सिकंदर शेख वर पण अन्याय झलता माऊली तेव्हा तर काका पवारांनी दुसरी महारष्ट्र केसरी खेलव ली होती.... 10 सेकंदात कुस्ती चितपट केलती सिकंदर ने .... काय माऊली जसे पेराल तसेच उगवते... झालं चुकीचं मान्य पण हार पचवता नाही आली तेव्हा यांना .... तसा पाहिलं तर हा पहिलवान डब्बल महारष्ट्र केसरी पण नाही माऊली ....
Hmm आला लगेच त्या सिकंदरच सांगत. का रे बाबा तो मुस्लिम आहे म्हणून लगेच त्याचेच उदाहरण देतोस काय. मराठे जीव पण लावतात आणि वेळ पडली तर चुकीला लाथ पण घालतात. तेव्हढी हिम्मत ठेवतात.
माझी पाठ टेकलीच नव्हती, रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती, पण त्याआधीच पराभूत जाहीर केलं : शिवराज राक्षे ruclips.net/video/AdXie-6cJu8/видео.htmlsi=asDYHfa9UK0y9wR5
योग्य केले शिवराज ने ही काय किरकोळ स्पर्धा आहे का लगेच त्याने रिझल्ट दिला. मी म्हणतो आजुन दोन बसवायला पाहिजे होत्या आणि ज्याने हे निर्णय द्यायला लावला त्याला उचलून आपटला पाहिजे
पंचावर कारवाई झाली पाहिजे, पंचांच्या संघटना सरकार बरखास्त करून टाकले पाहिजे,या संघटना विकलेल्या संघटना आहेत, म्हणून निर्णय चुकीचा देत आहेत,अशा पंचांच्या संघटना ना कोर्टात ओढलं पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
जर पंचानी चुकीचा निर्णय दिला असेल तर शिवराज राक्षे नी योग्य केले, पंच काही कोणी देव नाही, एवढी मेहनत करून सुद्धा लोक राजकारण करत असतील तर हे असेच घडणार
खेळाच्या मैदानावर पोलिस आले यापेक्षा शोकांतिका काय म्हणावी लाज वाटली पाहिजे या कुस्ती भरवणाऱ्या कमिटीला निर्णय जर व्यवस्थित दिला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती
यात खूप मोठे राजकारणी आहेत. मुरलीधर मोहळ राधाकृष्ण विखे पाटील राम शिंदे अजितदादा तर फक्त म्होरखा बाकी काही नाही.. हा जाणून बुजून game झाला शिवराज चा...
पंचांनी रिप्लाय दाखवा शिवराज च एवढच म्हणण आहे मग रिप्लाय दाखवत का नाही ...शिवराज वर अन्याय झाला आहे आणि शिवराज ने जी पंचाला लाथ घातली ते पण बरोबर केल ..प्रतिस्पर्धी कडुन जिंकविण्यासाठी पंचांना पैशांची ऑफर मिळाली असणार म्हणुनच रिप्लाय दाखवत नाहिए. .
भलाही निकाल चुकीचा असेल आणि आहेच परंतु दाद मागण्याचा हा मार्ग नाही. शिवराज राक्षेचा गुन्हा अक्षम्य आहे. दुसरे म्हणजे पंचांनी इतकी घाई का केली? संशयास्पद वाटला तर सरपंच किंवा रेफरल सिस्टीम का वापरली नाही याचीही चौकशी केली पाहिजे.
फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी होता येईल असा नियम करावा जेणेकरून नविन होतकरू पैलवान महाराष्ट्र केसरी होतील तसेच महाराष्ट्र पैलवान यांनी महान भारत केसरी हिंद केसरी डबल तिबल वेळेस जिंकावे ऑलिंपिक गोल्ड पण जिंकावे बजरंग बली की जय वस्तादांना नमस्कार
निर्णय ❌❌❌❌❌ विकत घेतले पंच यांनी कमिटी बरखास्त केली पाहिजे 🚫 कुस्ती संघटनांकडून निषेध केला पाहिजे आणि नविन कमिटी नेमायला पाहिजे. आणि कुस्ती स्पर्धा परत घेतली पाहिजे. पहिलवान वर्षभर मेहनत घेतात आणि यांना 2 मिनिटांचा review पहिला जीवावर येतय. निषेध 😡😡😡😡😡
शिवराज ने योग्य केलं 💯💯
पंचांचा निर्णय चुकीचा त्याला लाथ मारली हे लय चांगलं झालं
चुकीचं केल ! शिवराजचा लय मोठा अपमान केला आहे पंचांने त्याला धडा शिकवला पाहिजे
बरोबर, अजून चोपाय पाहिजे होते
@@pavanffyt3189तुझा पोरगा असता तर तुला समजला असता चूक की बरोबर
पंच la lath marli itka majla ka pailwan
शिवराज ने बरोबर केले आहे.
काका पवार केसरी स्पर्धा ठेवुया त्यात नो 1 येईल त्याचा
बरोबर केलं आहे
Barobar
Barobar kela
एवढे टेक्नॉलॉजी विकसित झाली तरीही असे जर निर्णय देत असतील तर लाथ खाण्याच्या लायकीचेच
🚩🚩🚩 *सगळीकडे राजकारण म्हणूनच अशा गोष्टी बघायला मिळतात. पंच चूक करत असतील तर हे योग्यच आहे.*
#Ahilyanagar 🙏🏻 #punekarancha vyavasthit pahunchar karava 👑 dhanyavaad 🙏🏻👑 🧿💯
कुस्ती पूर्ण चितपट झाली नाही. पंचांच निर्णय चुकला.हा अन्याय आहे
एक खांदा टेकला होता , दुसरा टेकायचा होता. पंचाने खूपच घाई केली....
राजकारण नक्कीच झाले 😢
मी शिवराज च पूर्ण समर्थन करतो सगळं फिक्सिंग पंच आहे
ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
ही न्यायव्यवस्थाच सत्ताधार्यांची रखेल झाली मी न्याय मागू कुनाकडे . #महाराष्ट्र_केसरी_कुस्ती_स्पर्धा2025_अहिल्यानगर 😢
शिवराज राक्षे वर खूप मोठा अन्याय झाला आहे कारण कुस्तीमध्ये त्याची पाठ टेकलेली नव्हती
Anyay kunavar hi zala nahi pahije
Parntu ragavar niyantaran thevle pahije
Sikandar varti sudha anyay zala hota
Tyane bolun dakhavle
Firse ladun maharashtra Kesari jinkun davali hoti
सिकंदर शेख वर पण अन्याय झलता माऊली तेव्हा तर काका पवारांनी दुसरी महारष्ट्र केसरी खेलव ली होती.... 10 सेकंदात कुस्ती चितपट केलती सिकंदर ने .... काय माऊली जसे पेराल तसेच उगवते... झालं चुकीचं मान्य पण हार पचवता नाही आली तेव्हा यांना .... तसा पाहिलं तर हा पहिलवान डब्बल महारष्ट्र केसरी पण नाही माऊली ....
Hmm आला लगेच त्या सिकंदरच सांगत. का रे बाबा तो मुस्लिम आहे म्हणून लगेच त्याचेच उदाहरण देतोस काय. मराठे जीव पण लावतात आणि वेळ पडली तर चुकीला लाथ पण घालतात. तेव्हढी हिम्मत ठेवतात.
सध्याच्या काळात आपण सर्व गुलामीत जगत आहोत आपण दिलेलं मतदान सुद्धा योग्य त्या उमेदवाराला मिळत नाही
राक्षे ने योग्य केलं.... बोगसगिरी केल्यावर दुसरं काय फळ मिळणार
🎉❤
शिवराज ने योग्य केले.
शिवराज ने योग्य केले
Ekdam mast ❤
पंच काय शेण खातो का येवढे मोठी स्पर्धा त्याची मेहनत एवढी केली त्याला अक्कल नको
यथा राजा तथा प्रजा जिथे सरकार फिक्सिंग करून सत्तेवर आले आहे तिथे महारष्ट्र कुस्ती चे काय घेऊन बसले राव😢
माझी पाठ टेकलीच नव्हती, रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती, पण त्याआधीच पराभूत जाहीर केलं : शिवराज राक्षे
ruclips.net/video/AdXie-6cJu8/видео.htmlsi=asDYHfa9UK0y9wR5
योग्य केले शिवराज ने ही काय किरकोळ स्पर्धा आहे का लगेच त्याने रिझल्ट दिला.
मी म्हणतो आजुन दोन बसवायला पाहिजे होत्या आणि ज्याने हे निर्णय द्यायला लावला त्याला उचलून आपटला पाहिजे
कोर्टात गेला पाहिजे हा निर्णय
101% पैलवान शिवराज राक्षे यांनी योग्य केलंय...
शिवराज ❤❤❤❤❤
पंचावर कारवाई झाली पाहिजे, पंचांच्या संघटना सरकार बरखास्त करून टाकले पाहिजे,या संघटना विकलेल्या संघटना आहेत, म्हणून निर्णय चुकीचा देत आहेत,अशा पंचांच्या संघटना ना कोर्टात ओढलं पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
यालाच म्हणतात मस्तवाल सत्तेच्या छाताडावर लाथ #isupportSR
बरोबर केल भाऊ ने
पंच मारण्याच्या लायकीचा असेल मोठा अन्याय आहे हा
चुकीचं निर्णय दिला तर लाथ मां रण काय चुकीचं ???
महाराष्ट्राच्या नजरेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी
ऑब्जेक्शन स्वीकारणं खूप गरजेचं होतं
लाथ मारली हे news वाले सारखं दाखवणार पण review नाही दाखवणार.
त्यांची औकात नाही
Shivraj rakshe 👍👍👍👍
शिवराज भाऊ ❤
जर पंचानी चुकीचा निर्णय दिला असेल तर शिवराज राक्षे नी योग्य केले, पंच काही कोणी देव नाही, एवढी मेहनत करून सुद्धा लोक राजकारण करत असतील तर हे असेच घडणार
शिवराजला राग का आला याचा विचार करा ना 🙏🙏🙏
मोहोळ ला विजयी करण्यासाठी मोहोळ यांची खेळी यशस्वी
Shivraj no 1
शिवराजने जे केलं ते बरोबर आहे
खेळाच्या मैदानावर पोलिस आले यापेक्षा शोकांतिका काय म्हणावी लाज वाटली पाहिजे या कुस्ती भरवणाऱ्या कमिटीला निर्णय जर व्यवस्थित दिला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती
दोन्ही पहिलवान अभिनंदन 💐💐🎉🎉👍
शिवराज ने बरोबर केलं.. फिक्स होती मॅच
Abhinandan shivraj 💪💪🤣🤣👍
पंच गेलं भोसड्यात चुकीचे निर्णय दिला
यात खूप मोठे राजकारणी आहेत.
मुरलीधर मोहळ
राधाकृष्ण विखे पाटील
राम शिंदे
अजितदादा तर फक्त म्होरखा
बाकी काही नाही..
हा जाणून बुजून game झाला शिवराज चा...
शिवराज ला नगरकरांचा फुल सपोर्ट,संग्राम जगताप ने मुरलीधर मोहोळ च्या सांगण्यानुसार निकाल सेट केला
शिवराज ची पाठ टेकली गेलीच नाही, पंच विकत घेतलाय मुरलीधर मोहोळ ने पुण्याच्या मोहोळ ला जिंकवण्यासाठी 😊 सामना लढवायचा कशाला डायरेक्ट बाय द्यायची होती 😂😂
पंचांनी रिप्लाय दाखवा शिवराज च एवढच म्हणण आहे मग रिप्लाय दाखवत का नाही ...शिवराज वर अन्याय झाला आहे आणि शिवराज ने जी पंचाला लाथ घातली ते पण बरोबर केल ..प्रतिस्पर्धी कडुन जिंकविण्यासाठी पंचांना पैशांची ऑफर मिळाली असणार म्हणुनच रिप्लाय दाखवत नाहिए. .
संग्राम जगताप च्यात दम आहे का निर्णय बदलायची स्पर्धा घेयची लायकी नाही चिडून निर्णय दिलाय
Kontya partycha ahe
Munni cha ahe ka
Rakshe..you.are.real.Ressler.
सिकंदरला आज न्याय मिळाला
शिवराजनी योग्य केलं
लाथ घातली हे चांगले केले दुसऱ्यावर तरी अन्याय होणार.नाही
Shivraj ne barobar kele ahe 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
वर्षानुवर्ष महाराष्ट्र केसरी होण्यासाठी कष्ट करतात त्यांच्यावर झालेला अपमान मान्य आहे का तुम्हाला
पैलवन च स्वप्न ट्रिपल महाराष्ट्र केसरी होयच पन पंच च्या एका चुकीच्या निर्णया मूळ सगळ स्वप्न मोडीत झाल...खरा महाराष्ट्र केसरी तुम्हीच पैलवान
भलाही निकाल चुकीचा असेल आणि आहेच परंतु दाद मागण्याचा हा मार्ग नाही. शिवराज राक्षेचा गुन्हा अक्षम्य आहे. दुसरे म्हणजे पंचांनी इतकी घाई का केली? संशयास्पद वाटला तर सरपंच किंवा रेफरल सिस्टीम का वापरली नाही याचीही चौकशी केली पाहिजे.
बरोबर केलं राक्षे ह्याने
पै शिवराज राक्षेवर आण्यय आहे पंचना चोप दिला पाहीजे
मा.आमदार संग्राम भैया जगताप .यांनी न्याय द्यावा.
कर्म तैसे फळ
शिवराज ची चुक नाही.
अन्याय केला शिवराज दादा वर सगळे म्यानेज झाले आहेत असं वाटत आहे
शिवराज राक्षे वर आण्याय झालेला आहे.पण पचाणी निर्णय खूप घाईत घेतला.
महाराष्ट्र केसरी ✖️ पुणे केसरी ✔️
शिवराज योग्य
पंचांनी निणंय विचार करून घयला पाहिजे होता गडबड केली आणि पैलवान वर आनय झाला राग हा येणारच येथुन पुढे तरी पंच सुधारतील
दादागिरी आहे ही सरळ सरळ जाहीर निषेध कुस्तीगीर संघटनेचा जाहीर निषेध
फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी होता येईल असा नियम करावा जेणेकरून
नविन होतकरू पैलवान महाराष्ट्र केसरी
होतील
तसेच महाराष्ट्र पैलवान यांनी
महान भारत केसरी
हिंद केसरी
डबल तिबल वेळेस जिंकावे
ऑलिंपिक गोल्ड पण जिंकावे
बजरंग बली की जय
वस्तादांना नमस्कार
Shivraj ni barobar kela latha marun 💯🚩
शिवराजने जे काही केले ते अगदी बरोबर केले पंचा ने लाच किती घेतली ह्याची दखल घेतली पाहिजेल
जे झालं ते अयोग्य आहे मी नीशेध व्यक्त करतो😢
एवढ्या मारामाऱ्या करायच्या असतील तर कुस्ती हा खेळच बंद करा कायमचा....त्यापेक्षा बैलगाडा एक नंबर आहे कधी भांडणे तरी होत नाही....
दादा तुमचा पराभव नाही हा विजय आहे भाजीपाल्यांचा पराभव आहे फक्त आणि फक्त दलाली करून विजय झालेले आहेत
शिवटी सिंकदरचा बदला पुर्ण झाला कसाचा माझ करतो पैलवान हा
सत्याने चला तरच भल आहे
शिवराज भाऊ हाच खरा पैलवान
दोन नंबर झालय या कुस्तीला
सगळीकडे राजकारण चालू आहे, त्यामुळे भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कमी पदके मिळतात.
या स्पर्धा मला वाटत कायम manege असतात आज काहीतर वेगळं झालं
Nice राक्षे
Shivraj 👑🫡
खूप मोठा अन्याय झाला राक्षे वर....
अन्यायावर निच राजकारणावर लाथ घातली एकदम भारी
निर्णय चुकीचा असेल तर पंचा la नुसती लात नको चागला पायाखाली घ्यायला पाहिजे
अजून एक टाकायला पाहजे होती....
एकच वाघ आहे शिकंदर शेख👍👍
तुम्हाला नाही स्पर्धा घेता येत तर कशाला घेता सरळ सरळ rivu घ्या
लई हवेत होता.. पुन्हा एकदा वर टांग करून पडला...
तुझ्या आई वर पडला तर आवाज सुद्धा नाय करणार
एक नंबर काम केलास भावा
एवढे वर्षाची मेहनत शिवराज भैयाची त्या माकडाने गलत डिसिजन दिला आहे एक नाही दोन चार लाथा घाला पाहिजे होत्या...
बरोबर केले शिवराज ने
काहीच चुकीच नाही वागला शिवराज .
खेळ आहे पण डोकं शांत ठेवायला पाहिजे होत... मेहनत वाया जाते अजून काय नाही.... राग तिथे भीक माग....
निर्णय ❌❌❌❌❌
विकत घेतले पंच यांनी कमिटी बरखास्त केली पाहिजे 🚫 कुस्ती संघटनांकडून निषेध केला पाहिजे आणि नविन कमिटी नेमायला पाहिजे. आणि कुस्ती स्पर्धा परत घेतली पाहिजे.
पहिलवान वर्षभर मेहनत घेतात आणि यांना 2 मिनिटांचा review पहिला जीवावर येतय.
निषेध 😡😡😡😡😡
अजित दादा जिथे तेथे लाथा मारामारी होणार
दादाची शिकवण
अबे तर काऊन मारली
ते नाही सागीतलं तू रिझल्ट बरोबर द्यायचा ना❤
शिवराजवर अन्याय झाला
तुम्ही चुकीचा निर्णय घ्या एकावर अन्याय करा आणि वातावरण बिघडले की पोलीसांना बुलवा काय प्रकार आहे हा
चुकीचे निर्णय देऊ नका. पंचांना विनंती आहे.यांच्यात राजकारण व जातीवाद होऊ देऊ नका. प्लीज
हे सर्व ठरवून चालले आहे असे वाटते
... चुकिचा निर्णय देणा-या पंचांच्या म्हाता-या आईचा काळा लुळा दाणा मी झवला , 😂😂😂 ...
Right