बलमा (5g) ची मुलाखत ! balama (5g) mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 177

  • @pritamthorat1499
    @pritamthorat1499 7 месяцев назад +43

    सप्तहिंदकेसरी 👑मन्याभाई👑बलमा👑 आणि त्यांचा मालक शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे आहेत त्यामुळे जास्त लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आपुलकी आहे 👌🏻❤️🚩🚩🚩

  • @mklover4492
    @mklover4492 7 месяцев назад +160

    सॅंडी भाऊ तुम्ही पिंगळे जाकीटवाला पाखर्या बैलाची मुलाखत घ्या तो पण मन्या भाई सारख तब्बल गेली 20 वर्ष पळतोय त्याचीही माहिती सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना कळू द्या

    • @Bailpremi12
      @Bailpremi12 7 месяцев назад +14

      नक्कीच. Original aahe आणि पैस्यावाल्यां पेक्षा गरीबाचा आहे .

    • @ShivneriTrading
      @ShivneriTrading 7 месяцев назад +3

      हे मनातलं

    • @vaibhaverande6176
      @vaibhaverande6176 7 месяцев назад +10

      हो पाखर्या ची पण मुलाखत झाली पाहिजे
      आंबेगाव तालुक्याचा वाघ 20 वर्ष झालेत आत्ता पण टॉप ला पळतोय

    • @mklover4492
      @mklover4492 7 месяцев назад +6

      पिंगळे जाकीटवाला पाखर्या ने मन्या भाई सारखीच त्याची कारकीर्द गाजवली आहे त्याच्या सन्मानार्थ त्याची मुलाखत घेऊन त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला त्याच्या प्रसिद्धी पासून वंचित ठेवले नाही पाहिजे

    • @Ak00530
      @Ak00530 7 месяцев назад

      पाखर्या bail आता कांद्यावर पळतो

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 7 месяцев назад +11

    भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंद केसरी मन्या भाई ❤❤❤❤❤❤

  • @shreyashdesai1829
    @shreyashdesai1829 7 месяцев назад +80

    सर्वांच्या मनात आदिराज्य गाजवणारा बैलातील देव गेला❤😢

  • @KailasRajput-nr7xr
    @KailasRajput-nr7xr 7 месяцев назад +3

    खूप छान मुलाखत घेतली यादव तुम्ही बलमा बैलाचे मालक पण खूप संयमी आहे त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधानांपर्यंत जाण्याची जी गोष्ट त्यांनी सांगितली ती खूप छान उदाहरण दिलं❤❤❤❤❤❤

  • @ganeshnanekar2109
    @ganeshnanekar2109 7 месяцев назад +2

    सॅडी भाऊ आपली प्रत्येक मुलाखत ही खूपच हृदय स्पर्शी असते.
    इतरांच्या तुलनेत खुप वेगळेपणा असतो.
    तुमचं कार्य असंच उत्तमोत्तम उत्तरोत्तर प्रगती करत राहावं

  • @user-xh3cs8fz1q
    @user-xh3cs8fz1q 7 месяцев назад +10

    यादव साहेब मला तुमची मुलाखत ऐकून भारी वाटत या मुलाखतीत एक सांगू या बैलाचा मित्र गेल्यावर बैल बसुन राहतो न काही खाता येवढं प्रेम एकमेकांवर या मुक्या जनावरांना कळत आपल्या माणसांत हे गुण बघायला मिळत नाही आपल्यातलं एक मित्र गेला तर आपण नाष्टा करून बघायला जातो आणि त्याचीच चर्चा करतो माणसांनी मुक्या जनावरांकडुन काही तरी शिकलं पाहिजे

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 7 месяцев назад +2

    संदीप शेठ सोन्या भाऊ आणि अनिकेत भाऊ खूपच छान मुलाखत दिली

  • @swapnilroundhal3009
    @swapnilroundhal3009 7 месяцев назад +18

    छान मुलाखत झाली , पाईट गावाची शान 5G स्पीड किंग बलमा ची मुलाखत घेतल्या बद्दल आभार ❤

  • @bailgadasharyat848
    @bailgadasharyat848 7 месяцев назад +66

    ओम्या बैलाची मुलाखत घ्या एकदा

    • @fra5420
      @fra5420 6 месяцев назад +1

      💯

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 7 месяцев назад +1

    मुलाखती घेण्यामध्ये एक नंबर ओळख असलेल्या आमचे सँडी सर खूप साऱ्या शुभेच्छा

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 6 месяцев назад +1

    काका मला तुमचं नाव माहिती नाहि परंतु तुम्हीं सेंडी भाऊंना जी मुलाखत दिलीत ती एकदम अप्रतिम आणि मेन म्हणजे तुम्हीं म्हणालात की एकादा कार्य करताच पंत प्रधान बरोबर आहे त्याला पंथ प्रधान होण्याची गरजच नाही हे शब्द तुम्हीं अगदी मन मोकळे पणाने मुलाखतीच्या वेळेस सांगितली त्यातच तुमचं नाव झालं तुम्हाला जाधव परिवार याच्या कडून मन पूर्वक हार्दिक शुभेच्या

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 7 месяцев назад +2

    सॅडी यादव आपण किंगफिशर बलमा ची मुलाखत घेतल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤

  • @vinayakgawade1685
    @vinayakgawade1685 7 месяцев назад +8

    छान मुलाखत घेतली

  • @adeshmore3366
    @adeshmore3366 7 месяцев назад +26

    Manya - Balma ❤😢

  • @prashant..25595
    @prashant..25595 7 месяцев назад +20

    हा दिसायला सेम उत्तम गवळी आणि किरण आप्पांचा हिंदकेसरी भारत सारखं आहे❤

  • @sachinchoudhari8774
    @sachinchoudhari8774 7 месяцев назад +4

    Sandy भाऊ पिंगळे जाकीट यांच्या पाखर्या बैलाची नक्की मुलाखत घ्या. तो बैल खुप वर्षे पळतोय आजही पळतोय ऐके काळी जवळेकर बंधुंना टक्कर देणारा त्या काळी पाखर्या एकमेव बैल होता.

  • @SurajLokhande-x3v
    @SurajLokhande-x3v 7 месяцев назад +3

    सरपंच संतोष शेठ मांडेकर किंग लक्ष्या भारत केसरी हरण्या मुलाखत घ्या ना यांची

  • @Darshak-qu9zp
    @Darshak-qu9zp 7 месяцев назад +17

    मावळ कींग ओम्या ची मुलाखत घ्याना

  • @shaileshramane2755
    @shaileshramane2755 7 месяцев назад +10

    एक नंबर जोडी होती यार ❤❤❣️🥰 पण देवाच्या मनात वेगळे चे काय तरी होते आमच्या मन्या आम्हाला जोडून सर्वाना चा निरोप घेतला 🥺😞 आमच्या गावची शान गेली 😭🥺 परत ये ना मन्या करमत नाही तुझ्याशिवाय आम्हाला🥺🥰

  • @tusharlohakare2040
    @tusharlohakare2040 7 месяцев назад +7

    मन्या म्हणजे कोहिनुर हिरा..❤
    मन्या म्हणजे आमचा देव..❤
    मन्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सर्वस्व..❤
    खूप येतील खूप जातील पण असा अपराजीत योद्धा होने नाही.. 😭👑

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 7 месяцев назад

    सँडी भाऊ बलमाचा mm नानांचा राजा बरोबर पैरा जुळवा सेम दिसतायत दोघं पण आणि स्पीड देखील आहे दोघांना 👍👍👍

  • @AvinashRahane-u5f
    @AvinashRahane-u5f 7 месяцев назад

    मुक जनावर न बोलता येत न काही पण आज सगळयांच्या मनावर राज केलं मन्या भाई आणी बलमा

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 7 месяцев назад +4

    पिंगळे जाकीट ची व्हिडीओ घ्या

  • @samirpokhrkar6380
    @samirpokhrkar6380 7 месяцев назад +1

    सँडी सर येकदा तरी तीन फेर्याच्या मैदानात या बलमाचे नियोजन करुन द्या खुप फायर बैल आहे घडु शकतो काही तरी ❤❤

  • @10.vishvtejjagtap46
    @10.vishvtejjagtap46 7 месяцев назад +2

    GHATAT SAGLAYAT TOP HATAYAR BALMA BHAI 🦁👑🔝💪💣💫✌💥⚡💯

  • @aniketgaikwad2401
    @aniketgaikwad2401 7 месяцев назад

    1 नंबर मुलाखत 👍🏻

  • @yashlangote3585
    @yashlangote3585 7 месяцев назад +2

    हिंदकेसरी पाखऱ्या ची मुलाखत झालीच पाहिजेन लवकरच

  • @SagarJadhav-br4dg
    @SagarJadhav-br4dg 7 месяцев назад +11

    सेम किरण आपाचा भारत सारखा पळ आहे

  • @vitthalkakade4821
    @vitthalkakade4821 7 месяцев назад +3

    बैलगाडा क्षेत्रातील किंग ऑफ मन्या आणि बलमा🎉🎉

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 7 месяцев назад +7

    चेहरा सेम भारत सारखा आहे...

  • @yogeshsupekar8841
    @yogeshsupekar8841 7 месяцев назад +6

    King बलमा ❤

  • @mr.mangeshgawade2246
    @mr.mangeshgawade2246 7 месяцев назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि मन्याभाई❤😢

  • @aniketerande4992
    @aniketerande4992 7 месяцев назад +4

    नाद खुळा मुलाखत घेता ❤❤🎉

  • @Jacky_omya__01
    @Jacky_omya__01 7 месяцев назад +1

    Monya brobr kup bhari hoil jukat ❤

  • @SiddhantKand
    @SiddhantKand 7 месяцев назад +32

    ओम्या बैलाची मुलाखत घ्या

  • @cric18.
    @cric18. 7 месяцев назад +1

    निलेश दादा काळे आणि पिंगळे जाकीट या दोंघांची मुलाखत झाली पाहिजेल.

  • @chikanevishalbalu3679
    @chikanevishalbalu3679 7 месяцев назад +7

    ओम्या ची मुलाखत घ्या दादा❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 7 месяцев назад

    Sandy bhau Jay timing la Manya cha photos disle तरी dolay मध्ये पाणी येत😢❤❤🎉 देव tayna अजून ऐक manya देवू 🎉❤❤

  • @BhausahebManjare-s4g
    @BhausahebManjare-s4g 7 месяцев назад +3

    जाकीट पिंगळे ची मुलाकत घ्या

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 7 месяцев назад +3

    Mm नाना चा राजा आणी बलमा भाऊ भाऊ दिसतात❤

  • @kamleshsapte9162
    @kamleshsapte9162 7 месяцев назад +4

    बनवडी करांचा सोन्या ची मुलाखत घ्या ,(सर्जा चा भाऊ)

  • @DattatrayBavale
    @DattatrayBavale 7 месяцев назад +2

    बलमाला मन्याच्या समाधीला भेटायला न्या..❤❤

  • @mayurmandave473
    @mayurmandave473 7 месяцев назад +5

    दादा मावळ King Omya ची मुलाखत घ्या

  • @HarshWavare-ql9sh
    @HarshWavare-ql9sh 7 месяцев назад +3

    दादा मावळ किंग ओम्या ची मुलाख़त घ्या❤

  • @raviwaje6615
    @raviwaje6615 7 месяцев назад +2

    Maval King omya chi mulakht ghya naa dada_👑❤️‍🔥

  • @AbhishekRokade-xi7dd
    @AbhishekRokade-xi7dd 7 месяцев назад +2

    ओम्या बैल ची मुलाखत घाया दादा व पाखरा बैला ची मुलाखत घाया

  • @Great73535
    @Great73535 7 месяцев назад +6

    ओम्याची मुलाखत घ्या लवकरात लवकर 🩷

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 7 месяцев назад

    ❤❤ मन्या भाई बैल गाडा क्षेत्रातला राष्ट्रपति आहे❤❤
    ❤ गॉड ऑफ़ बैल गाडा शर्यत मण्या भाई ❤❤

  • @SandipChavan-xd8je
    @SandipChavan-xd8je 7 месяцев назад +6

    Sandy bhau Sonya bailachya shingachya cular vishai savistar mahiti dya baki tumhi mulakhat 1ch number gheta

  • @prathameshdethe7359
    @prathameshdethe7359 7 месяцев назад +3

    मन्या नाही तर घाटात मज्जा नाही ओ,किती मोठी बक्षिसे असुद्यात मन्या नाहीतर घाटात जाऊ वाटेना..

  • @rahuldate4096
    @rahuldate4096 7 месяцев назад +1

    Sandy n yadav saheb zendya ani sultan chi mulakhat ghya

  • @yd5711
    @yd5711 7 месяцев назад +8

    झेड्या - आणि ओम्याची मुलाखत घ्या
    ओम्या आणि मन्या एकत्र पळायच स्वपन हे स्वपन च राहून गेल

    • @MaheshB-br1zh
      @MaheshB-br1zh 7 месяцев назад +1

      थोड्या च दिवसात
      ओम्या ची मुलाखत बघायला मिळेल
      ह्या चॅनेल ला 💯

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 7 месяцев назад +5

    खेड तालुकाचे नाव बलमा पुढे नेणार मन्या नंतर. खरंच 5G स्पीड आहे बलमा. बलमा ला पाहिल्यावर मन्या ची आठवण येते ✨✨✨✨✨✨✨👍

  • @riteshbhalerao4276
    @riteshbhalerao4276 7 месяцев назад +1

    Bap bap ..ahe omeya ❤❤ king 🤴

  • @Siddhu_Bhujbal0707
    @Siddhu_Bhujbal0707 7 месяцев назад +5

    ब्रिजेश शेठ धुमाळांच्या झेंड्या आणि सुलतान चि मुलाखत घ्या

  • @fra5420
    @fra5420 6 месяцев назад +1

    भारत हिंदकेसरी ओम्या ची मुलाखत घ्या

  • @swapnildhandre8355
    @swapnildhandre8355 7 месяцев назад +4

    मावळ किंग ओम्या चि मुलाखत घ्या 🙏🏻

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 7 месяцев назад +4

    बैलगाडा शेत्रातील देव,🚩🚩🚩

  • @PINU_GAMING_
    @PINU_GAMING_ 7 месяцев назад +4

    ओम्या बैलाची मूलाखत घ्या ना सर

  • @jadhavpatil333
    @jadhavpatil333 7 месяцев назад +3

    Sandy bhau mandekar sarpanch yanchi mulakhat ghya amchya ekad ahe chakan ambethan, sahil fulore cha harnya altha ghatat lakshya sobat

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 7 месяцев назад +2

    सॅन्डी भाऊ आमच्या कडे घाटावर भांडण पण नाही होत दोन गटा मध्ये ..

  • @exploretheworld821
    @exploretheworld821 7 месяцев назад +1

    बलमा खरंच नंबर एक बैल आहे.

  • @dashrathkhandagale
    @dashrathkhandagale 7 месяцев назад

    जाकीट पिंगळे जाकीट वाला पाखर्या ची मुलाखत घ्या एकदा आणि टकाटक मामा kanhur मेसाई संजू भाऊ शिंदे यांची मुलाखत घ्या एकदा

  • @thesameerbhoir9696
    @thesameerbhoir9696 7 месяцев назад +3

    Omya cha video gya lay craz ahe amchya bhagaat omya chi

  • @PratikShinde-ym1ih
    @PratikShinde-ym1ih 7 месяцев назад +4

    ओम्या ची मुलाखत घ्या

  • @SubhashNarote
    @SubhashNarote 7 месяцев назад +1

    Miss you रे. मन्या भाई

  • @suhaschaudhari7315
    @suhaschaudhari7315 7 месяцев назад +3

    लव्ह यू मन्याभाई

  • @sunilpawar8118
    @sunilpawar8118 7 месяцев назад +7

    Nilesh dada kale yachi mulkatga sandy dada

  • @shubhampolkamwar7390
    @shubhampolkamwar7390 7 месяцев назад +1

    चालू सीजन चा बादशहा हरण्या बैलाची मुलाखत घ्या सलग 12 वेळा घाटाचा राजा

  • @yd5711
    @yd5711 7 месяцев назад +5

    ओ म्या ची मुलाखत घ्या

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 7 месяцев назад +5

    Kalchya omya barobar zalelya baribaddal kahich nahi vicharal

  • @RoshanKabadi-i1d
    @RoshanKabadi-i1d 7 месяцев назад +5

    ओम्याची मुलाखत घ्या

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 7 месяцев назад +2

    बैलगाडी क्षेत्रातील हुसेन बोल्ट होता मन्या भाई ❤️😞

  • @rushikeshkondbhar360
    @rushikeshkondbhar360 7 месяцев назад +1

    Sandy bhau maval king omya chi ghya ak mulakhat record break ahe hatyar 👑

  • @sggaming98
    @sggaming98 7 месяцев назад +1

    मावळ तालुक्यातील मॅगी ची मुलाखत घ्या ❤🎉

  • @SantoshPagare-o8s
    @SantoshPagare-o8s 7 месяцев назад +5

    माडेकराचा लक्ष्या चि मुलाखत

  • @tallentg5368
    @tallentg5368 7 месяцев назад +2

    5 दिवस खाल्ले नाही होय का..जरा देवाला तरी bhyaa

  • @ashleshjadhav5035
    @ashleshjadhav5035 7 месяцев назад

    आंबेगाव किंग राजा ची मुलाखत घ्या तो पण टॉप लां पळतोय

  • @swapnilchikane
    @swapnilchikane 7 месяцев назад +2

    भाऊ निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या

  • @popatbotre5090
    @popatbotre5090 7 месяцев назад +1

    जिथं बलमा तिथं रेकॉर्ड फिक्स

  • @yogeshjadhav8906
    @yogeshjadhav8906 7 месяцев назад

    सँडी शेट बलमाचे 3 फेऱ्यात घाटावर नियोजन करा

  • @YadnyeshAsawale-of6hb
    @YadnyeshAsawale-of6hb 7 месяцев назад +5

    Manya ❤😢

  • @darshankorde50
    @darshankorde50 7 месяцев назад +1

    पिंपळे जाकीट ह्या बैलाची मुलाखत घ्या

  • @finalsamrat2983
    @finalsamrat2983 7 месяцев назад

    फायनल सम्राट निलेश दादा काळे श्रीगोंदा यांची मुलाखत घ्या विनंती

  • @anilgurav4220
    @anilgurav4220 7 месяцев назад +2

    Manyala jast miss kartoy manya mahnje manyach hota ani tyacha sathidar pan chan ahe balma

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 7 месяцев назад +1

    Always king manya❤👑🚀

  • @atul93949
    @atul93949 7 месяцев назад +3

    बकासुर आणि बलमा पळणार लवकरच बघा नक्की

  • @Bailgadasharyat323
    @Bailgadasharyat323 7 месяцев назад

    आजची मुलाखत चांगली होती हा बैल खेड तालुक्याचा बादशहा आहे

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 7 месяцев назад +1

    Miss you vagha😴💔♥️

  • @subhashmodhave6141
    @subhashmodhave6141 7 месяцев назад

    पण बलमा ज्याही बैला बरोबर पळाला तीच बारी घाटाचा राजा राहिली खरंच टॉप ला आहे हा

  • @akki_khapare96
    @akki_khapare96 7 месяцев назад

    बलमा 💯👑

  • @ganeshlande4325
    @ganeshlande4325 7 месяцев назад +3

    ❤❤

  • @sandipdhamane3662
    @sandipdhamane3662 7 месяцев назад

    सँडी भाऊ निलेश दादा काळे ओरिजनल फायनल सम्राट यांची मुलाखत घ्या

  • @huamanabakte
    @huamanabakte 7 месяцев назад +1

    संतोष भांडेकर लक्ष्मण बैलं मुलाखत

  • @संतोषसाळुंके-न1ष
    @संतोषसाळुंके-न1ष 7 месяцев назад

    👍👍👍👍👌

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 7 месяцев назад +4

    Sheth ओम्या पन आमची जान आहे ❤मुलाखत घ्या

  • @riteshbhalerao4276
    @riteshbhalerao4276 7 месяцев назад +1

    omeya ghe na Kay rov ...❤❤❤fkt omeyach maval king 🤴

  • @rammm132
    @rammm132 7 месяцев назад +1

    Balma 👑

  • @addy_is_back8212
    @addy_is_back8212 7 месяцев назад +7

    मिस यु मन्याभाई❤