हो सरपंच डेप्युटी संजय राव राहुल माया हे जुने कलाकार आणावेत हि नम्र विनंती आहे... आणि हा चस्मा काढून टाका राव.... हि पण नम्र विनंती आहे.... एक गावरान मेवा प्रेमी
काय लहान बाळासारखे विषय घेता राव गावरान मेवा हा मोठे माणसे सुद्धा बगतातात आणि त्यात झुंबर आणखीनच लहान बाळासारखं करतो. 1 नंबर भंगार भाग होता हा पूर्वी गावरान मेवा मध्ये खुप छान विषय होते अगदी सर्व गावाकडच्या गोष्टी, ग्रामसभा, स्वच्छताअभियान , तंटामुक्ती, व्यसनमुक्ती,ईदयादी.आणि त्यात सर्व जुने कलाकार होते आता नाही ती मजा.
पहिल्या पर्वातील सगळे कलाकार आना साहेब गांप्या संज्या प्रिया rahulya असल्या चंक्या संगी गौरी माया मंग्या पहिल्या दोन पर्वातील सगळे कलाकार आना परत ही विनंती आताच्या कलाकारांनी वाट लावली सगळी गावरान मेवा ची
संजय गणप्या डेप्युटी सरपंच आणि अधिक कलाकार हे जुने कलाकार अतिशय मला आवडतात मी मुंबईत वास्तव करतो मी नेहमी बघतोय युट्युब ला आणि मला आवडतं कृपया करून पहिलेच कलाकार घ्या ही नम्र विनंती
हा भाग लय भंगार आहे .ऐकवेळेस हा गावरान मेवा बंद केले तरी चालेल .पण हे नवीन कलाकार घेउन गावरान मेवाची वाट लावली तुम्हि .ते ङेपोटी, सरपंच ,नामदेव, संजयराव .चक्यां,राहुल,माया,हे सर्व कलाकार घ्या .नाहीतर आपला गावरान मेवाची पुर्ण वाट लागेल
खरच खूप मजा येईल, जर दाजी पण शेवंता पण आली तर चेअरमन, नामदेव, ही टीमच मजेदार😂😋😂😋 आहे, मग ह्यांना कधी पाहायला मिळेल लवकर सगळ्या जुने कलाकारांना घेऊन या, 🥰😍😘🥰😍😘😭😓😭😓😭😓😢😱😱😨😰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गावरान मेवा मध्ये जुने कलाकार यावेत तरच गावरान मेवा पहाण्यासाठी मजा येईल मला तर वाटत गावरान मेवा त राजकरण तर शिरलं म्हणून जुने कलाकार नाहीत बरेच प्रेक्षक कमीकमी होत आहे म्हणून सरपंच किरण बेरड यांनीही लक्ष द्यावे
गावरान मेवा मध्ये सर्व जुने कलाकार यावेत ,असे कोना कोणाला वाटते.
👍
Yes
😂😂😂😂😂😂😂
मला वाटतं सगळे जुने कलाकार एकत्र घेऊन चांगले आहे
Hoo
गावरान मेवा मधले आधीचे सगळे कलाकार घ्या तेव्हा गावरान मेवा बघायला मजा येईल
संजय कुठ्य . मस्त .
हा एपिसोड चांगला झाला नाही. सर्व जुने कलाकार यामध्ये घ्या मज्जा येईल.
जेव्हडी स्तुती करावी तेव्हडी कमीच आहे 👌🏻👌🏻👌🏻😂😂😂😂खूपच सुंदर एपिसोड 👌🏻👌🏻👌🏻
एकदम कडक
मजा आली
सरपंच डेप्युटी गावरान मेव्यात पुन्हा प्रवेश करा तुम्ही दिसत नाहीत त्याच्यामुळे मजा येत नाही नवीन कलाकार घेऊ नका तुम्ही कलाकार भारी होती पहिली
हो सरपंच डेप्युटी संजय राव राहुल माया हे जुने कलाकार आणावेत हि नम्र विनंती आहे...
आणि हा चस्मा काढून टाका राव.... हि पण नम्र विनंती आहे.... एक गावरान मेवा प्रेमी
Bhag majeshir aahe
काय लहान बाळासारखे विषय घेता राव गावरान मेवा हा मोठे माणसे सुद्धा बगतातात आणि त्यात झुंबर आणखीनच लहान बाळासारखं करतो.
1 नंबर भंगार भाग होता हा
पूर्वी गावरान मेवा मध्ये खुप छान विषय होते अगदी सर्व गावाकडच्या गोष्टी, ग्रामसभा, स्वच्छताअभियान , तंटामुक्ती, व्यसनमुक्ती,ईदयादी.आणि त्यात सर्व जुने कलाकार होते आता नाही ती मजा.
जुण्याशिवय (कलाकार) असावेत किरण सर , डेप्युटी, 🙏
सगळ्यांनाच वाटतं
Zumbararav mule aaj khup haslo
किरण बेरड सर
जुना गावरान मेवा परत आणा
प्रिया, चंक्या राहुल्या संजय नामदेव
ही गावातील माणसा शिवाय मज्जा नाही
सगळ्यात भंगार गावरान मेवा बंद करून टाका
Mazi tr सटकली हा भाग बघून
1, नंबर
एपिसोड खूप छान आहे
गावरान मेवा ची वाट लावली तुम्ही
बरोबर खुप खराब हा बघ प्रेक्षक पूर्ण नाराज
पहिल्या सारखी मजा नाय येत गावरान मेवा पाहण्यात
मस्त होता
Zunjar rao 1no
1 no Zhala bhag 🥰👌🔥
आजचा भाग चांगला नाही 😔
जय हिंद जय महाराष्ट्र जय गावरान मेवा
काठीचा उपयोग केला पाहिजे होता😂😂😂
आज चा भाग आपल्याला काही पटला नाही..
मला तर लई irritate zalay
पहिल्या पर्वातील सगळे कलाकार आना साहेब
गांप्या संज्या प्रिया rahulya असल्या चंक्या संगी गौरी माया मंग्या पहिल्या दोन पर्वातील सगळे कलाकार आना परत ही विनंती आताच्या कलाकारांनी वाट लावली सगळी गावरान मेवा ची
सर्वात भंगर झाला
एकच नंबर एपिसोड झाला आहे गनपतराव
Badiya 😍👍👍👍
एक दम। सुपर। एकक। नंबर
चांगले मनोरंजन झाला . सुगंधा, गणप्या चांगले काम करतात 👍
बेरड सर असे विशय ऊचा पत्या मध्दे घेत जा सुपर वीडियो झाला आहे
लय हसलो गणपत राव बायको शिव्या देऊसतर
💑🥀
आपले सर्व विडिओ कडक मराठी सारखे आसता 1 नो....
क्वालिटी डाऊन झाली गावरान.मेवाची
खरंच झाली
संजय गणप्या डेप्युटी सरपंच आणि अधिक कलाकार हे जुने कलाकार अतिशय मला आवडतात मी मुंबईत वास्तव करतो मी नेहमी बघतोय युट्युब ला आणि मला आवडतं कृपया करून पहिलेच कलाकार घ्या ही नम्र विनंती
खतरनाक ❣️
🙏
गावरान मेवा मध्ये समदे जुने कलाकार घ्यावेत नवीन कलाकार एक पण नको
best nice good 🙏🏾
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍
आता गावरान मेवा पहाण्या सरका नाय राहीला
Very comedy episode
Thanks
माया आणि राहुल प्रिया कुठे गेलेत त्यांना परत घ्या अजून मज्जा येईल
खुप खुप छान लय हासलो भो लहानपणी ची आठवण झाली 😜😜😜😂😜😜😜😜😜😜😜
हा भाग लय भंगार आहे .ऐकवेळेस हा गावरान मेवा बंद केले तरी चालेल .पण हे नवीन कलाकार घेउन गावरान मेवाची वाट लावली तुम्हि .ते ङेपोटी, सरपंच ,नामदेव, संजयराव .चक्यां,राहुल,माया,हे सर्व कलाकार घ्या .नाहीतर आपला गावरान मेवाची पुर्ण वाट लागेल
बरोबर भाऊ . माझी कमेंट बघ
खरच खूप मजा येईल, जर दाजी पण शेवंता पण आली तर चेअरमन, नामदेव, ही टीमच मजेदार😂😋😂😋 आहे, मग ह्यांना कधी पाहायला मिळेल लवकर सगळ्या जुने कलाकारांना घेऊन या, 🥰😍😘🥰😍😘😭😓😭😓😭😓😢😱😱😨😰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👌👌
जुनि कलाकार पाहिजे त
मस्तच,स्त्रीशक्तीचा वि जय असो. गणपतराव व टीमला धन्यवाद!!!
👍👍👍👍👍❤️
खूप भारी एक्टिंग करता राव तुम्ही
बारी
पुन्हा जुनेच कलाकार घ्या....
गावरान मेवा मध्ये जुने कलाकार यावेत तरच गावरान मेवा पहाण्यासाठी मजा येईल
मला तर वाटत गावरान मेवा त राजकरण तर शिरलं म्हणून जुने कलाकार नाहीत बरेच प्रेक्षक कमीकमी होत आहे म्हणून सरपंच किरण बेरड यांनीही लक्ष द्यावे
तुमच्या विडीयोची आम्ही वाट बघतोत गणपत राव
All the episode.
👌👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्व जूने कलाकार परत आणा माया राहूल प्रिया चंक्या संज्या नाम्या सरपंच डेपोटी हे कलाकार आणा तरच मजा येईल आज एपिसोडला मजा नाही आली
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ATI chhan chhan
हा एपिसोड खास नही वाटला
भगार आहे गाव रान मेवा
Super tai
जुने कलाकार घ्या तेव्हा तो गावरान मेवा वाटेल
गावरान मेवा आता काही खास वाटत नाही. जुनेच कलाकार घ्या... जर गावरान मेवाचे गतवैभव आणायचे असेल तर
बरोब्बर मित्र
पिक पाहणी ऐप विषयी माहिती व जे शेतकरी आडाणी आहे.याना मदत करणे . याविषयी एखादा भाग बनविता आला तर बघा सर
पांचट मारून राहिले सरपंच किरण बेरड सर तुम्ही.. गावरान मेवा चा दर्जा घालू नका
बरोबर
डिलिट करा हा एपिसोड सगळी चव घालवतोय गावरान मेवा ची
ही वेबसे्रिज बंद करावी असे कोणाला वाटते, यांचे भिकार चाळे बघून 😂
Very nice episod
मला पण वाटत
चक्या ,,प्रिया ,,संजय ,डिपोटी ,,,सुगंधा ,,नाम्या ,,लय भारी होत तेच परत घ्या
✌✌✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
एक नंबर
मजा आली नाहि राव कलाकार दुसरे घ्या
धन्यवाद सर ,जुन्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या
गावरान मेवा मधील पहिले कलाकार घ्या नाहीतर पिसोड बंद करा
आजचा भाग काही आपल्याला पटलेला नाही
आज चा भाग चांगला नव्हता फक्त तुम्ही 5 जने होते सगळे कलाकार घ्या ना
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
खरच खूप छान गणपतराव
भिकार
❤️👌👌👌👌👌🤣🤣🤣👍
आता जुने कलाकार नाही म्हणून खूप बोर एपिसोड बनवत आहेत जुने कलाकार घ्या नाहीतर बंद करा
बरोबर मण्या पण घ्या जुना राहिल्या ज्यांच्या मुळे मेवा आज या ठिकाणी आहे
किरण बेरडसर पहिले जे आपले माणस होते तेच माणसं व्यवस्थित वाटत नाहीये सर
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🍫🍫🍫
Khup chan mala bhetaych ahe tumala..
कडक ना भावा
जुने कलाकार परत आणा plz
जुना लोगो पाहिजे
चांगला भाग बनवा
घरवाली न आणि बाहेरवाली न भरपूर चोपला राव तुम्हाला
१नंबर
गावरान मेवा मध्ये जुने कलाकार घ्या गावरान मेवा बघण्यासाठी मजा नाही येत
संजय गणप्या नाम्या सरपंच चांक्या rahulya हे सगळे कलाकार घ्या तर बघायला मज्या येईल
किरण बेरड सर जुने कलाकार घ्या गावरान मेवा मध्ये
👍👌👌👌
जुने कलाकार पाहिजे मजा नाही
छान लेख आहे हो
खूप छान गंप्याची बायको अली परत गंप्याला शोभा आली
जुने सर्व कलाकार घ्या नाहीतर बंद करून टाका
जुने कलाकार घ्या किरण बेरड
👌👌👌🤣