Badnapur Vidhan Sabha : बदनापूर अंबड मतदारसंघात भाजपच्या Narayan Kuche यांची अशी गोची झालीय
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #narayankuche #babluchoudhari #raosahebdanve #hellomaharashtra
मिन्धे व भाजपचा मस्तवालपणा गाडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणा… शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे स्टेटमेंट… बदनापूर अंबड हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला… पण 2014 ला भाजपचे नारायण कुचे इथून निवडून आले यानंतर शिवसेना येथून बॅक फुटला फेकली गेली… सध्याही कुचेच इथले विद्यमान आमदार आहेत… तर दुसरीकडे त्यांचे विरोधक माजी आमदार संतोष सांबरे हे शिवसेना ठाकरे गटात तर बबलू चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत… लोकसभा निवडणुकीतही सारी ताकद लावूनही बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात निकाल हा महायुतीच्या म्हणजेच नारायण कुचे यांच्या विरोधात गेला आहे… त्यामुळे कुचे हे कमळावर स्वार होत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी मशालीच्या उजेडात बदनापूर उजळण्याची शक्यता सध्या तरी दाट दिसतेय… बदनापूर अंबडमध्ये विधानसभेला नेमकं काय घडेल? नारायण कुचे यांची हॅट्रिक आरामात मारतील? की त्यांना क्लीन बोल्ड करत बबलू चौधरी किंवा संतोष सांबरे यांपैकी एक जण आमदारकीवर ठाण मांडून बसेल? याच बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी पाहुयात आजच्या व्हिडिओतून…
In the Badnapur Assembly Constituency, a fierce political battle is unfolding, with Shiv Sena chief Uddhav Thackeray making a strong statement to elect a Shiv Sena MLA to challenge the dominance of Eknath Shinde and the BJP, and to restore Shivshahi in Maharashtra. The current MLA, Narayan Kuche, is facing a tough challenge from his opponents. Santosh Sambare, a former MLA, is in the Shiv Sena Thackeray group, while Bablu Choudhary is representing the Nationalist Congress Party under Sharad Pawar's leadership. Despite Kuche's stronghold, the outcome of the recent Lok Sabha elections in the Badnapur Ambad Assembly Constituency did not favor the grand alliance, raising questions about his ability to secure a hat-trick victory. Although Kuche is expected to contest the elections on the BJP's lotus symbol, the growing support for the torch symbol of the Shiv Sena Thackeray group could potentially turn the tide. As the election nears, the ground reality of the Badnapur Ambad Vidhan Sabha constituency will reveal whether Kuche can retain his seat or if he will be unseated by one of his formidable challengers, marking a significant shift in the region's political landscape.
Keywords :
badnapur vidhansabha
jalna lok sabha
uddhav thackeray
narayan kuche
santosh sambare
bablu chaudhary
narayan chavan
bhanudas ghughe
arvind chavhan
raosaheb danve
manoj jarange patil
dr. sanjay pagare
hello maharashtra
marathi batmya
हॅलो महाराष्ट्र
वारं आमदारकीचं
मराठी बातम्या
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#badnapurvidhansabha #uddhavthackeray #narayankuche #santoshsambare #babluchaudhary #narayanchavan #bhanudasghughe #arvindchavhan #raosahebdanve #manojjarangepatil #drsanjaypagare #hellomaharashtra #marathibatmya #हॅलोमहाराष्ट्र #वारंआमदारकीचं #मराठीबातम्या #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
जनतेतील आमदार नारायणभाऊ कुचे विजय होणार
नारायण कुचे विजय होणार...100%
बदनापूर तालुक्यातील लोकांचा मना मनात कुचे साहेब
नारायण कुचे पडणार
नारायण कुचे विजय होतील
Narayan kuche vijayi honar
नारायन कुचे फिक्स आमदार होनार
Bablu seth choudhary ❤
नारायण कुचे पडत नाही साबंरे असो किंवा चौधरी काहीही फरक पडत नाही आमदार तर नारायण कुचे च होणार हे मात्र पक्के आहे
शिवसेना ubt कडून जगन दुर्गे सर विजयी होतील
फक्त नारायण कुचे हॅट्रीट करतील 6:0
नारायण कुचे विजयी होणार
Only Manoj jarange Patil ❤🚩
50%50
ठाकरेनी,आधी,मराठा,आरक्षणाची,भुमीका,सांगा,भामटेना,निवडून,देऊ,नका,
जंरागें पाठींबा देतील तो उमेदवार !
जरंगे पाटील
बदनापूर मतदारसंघात एकच चर्चा
बदल हवा तर चेहरा नवा
बदल करण्याजोगे आहे
Jarange factor chalna r