नमस्कार, मंडळी आम्ही दादरहून सेवाग्राम एक्स्प्रेस पकडली. रेल्वेचे Reservation आधीच केले होते. रात्री १२:४५ वाजता शेगाव स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर आम्हाला भक्त निवास शोधायला वेळ गेला कारण आम्हीं यावेळी पहिल्यांदाच शेगावला गेलो होतो आणि booking होती फुल होती बरेच ठिकाणीं. आम्हाला स्टेशन बाहेर auto वाल्यानेच बरेचसे भक्त निवास बुक होते म्हणून आनंद विहार बाहेर सोडलं. तिथे १० मिनिटात room मिळाली. Room चे rates Non AC - 850 & AC 950 रुपये. भक्त निवासपासून बस ची सेवा मोफत होती. पुन्हा मुंबईला परतताना भक्त निवासपासून बसने शेगांव स्टेशनला उतरलो.
आपण दादरहून गाडी पकडली का आणि मेल च नाव काय. शेगावला रूम मिळण्यासाठी किती वेळ लागला किती वेळ लागला. रूम एसी होता का.. कारण सर्व दृष्टीने शेगाव खूप सुंदर आहे परंतु तिथे राहण्यासाठी खोली रूम लवकर मिळत नाही.... विस्तारित पणे माहिती देणे..,🙏❤️
नमस्कार, हो आम्ही दादरहून सेवाग्राम एक्स्प्रेस पकडली. Reservation आधीच केले होते. रात्री १२:४५ वाजता शेगाव स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर भक्त निवास शोधायला वेळ गेला कारण आम्हीं यावेळी पहिल्यांदाच शेगावला गेलो होतो. स्टेशन बाहेर auto वाल्यानेच बरेचसे भक्त निवास बुक होते म्हणून आनंद विहार बाहेर आम्हाला सोडलं. तिथे room मिळाली. Room चे rates Non AC - 850 & AC 950 रुपये. भक्त निवासपासून बस ची सेवा मोफत होती. Sorry video मध्ये सांगायचं राहून गेलं. पण आपण आवर्जून विचारलं त्यासाठी धन्यवाद 😊🙏
@@hariprasadgurupawar1166 नमस्कार १०-१५ आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी गुरुवार होता आणि खूप रांग होती त्यामुळे आम्हाला १०-१५ मिनिट रांगेत उभ रहावं लागलं होतं.

Gan gan ganat bote
🙏

@@rutujaparabमहाप्रसाद घेण्यासाठी किती वेळ लागतो