घरीबसल्या रेशन कार्ड मध्ये नाव जोडा कमी करा एका मिनिटात | Raition Card New Name Add | Raition Card

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 14

  • @gitarathod8505
    @gitarathod8505 4 дня назад +1

    Tahashil office la आर्ज karun 2 Maine honyat आले अजून pending dakhavat aahe

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  4 дня назад +1

      त्यांनी ऑनलाईन जोडले आहे का नाव...

  • @rahulshewale7680
    @rahulshewale7680 6 дней назад +1

    ऍड करून 45 दिवस झालेत तरीपण पेंडिंग दाखवतय याच्यावर दुसरा काही ऑप्शन आहे ka

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  5 дней назад

      अँप सरकारने फक्त बनवलं आहे.... सुविधा मात्र नावापुरात्याच आहे... मलाही असच वाटत आहे.... मला पण तोच अनुभव आला आहे...

  • @Harharmahadev1234-l2u
    @Harharmahadev1234-l2u 18 дней назад +1

    नविन लग्न झालेल्या सुनेने father name आणि mother name च्या ठिकाणी कोणाचे नाव टाकायचे

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  18 дней назад

      त्यांच्याच वडिलांचे आणि आईचे नाव टाकायचे आहे...

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on Месяц назад +1

    Unknown या पद्धतीने येत आहे लोगिन होत नाही..?

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Месяц назад

      साईटचा इशू असतो कधीकधी परत परत ट्राय करायचं होऊन जात...

    • @HiralalChauhan-nt2on
      @HiralalChauhan-nt2on Месяц назад

      @@goresarkarofficial दोन महिने जास्त झाला अजून पण याच पद्धतीने दाखवत आहे...?

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Месяц назад

      जर जास्त प्रॉब्लेम येत असेल तर रितसर ऑफलाईन पद्धतीने तहसील मध्ये जाऊन नाव add करून घ्या... जास्त नादी लागत बसू नका त्या वेबसाईट च्या.... शासनाच काही खरं नाही भाऊ...

    • @HiralalChauhan-nt2on
      @HiralalChauhan-nt2on Месяц назад

      @@goresarkarofficial ok

    • @rkcreations6788
      @rkcreations6788 23 дня назад +1

      Sir..App kadhun kahi fayda nahi mi nav kami kel tari pending ch dakhavat ahe 2 month zale..