🚩🚩एवढं सुंदर गाणं तुम्ही कधीच ऐकलं नसेल | Very Beautiful Song🚩🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 2,8 тыс.

  • @sumitchaskar1408
    @sumitchaskar1408 2 года назад +60

    कला खूप छान👌👌👌
    मस्त आहे आवाज यांची खऱ्या अर्थाने सन्मान झाला पाहिजे 👍👍

    • @hemantpawar2360
      @hemantpawar2360 Год назад +2

      खूप छान

    • @OnkarBhure
      @OnkarBhure Год назад

      😮😢😢😮😅😊😊😊✨🙏🏼🙏🏼😂😂😂 0:54

  • @v.m8632
    @v.m8632 4 года назад +307

    राज..खरंच आज हृदय भरून आलं..ज्यांना मराठी सुद्धा व्यवस्तीत येत नाही त्यांनी सुद्धा येवढ्या छान प्रकारे तुमचे गीत सादर केले.आणि पुन्हा एकदा वाटलं राजे पुन्हा जन्माला या🚩🚩🚩

  • @dnyaneshwarkedar6877
    @dnyaneshwarkedar6877 5 лет назад +137

    वादक आणि गायक सर्वांची कमाल आहे. खुप छान गाण गायलंय

  • @sandeepgaikwad777
    @sandeepgaikwad777 2 года назад +16

    खूप छान गीत गायले आणि संगीत ही खूप छान आहे....हे गरीब कलाकार किती पोट तिडकिने कला सादर करतात.....जबरदस्त..🙏🙏🙏

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 Год назад +8

    छत्रपतीसारखा राजा होने नाही,अठरापगड लोकांना जमा करुन रयतेचं स्वराज्य निर्माण करणारा माझा शिवबाराजा,

  • @maheshmore2896
    @maheshmore2896 3 года назад +178

    खरच आनंद वाटला आवाज ऐकून एक टायमाची भाकरी साठी तुमी हे गान गाताय पण खरच कुटे तरी तुम्हाला कायम स्वरूपी पोट भरून खाण्याची जागा मिळो हीच आई जंगदंबे कडे प्रार्थना करतो

  • @shardanagaregaikwad5057
    @shardanagaregaikwad5057 5 лет назад +8

    खूप सुंदर... अभिमान वाटला आपला.. कधी प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला तर नक्कीच मदत करणार माऊली

  • @rameshpatil9765
    @rameshpatil9765 Год назад +18

    हि.बिचारी.कलाकार.मंडळी.मनोरंजन.करून.पोट.भरतेत.अश्या.कलाकरांना.शाषनाने.मानधन.द्याव.हिच.सरकारला.विनंति.

  • @sachingaikwad5774
    @sachingaikwad5774 2 года назад +1

    किती सुरेख आवाज आहे

  • @shreyashkatkar226
    @shreyashkatkar226 Год назад +3

    कराच लय भारी
    आभिमन आहे मला की महाराष्ट्रात जन्मलो आहे..😢❤

  • @reshmarathod9871
    @reshmarathod9871 4 года назад +72

    एक परप्रांतीय माणसे महाराजाविषयी अस इतक अप्रतिम गाणी गायली असे वाटते, महाराज पुन्हा एकदा जन्म घ्यावा

  • @renukalakade9105
    @renukalakade9105 2 года назад +33

    किती गोड आवाज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shankarkadam5503
    @shankarkadam5503 2 года назад +4

    खूप खूप छान, देवी अप्रतिम तोफा आहे. धन्यवाद, सुप्रभात मित्रा

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 3 года назад +2

    सोने ते सोने कधी खराब होत नाही छत्रपती शिवाजी महाराज चा इतिहास असाच सूर्य असेपर्यंत असणार आहे

  • @ashadevishirsath5849
    @ashadevishirsath5849 3 года назад +4

    शिवचरीत्र शिक्षक ला सांगता येत नाही पण हे कलाकार सहज लोककलेतुन सांगतात.यांची खरी कडीमेहनत आहे.

  • @rajeshkhadse497
    @rajeshkhadse497 5 лет назад +106

    आमचे राजे च असे होते त्यांच गुणगान हिंदूच का मुसलिम बंधु पण हक्कान सांगता
    जय भवानी जय शिवाजी👏👏👏👏

  • @jitunjagtap7153
    @jitunjagtap7153 5 лет назад +34

    खरोखर खूप छान गायलं शिवाजी महाराजांचे गीत खूप सुंदर अश्या आवाजात

  • @nivruttishinde3849
    @nivruttishinde3849 5 лет назад +151

    खूप छान वाटले सुंदर अप्रतिम आवाज तसेच साथ संगत छान आहे आणि
    या गाण्याचा उपयोग पैसे म्हणून नको तर एक आदर्श म्हणून असावे असे मला वाटते
    भाऊ तुमच्या मुलाला चांगले पाठबळ द्या आमचे राजे सदैव तुम्हाला आशिर्वाद देतील

  • @VijayGhatage-q5b
    @VijayGhatage-q5b 13 дней назад +1

    Jai shivrai 🙏

  • @kailaskhosare5689
    @kailaskhosare5689 Год назад +1

    याला म्हणतात रयतेचे राजे अठरा पगड जातींच्या लोकांना महाराजा नी केलेले प्रेम दिसून येते

  • @prakashpadale329
    @prakashpadale329 3 года назад +41

    अप्रतिम अनमोल आवाज सलाम तुमच्या कलेला

  • @सागरदेशमुख-श5स
    @सागरदेशमुख-श5स 3 года назад +42

    खुप छान.....
    गाणं ऐकताना सुध्दा डोळ्यांतुन अश्रु येते 👍❤️

  • @Life_is_beautiful333
    @Life_is_beautiful333 5 лет назад +42

    हीच लोक पुढे जाऊन बैंड बनवतील मोठा।। जबर्दस्त मित्राहो।।।
    रानू मोडल सारखे पुढे न्या यांना
    जय शिवाजी जय भवानी👍💜❤️

  • @sonaligangawane3409
    @sonaligangawane3409 5 лет назад +52

    Superb performance
    ताई किती छान वाजवता आणि गाताही ,सर्व जण खूप गोड गाता आणि वादन अप्रतिम
    जय शिवराय

  • @yallappachougule5167
    @yallappachougule5167 4 года назад +2

    छायाचित्रे आवडली महंमद रफी चे गाणे आहे साहेब एक लाख शुभेच्छा मुबई मणगुती
    .......अप्रतिम विचार अप्रतिम आहे धन्यवाद आति सुदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🙌🙌🙌🙌👏

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 лет назад +254

    हे कलाकार लातुरात दिसले होते काही दिवसांपूर्वी...
    कला खुप सुंदर आहे
    पण लहान मुलांना शिक्षण आवश्यक आहे.

  • @harishgawade2966
    @harishgawade2966 3 года назад +1

    अंगावर काटे आले🔥

  • @Crazy.ishu143
    @Crazy.ishu143 2 года назад

    एकचं नंबर छान।।लेकरांनो।।
    या पुण्यवंतान मुले आपण चांगले जगत आहोत

  • @motilalkuwar6882
    @motilalkuwar6882 4 года назад +37

    सुंदर गीत
    जय शिवराय
    गायक कलाकार आणि टीमला धन्यवाद

    • @anjaligawade5828
      @anjaligawade5828 2 года назад +1

      सुंदर गीतजय शिवराय

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 11 месяцев назад +5

    किती गोड आवाज

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 3 года назад +12

    मस्त गायले भावा शिवजयंतीला ये शिवनेरीवर जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @mohanthorat1224
    @mohanthorat1224 4 года назад +45

    जय शिवराय
    हे गीत औरंगाबाद बजाज नगर येथील मोहटा देवी मंदिरासमोर गायलेले गीत आहे लय भारी आवाज आहे यांचा मी स्वतः पाहिले आहे

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 4 года назад +120

    महाराजंच नाव तर आमच्या -हदयावर नेहमी गाजत राहील अगदी मरेपर्यंत.......जय शिवशंभु

  • @pramodpatil1636
    @pramodpatil1636 4 года назад +8

    लयभारी, अप्रतिम 👌👌👍⛳⛳⛳👑👑🙏🙏❤❤💐जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @kavirashtrabharti7924
    @kavirashtrabharti7924 5 лет назад +87

    गीत खुपच सुंदर गातात यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र...

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 года назад +1

    Yar khuuuup chan......... Dusrya Bhashik kalakarani Aplya Rajach Khup chan Geet Gayle...Nusta Rada......... Manl bhau..... Jay Shivray

  • @1825वी
    @1825वी 4 года назад +2

    एकच नंबर गाणं🌺🚩🚩🙏🏽🙏🏽🚩🚩 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🙏🏽🙏🏽🙏🏽 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suryabhanpatil9509
    @suryabhanpatil9509 4 года назад +7

    खूप छान
    माझ्या कडे शब्द नाहीत
    खरोखर या गायकीला तोड नाही

  • @giteshgurav224
    @giteshgurav224 5 лет назад +12

    असे भरपूर कलाकार आहेत कि ज्यांना आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट ची गरज आहे

  • @prashikg3097
    @prashikg3097 5 лет назад +602

    हेच आहे खरे गरीबातले कलाकार
    पैसेवाले कलाकारांना सगळे मानतात
    पण हिच खरी कला आहे

  • @SonySable-p8i
    @SonySable-p8i 8 дней назад +1

    गाना खूप छान ❤पण पैसा मागू नये,,,जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @Gavakadilvloger
    @Gavakadilvloger Год назад

    हे कलाकार कोल्हापूरात आर टि ओ आँफिस जवळ आले होते त्या वेळी मी त्यांना पाहिले ऐकले आहे खुप सुंदर गायन वादन आहे यांचे

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 2 года назад +34

    आपल्या आयुष्यातील शेवटचा श्वास सुद्धा महाराजांच देण आहे🚩
    #छत्रपतीप्रेमी❤🌍
    🌞 विश्व हिंदू मराठा संघ , महाराष्ट्र राज्य🌙

  • @akashghadge8008
    @akashghadge8008 3 года назад +8

    माझ्या राजाचं नाव चंद्र सूर्य आहे तवर असच गाजणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🚩

    • @divitpatil703
      @divitpatil703 Год назад

      एक नंबर गाणं म्हटलं राजांच्या अभिमान असाच राहू जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज

  • @rajeshmandale9203
    @rajeshmandale9203 5 лет назад +12

    खुप छान विडीओ...
    जय मल्हार जय भिम जय शिवराय जय बहिॅजी नाईक जय लहुजी जय राजे उमाजी नाईक....

  • @aniketbhosale6045
    @aniketbhosale6045 3 года назад +1

    Mast

  • @ninadkeer5297
    @ninadkeer5297 3 года назад +1

    सुंदर प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गाण्यातून सादरीकरण केले👍👍

  • @adeshshinde4481
    @adeshshinde4481 2 года назад +4

    एकदम खडक आवाज 👏👏⭐⭐ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @gajananpatil8944
    @gajananpatil8944 5 лет назад +29

    खूप खूप छान म्हतले छत्रपती शिवाजी महाराज चे गाण मदत करायला पाहिजे
    👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @manikshinde7004
    @manikshinde7004 3 года назад +42

    पोटासाठी, कुटुंबासाठी !
    हे गायक अमराठी आहेत.💐

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 2 месяца назад

    बघा कशी राज अन राजांचे नाव कसे गाजतय गोरगरीब कलाकारांनी इतक सुंदर गाणं म्हटलं लय भारी ❤🚩🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड 🚩❤🙏

  • @mahendrapatle7027
    @mahendrapatle7027 4 года назад +1

    nice bhau and sister

  • @OMPATIL1914
    @OMPATIL1914 5 лет назад +16

    *पोट भरण्यासाठी गातात श्रीमंत होण्यासाठी न्हवे.. मदत केलीच पाहिजे यांना*
    *अप्रतिम*
    *जय शिवशंभु♥️🚩*

  • @jayjadhav77
    @jayjadhav77 4 года назад +5

    हे खर गीत....दोनच राजे ईथे जन्मले... अस आहे यांच्या भाषावार रचना वेगळी आहे

  • @tulshirambhasma3213
    @tulshirambhasma3213 4 года назад +4

    हा खरा Original बिना मशिन चा आवाज आहे। खुप सुंदर.

  • @LalitaPakhan-sb2zc
    @LalitaPakhan-sb2zc 7 месяцев назад +1

    अप्रतिम गीत सादर केले .जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉

  • @sureshshelke8005
    @sureshshelke8005 3 года назад +1

    छान आवाज आहे तुमचा सरकारनं मदत केली पाहीजे

  • @skgamerz3334
    @skgamerz3334 3 года назад +31

    जय शिवराय..... बॉलिवूड दारू वर गाणे म्हणून करोडपती होतात अन् ज्यांचा मुळे आहे आपण त्यांचे गाणारे रस्त्यावर

  • @childjesus1936
    @childjesus1936 5 лет назад +26

    लाईव्ह प्रदर्शन करन खुप अवघड असतं, पण् यांनी केले आहे... आणि तेही शिवरायांवर... अभीनंदन...

  • @ramkadam6813
    @ramkadam6813 4 года назад +32

    1.2Cr view.What energetic song brilliant... Thanks

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Год назад

    खूप खूप सुंदर, अशा कलाकाराना महाराष्ट्र सांस्कृतिक खात्याने सत्कार केला पाहिजे, अशा कलाकारांना मासीक मानधन दिले पाहिजे, अशा कलाकारांच व्यवस्थित पुनर्वसन केले पाहिजे.

  • @surekhajadhav8536
    @surekhajadhav8536 2 года назад +3

    अप्रतिम खुप सुंदर गायले सगळ्यांनी 🙏
    🙏 जय शिवराय🙏

  • @rahimshah9068
    @rahimshah9068 4 года назад +93

    अप्रतीम लोककला जर कुनी जीवंत ठेवली असेल तर हेच ते कलाकार आहे ,,हे कलाकार आपली कला संगीत गायन सादर करुन पैसे कमवतात ते कुनी आमदार कींवा खासदार वीकत घेन्यासाठी नव्हे तर आपल्या आनी आपल्या परीवाराच्या पोटासाठी म्हनुन अशा लोकांना मदत केलीच पाहीजे 🙏🙏

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 5 лет назад +4

    Hats off प्रतिभा कुठे कुठे आहे बघा पण या गरीबाना पोटा साठी गाव लागत

  • @kiranpatil5726
    @kiranpatil5726 4 года назад +5

    Jay Shivray,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩nice parformence, Good talent.....🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @shaikhfarukh2738
    @shaikhfarukh2738 3 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात सर्वंच धर्मातील नागरीकांना सर्व धर्म समभाव हाच संदेश देत शिवाजी महाराज यांच्या सोबत मुस्लिम समाजातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होते.

  • @nitinbhadakwad995
    @nitinbhadakwad995 Год назад

    अनगर या गावी हे गाणं म्हणले होते. मस्त आहे.गाणं

  • @deepakgaikwad4952
    @deepakgaikwad4952 5 лет назад +21

    डोळ्यात पाणी आल राव
    खूप छान
    शब्द नाहि

  • @agricosssughoshbhujadeoffi4754
    @agricosssughoshbhujadeoffi4754 2 года назад +5

    खरे कलाकार नेहमी उपेक्षित असतात ;
    भावा सलाम तुला👌👍

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Год назад +12

    जय शिवराय ⛳⛳ तुमचा शिव भक्तीला लाख लाख सलाम जगदंब जगदंब 🙏🙏

  • @ramchatrapatil7290
    @ramchatrapatil7290 Год назад +2

    🙏🙏👌👍 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ दादानी ताई साहेब खूप छान गात आहे

  • @atulchudhari35
    @atulchudhari35 4 года назад

    Man ekdm bharun yet, hya gaykanch khup abhar , mavale ahat tumhi khare.. Salaam tumhala.. Dev tumch nkki bhal karo.. Amhi maharashrtian pn tumcha pudhe fike padlo.. Punha ekda tumhala trivar mujra maja rajachi atvn krun dilya badal.

  • @kailasborade6612
    @kailasborade6612 5 лет назад +4

    #आपल_त_एकच_दैवत_ते_म्हणजे 👑💪🙏👉#महाराज👑💯%✔✔ ⛳⛳#जय_शिवराय_007⛳

  • @somnathkamble8884
    @somnathkamble8884 5 лет назад +146

    एकच नंबर
    जय शिवराय
    जय भिम

  • @yogeshbadak9381
    @yogeshbadak9381 4 года назад +6

    हे आमच्याकडे पन आले होते संभाजीनगरला.....🚩🙏🚩

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 3 года назад +1

    पोठासाठी
    शिवाजी महाराज
    देव भलो करो

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 3 года назад

    बाळा खुप छान गायलं नाद खुळा तुझा👍👍💐🌹💐🌹

  • @akashbhandare3262
    @akashbhandare3262 5 лет назад +36

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 года назад +7

    अभिमान वाटतो छत्रपती राजाच गाण ऐकून कलाकाराचे अभिनंदन

  • @ankushburbure8640
    @ankushburbure8640 4 года назад +8

    सुंदर छान गित अप्रतिम आवाज अतिशय छान वाद्य, अप्रतिम, अप्रतिम, जय भिम जय महाराष्ट्र जय भारत

  • @sureshjagdale1362
    @sureshjagdale1362 3 года назад +1

    Very nice

  • @rushikirdantrk4887
    @rushikirdantrk4887 3 года назад +1

    मनभरून आलं राव ।।।
    खरंच ।।।
    जय शिवराय
    🚩🚩🚩

  • @navnathbarhanpure1313
    @navnathbarhanpure1313 4 года назад +4

    खर आहे यांना बोलवलं पाहिजे tv show वर

  • @rashmipardhi2892
    @rashmipardhi2892 5 лет назад +6

    Bhaiya muslim ho phir bhi shivaji Maharaj k liye itna prem apko or apke pariwar ko manacha Mujra👏👏👏

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 5 лет назад +6

    जय शिवराय जय जिजाऊ एकच राजा शिवराय माझा या कलाकारा ना सलाम 👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @laxman1284
    @laxman1284 Год назад

    शिवकालीन काळात कलाकरांना मानाचे स्थान दिले गेले, आज कलाकारांना रस्त्यावर येऊन हात पसरावे लागतात.

  • @vspresentation4312
    @vspresentation4312 2 года назад

    खरंच....काळजाला भिडल.... अप्रतिम ❤️🚩

  • @ajaymatkar973
    @ajaymatkar973 4 года назад +5

    Very nice....👌👌👌
    🚩🚩 Jai shivray 🚩🚩

  • @balashebbargal7482
    @balashebbargal7482 5 лет назад +9

    जय शिवराय खरी कला आहे यांच्या अंगात

  • @purushottamkotwal632
    @purushottamkotwal632 3 года назад +3

    दोन्ही मुलीं ची ढोलकी वाजविण्याची स्टाईल काही वेगळीच आहे. यापूर्वी त्यांची कव्वाली एकली होती.एकदम जबरदस्त!🌿

  • @rameshhavrge3746
    @rameshhavrge3746 10 месяцев назад

    हे शिवबांचे शिलेदार आहेत सैनिक आहेत.जय शिवराय

  • @GaneshKadam-k5w
    @GaneshKadam-k5w 9 месяцев назад

    छान

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 4 года назад +3

    बेटी
    बहूत बडीया

  • @नितुनैताम
    @नितुनैताम 4 года назад +10

    🚩🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🚩🚩..... अप्रतिम गाणं ❤️❤️❤️

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 года назад +5

    सुंदर गीत आहे.गाय़ल पण छान आहे. सर्वांच हार्दिक हार्दिक अभिनंदन.!

  • @ravindrakhawas940
    @ravindrakhawas940 3 года назад

    Khup chhan. Jai Shivaji Raje. Jai Maharashtra. Ya lokanna khup madat karayla pahije. Help to each other.

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 2 года назад +1

    પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા # શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે 🚩

  • @kishorpatil4804
    @kishorpatil4804 5 лет назад +46

    एकच नबर जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @swapnilsomwanshi9906
    @swapnilsomwanshi9906 5 лет назад +42

    गरीबाला पण पोट पुजा आहेत माझ्या राजाच गाणं खुप अप्रतिम गायलं माझ्या राजाचं गाणं🚩🚩गरीबान गायल या श्रीमंतानी गायल🚩🚩ज्या वेळेस माझ्या राजाचं गाणं गायला सुरवात केली मनातुन आवाज निघतो

  • @gunawantpawar2733
    @gunawantpawar2733 5 лет назад +242

    जरी यांनी पैशासाठी गीते सादर केली आहे तरी सुद्धा राजाचं महत्व यांना कळलेले आहे कारण यांची शायरी...ऐकही दाग नाही माझ्या राजाच्या चारीत्रावर 🚩🚩छत्रपती शिवाजीराजे महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩

    • @shrinivasjadhav5723
      @shrinivasjadhav5723 5 лет назад +8

      मराठी बोलता येत नसतानाही खूप सुंदर गायले

    • @sachinrokade3497
      @sachinrokade3497 5 лет назад +2

      Vjsigs

    • @ashishahavare9916
      @ashishahavare9916 5 лет назад +4

      जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज

    • @mohansulkunde9575
      @mohansulkunde9575 5 лет назад +4

      जय शिवराय

    • @satishgadhe5639
      @satishgadhe5639 4 года назад +1

      जय शिवराय भवानी