वृषभ राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 | vrishabh July rashifal | Taurus rashifal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    वृषभ राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Vrushabh rashiche July 24 rashifal
    मासिक राशिभविष्य बघण्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच रस असतो. आपला येणारा महिना कसा असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आजचा हा व्हिडिओ जुलै महिण्याबद्दल असून यात आपण वृषभ राशीच्या जातकांचे मासिक राशिभविष्य पाहणार आहोत. विविध दृष्टीकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी असतो. ती पायरी ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत. भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असून बोधचिन्ह बैल आहे. प्रचंड परिश्रम करणे हा वृषभ राशीचा गुणधर्म आहे. वृषभ राशीचे जातक परिश्रम करत असताना अनेक प्रकारचे अडथळे येतात. त्यांना पार करून वृषभ राशीचे जातक यशाचे शिखर निश्चितच गाठतात. वृषभ जातक हे अत्यंत परिश्रमी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे हा जुलै महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी कसा राहील याची माहिती या व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    Taurus July horoscope prediction 2024
    वृषभ राशीचे व्यक्तित्व 2024
    वृषभ राशिचा महिना कसा असेल
    वृषभ राशी भविष्य 2024
    वृषभ राशी भविष्यफळ 2024
    2024 मध्ये वृषभ राशीचे भविष्य काय असेल
    Taurus Rashi che career 2024
    Taurus rashi dhanlabh 2024
    Taurus prediction 2024
    Taurus July Astrology
    वृषभ राशी कौटुंबिक सुख 2024
    #drjyotijoshi #astroguru #vrushabh
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 147

  • @vaishalijha1624
    @vaishalijha1624 Месяц назад +2

    Madam, what ever u told about vrushabha rashi that really helped me, I really appreciate it. When my wish is fulfilled, I will be looking for a new house.

  • @lorisareeshowroomkatol5021
    @lorisareeshowroomkatol5021 Месяц назад +6

    खूप छान माहिती दिली आपण मनापासून धन्यवाद

  • @vandananerkar8461
    @vandananerkar8461 Месяц назад +1

    Khup chan

  • @user-lh9lr6mg6i
    @user-lh9lr6mg6i Месяц назад +2

    Tnx madam

  • @vilasparanjape215
    @vilasparanjape215 Месяц назад +1

    Your astrological advice is always very useful . Moreover you show the present placement of stars in the monthly Kundali Which is indeed so Good . Thank you .

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 26 дней назад +2

    Shree swami samarth Jay Jay swami samarth thanks Tai

  • @minakshimane4655
    @minakshimane4655 Месяц назад +12

    फक्त अधोगती होत आहे प्रगती होत नाही फक्त परिश्रम यश नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +2

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @babasahebtupe7231
    @babasahebtupe7231 13 дней назад +1

    Thank you

  • @vaishalijha1624
    @vaishalijha1624 Месяц назад +1

    Har ghar jyotish

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 22 часа назад +1

    कांहींही प्रगती झाली नाही कोणतेही मोठे यश मिळाले नाही अधोगती उत्तम सुरू आहे धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  19 часов назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 15 часов назад

      @@AstroguruDrJyotiJoshi सगळे उपाय करून करून थकलोय आता🙏🙏

  • @user-di5qu1kv2o
    @user-di5qu1kv2o Месяц назад +3

    हर हर महादेव

  • @pujat841
    @pujat841 Месяц назад +5

    नमस्कार मॅडम खूप प्रयत्न करून पण यश जवळ अले की ती गोष्ट दूर निघून जातात त्यामुळे कष्ट करून पण यश भेटत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashasalavi4360
    @ashasalavi4360 29 дней назад

    हर घर ज्योतिष

  • @vivekshinde4055
    @vivekshinde4055 Месяц назад +8

    नविन शहर, नविन व्यवसाय, सुरू केला आहे वय वर्षे ६८ वृषभ रास माफक यश तरी मिळावं अशी अपेक्षा. कारण आता सरत्या आयुष्याचे दिवस मोजतो आहे. काही सुचेनासे झाले आहे.
    ईच्छा झाली तर कळवा..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @munnahajare6515
    @munnahajare6515 Месяц назад +2

    Har ghar jotisha

  • @sumirvanjape5585
    @sumirvanjape5585 Месяц назад +1

    हर घर जोतीष 🎉

  • @prathameshjadhav7743
    @prathameshjadhav7743 29 дней назад

    वृषभ लग्न वेळ 6:45 वार गुरुवार जन्मतारीख 17 5 2007 जन्म हिंगणघाट वर्धा😊

  • @pujat841
    @pujat841 Месяц назад +1

    हर घर जोतिष

  • @vandanakuber4520
    @vandanakuber4520 Месяц назад +1

    Sadhya payachi dukhani khup vadhali ahe kahi upay asel tar sanga 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vickeygaikwad
    @vickeygaikwad 29 дней назад +1

    खुप छान आणि व्यवस्थित समजाउन सांगता मैडम धन्यवाद...🙏 एक विचारु का प्लीज... खुप मेहनत करतोय पण लाभ होत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jyotisarnobat6578
    @jyotisarnobat6578 Месяц назад

    March april

  • @jyotisarnobat6578
    @jyotisarnobat6578 Месяц назад +1

    Comments tr bghtaynahi

  • @jayantkulkarni6298
    @jayantkulkarni6298 Месяц назад +1

    हरहर ज्योतिष घरघर ज्योतिष

  • @ravichikane3502
    @ravichikane3502 Месяц назад +1

    Prashn vicharu shakto ka

  • @marotirawale4380
    @marotirawale4380 19 дней назад +1

    Hai hotish vaishaibh rasi upai ssvadla

  • @vaishalijha1624
    @vaishalijha1624 21 день назад +1

    madam, mi tumchya channel che membership ghetali aahe , ek question vicharyach hota

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Месяц назад +1

    हर घर ज्योतिष आम्ही जेष्ठ नागरिक साठी वृषभ राशीच्या व्यक्तींना हे उपाय केले तर चालणार का ते ताई सांगावे धन्यवाद

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld Месяц назад +3

    ईच्छा ठेवून जगतो आहे पण यश काही ऐतीहासीक नाही😮😮

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 Месяц назад +1

    याचा परिणाम झाला तर मी आपल्या भेटीला येणार आहे असे समजून घ्या

  • @abhirammehendale2981
    @abhirammehendale2981 Месяц назад +1

    Mazi vrushabh raas ahe. Hyat sangitla ahe tya paiki kahich ghadel asa vatat nahi asa kaal suru ahe sadhya.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Jay_pro978
    @Jay_pro978 Месяц назад

    मॅडम तुमचा नंबर मिळाले का प्लिज

  • @sanjaykukade4244
    @sanjaykukade4244 Месяц назад +1

    Nagpur transfer Pahije ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jyotipalaskar-qt7on
    @jyotipalaskar-qt7on 15 дней назад +1

    हर घर जेतीस

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 29 дней назад +1

    जय श्रीकृष्ण 🎉🎉👏👏🎉🎉

  • @rohiniS7503
    @rohiniS7503 Месяц назад +1

    मॅडम माझी रास ऋषभ आहे..मला शेअर मार्केट मध्ये लाभ होईल का जुलै महिन्यात

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ishwarpatil7293
    @ishwarpatil7293 Месяц назад +5

    ईश्वर नाव आहे एवढेच बाकी काही माहिती नाही.वृषभ.रासी.माणतो

  • @atulsalunke7729
    @atulsalunke7729 Месяц назад

    Fkt kasht vadhat ahe madam.. Fal tar kuthe disat nhi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @abbawadje8123
    @abbawadje8123 Месяц назад +2

    तुमचे भविष्य बघितले का

  • @yogitabangar-jx7oi
    @yogitabangar-jx7oi Месяц назад +1

    मॅडम तुम्ही वृषभ राशी चे आरोग्य कसे राहील या बद्दल सांगितले नाही.😊

  • @Jay_pro978
    @Jay_pro978 Месяц назад +1

    माझ्या मुलगी B. S. C नसिंग ला आहे तिला u. S. A la जायचे आहे तर तिच जन्म तारीख 18 /6/ 2002 आहे प्लीज मला मार्गदर्शन करावे जन्म वेळ सध्या कळी 7 . 15 मिनिटानी झाला आहे

  • @anilgajendragadkar8936
    @anilgajendragadkar8936 Месяц назад +1

    Har ghar Jyotish

  • @atharvanaik2201
    @atharvanaik2201 28 дней назад +1

    हॉलो मॅम मला विचारायचे होते

  • @ChidanandpatilVhasure
    @ChidanandpatilVhasure Месяц назад +1

    मॅडम वृषभ राशीत प्रवेश करून गुरू काय करत आहे

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Месяц назад +1

    घर ज्योतिष

  • @ujjwalasutar658
    @ujjwalasutar658 Месяц назад +1

    नमस्कार मॅडम मी उज्ज्वला सुतार माझी राशी कोणती आहे मला महित नाही माझीबर्थ दिनांक 13-06-1983 आहे पण मला बर्थ वेळ महिती नाही म्हणून कृपया मला माझी राशी कोणती आह

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 21 день назад +1

    लाभ किंवा यश खूप परिश्रम घेवूनही पालथ्या घागरीवर पाणी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  20 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rahulyedake1786
    @rahulyedake1786 Месяц назад +2

    मागच्या महिन्यात आपण सांगितलेल काहीच घडलं नाही नुसता व्हिडिओ पाहूनच मनाच समाधान करावं लागतं. पण होत काही नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @SG0108
    @SG0108 Месяц назад +1

    C मॅडम माझा मुलगा

  • @mamatadalvi
    @mamatadalvi Месяц назад +1

    Tumcha jyotih aaikto but yatla ek pan maza sobat ghadat nahi asa ka mazi chandra raas Vrushabh ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vivekshinde4055
    @vivekshinde4055 Месяц назад +1

    हर घर ज्योतिष..
    जय गजानन..

  • @prathameshjadhav7743
    @prathameshjadhav7743 29 дней назад

    वृषभ लग्नाचं सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      60%चंद्र रास, 30% लग्न रास , 10% रवी रास पहावी

  • @rahulyedake1786
    @rahulyedake1786 Месяц назад

    विवाह जुळून येतील असे सांगितले आहे गेल्या महिन्यात पण तस झालं नाही अजूनही....

  • @Malhar_21
    @Malhar_21 Месяц назад +1

    माझं वय५७आहे पण कुठल्याही कामात यश नाही होता होता निघून जाते

  • @hanumanpagar8160
    @hanumanpagar8160 10 дней назад +1

    शेअर्स मार्केट मध्ये लाॅस झाला. काय कारण असेल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vickeygaikwad
    @vickeygaikwad 29 дней назад

    नाव ; विक्रांत
    जन्म: २०/०८/१९८४
    जन्म वेळ: ०६.३० am
    जन्म स्थान : ठाणे
    प्लीज मैडम माझी ग्रह दशा काय असेल आणि उपाय आपण सांगू शकाल का..? हर घर ज्योतिष... जय ज्योतिष🙏

  • @hppatil2150
    @hppatil2150 Месяц назад +1

    Jay Jyotish 🙏

  • @sharmilapatil576
    @sharmilapatil576 Месяц назад +1

    Kahich changal hot nahi fakt los hotoy sheyar market mde

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @dad.vaibhav_gaming07
      @dad.vaibhav_gaming07 Месяц назад

      Same yrr 😭🥹as vaty bekar life ahe aapli vrushabh rashi

  • @indrayanichavhan3
    @indrayanichavhan3 Месяц назад +5

    Mam kahi preshan vicharu shakatat ka

  • @vinodpatil2560
    @vinodpatil2560 Месяц назад +2

    मैडम जुनं महीना थोडा तानतनावाचा गेला आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @baluphakade4963
    @baluphakade4963 22 дня назад +1

    We do not believe in kundli ,grahman,bhavisha.our work is only worship

  • @rasikabarve1838
    @rasikabarve1838 Месяц назад +1

    Hiii

  • @ushabalgohire5628
    @ushabalgohire5628 Месяц назад +2

    😂

  • @rajendraapte9011
    @rajendraapte9011 20 дней назад +1

    मला कोणतेही यश मिळाले नाही. प्रगती तर नाहीच. उलटे त्रास जास्ती वाढल्येत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  20 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @ashasalavi4360
    @ashasalavi4360 29 дней назад

    रास ही नावरस नावावरुन की चालू नावावरुन बघावी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      आपली पत्रिकेतील चंद्र रास पहावी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      आपली पत्रिकेतील चंद्र रास पहावी

  • @vaishalichoube1174
    @vaishalichoube1174 Месяц назад +1

    Manasarkhe kahich ghadat nahiye, vastu, business, matru sukh milat nahiye . Rushabh ras, 12/04/1978 timing 4.30 pm vaar budhvar
    Khup rattaal jivan suru aahe ase vatte

  • @indrayanichavhan3
    @indrayanichavhan3 Месяц назад +1

    Hello mam

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 Месяц назад +3

    प्रत्येक घरी ज्योतिष

  • @madhurisarode7946
    @madhurisarode7946 Месяц назад +2

    tumhi sangitla te kahi ch hot nhi 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vasantbiradar3505
    @vasantbiradar3505 Месяц назад +2

    काहीही खरं होत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Месяц назад +26

    वास्तु,व्यवसाय आणि आर्थीक अडचणी या माझ्या जन्मापासूनच मागे लागल्या आहेत, वय 67 अजुन कीती काळ?.मी या वयातही खाजगी नोकरी करतोय,नशीब साथ देत नाही, माझा "देव,दैव कशावरतीच विश्वास राहीला नाही हर घर जोतिष

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस हे थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.

    • @kedarthakur21
      @kedarthakur21 Месяц назад +3

      Sir he ek general prediction asat actual bhavishya he aplya dob date place ani time he mahtvache aste

    • @jyotisarnobat6578
      @jyotisarnobat6578 Месяц назад

      He pn khotachaahe maza mulga kantlay he

    • @jyotisarnobat6578
      @jyotisarnobat6578 Месяц назад

      सगळे खोटच आहे

    • @jyotisarnobat6578
      @jyotisarnobat6578 Месяц назад +3

      किती संमाय पलाचे

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 14 дней назад +1

    हर घर ज्योतिष

  • @rohinipandit469
    @rohinipandit469 Месяц назад +1

    हर घर जोतिष

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 Месяц назад +1

    हर घर ज्योतिष

  • @babanmore9062
    @babanmore9062 29 дней назад

    हर घर ज्योतिष