वज्रेश्वरी मंदिर, आकलोली कुंड, प्रतिशिर्डी, गणेशपूरी श्री नित्यांनद महाराज मंदिर दर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • वज्रेश्वरी मंदिर, आकलोली कुंड, प्रतिशिर्डी, गणेशपूरी श्री नित्यांनद महाराज मंदिर दर्शन
    कल्याण रेल्वे स्थानक ते वज्रेश्वरी मंदिर अंतर 36 किलोमीटर
    कल्याण बस स्थानक मधून वज्रेश्वरी ला जाण्यासाठी बस पकडणे.
    कल्याण - भिवंडी - अंबाडी नाका येथून लेफ्ट टर्न - पुढे सरळ रस्ता वज्रेश्वरी मंदिरा कडे.
    विरार रेल्वे स्थानक ते वज्रेश्वरी मंदिर अंतर 27 किलोमीटर
    विरार बस स्थानक मधून वज्रेश्वरी ला जायला बस पकडणे.
    विरार - विरार फाटा येथून लेफ्ट टर्न - शिरसाड फाटा येथून राईट टर्न - पुढे सरळ रस्ता वज्रेश्वरी मंदिराकडे.

Комментарии •