्तर देणार...

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 2 часа назад

    JAHIR NISHEDH

  • @hanumantgaikwad9170
    @hanumantgaikwad9170 2 часа назад +3

    विखेंचा कार्यक्रम नक्की होणार.

    • @SonalKasar-n7j
      @SonalKasar-n7j Час назад

      येऊन येऊन येणार कोण....विखेच येणार...🙏

  • @arunmore6646
    @arunmore6646 49 минут назад

    Tai Tumi kalji Karu Naka BJP garden takana han Sujay weeke yala Gardner high

  • @DishaPatil-q4v
    @DishaPatil-q4v 43 минуты назад

    Tumhi kahi pan mhana dadach yenar nivdun

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Час назад

    Sujay Cha Khara Bap Radhkisan Nasnar Vatate

  • @vaishalidale420
    @vaishalidale420 Час назад +1

    ताई राजकारणात अशा पातळी वर बोलणाऱ्या वर आळा बसला पाहीजे
    महिला भले कोणत्याही समाजाची पक्षाची असो

  • @VinodGagade
    @VinodGagade Час назад +1

    ताई धीर सोडू नका. अश्या नराधम विरोध जनता मत पेटीतून उत्तर देतील.

  • @संगमनेरीतेलपहीलवान

    किती साहनबुती दाखवा विखेच ऐणार

    • @sairajnichit358
      @sairajnichit358 2 часа назад +1

      🍌 tacha kam ahe ka ta ikda padla adicha nager madi

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 2 часа назад

      आला तर पेढे वाटा.

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 Час назад +1

    ताई तुमचा विजय निश्चित आहे

  • @arunbangar2782
    @arunbangar2782 Час назад +1

    महिलांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्याचा जाहीर निषेध

  • @bajiraogaikar8384
    @bajiraogaikar8384 2 часа назад

    Vikhe Patil ni kay kele satte Sathi naga sarkhi palti mariti aani kay shikavto duniya la

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive Час назад +2

    महाराष्ट्रातील महिलांनी यांचा आदर्श घ्यावा..

  • @shahajimore4463
    @shahajimore4463 2 часа назад +1

    Tai.tu.jahir.sabhet.ya.thrady.baddal.dolyat.pani.anuan.bol..hi.makade.tuzya.dolyatlya. panyane.vahun.jatil.

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад

    Please tai danvarti tika karn kami kara

  • @rahulgandole5616
    @rahulgandole5616 2 часа назад

    Vikhe pariwar

  • @ram_995
    @ram_995 2 часа назад

    Hyavarun kalat ki vikhe chi kay ghaneradi pravruti aahe

  • @life3805
    @life3805 3 часа назад

    😮😮😮😮😮😮