एक सोलापूरकर म्हणून मला तुमचा गर्व वाटतो. तुमचे जीवन संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रेम प्रकरणे, निरनिराळी व्यसने, करियर मधे आलेल्या अपयशांमुळे आजकाल चे तरूण आत्महत्या करतात व जीवनात हार पत्करतात. पण! तुम्हाला घरच्यांनी, समाजाने व गावच्या लोकांनी कितीतरी त्रास दिला तरी तुम्ही हार मानली नाही, त्या सर्वांशी लढा दिला. हे! खरंच आम्हा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायक बाब आहे. तुम्ही आणखी खूप पुढे जावो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. पुढील वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! 😊🙏💐
* माऊली * आपण आपली व्यथा सांगून लोकांमध्ये जनजागृती केली आहे, खरंच खुप कौतुकास्पद आहे. म्हणतात ना, ज्याचं जळते, त्यालाच कळतं. लोक नक्कीच यावर विचार करून सकारात्मक वागतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.👍👍👍👍👍
हो. खरंच. नाहीतर एरव्ही नाक धरून कचराकुंडीचं झाकण उघडावं, तसं संपुर्ण कंमेन्ट सेक्शन असतं. बरं वाटलं. देव करो, आणि सर्वांना अशीच सुबुद्धी मिळो, आणि (unhealthy), ट्रोलिंग ची किळसवाणी चटक अशीच कमी होवो. 🙏🙏
Eng. subtitles needed,I couldn't understand. I hv respect for those who can stand for themselves in such situations. Such encouragement is needed by people .
धन्य ती माऊली, धन्य ही माऊली, धन्य धन्य ती सावली ज्यांनी मानवता जागवली. आपल्या भावी वाटचालीस सदिच्छा व शुभेच्छा. तीन वेळेस आपल्या भेटीला आलो पण भेट झाली नाही. असो योग व वेळ पण असावी लागते.
I am so proud of My Maharashtra! We have always lead the most progressive and modern movements to reform the Society! Thank you Mauli! You are an inspiration...
People of maharastra are modern by thoughts 👍they have proven it history is proof.even rural people are modern . Thanks to all those who respect and trust mauli. God bless this mauli
Devi Jagdamba tumchya sarve eccha purn karo . Shiv shakti cha ashirwad tumchya dokyawar rahu de ! Maza namaskar swikar kara 🙏. Mauli tumhi amadar zalele bagayache ahe . 👍❤️🙏
@@sachindandge764 aapko kya problem hai kisi ke bhi dressing choice se? Sub apni apni choice se pehente hain kapde . Jisko jo pehan na hai pehan sakta hai. None of your business
Aplya hindu dharmat khup maan ahe 3rd Gender cha ! Aplya deshat jevha mughal and British aale tyamule apli sanskruti kharab zali ani 3rd Gender lok aplya samajatun duravle . 3rd Gender la aplya madhe Tritiya prakriti mahntat . Khup chan vatla tumhala aikun best of luck
खरच आदर्श घ्यावा समाजाने यांचेकडून, समाजाने जरी अन्याय केला तरी पन देवाने न्याय दिला, माऊली मनपुर्वक अभिनंदन करतो रामाचा शब्द कलीयुगात तुमच्याकडून पुर्ण झाला याचा साक्षीदार सर्व समाज आहे, खुप कौतुकास्पद कामगिरी बजावली तुम्ही, कधी तिकडे येण्याचा योग आला तर माऊली तुमची भेट नक्कीच घेईन आणि तुमच्या अनुभवांचा ठेवा सोबत घेऊन इतरांना देईन, धन्यवाद माऊली
मला आभिमान आहे मी ही माळशिरस तालुक्यतील आहे. सध्या मी पुण्यात असतो. परंतु आपल्या कार्याच्या चर्चा पुण्यातच न्हवे तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. आपण गावा मध्ये केलेले दारू बंदी, वुक्षा रूपण किंवा समजा प्रति आपलं असलेले प्रेम व मदत वृत्ती. आह्माला अपेक्षा आहे येणाऱ्या काळात आपण आपल्या तालुक्याचा विकास कराल व युवकांना रोजगार निर्माण कराल तसेच शेतकऱ्यांना हक्काचं पाणी द्याल. जे करून आमच्या सारखया युवकांना स्थलांतर करण्याची वेळ नको यायला. आमची इच्छा आहे आपण आमदार आसवं कोणत्या ही पक्षात नसून अपक्ष. समाज हाच पक्ष ह्या विचारणे...आपणास पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस खूप शुभेच्छा... 💐💐💐
एक सोलापूरकर म्हणून मला तुमचा गर्व वाटतो. तुमचे जीवन संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रेम प्रकरणे, निरनिराळी व्यसने, करियर मधे आलेल्या अपयशांमुळे आजकाल चे तरूण आत्महत्या करतात व जीवनात हार पत्करतात. पण! तुम्हाला घरच्यांनी, समाजाने व गावच्या लोकांनी कितीतरी त्रास दिला तरी तुम्ही हार मानली नाही, त्या सर्वांशी लढा दिला. हे! खरंच आम्हा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायक बाब आहे. तुम्ही आणखी खूप पुढे जावो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. पुढील वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! 😊🙏💐
Ami solapur kar
@@priya-qi6hh 😊✌️✨
* माऊली * आपण आपली व्यथा सांगून लोकांमध्ये जनजागृती केली आहे, खरंच खुप कौतुकास्पद आहे. म्हणतात ना, ज्याचं जळते, त्यालाच कळतं. लोक नक्कीच यावर विचार करून सकारात्मक वागतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.👍👍👍👍👍
अप्रतिम .....👌
आणि सगळ्यात जास्त आनंद कंमेंट्स वाचून झाला...
समाज बदलतोय ... 😊
हो. खरंच. नाहीतर एरव्ही नाक धरून कचराकुंडीचं झाकण उघडावं, तसं संपुर्ण कंमेन्ट सेक्शन असतं.
बरं वाटलं.
देव करो, आणि सर्वांना अशीच सुबुद्धी मिळो, आणि (unhealthy), ट्रोलिंग ची किळसवाणी चटक अशीच कमी होवो.
🙏🙏
@@kinhikar हो ... नक्कीच 😊👍
Eng. subtitles needed,I couldn't understand.
I hv respect for those who can stand for themselves in such situations.
Such encouragement is needed by people .
समाजात अशा व्यक्तींची फार गरज आहे . तरच एक चांगला समाज निर्माण होईल.
धन्य ती माऊली, धन्य ही माऊली,
धन्य धन्य ती सावली ज्यांनी मानवता जागवली.
आपल्या भावी वाटचालीस सदिच्छा व शुभेच्छा.
तीन वेळेस आपल्या भेटीला आलो पण भेट झाली नाही. असो योग व वेळ पण असावी लागते.
Shashikant Kshirsagar खूप छान
Mauli Dada Tumi aamdaar Jale DJ
माऊली तुम्ही आमदार झालेलं खरच आवडेल, ती धमक तुमच्यात आहे. 🚩जय हो 🚩ख-या समाजाचा पाया तुम्ही भक्कम केला .🙏 धन्यवाद. 🌹
हीच खरी माणुसकी....
शेवटी माणूस नाही तर माणुसकी कामाला आली....
जय महाराष्ट्र...
I am so proud of My Maharashtra! We have always lead the most progressive and modern movements to reform the Society! Thank you Mauli! You are an inspiration...
,n
सलाम तुमच्या सहनशक्तीला माऊली..👍
🙏
People of maharastra are modern by thoughts 👍they have proven it history is proof.even rural people are modern . Thanks to all those who respect and trust mauli. God bless this mauli
माऊली आपल्या हातुन समाजसेवा होवो हिच ईश्वर चरनी प्रार्थना
ग्रेट आहात तुम्ही ....सलाम तुमच्या जिद्दीला ...माऊली तूम्ही आमदार झालेच पाहीजे....🙏👍
माऊली आपला प्रामाणिक पणा भावला..खूप सुंदर..
तुमचं भाषण ऐकून मन अगदी भारावून गेलं, असच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
च
पुडचा वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा माऊली 💐💐💐💐💐👏👏
असे आई वडिलांचे संस्कार पाहिजे कसे पण असो पण खूप मन जिकंले असे समाज कार्य करत राहा गरीबाची जण करत तुमी माऊली खूप आयुष्य देऊ तुम्हाला हेच ईश्वर चरणी 🙏
Please TEDx give subtitles to video let non Marathi speakers also know what mauli want to say, let others also know her story 🙏
Right. I tried to understood but I couldn't
India is diverse 🇮🇳 be what you are irrespective of what others think. Respect to you. Keep doing the good work
🙏🙏🙏
Huge respect to you !!
You are a ray a hope for many like you !
Abhinandan Aai Saheb....Adv.M.R.Gend from Pandharpur.
तुमचा खूब-खूब आभार है
Ek gosht khri ahe success zalya vr aple prke mhntat amchach ahe to....ekch no. Mauli mauli....
Devi Jagdamba tumchya sarve eccha purn karo . Shiv shakti cha ashirwad tumchya dokyawar rahu de ! Maza namaskar swikar kara 🙏. Mauli tumhi amadar zalele bagayache ahe . 👍❤️🙏
Tumhala tumcha adhikar milava ashi mazi apeksha ahe ....Abhinandan.......Mauli......tumhi khup pudhe janar ....
Tumhi tumchya adhikara sathi kadhi zagadnsr?35 degree temperature madhe tumhi bayka burkha ghalun kas Kay firu shakta?
Sachin Dandge.
Barobr
..👍🏼👍🏼👍🏼
@@sachindandge764 aapko kya problem hai kisi ke bhi dressing choice se? Sub apni apni choice se pehente hain kapde . Jisko jo pehan na hai pehan sakta hai. None of your business
Hii
I really salute to the ted x for giving platform to such a idol personality...
LGBT community need humanity .
Good working . We r with ..
खरी माणुसकी या तृतीयपंथी कडे आहे ... अभिनंदन 💐💐
Abhinandan Aai Saheb. Adv. M.R. Gend From pandharpur.
मला एक वाक्य खूप भावल कि माऊली टाळ्या वाजवत होती तेव्हा लोक हासत होते.. पण माऊली जेव्हा सरपंच झाला तेव्हा तेच लोक टाळा वाजवत होते..
Can you write this ☝️in English
Nice
एकदम करेक्ट
माऊली तुम्ही आमदार झालेलेच पाहिजे
ParetapkaiL
खूप छान आहे
नातेवाईक लय हरामखोर असतात,जेव्हा तुमची काही ओळख निर्माण होते तेव्हाच ते तुम्हाला ओळख दाखवतात !!! माऊली सलाम तुम्हाला 👍👍👍🙏🙏🙏
Hi Gajanan
खुपचं emotional 😔😔 Wish you happy journey tayi
सलाम भावा तुझ्या या सहंशक्तितुन् उभरलेल्या कार्याला
माऊली शून्यातून जग निर्माण केलाय तुम्ही शतशः नमन तुमाला
खुप सुंदर सुंदर कार्य शिवशक्ती आपनास आजुन शक्ति देवो हीच देवा चरणी प्रार्थना
🙏🙏
आता मोठी जबाबदारी आहे
गावात मोठ्या योजना आणा आणि दाखवून द्या की तृतीयपंथी उत्तम शासक बनू शकतात
सरपंच सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Great work mam...
अभिमान आहे आपला...
बाकी आपल्याकामासाठी शुभेच्छा
We all are proud of you .. We need more people coming from ground level in politics .. We dont want dynasty politics .
तुमच्या आयुष्यात तुम्हाला असच यश मिळत राहो.
All my respect and love to you. This makes me a proud Indian because of people like you who inspire so many others.
Speech aikun evdha dukh hotay tumhi anubhavlay sarva kharach salaam zindagi
Aplya hindu dharmat khup maan ahe 3rd Gender cha ! Aplya deshat jevha mughal and British aale tyamule apli sanskruti kharab zali ani 3rd Gender lok aplya samajatun duravle . 3rd Gender la aplya madhe Tritiya prakriti mahntat . Khup chan vatla tumhala aikun best of luck
सरपंच साहेब अभिनंदन
Mauli ramamule nahi, tumhi tumchya samajik bandhilkimule aani babasahebanchya sanvidhanamule sarpanch zala aahat. Jay Bhim.
Atleast she is more educated than many politician out their
Majhi aaiii💕💕💕💕
नमस्कार माऊली
अभिनंदन तूम्हाला सरपंच झाल्याबद्दल खरच डोळ्यातून पाणी आलं राव
खरच आदर्श घ्यावा समाजाने यांचेकडून, समाजाने जरी अन्याय केला तरी पन देवाने न्याय दिला,
माऊली मनपुर्वक अभिनंदन करतो
रामाचा शब्द कलीयुगात तुमच्याकडून पुर्ण झाला याचा साक्षीदार सर्व समाज आहे, खुप कौतुकास्पद कामगिरी बजावली तुम्ही, कधी तिकडे येण्याचा योग आला तर माऊली तुमची भेट नक्कीच घेईन आणि तुमच्या अनुभवांचा ठेवा सोबत घेऊन इतरांना देईन, धन्यवाद माऊली
सलाम आहे आपला कार्याला. सरपंच
Respect them 🙏... Appreciate their Guts and Feeling 😇
We r proud of u. Love u Sarpachji.
Well done, अभिनंदन💐💐
Please provide subtitles so that non-marathi speakers may also understand.
धन्य आहात तुम्ही 🙏
आमची ईच्छा आहे तुम्ही माळशिरसचं आमदार व्हाव
dattatray masal ,ः
माळशिरस तालुक्यातील आमदार होईला पाहिजे मावली
समाज असा आहे की आपल्या घरी मुले दारू पिऊन पडली तरी चालेल पण लोकांच्या मुलांना कसे नावं ठेवता येईल हे बघतात! 😂
🙏♥️AYI♥️🙏TUJI♥️PAYALA NAMASKAR 🙏TUMHA♥️💥 SARKANA PAHILEKI👍APOEAP AMCHA SHRADDA💥 BHAKTI💥 WADTHE🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumhi kharch grate aahat....salute ....tumcha career LA shubhecha
The humbleness, simplicity, bitter truth she speaks with such ease is heart breaking n we all are away from the family because we don't have a family.
Bhagwan aapka Mangal Karen Jay Mahakal Jay Shiv Shakti🕉️🕉️🕉️🙏
I am agree with him...every gender is same independance
Truly Inspiring ❤️
God bless you, Mauli Madam!
Khup chan mauli..apun pudhehi prgati karun...amdar zala pahije 👍
Khuuuup khuuuup Abhinandan.....
Pudchya vatchali sathi lakh lakh shubhechha
खूपच चान Mauli
आई सलाम तुमच्या कामाला
Touched my heart ❤️
माऊली
Kharach mauli sashtang Namaskar. Tumchya Hatane ajun changli Samajseva Houdya.
आमदार झाला पाहीजे माउली तुम्ही
माऊली सलाम तुमच्या समाज कार्याला
Mauli mi tumcha sodat aahe ek no.
🙏🙏🙏🙏
Absolutely write mam
Love for Mauli..
माऊली
Tumchya v4ranni man bharun ale u r the great person ...abhiman ahe amhi malshirs che ahot tyacha
मला आभिमान आहे मी ही माळशिरस तालुक्यतील आहे. सध्या मी पुण्यात असतो. परंतु आपल्या कार्याच्या चर्चा पुण्यातच न्हवे तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. आपण गावा मध्ये केलेले दारू बंदी, वुक्षा रूपण किंवा समजा प्रति आपलं असलेले प्रेम व मदत वृत्ती. आह्माला अपेक्षा आहे येणाऱ्या काळात आपण आपल्या तालुक्याचा विकास कराल व युवकांना रोजगार निर्माण कराल तसेच शेतकऱ्यांना हक्काचं पाणी द्याल. जे करून आमच्या सारखया युवकांना स्थलांतर करण्याची वेळ नको यायला. आमची इच्छा आहे आपण आमदार आसवं कोणत्या ही पक्षात नसून अपक्ष. समाज हाच पक्ष ह्या विचारणे...आपणास पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस खूप शुभेच्छा... 💐💐💐
भाऊ नंबर पाटवा
8080550991
Very. Good. Mauli
I wish it had English and Hindi captions so that the whole World could understand
Love yar
Absolutely
Great...! Great...! Great...!🙏
तुमच्या सव॔ इच्छा पूर्ण व्हवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना भाऊ
V.Abhinandan Aai Saheb.Adv M. R. Gend Pandharpur.
माऊली तुम्हाला माझा सलाम तुम्ही आशा परस्थितीत राहून तुमची हिम्मत दाखलात.
पक्षपात न करता गोरगरिबांना मदत करा व गावचा विकास करा
एक सैनिक
Carry on mauli go to u your success mauli your life so you follows your roles 👍
Great Respect to the people who living in that village
Vc
Our near village sarpanch
खूपच छान माऊली सरपंच आभीनंदन
Hi
You are great. Kup sunder.
Respect.!
Great ahat tumhi.. Salute manapasun
It would’ve been great if captions were given
Truely inspiring 😍
Well done 👍👍
खुप छान
Thanks for your help
माऊली सलाम तुमच्या विचाराला
RAM Krishna hari tai
RESPECT 🙏
Kharch hat's of you 🙏🙏🙏
तुम्ही कोणत्या लोकांना ( प्रेक्षक) समोर बसवलय साधी टाळी सुध्दा वाजवत नाहीत. 😡😡😡😡😢😢
Speech disturb hot claps ni pause vadhtat n Nit Aku pn nai yet na 😊
Claps bharpur vajavle hote. They were not recorded to avoid disturbance in video!
Mozun vel detat. Samor timer aahe.
Speech sample ki vazva talya!